अॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 2024 (Amazon Great Freedom Festival Sale 2024) आज म्हणजे 6 ऑगस्ट, 2024 पासून लाइव्ह झाला आहे. परंतु प्राइम मेंबरसाठी अर्ली अॅक्सेसची सुविधा आहे म्हणजे ते सामान्य युजरच्या आधी डील मिळवू शकतात. अॅमेझॉनच्या फ्रिडम सेलमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीच्या वेगवेगळ्या प्रोडक्टवर जबरदस्त डील मिळत आहेत. इतकेच नव्हे तर अॅमेझॉन एसबीआय क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट सूट देत आहे. त्याचबरोबर ईएमआय ट्रँजॅक्शनवर देखील डिस्काउंट मिळवता येईल. चला जाणून घेऊया कोणत्या प्रोडक्ट्सवर कोणती डील मिळत आहेः
Apple iPhone 13 (128GB)
Apple iPhone 13 वर अॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 2024 मध्ये चांगली डील मिळत आहे. ह्यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, जो व्हायब्रण्ट कलर आणि शार्प माहिती देतो. ह्यात 12MP वाइड आणि अल्ट्रा-वाइड ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे. हा स्मार्ट HDR 4, नाइट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह येतो. 12MP ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा हाय क्वॉलिटी सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी नाइट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. हा A15 बायोनिक चिपसह आला आहे जो स्मूद मल्टीटास्किंग आणि डिमांडिंग अॅप्स वापरण्यासाठी फास्ट परफॉर्मन्स देतो.
सेलिंग प्राइस: 59,600 रुपये
डील प्राइस: 47,799 रुपये (बँक डिस्काउंटसह)
realme NARZO 70x 5G
Realme NARZO 70x 5G देखील सेलमध्ये खूप कमी किंमतीत विकत घेता येईल. फोनमध्ये 6.72-इंचाचा FHD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. फोनमध्ये 5G सपोर्टसह मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ प्रोसेसर आहे. हा TÜV SÜD द्वारे सर्टिफाइड आहे. कॅमेरा पाहता, 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह शानदार फोटोज क्लिक करू शकतो आणि ड्युअल स्टीरियो स्पिकरसह शानदार साउंड क्वॉलिटी मिळते. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 45W SUPERVOOC चा चार्जर आहे.
सेलिंग प्राइस: 17,999 रुपये
डील प्राइस: 11,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Redmi 13C 5G
Redmi 13C 5G मध्ये 6.74-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरा फीचर पाहता, रेडमी 13सी 5जी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 1/2.76” सेन्सर साइज असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 0.612μm पिक्सलला सपोर्ट करतो आणि एफ/1.8 अपर्चरवर चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन 5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह येतो.
सेलिंग प्राइस: 13,999 रुपये
डील प्राइस: 9,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)
POCO M6 Pro 5G
POCO M6 Pro 5G मध्ये 6.79-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे आणि हा 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. कॅमेरा फीचर पाहता, ह्यात 50MP + 2MP चा रियर कॅमेरा सेटअप आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. हा स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसरवर चालतो. त्याचबरोबर, 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे, जी 1TB पर्यंत वाढवता येते.
सेलिंग प्राइस: 16,999 रुपये
डील प्राइस: 9,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Dell 15
लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये तुम्हाला चांगली डील मिळेल. Dell चा हा लॅपटॉप Intel Core i3-1215U 12व्या जेनरेशनच्या प्रोसेसरवर चालतो. हा लॅपटॉप चांगली परफॉर्मन्स देतो. हा 8 जीबी डीडीआर4 रॅम (16 जीबी पर्यंत एक्सपांडेबल) आणि 512जीबी एसएसडीसह येतो. हा विंडोज 11 होमसह येतो. ह्यात तुम्हाला 15.6 इंच FHD WVA AG डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 250 निट्स ब्राइटनेस मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी 2 यूएसबी 3.2 जेन 1 पोर्ट, 1 यूएसबी 2.0 पोर्ट, एक एचडीएमआय 1.4 पोर्ट, एक एसडी कार्ड स्लॉट आणि एक हेडफोन जॅक देण्यात आला आहे.
सेलिंग प्राइस: 61,817 रुपये
डील प्राइस: 34,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)
HONOR Pad 9 with Free Bluetooth Keyboard
HONOR Pad 9 मध्ये तुम्हाला 12.1-इंचाचा 2.5k डिस्प्ले मिळतो. हा 120Hz रिफ्रेश रेट, 500 निट्स ब्राइटनेससह येतो. हा पॅड ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 (4nm) प्रोसेसरवर चालतो. ह्यात तुम्हाला फ्री मध्ये ऑनर ब्लूटूथ कीबोर्ड मिळतो, त्यामुळे टाइपिंग सोपी होते. HONOR Hi-Res ऑडियो टेक्नॉलॉजी असेलल्या 8 सिनेमॅटिक सराउंड स्पिकरसह इमर्सिव ऑडियो एक्सपीरियंस देतो. हा टीयूवी रीनलँड सर्टिफाइड पण आहे.
सेलिंग प्राइस: 34,999 रुपये
डील प्राइस: 20,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Noise Ultra 3 Luminary
नॉइज अल्ट्रा 3 ल्यूमिनरीमध्ये 1.96-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. ह्यात तुम्हाला ऑलवेज ऑन फंक्शन मिळतो, जेणेकरून तुम्ही कधीही महत्वाचे नोटिफिकेशन मिस करणार नाही. प्रीमियम मेटॅलिक डायल आणि फंक्शनल क्राउन स्मार्टवॉच याचे सौंदर्य वाढवतात. नॉइज हेल्थ सूट रियल टाइम हेल्थ ट्रॅकिंगच्या फिचरसह येत, जेणेकरून तुम्ही तुमचे हेल्थ मेट्रिक्स ट्रॅक करू शकता.
सेलिंग प्राइस: 7,999 रुपये
डील प्राइस: 2,999 रुपये
boAt Airdopes 141 ANC
बोट एअरडोप्स 141 एएनसी इअरबड्स 32 डीबी पर्यंत अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह येतात. जे बाहेरील आवाज कमी करून चांगली साउंड क्वॉलिटी देतात. ह्यात तुम्हाला 42 तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो. त्याचबरोबर हा BEAST मोडसह देखील येतो. ड्युअल 10 मिमी ड्रायव्हर आणि boAt सिग्नेचर साउंड बॅलेन्स्ड ऑडियो देतात. ENxTM टेक्नॉलॉजी-इनेबल क्वॉड माइक गोंधळ असेलल्या जागी देखील स्पष्ट व्हॉइस कॉल देतात. ASAP चार्जिंग फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगसह जवळपास 150 मिनिटांच्या प्लेटाइम देतात. हे इअरबड्स IPX5-रेटेड आहेत.
सेलिंग प्राइस: 1,799 रुपये
डील प्राइस: 1,299 रुपये
boAt Storm Call 3
boAt Storm Call 3 वॉचमध्ये 1.83 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे, जो कोणत्याही सेटिंग मध्ये क्लियर व्हिज्युअल देतो. यात क्यूआर कोड ट्रेचा वापर करून क्यूआर कोड स्कॅन करण्याची सुविधा देखील देतो. इतकेच नव्हे तर, ह्यात इमर्जेंसी एसओएसची देखील सुविधा पण आहे, ज्यामुळे एक बटन दाबून आपत्कालीन मदत मिळवता येते. हे अॅडव्हान्स ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करते आणि वॉच फेस स्टूडियोसह तुम्ही डिवाइस पर्सनलाइज्ड करू शकता. हे IP67 रेटिंगसह येतात.
सेलिंग प्राइस: 1,399 रुपये
डील प्राइस: 999 रुपये
JBL Partybox 110
जेबीएल पार्टीबॉक्स 110 160 वॉट साउंड देतात, ज्यामुळे तुमचा म्यूजिक एक्सपीरियंस सुधारतो. आणि ह्यात बीट-सिंक करण्यात आलेले कलर आणि कस्टमाइजेबल स्ट्रोब आणि पॅटर्नसह डायनॅमिक लाइट शोचा अनुभव मिळतो. हे बिल्ट-इन रिचार्जेबल बॅटरीसह येतात आणि स्पिकर फुल चार्जमध्ये 12 तासांपर्यंतचा प्लेटाइम देतात. हे IPX4 स्प्लॅशप्रूफ डिजाइनसह आले आहेत. इतकेच नव्हे तर विविध वापरासाठी माइक आणि गिटार इनपुटची सुविधा देखील आहे.
सेलिंग प्राइस: 35,999 रुपये
डील प्राइस: 22,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)