आला आहे जियो फोन 2, आता याला तोड नाही

जियो ने मागच्या वर्षी जेव्हा आपला पहिला 4जी फीचर फोन ‘जियोफोन’ आणला होता तेव्हा तो हातोहात विकला गेला होता. जियोफोन ची मागणी संपूर्ण देशात इतकी होती की हा विकणार्‍या दुकानांवर रांगा लागलेल्या. जियोफोन चा स्टॉक बाजारात येताच संपत होता. जियोफोन मध्ये व्हाट्सॅप व यूट्यूब सारखे अॅप्लीकेशन्स नसल्यामुळे अनेक लोकांनी तक्रार पण केली होती. पण जियो ने नेहमीच आपल्या यूजर्स ची काळजी घेतली आहे. आपल्या फॅन्स साठी मुकेश अंबानी च्या कंपनी ने आता जियोफोन 2 आणला आहे. जियोफोन 2 न फक्त लुक आणि डिजाईन मध्ये एडवांस झाला नाही तर यात असे अनेक फीचर अपडेट झाले आहेत जे कोणत्याही मोबाईल फोन ची कमतरता तुम्हाला भासू देणार नाही.

जियो फोन 2

2.4-इंच क्यूवीजीए स्क्रीन

क्वार्टी कीपॅड

रॅम- 512 एमबी

स्टोरेज – 4जीबी (128जीबी एक्सपांडेबल)

सेल्फी कॅमेरा – वीजीए फ्रंट कॅमेरा

रियर कॅमेरा – 2 मेगापिक्सल

बॅटरी – 2,000एमएएच

4जी एलटीई

वोएलटीई + वोवाईफाई

डुअल सिम

काईओएस आॅपरेटिंग सिस्टम

एफएम रेडियो

जीपीएस

एनएफसी

वाईफाई

लाउड मोनो स्पीकर

अजून बातम्या येत आहेत…

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here