जर तुम्ही डेली टास्कसाठी 50,000 रुपयांच्या रेंज मध्ये विश्वासू लॅपटॉप शोधत असाल तर सध्या अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival) मध्ये चांगली डील मिळेल. या सेलमध्ये टॉप ब्रँडच्या लॅपटॉपवर चांगली डील मिळवता येईल. चांगली बाब म्हणजे जर तुम्ही एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून लॅपटॉप खरेदी केला तर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटचा लाभ घेता येईल. चला जाणून घेऊया अॅमेझॉन सेलमध्ये 50,000 रुपयांपेक्षा कमी रेंज मध्ये येणाऱ्या बेस्ट लॅपटॉपबाबत.
Acer Aspire Lite (12th Gen Intel Core i5-1235U processor, 16GB RAM
Acer Aspire Lite लॅपटॉप अॅमेझॉन सेलमध्ये स्वस्तात विकत घेता येईल. हा लॅपटॉप पावरफुल परफॉर्मन्ससाठी 12व्या पिढीच्या Core i5-1235U प्रोसेसरसह येतो. हा मल्टीटास्टिंग आणि प्रोडक्टिविटीसाठी डिजाइन करण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे, जो शार्प व्हिज्युअल्स आणि वायब्रन्ट कलरसह येतो. स्लिक डिजाइनसह यात खूप कम बेजल्स आहेत. लॅपटॉपमध्ये 16GB DDR4 रॅम आणि 512GB एसएसडी आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यात तुम्हाला वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट आणि HDMI मिळतात. त्याचबरोबर, ह्यात बॅकलिटची सुविधा देखील आहे.
सेलिंग प्राइस: 47,990 रुपये
डील प्राइस: 36,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)
ASUS Vivobook 15
आसुस विवोबुक 15 (ASUS Vivobook 15) लॅपटॉप देखील 12व्या पिढीच्या इंटेल Core i5-12500H प्रोसेसरसह आला आहे. हा देखील शानदार मल्टीटास्किंग आणि स्मूद कंप्यूटिंग एक्सपीरियंस देतो. यात 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे, जो 16:9 अॅस्पेक्ट रेशियोसह येतो. यात तुम्हाला 16GB DDR4 रॅम आणि 512GB NVMe एसएसडी मिळते. याचे वजन फक्त 1.7kg आहे. हा डेली टास्कच्या हिशोबाने परफेक्ट ऑप्शन ठरू शकतो. यात तुम्हाला बॅकलिट चिकलेट कीबोर्ड आणि 720p HD कॅमेरा आहे. हा प्रायव्हसी शटरसह येतो. तुम्हाला प्री-इंस्टॉलेड विंडोज 11 आणि ऑफिस 2021 मिळतात.
सेलिंग प्राइस: 53,990 रुपये
डील प्राइस: 41,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Lenovo IdeaPad Slim 3
अॅमेझॉन सेलमध्ये लेनोवोचा IdeaPad Slim 3 लॅपटॉप देखील स्वस्तात विकत घेता येईल. हा लॅपटॉप 12व्या पिढीच्या इंटेल Core i5-12450H प्रोसेसरसह आला आहे. हा परफॉर्मन्स पोर्टेबिलिटी दरम्यान परफेक्ट बॅलेन्स बनवतो. यात 14-इंच FHD डिस्प्ले अँटी-ग्लेयर टेक्नॉलॉजीसह देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 16GB LPDDR5 रॅम आणि 512GB SSD च्या सुविधेसह येतो. याचे वजन 1.37kg आहे म्हणजे तुम्ही हा सहज कुठेही नेऊ शकता. अन्य फीचर पाहता, यात 12-तासांची बॅटरी लाइफ, 1080p वेबकॅम, डॉल्बी ऑडियो-एन्हांस्ड स्पिकर्स, प्री-इंस्टॉल्ड विंडोज 11 आणि ऑफिस 2021 मिळतात. हा अॅलेक्सा इंटीग्रेशन आणि 3 महिन्याच्या Xbox गेम पाससह येतो.
सेलिंग प्राइस: 53,890 रुपये
डील प्राइस: 38,940 (बँक डिस्काउंटसह)
Dell 15 (Intel Core i5-1235U Processor, 8GB DDR4 RAM
डेल 15 (Dell 15) थीन आणि लाइट लॅपटॉप आहे, जो स्लिक डिजाइन आणि सॉलिड परफॉर्मन्ससह येतो. हा 12व्या पिढीच्या Intel Core i5-1235U प्रोसेसरसह आला आहे, जो 4.40 GHz पर्यंतच्या स्पीड देतो. देतो. ह्यात तुम्हाला 8GB DDR4 रॅम आणि 512GB एसएसडी स्टोरेज मिळते. लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे, जो क्रिस्प व्हिज्युअल देतो. हा स्पिल रेजिस्टंट कीबोर्डसह येतो. हा प्री-लोडेड विंडोज 11, एमएस ऑफिस 2021, 15 महिन्याच्या मॅकफी सब्सक्रिप्शनसह येतो. याचे वजन 1.66kg आहे, ज्यामुळे हा डेली टास्कसाठी परफेक्ट ठरतो.
सेलिंग प्राइस: 47,990 रुपये
डील प्राइस: 37,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Lenovo V15
Lenovo V15 लॅपटॉप 12व्या पिढीच्या Intel Core i5-1235U प्रोसेसरसह येतो. हा विश्वासू परफॉर्मन्स देतो. ह्यात 16GB DDR4 रॅम आणि 512GB एसएसडीची सुविधा आहे. लॅपटॉप 15.6-इंच FHD डिस्प्ले, 250 निट्स ब्राइटनेस आणि अँटी-ग्लेयर टेक्नॉलॉजीसह येतो. हा विंडोज 11 वर चालतो आणि ह्यात एमएस ऑफिस होम आणि स्टुडन्ट 2021 प्री-लोडेड आहे. याचे वजन 1.70kg आहे. लॅपटॉप 8.7 तास बॅटरी लाइफ सह येतो. सोबत तुम्हाला फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
सेलिंग प्राइस: 48,990 रुपये
डील प्राइस: 38,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)
HP 15s
HP 15s लॅपटॉप पावरफुल 12व्या पिढीच्या Intel Core i5-1235U प्रोसेसरसह आला आहे. हा स्मूद मल्टीटास्किंग देतो. ह्यात तुम्हाला 16जीबी DDR4 रॅम आणि 512GB एसएसडीची सुविधा मिळते. हा 15.6-इंच FHD अँटी ग्लेयर मायक्रो एज डिस्प्लेसह येतो. लॅपटॉपचे वजन 1.69kg आहे आणि हा बॅकलिट कीबोर्डला सपोर्ट करतो, जो लो-लाइट कंडीशन मध्ये टायपिंग करण्यास मदत करतो. हा 7.5 तास बॅटरी लाइफ आणि HP फास्ट चार्ज सपोर्टसह येतो.
सेलिंग प्राइस: 53,990 रुपये
डील प्राइस: 42,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Lenovo Ideapad Gaming 3 Laptop
Lenovo IdeaPad Gaming 3 लॅपटॉप बद्दल बोलायचं तर, हा AMD Ryzen 5 5500H आणि NVIDIA RTX 2050 सह येतो, चांगली गेमिंग परफॉर्मन्स देतो. ह्यात 15.6-इंच FHD डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट आहे. हा पोर्टेबिलिटीच्या हिशोबाने डिजाइन करण्यात आला आहे. वजन 2.32kg आहे आणि मिलिट्री ग्रेड ड्यूरेबिलिटी स्टँडर्डसह येतो. ह्यात बॅकलाइटिंग सह ट्रशिया्ट्राइक कीबोर्ड, Nahimic ऑडियो सराउंड साउंड आहेत, जे गेमिंग आणि मल्टीमीडिया एक्सपीरियंस सुधारतात आहेत. तसेच फास्ट चार्जिंगसह Xbox गेम पासचा सपोर्ट आहे.
सेलिंग प्राइस: 47,990 रुपये
डील प्राइस: 39,240 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Dell 15 (Intel Core i5-1235U Processor, 16GB DDR4 RAM)
Dell 15 थीन आणि लाइट लॅपटॉप आहे, जो 12व्या पिढीच्या Intel Core i5-1235U प्रोसेसरसह आला आहे. हा डेली टास्कसाठी शानदार परफॉर्मन्स आणि मल्टीटास्किंग देतो. यात 16GB DDR4 रॅम आणि 512GB एसएसडी स्टोरेज देण्यात आली आहे. यात 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आहे, जो क्लियर व्हिज्युअल देतो. सॉफ्टवेयर पाहता, हा विंडोज 11 वर चालतो आणि प्री-लोडेड एमएस ऑफिस आणि स्टुडन्ट 2021 सह येतो.
सेलिंग प्राइस: 52,990 रुपये
डील प्राइस: 38,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)
MSI Thin 15
MSI Thin 15 पावरफुल गेमिंग लॅपटॉप आहे, जो Intel Core i5-12450H प्रोसेसरसह आला आहे. ह्यात 4.4GHz पर्यंतच्या स्पीड आहे. हा 40cm FHD डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. लॅपटॉप 16GB ड्युअल-चॅनेल DDR4 रॅम आणि 512GB NVMe एसएसडी सह येतो. चांगल्या गेम प्ले आणि ग्राफिकसाठी 4GB GDDR6 सह एनविडिया GeForce RTX 2050 जीपीयू आहे. हा प्री-इंस्टॉलेड विंडोज 11 होम, वाय-फाय 6E आणि ब्लूटूथ 5.3 सह येतो.
सेलिंग प्राइस: 54,990 रुपये
डील प्राइस: 40,240 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Acer Aspire Lite (12th Gen Intel Core i7-1255U, 16 GB RAM)
Acer Aspire Lite स्लिक डिजाइन असलेला लॅपटॉप आहे, जो चांगल्या परफॉर्मन्ससाठी 12व्या पिढीच्या Intel Core i7-1255U प्रोसेसरसह येतो. हा 4.7GHz पर्यंतच्या स्पीड देतो. लॅपटॉपमध्ये 15.6-इंच FHD डिस्प्ले आहे, जो शार्प इमेज आणि व्हायब्रन्ट कलरसह येतो. ह्यात 16GB ड्युअल चॅनेल DDR4 रॅम आणि 512 GB NVMe एसएसडी आहे. याचे वजन फक्त 1.59kg आहे, ज्यामुळे हा कुठेही नेता येतो. कनेक्टिव्हिटीसाठी टाइप सी पोर्ट, 2 यूएसबी 2.0 पोर्ट, USB 3.2 पोर्ट आहे.
सेलिंग प्राइस: 54,980 रुपये
डील प्राइस: 41,390 (बँक डिस्काउंटसह)