Home बातम्या OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Highlights
  • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये 256जीबी पर्यंतच्या स्टोरेज देण्यात आली आहे.
  • फोनमध्ये मागे 50एमपीचा सोनी IMX890 मेन सेन्सर आहे.
  • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus नं अखेरीस भारतात दोन नवीन नॉर्ड स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G लाँच केला आहे. ह्या दोन्ही मोबाइल फोन्सची अनेक दिवस वाट पाहिली जात होती. नॉर्ड 3 5जी ची खासियत पाहता हा 80W SUPERVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो ज्यामुळे फोन वेगानं चार्ज होतो. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो 16GB रॅमसह आला आहे. ह्या फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स पुढे देण्यात आले आहेत. Nord CE 3 5G बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

OnePlus Nord 3 5G ची किंमत

वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याची विक्री अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये होईल जो 15 आणि 16 जुलै 2023 पासून सुरु होत आहे. ह्या सेलमध्ये फोन खरेदीवर शानदार डिस्काउंट देखील दिला जात आहे.

OnePlus Nord 3 5G चे स्पेसिफिकेशन्स