Home टिप्स अँड ट्रिक्स Gmail स्टोरेज झाली फुल? अशी रिकामी करा जागा

Gmail स्टोरेज झाली फुल? अशी रिकामी करा जागा

सध्या जीमेल फाइल्स, फोटो इत्यादी स्टोर करण्यासाठी 15 जीबी फ्री स्टोरेज दिली जाते. परंतु बर्याचदा अनावश्यक मेल डिलीट न केल्यामुळे ही क्लाउड स्टोरेज फुल होते. तेव्हा नवीन मेल येत नाहीत. जर तुमची देखील जीमेल स्टोरेज फुल झाली असेल तर ह्या आर्टिकलमध्ये जीमेल स्टोरेज क्लियर करण्याच्या पद्धती सांगण्यात आल्या आहेत.

6 प्रकारे क्लियर करा तुमचं Gmail अकाऊंट

1. डिलीट करा अनरीड ई-मेल

बऱ्याचदा जीमेल अनरीड ईमेल्समुळे भरतो, खासकरून जर तुम्ही अनेक वेबसाइट्सवर साइन अप केलं असेल तर तुम्हाला दिवसभर जाहिराती असलेले मेल्स येत असतात. ह्यातील जवळपास सर्व ईमेल अनावश्यक असतात आणि तुमची स्टोरेज फुल करतात. उपरोक्त स्टेप्स फॉलो करून एकाच वेळी सर्व ई-मेल्स डिलीट होतील.

2. जुने ईमेल करा डिलीट

नोट: तुम्ही सर्च बारचा वापर करून जुने सर्व ईमेल एकाचवेळी हटवू शकता. असं करण्यासाठी, “before:“ टाइप करा आणि वर्ष इनपुट करा ज्याच्या पूर्वीचे मेल तुम्हाला पाहायचे आहेत. ते सर्व ईमेल सर्च होतील आणि तुम्ही हे सर्व ईमेल हटवू शकता.

3. मोठे ईमेल हटवा

जुने आणि मोठे ईमेल रिमूव केल्याने तुमच्या जीमेलमध्ये बरीच स्टोरेज मोकळी होईल.

4. गुगल फोटो असे क्लीन करा

5. गुगल ड्राईव्ह करा क्लीन

ड्राईव्ह क्लीन करण्यासाठी तुम्ही वरील पद्धत वापरू शकता. PDF, DOC फाइल्स आणि APK सह अनावश्यक आणि जुन्या फाइल्स आणि फोल्डर निवडा डिलीट करा.

6. गुगल वन स्टोरेज मॅनेजरचा वापर करा

याव्यतिरिक्त, अनेक थर्ड-पार्टी अ‍ॅप आहेत ज्यांचा वापर तुम्ही जीमेल/गुगल अकाऊंट स्टोरेज फ्री करण्यासाठी करू शकता. हे अ‍ॅप्स मोठ्या फाइल्स शोधणे आणि हटवणे, डुप्लीकेट फाइल्स शोधणे आणि हटवण्यात तुमची मदत करतात. आम्ही काही अ‍ॅप्स रेटिंग आणि रिव्यूच्या आधारावर शोधले आहेत, जे तुमचं Gmail/Google अकाऊंट साफ करण्यास मदत करतील.

जीमेल स्टोरेज क्लीन करणारे अ‍ॅप्स