मोबाइल फोन्स - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 21 Nov 2023 17:10:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A55 लवकर होऊ शकतो लाँच, 3सी साइटवर आला हा स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a55-3c-certification-listing-smartphone-may-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a55-3c-certification-listing-smartphone-may-launch-soon/#respond Tue, 21 Nov 2023 17:10:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22784 सॅमसंग बाजारात आपला ए-सीरीजचा नवीन मोबाइल आणण्याची तयारी करत आहे. ज्याला Samsung Galaxy A55 नावाने लवकरच ग्लोबलसह भारतात एंट्री मिळू शकते. सध्या फोन को सर्टिफिकेशन वेबसाइट 3 सी वर स्पॉट करण्यात आला आहे. ज्यात याची फास्ट चार्जिंग डिटेल्स समोर आली आहे. चला, पुढे तुम्हाला लिस्टिंग आणि फोनबद्दल अन्य माहिती देत आहोत. Samsung Galaxy A55 3सी […]

The post Samsung Galaxy A55 लवकर होऊ शकतो लाँच, 3सी साइटवर आला हा स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A55 सर्टिफिकेशन वेबसाइट लिस्ट झाला आहे.
  • हा फोन 25W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह असू शकतो.
  • यात Exynos 1480 प्रोसेसर मिळण्याची चर्चा आहे.


सॅमसंग बाजारात आपला ए-सीरीजचा नवीन मोबाइल आणण्याची तयारी करत आहे. ज्याला Samsung Galaxy A55 नावाने लवकरच ग्लोबलसह भारतात एंट्री मिळू शकते. सध्या फोन को सर्टिफिकेशन वेबसाइट 3 सी वर स्पॉट करण्यात आला आहे. ज्यात याची फास्ट चार्जिंग डिटेल्स समोर आली आहे. चला, पुढे तुम्हाला लिस्टिंग आणि फोनबद्दल अन्य माहिती देत आहोत.

Samsung Galaxy A55 3सी लिस्टिंग

  • सॅमसंगच्या नवीन फोन को 3C सर्टिफिकेशन साइटवर SM-A5560 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • लिस्टिंगमध्ये याची पुष्टी झालेली आहे की Samsung Galaxy A55 फोन 25W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह असू शकतो.
    सांगण्यात आलं आहे की फोनच्या बॉक्समध्ये चार्जिंग एडॉप्टर मिळणार नाही. म्हणजे या गोष्टी कमतरता युजर्सना भासू शकते.
    तसेच या प्लॅटफॉर्मवर अन्य कोणतीही स्पेसिफिकेशन माहिती मिळाली नाही.
  • परंतु सर्टिफिकेशनने हे कंफर्म झाले आहे की Samsung Galaxy A55 का अधिकृत घोषणा लवकरच केली जाऊ शकते.

Samsung Galaxy A55 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: Samsung Galaxy A55 फोनमध्ये 6.4 इंचाचा एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो ह्यावर 120Hz रिफ्रेश रेट सादर केला जाऊ शकते.
  • प्रोसेसर: मोबाइल के प्रोसेसर पाहता लीकमध्ये समोर आला आहे की हा Exynos 1480 प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो. बेहतर ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Xclipse 530 जीपीयू लावला जाऊ शकतो.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी फोनमध्ये 8GB रॅम + 256GB पर्यंत स्टोरेज दिला जाऊ शकतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 50 मेगापिक्सल के प्रायमरी रिअर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल के अल्ट्रा वाइड लेन्ससह असू शकतो. त्याचबरोबर यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स मिळण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 25 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करु शकतो.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता Samsung Galaxy A55 लाँचच्या वेळी लेटेस्ट अँड्रॉइडवर आधारित असण्याची शक्यता आहे.

The post Samsung Galaxy A55 लवकर होऊ शकतो लाँच, 3सी साइटवर आला हा स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a55-3c-certification-listing-smartphone-may-launch-soon/feed/ 0
चिनी कंपन्यांना म्हणाल बाय-बाय! 8699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला LAVA Blaze लाँच, Earbuds Free https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-smartphone-launched-in-india-at-rs-8699-price-know-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-smartphone-launched-in-india-at-rs-8699-price-know-specifications-sale-offer/#respond Thu, 07 Jul 2022 10:15:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11198 लावा ब्लेज स्मार्टफोन 13MP Rear Camera, 5000mAh battery, Android 12, MediaTek Helio A22 चिपसेट आणि 6GB RAM सह सादर करण्यात आला आहे.

The post चिनी कंपन्यांना म्हणाल बाय-बाय! 8699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला LAVA Blaze लाँच, Earbuds Free first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Cheap Smartphones बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली भारतीय स्मार्टफोन कंपनी LAVA नं आज आपल्या पोर्टफोलियोमध्ये नव्या हँडसेटची भर टाकली आहे. फिचर फोन सेगमेंटमध्ये जास्त सक्रिय झालेल्या लावा कंपनीनं भारतात नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा नवीन मोबाईल LAVA Blaze नावानं भारतीयांच्या भेटीला आला आहे. लावा ब्लेज स्मार्टफोन 13MP Rear Camera, 5000mAh battery, Android 12, MediaTek Helio A22 चिपसेट आणि 6GB RAM सह सादर करण्यात आला आहे. इतके दमदार फीचर्स असूनही कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत फक्त 8,699 रुपये ठेवली आहे. लो बजेट सेग्मेंटमध्ये Realme आणि Redmi सारख्या चिनी ब्रँड्सना हा हँडसेट नक्कीच टक्कर देईल.

LAVA Blaze ची किंमत आणि ऑफर

लावा ब्लेज स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल 8,699 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन आजपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच हा फोन बुक करणाऱ्या पहिल्या 1,000 ग्राहकांना कंपनी 1,599 रुपयांचे Lava Probuds 21 tws मोफत देणार आहे. LAVA Blaze ची विक्री 14 जुलैपासून सुरु होईल. हा लावा मोबाईल Red, Black, Green आणि Blue कलरमध्ये फ्लिपकार्ट तसेच रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: Oppo चा बजेट फ्रेंडली 5G Phone आणखी स्वस्तात; Oppo K10 5G आणि Oppo K10 4G वर मोठा डिस्काउंट

LAVA Blaze चे स्पेसिफिकेशन्स

लावा ब्लेज स्मार्टफोनमध्ये फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. तसेच बॅक पॅनल ग्लास बॉडीपासून बनलेला आहे. हा स्मार्टफोन 20:9 अस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ ड्यूड्रॉप डिस्प्लेवर लाँच झाला आहे जो एक आयपीएस एलसीडी पॅनल आहे. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच मोठी बॅटरी मिळते, जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

फोटोग्राफीसाठी हा लावा मोबाईल ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी देखील मदत घेतो. तसेच रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलचा अतिरिक्त सेन्सर्स देखील देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी LAVA Blaze मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: Hero Splendor सारखी दिसते ADMS Boxer इलेक्ट्रिक बाईक, फुल चार्जमध्ये 140 Km ची रेंज

LAVA Blaze स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे. स्मार्टफोन 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो ए 22 चिपसेटवर चालतो. कंपनीनं आपला हा मोबाईल फोन 3 जीबी रॅमसह लाँच केला आहे, परंतु सोबतीला एक्स्ट्रा 3 जीबी व्हर्च्युअल रॅम देखील मिळतो. म्हणजे लावा ब्लेज स्मार्टफोन 6जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो. तसेच या फोनमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

The post चिनी कंपन्यांना म्हणाल बाय-बाय! 8699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला LAVA Blaze लाँच, Earbuds Free first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-smartphone-launched-in-india-at-rs-8699-price-know-specifications-sale-offer/feed/ 0
Xiaomi 12S, 12S Pro, आणि 12S Ultra स्मार्टफोन झाले चीनमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-12s-series-launched-with-120w-fast-charging-sony-camera-and-qualcomm-snapdragon-8-gen1-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-12s-series-launched-with-120w-fast-charging-sony-camera-and-qualcomm-snapdragon-8-gen1-check-price-and-specifications/#respond Tue, 05 Jul 2022 06:11:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11112 Xiaomi 12S, Xiaomi 12S Pro आणि Xiaomi 12S Ultra तिन्ही स्मार्टफोन लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहेत.

The post Xiaomi 12S, 12S Pro, आणि 12S Ultra स्मार्टफोन झाले चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीनं टेक मंचावर शक्तिप्रदर्शन करत Xiaomi 12S, Xiaomi 12S Pro, आणि Xiaomi 12S Ultra हे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या हँडसेटमध्ये TSMC च्या 4nm प्रोसेसवर बनलेला Qualcomm Snapdragon 8+ Gen1 हा शक्तिशाली प्रोसेसर देण्यात आला आहे. चांगल्या कॅमेरा सिस्टमसाठी कंपनीनं Leica सह पार्टनरशिप केली आहे. तसेच Xiaomi 12S सीरीज पंच होल कटआउट, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आली आहे. यातील सर्वात शक्तिशाली Xiaomi 12S Ultra स्मार्टफोनमध्ये कंपनीनं Sony IMX989 सेन्सरचा वापर केला आहे जो एक इंचाचा सेन्सर आहे, परंतु इतका भन्नाट कॅमेरा सेटअप असलेला हँडसेट चीनबाहेर सादर केला जाणार नाही, म्हणून चाहते नाराज झाले आहेत.

Xiaomi 12S, 12S Pro, आणि 12S Ultra ची किंमत

Xiaomi 12S स्मार्टफोनचा 8GB/128GB व्हेरिएंट 3999 RMB (सुमारे 47,100 रुपये), 8GB/256GB व्हेरिएंट 4,299 RMB (सुमारे 50,700 रुपये), 12GB/256GB व्हेरिएंट 4,699 RMB (सुमारे 55,600 रुपये) आणि 12GB + 512GB मॉडेल 5,199 RMB (सुमारे 61300 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

Xiaomi 12S Pro स्मार्टफोनचा 8GB/128GB मॉडेल RMB 4699 (सुमारे 55,400 रुपये), 8GB/256GB मॉडेल RMB 4,999 (सुमारे 58,900 रुपये). 12GB/256GB मॉडेल को RMB 5,399 (सुमारे 63,600 रुपये) आणि 12GB/512GB मॉडेल RMB 5,899 (सुमारे 69,500 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे.

Xiaomi 12S Ultra स्मार्टफोनचा 8GB/256GB व्हेरिएंट RMB 5,999 (सुमारे 71,000 रुपये), 12GB/256GB व्हेरिएंट 6,499 RMB (सुमारे 77,000 रुपये) आणि 12GB/512GB मॉडेल 6999 RMB (सुमारे 83,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

Xiaomi 12S चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 12S स्मार्टफोनमध्ये 6.28-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+, Dolby Vision, Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर आणि Adreno GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 12 आधारित MIUI 13 कस्टम स्किनवर चालतो.

Xiaomi 12S स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Bluetooth, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट मिळतो. हा 4,500mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे.

Xiaomi 12S स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX707 प्रायमरी सेन्सर मिळतो, जी 7P लेन्स आहे आणि अपर्चर f/1.9 ला सपोर्ट करते. हा प्रायमरी सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन फीचरसह येतो. त्याचबरोबर 13MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5MP मॅक्रो/टेलीमॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

Xiaomi 12S Pro चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 12 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+, Dolby Vision आणि Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये देखील Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर, Adreno GPU, 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. फोन Android 12 आधारित MIUI 13 कस्टम स्किनवर चालतो.

Xiaomi 12S स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Bluetooth, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट असे ओशन मिळतात. या फोनमध्ये Dolby Atmos, Dolby Vision, Hi-Res audio, आणि Harman Kardon स्पिकर देण्यात आले आहेत. यातील 4,600mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi 12S स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX707 सेन्सर आहे, जी 7P लेन्स आहे. हा सेन्सर अपर्चर f/1.9 आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. फोनमध्ये 50MP ची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 50MP चा थर्ड कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi 12S Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 12S Ultra स्मार्टफोन या सीरीजमधील सर्वात प्रीमियम आणि शक्तिशाली स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 6.73-इंचाचा AMOLED LTPO 2.0 डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2K आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. कर्व एज आणि पंच होल कटआउटसह येणारा हा डिस्प्ले Dolby Vision, HDR10+ आणि Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह येतो. शाओमीच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर आणि Adreno GPU, 12GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज असे शक्तिशाली स्पेक्स मिळतात. हा फोन लेटेस्ट Android 12 आधारित MIUI 13 कस्टम स्किनवर चालतो.

Xiaomi 12S Ultra स्मार्टफोनमध्ये 4860mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तर कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Bluetooth, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Dolby Atmos, Dolby Vision, Hi-Res ऑडियो आणि Harman Kardon स्पिकरसह सादर करण्यात आला आहे.

Xiaomi 12S Ultra स्मार्टफोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. परंतु यातील मुख्य कॅमेरा 1 इंच आकाराचा Sony IMX989 सेन्सर आहे, ज्याचे रिजोल्यूशन 50MP आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 48MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 48MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

The post Xiaomi 12S, 12S Pro, आणि 12S Ultra स्मार्टफोन झाले चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-12s-series-launched-with-120w-fast-charging-sony-camera-and-qualcomm-snapdragon-8-gen1-check-price-and-specifications/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी, 3जीबी रॅम आणि 5.99-इंचाच्या बेजल लेस डिसप्ले वर लॉन्च झाला कल्ट इम्पल्स, किंमत 8,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/kult-impulse-launched-in-india-with-features-specifications-price-in-hindi/ https://www.91mobiles.com/marathi/kult-impulse-launched-in-india-with-features-specifications-price-in-hindi/#respond Tue, 15 May 2018 06:22:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=447 कल्ट बियॉन्ड, ग्लॅडीएटर आणि एम्बिशन सारखे स्मार्टफोन भारतात आणणारी टेक कंपनी कल्ट ने आज देशात आपला अजून एक स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कल्ट कडून ‘इम्पल्स’ स्मार्टफोन बाजारात आला आहे जो 8,999 रुपयांच्या किंमतीत आॅनलाईन व आॅफलाईन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल. कल्ट इम्पल्स च्या खरेदी वर जियो कस्टमर्सना आॅफर अंतर्गत 2,000 रुपयांचा कॅशबॅक […]

The post 4,000एमएएच बॅटरी, 3जीबी रॅम आणि 5.99-इंचाच्या बेजल लेस डिसप्ले वर लॉन्च झाला कल्ट इम्पल्स, किंमत 8,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कल्ट बियॉन्ड, ग्लॅडीएटर आणि एम्बिशन सारखे स्मार्टफोन भारतात आणणारी टेक कंपनी कल्ट ने आज देशात आपला अजून एक स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कल्ट कडून ‘इम्पल्स’ स्मार्टफोन बाजारात आला आहे जो 8,999 रुपयांच्या किंमतीत आॅनलाईन व आॅफलाईन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल. कल्ट इम्पल्स च्या खरेदी वर जियो कस्टमर्सना आॅफर अंतर्गत 2,000 रुपयांचा कॅशबॅक पण मिळवू शकतात.

कल्ट इम्पल्स च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.99-इंचाच्या एचडी+ ट्रूव्यू डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 7.1.1 नुगट आधारित आहे जो 1.5गीगाहर्ट्ज़ क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-टी720 जीपीयू आहे.

कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी ची रॅम मेमरी दिली आहे. फोन ची इंटरनल स्टोरेज 32जीबी ची आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 64जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी पण या फोन मध्ये सेल्फी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कल्ट इम्पल्स एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत तसेच याच्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप च्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कल्ट इम्पल्स फेस अनलॉक टेक्निक ला पण सपोर्ट करतो तसेच ओटीजी सपोर्ट सह या फोन मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कल्ट इम्पल्स 8,999 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. पण जियो च्या ऑफर मुळे या फोन ची प्रभावी किंमत 6,999 रुपये होईल.

The post 4,000एमएएच बॅटरी, 3जीबी रॅम आणि 5.99-इंचाच्या बेजल लेस डिसप्ले वर लॉन्च झाला कल्ट इम्पल्स, किंमत 8,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/kult-impulse-launched-in-india-with-features-specifications-price-in-hindi/feed/ 0