4422 POSTS
वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असलेल्या सिद्धेशचा टेक्नॉलॉजीशी किंवा पत्रकारितेशी थेट संबंध नाही, पण टेक्नॉलॉजी वरील प्रेमापोटी तो लिहतो. या क्षेत्रासाठी नवखा असला तरी तो आपल्या शब्दांची सिद्धता सोशल मीडियावर आपल्या कलात्मक लिखाणातून आजमावत असतो.