भारतातील जवळपास प्रत्येक भागात हिवाळा सुरु झाला आहे. वाढत्या थंडीवर उपाय म्हणून Room Heater चा वापर केला जातो. जर तुम्ही देखील कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी उपाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी असाच एक रूम हीटर घेऊन आलो आहोत जो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर फक्त 999 रुपयांमध्ये विकला जात आहे. कंपनी हा हीटर 65 टक्के डिस्काउंटसह विकत आहे, ज्याचे नाव Zigma Room Heater आहे.
जर तुम्ही देखील तुमच्या घरासाठी एक शानदार रूम हीटर शोधत असाल तर हा Zigma Room Heater तुमची खूप मदत करू शकतो. विशेष म्हणजे यात वापरली जाणारी टेक्नॉलॉजी शानदार आहे आणि यातील फॅन्समधून निघणारी हिट फक्त तुमची खोली व्यापात नाही तर त्यापेक्षा मोठा एरिया कव्हर करू शकते. त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे हा रूम हीटर भारतीय युजर्सना आवडला आहे. फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर तुम्ही याची 4 स्टार रेटिंग बघू शकता. पुढे तुम्हाला या रूम हीटरच्या फीचर्स, किंमत आणि ऑफरची माहिती मिळेल. हे देखील वाचा: फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करा हा Room Heater; कडाक्याच्या थंडीत मिळवा इन्स्टंट उब
Zigma Room Heater Price
फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर Zigma Room Heater ची किंमत 2,899 रुपये दिसेल, ज्यावर सध्या कंपनी 65 टक्के डिस्काउंट देत आहे म्हणजे हा रूम हीटर तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच बँक ऑफर पाहता रूम हीटरवर युजर्सना फेडरल बँक, पंजाब नॅशनल बँक कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील मिळू शकतो. तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं हा heater खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.
Zigma Room Heater Specifications
या रूम हीटरची डिजाइन आणि फीचर्स पाहता, हा खूप छोटा आहे आणि त्यामुळे हा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज नेता येतो. तुम्ही फोटोज मध्ये पाहू शकता की हा ग्रीन कलर ऑप्शनमध्ये येतो, यात दमदार आउटर आणि इंटीरियर पार्ट देण्यात आला आहे. म्हणजे स्वस्त असून देखील हा मजबूत पण आहे. हे देखील वाचा: एकाच चार्जरनं चार्ज होणार मोबाइल फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपही! भारतात नवा नियम लागू होणार
या रूम हीटरचे वजन फक्त 0.35 KG आहे. खास बाब म्हणजे हा हीटर 3 हिट सेटिंगसह येतो. तसेच या हीटरचा वापर 60 डिग्री रिवॉल्विंग अँगल आणि 45 डिग्री टिल्टिंग अँगलमध्ये करता येतो. पावर फीचर पाहता यात 230 ते 240 वॉटची पावर आवश्यक असते. तसेच यात 2000 वॉट पावर कंजप्शन होते. कंपनी या रूम हीटरवर 2 वर्षांची वॉरंटी देत आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
















