मोटोरोलाने साल 2021 मध्ये आपला नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्यासाठी तयार आहे. आम्हाला आधीपासून माहित आहे कि कंपनी कोडनेम Motorola Capri, Capri Plus, Neo सह अनेक फोन लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे. तसेच आजच आम्ही बातमी दिली होती कि कंपनीचा अफॉर्डेबल 5G स्मार्टफोन Motorola Ibiza चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर पण लिस्ट झाला आहे. आता असे वाटत आहे कि कंपनी कोडनेम Motorola Athena/Defy सादर करू शकते. फोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंग वर स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंग व्यतिरिक्त डिवाइस गीकबेंचवर पण दिसला आहे.
गुगल प्ले कंसोल लिस्टिंग
Motorola Athena स्मार्टफोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये समजले आहे कि या डिवाइसचे कोडनेम ‘Bathena’ असेल. तसेच, प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये अपकमिंग स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलची डिजाइन पण दिसली आहे, ज्यावरून समजले आहे कि फोन मध्ये वॉटरड्रॉप-नॉच स्टाइल डिस्प्ले असेल.
स्पेसिफिकेशन्स पाहता Motorola Athena मध्ये HD+ डिस्प्ले असेल, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1600 x 720 पिक्सल असेल. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर आणि एड्रिनो 610 जीपीयू होगा. फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. त्याचबरोबर डिवाइस मध्ये 4GB रॅम असेल.
हे देखील वाचा : लॉन्च झाला जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 870 चिपसेट असलेला पावरफुल 5G फोन Motorola Edge S
गीकबेंचवर स्पॉट हुआ Motorola Defy
दुसरीकडे Motorola Defy Geekbench वेबसाइटवर स्पॉट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि हँडसेट अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. तसेच खुलासा झाला आहे कि हँडसेटचे कोडनेम ‘Bathena’ असेल जो 4GB रॅमसह येईल. गीकबेंचवर फोनला सिंगल-कोर टेस्ट मध्ये 1523 पॉईंट्स आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 5727 पॉईंट्स मिळाले आहेत.
हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी Motorola Nio ची लाइव इमेज झाली लीक, 6 कॅमेरा आणि पवारफुल बॅटरी सह करेल एंट्री
रिपोर्टनुसार मोटोरोला डिफीच एथेना स्मार्टफोन असेल. Google Play लिस्टिंग सर्व शंका दूर करते. लिस्टिंगवरून समजेल आहे कि मोटोरोला एथेना आणि डेफी एकच आहेत. याचा अर्थ असा असू शकतो कि मोटोरोला एथेना खरे नाव असू शकते, तर बाथेना कोडनेम असेक. एथेना स्मार्टफोनसाठी Motorola Defy अजून एक कोडनेम असू शकते. कंपनीने Google Play कंसोल लिस्टिंग मध्ये एक प्लेसहोल्डर म्हणून Moto G9 फोनच्या फोटोचा वापर पण केला असेल.
