Home बातम्या OPPO Reno12 Pro मोबाईल झाला एनबीटीसी सर्टिफकेशन साईटवर लिस्ट, लवकर होऊ शकते एंट्री

OPPO Reno12 Pro मोबाईल झाला एनबीटीसी सर्टिफकेशन साईटवर लिस्ट, लवकर होऊ शकते एंट्री

ओप्पो येत्या महिन्यामध्ये Reno12 सीरिज लाँच करू शकतो. यात OPPO Reno12 आणि OPPO Reno12 Pro मोबाईल सादर होऊ शकतो. तसेच काही दिवसांपूर्वी प्रो मॉडेलला BIS सह काही सर्टिफिकेशन वेबसाईटवर जागा मिळाली होती. तसेच, आता हा थायलंडच्या NBTC वेबसाईटवर दिसला आहे. आशा आहे की अनेक लिस्टिंगमध्ये आल्यानंतर याला सर्वप्रथम चीन आणि नंतर भारतात आणले जाईल. चला, पुढे फोनची माहिती जाणून घेऊया.

OPPO Reno12 Pro एनबीटीसी लिस्टिंग

OPPO Reno12 Pro चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)