Honor 20 आणि Honor 20 Pro भारतात झाले लॉन्च, फीचर्स आहेत हैराण करणारे

आज भारतीय बाजारात Honor 20 Pro, Honor 20 आणि Honor 20i लॉन्च करण्यात आला आहे. लॉन्चच्या आधीच समजले आहे कि Honor 20 सीरीज फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध केली जाईल आणि हे कंपनीच्या ई-स्टोर वर पण विकले जातील. Honor 20 आणि Honor 20 Pro लंडन मध्ये गेल्या महिन्यात अधिकृतपणे लॉन्च झाला आहे. तर Honor 20i यावर्षी एप्रिल मध्ये चीनी मार्केट मध्ये आला आहे जो अगदी Honor 20 Lite स्मार्टफोन सारखा आहे.

किंमत आणि उपलब्धता
Honor 20 ची किंमत पाहता 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट 32,999 रुपये आणि Honor 20 Pro ची किंमत 8जीबी रॅम आणि 258जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. उपलब्धता पाहता Honor 20 ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वर 25 जून पासून सेल केला जाईल. Honor 20 प्रो च्या सेल डेटचा खुलासा झाला नाही.

Honor 20 चे स्पेसिफिकेशन्स
Honor 20 मध्ये 6.26-इंचाचा एफएचडी+ ऑल व्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.6 टक्के आहे. Honor 20 मध्ये हुवावे ने आपला किरिन 980 प्रोसेसर दिला आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 4 कॅमेरा देण्यात आले आहेत. यात एफ/1.8 अपर्चर सह 48-मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा सुपर वाइड ऐंगल सेंसर, एफ/2.4 अपर्चर सह 117 डिग्री सुपर वाइड ऐंगल वाला 2-मेगापिक्सलचा डेप्थ असिस्ट कॅमेरा आणि एक 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचे अपर्चर एफ/2.4 आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा पंच होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी यात 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 22.5W सुपर चार्जला सपोर्ट करते. याबद्दल कंपनीने दावा केला आहे कि फक्त 30 मिनिटांत फोन 50 पर्सेंट चार्ज केला जाऊ शकतो.

Honor 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Honor 20 Pro कंपनी द्वारा लॉन्च केला गेलेला Honor 20 चा ऍडवांस वर्जन आहे. दोन्ही डिवाइसचे स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत. पण, बॅटरी आणि कॅमेऱ्याच्या बाबतीती दोन्ही वेगळे आहेत. Honor 20 Pro मध्ये पण कंपनीने 6.26-इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी आईपीएस डिस्प्ले दिला आहे. तसेच फोन मध्ये Huawei चा हाई-एंड HiSilicon Kirin 980 ओक्टा-कोर SoC आहे जो 7nm FinFET टेक्नोलॉजी वर बनला आहे. फोन 6GB रॅम सह 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये क्वार्ड कॅमेरा सेटअप आहे. कंपनी ने यात 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स दिलीआहे जी 3X ऑप्टिकल जूमला सपोर्ट करते. इतर तीन लेन्स पाहता यात 48-मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेंसर, 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा माइक्रो सेंसर आहे. Honor 20 Pro स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर बेस्ड मॅजिक यूआई 2.1 वर चालतो. सोबतच स्मार्टफोन 22.5W फास्ट चार्जिंग सुपरफास्टला सपोर्ट करतो ज्यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. तसेच फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here