Home टिप्स अँड ट्रिक्स WhatsApp वरून कशी पाठवायची मोठी फाईल, फोटो आणि व्हिडीओ; अशी आहे ट्रिक

WhatsApp वरून कशी पाठवायची मोठी फाईल, फोटो आणि व्हिडीओ; अशी आहे ट्रिक

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सध्या सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्स पैकी एक आहे. हे प्लॅटफॉर्म फक्त कुटुंबीय आणि मित्रांशी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त नाही तर व्हिडीओ, ऑडियो, फोटो इत्यादी मीडिया फाईल शेयर करण्यास देखील मदत करतं. ह्यातील मीडिया ऑप्शनचा वापर करून फक्त 16MB पर्यंतची फाईल पाठवता येते. परंतु आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर डॉक्यूमेंट ऑप्शनचा वापर करून 2GB पर्यंतच्या फाईल्स पाठवू शकता. जाणून घ्या पद्धत…

व्हॉट्सअ‍ॅपवर 2GB साइजची फाईल्स पाठवण्याची पद्धत

व्हॉट्सअ‍ॅपवर 2GB पर्यंतच्या फाईल्स पाठवण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

मोठ्या फाइल्स शेअर करण्याच्या पद्धती

मोठ्या फाईल्स शेयर करण्यासाठी तुम्ही गुगल ड्राईव्ह (Google Drive) किंवा वीट्रांसफर (We Transfer) ची मदत घेऊ शकता.

गुगल ड्राईव्हवरून कश्या पाठवायच्या मोठ्या फाईल्स

व्हॉट्सअ‍ॅप व्यतिरिक्त, मोठ्या फाईल्स शेयर करण्यासाठी गुगल ड्राईव्हची मदत घेऊ शकता. इथे ऑडियो, व्हिडीओ इत्यादी कोणत्याही फाईल्स अपलोड करू शकता आणि मग सहज शेअर करू शकता. परंतु इथे थेट फाइल्सच्या ऐवजी लिंक शेअर केली जाते आणि रिसीवर लिंकच्या माध्यमातून फाईल डाउनलोड करू शकतो.

WeTransfer कशा पाठवायच्या मोठ्या फाईल्स

वीट्रांसफरवरून मोठ्या पाठवण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

महत्वाची बाब म्हणजे फ्री व्हर्जन मध्ये तुम्हाला फक्त 2जीबी पर्यंतच्या फाईल पाठवता येतात तर प्रो व्हर्जनमध्ये 200 जीबी पर्यंतच्या फाईल शेअर आणि रिसिव्ह करता येतात.