Best Gaming Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:22:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 RedMagic 8 Pro आणि RedMagic 8 Pro+ आले बाजारात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-8-pro-plus-gaming-phone-launched-check-specifications-price-details/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-8-pro-plus-gaming-phone-launched-check-specifications-price-details/#respond Tue, 27 Dec 2022 05:29:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16371 nubia नं आज टेक मार्केटमध्ये दोन पावरफुल स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं RedMagic 8 Pro आणि RedMagic 8 Pro+ लाँच केले आहेत आहेत. हे दोन्ही Gaming Phone आहेत जे Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, LPDDR5X RAM, Adreno 740 GPU आणि 6.8-इंच OLED डिस्प्ले सारख्या शक्तिशाली स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतात. हे दोन्ही रेड मॅजिक स्मार्टफोन्स चीनी बाजारात […]

The post RedMagic 8 Pro आणि RedMagic 8 Pro+ आले बाजारात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
nubia नं आज टेक मार्केटमध्ये दोन पावरफुल स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं RedMagic 8 Pro आणि RedMagic 8 Pro+ लाँच केले आहेत आहेत. हे दोन्ही Gaming Phone आहेत जे Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, LPDDR5X RAM, Adreno 740 GPU आणि 6.8-इंच OLED डिस्प्ले सारख्या शक्तिशाली स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतात. हे दोन्ही रेड मॅजिक स्मार्टफोन्स चीनी बाजारात आले आहेत जे गेमिंग मोबाइल सीरिज ASUS ROG Phone ला टक्कर देतील.

RedMagic 8 Pro आणि 8 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.8″ FHD+ OLED display
  • Snapdragon 8 Gen 2 चिपसेट
  • 16GB RAM+1TB Storage
  • 50MP Triple Rear Camera
  • 16MP under-display Selfie camera
  • 6,000mAh battery
  • 165W fast charging

Nubia Red Magic 8 Pro plus gaming phone launched check specifications price details

डिस्प्ले

हे नुबिया स्मार्टफोन्स 2480 x 1116 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाले आहेत. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 960हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या फोनच्या स्क्रीनवर कोणतीही नॉच किंवा पंच-होल नाही तसेच पॅनलवर अत्यंत बारीक 1.48एमएम बेजल देण्यात आले आहेत. ही स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येते जी 1300निट्स ब्राइटनेस, 1440हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 10बिट कलर डेप्थ सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

प्रोसेसर व रॅम

हे दोन्ही मोबाइल फोन अँड्रॉइड 13 आधारित रेडमॅजिक ओएस 6.0 वर चालतात. यात प्रोसेसिंगसाठी 4एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. लॅग-फ्री आणि फास्ट गेमिंग एक्सपीरियंससाठी यात ICE 11.0 magic cooling सिस्टम देण्यात आली आहे जी मल्टीपल ग्रॅफाइट लेयरसह येते.

Nubia Red Magic 8 Pro plus gaming phone launched check specifications price details

फोन थंड ठेवण्यासाठी यातील फॅन 20,000rpm वेगानं फिरतो. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो. कंपनीनं आपले फोन्स Red Core 2 गेमिंग चिपसह बाजारात आणेल आहेत तसेच फोन्समध्ये 520Hz Gaming Shoulder Triggers देण्यात आला आहे. नुबियाचे ये दोन्ही स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाले आहेत. प्रो मॉडेल 12GB पर्यंत रॅम व 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो, तर प्रो प्लस मॉडेलमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंतची स्टोरेज मिळते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन्स च्या बॅक पॅनलवर 50MP Samsung ISOCELL GN5 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जिसके साथ 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. वहीं सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नुबिया रैडमॅजिक 8 प्रो तथा रैडमॅजिक 8 प्रो+ 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करते आहेत. बता दें की यह अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा आहे जो स्क्रीनच्या खाली फिट केला गेला आहे तथा बाहर से दिखाई नहीं देतो.

बॅटरी

शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स सोबतच हे दोन्ही गेमिंग स्मार्टफोन दमदार बॅटरीला देखील सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी RedMagic 8 Pro मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. तसेच RedMagic 8 Pro+ स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे, हा गेमिंग फोन कंपनीनं 165वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आणला आहे.

RedMagic 8 Pro आणि 8 Pro+ ची किंमत

RedMagic 8 Pro

  • 8GB RAM + 128GB Storage = 3999 yuan (जवळपास 47,500 रुपये)
  • 8GB RAM + 256GB Storage = 4399 yuan (जवळपास 52,000 रुपये)
  • 12GB RAM + 256GB Storage = 4799 yuan (जवळपास 57,000 रुपये)

RedMagic 8 Pro+

  • 12GB RAM + 256GB Storage = 5199 yuan (जवळपास 61,800 रुपये)
  • 16GB RAM + 512GB Storage = 5799 yuan (जवळपास 68,900 रुपये)
  • 16GB RAM + 1TB Storage = 6999 yuan (जवळपास 83,000 रुपये)

The post RedMagic 8 Pro आणि RedMagic 8 Pro+ आले बाजारात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-red-magic-8-pro-plus-gaming-phone-launched-check-specifications-price-details/feed/ 0
फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme चा हा गेमिंग फोन, यात आहे 6000 mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-a-launched-in-india-price-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-a-launched-in-india-price-specifications-and-features/#respond Wed, 24 Feb 2021 10:00:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10147 Realme Narzo 30A MediaTek Helio G85 चिपसेटवर सादर केला गेला आहे. हा एक गेमिंग प्रोसेसर आहे आणि याद्वारे कंपनीने 10 हजार रुपयांच्याखाली गेमिंग फोनची सुरुवात केली आहे.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme चा हा गेमिंग फोन, यात आहे 6000 mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी लॉकडाउन मध्ये Realme ने आपल्या नवीन सीरीज Narzo ची सुरुवात केली होती आणि पहिला मॉडेल Narzo 10 सादर केला होता. आज कंपनीने या सीरीजमध्ये तिसरा वर्जन Realme Narzo 30A सादर केला आहे. कंपनीने दोन मॉडेल Narzo 30A आणि Narzo 30 Pro लॉन्च केले आहेत. या फोन्ससह कंपनीने बजेट आणि मिड सेग्मेंट अजून मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय बाजारात नार्जो 30ए (Narzo 30A) ची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होत आहे तर नार्जो 30 प्रो (Narzo 30 Pro) ची प्राइस 16,999 रुपयांपासून सुरु होत आहे. पुढे आम्ही Realme Narzo बाबत सविस्तर माहिती दिली आहे.

डिजाइन आणि डिस्प्ले

Realme Narzo 30A एक बजेट फोन आहे, त्यामुळे कंपनीने हा पॉलिकार्बोनेट कंस्ट्रक्शनसह सादर केला आहे. क्वालिटी चांगली आहे आणि मागे असलेली टेक्सचर्ड स्ट्रीम डिजाइन तुम्हाला आवडेल. चांगली बाब अशी कि हा फोन हातातून सरकणार नाही. कंपनीने हा फोन Laser Black आणि Laser Blue रंगात सादर केला आहे. फोनच्या मागे चौकोनी कॅमेरा आणि त्याखाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

डिस्प्लेबद्दल बोलायचे तर फोन मध्ये 6.5-इंचाची मोठी स्क्रीन आणि कंपनीने 720 x 1600 पिक्सल रेजल्यूशनच्या LCD पॅनलचा उपयोग केला आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे. तसेच डिस्प्ले 269 पीपीआईला सपोर्ट करतो आणि याची पीक ब्राइटनेस लेवल 570 nits आहे.

हे देखील वाचा : गीकबेंचवर लिस्ट झाला Redmi K40, पावरफुल प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च

प्रोसेसर

Realme Narzo 30A MediaTek Helio G85 चिपसेटवर सादर केला गेला आहे. हा एक गेमिंग प्रोसेसर आहे आणि याद्वारे कंपनीने 10 हजार रुपयांच्याखाली गेमिंग फोनची सुरुवात केली आहे. फोन मध्ये 12nm फॅब्रिकेशन असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे आणि हा 2.0GHz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. कंपनीने हा 3 GB RAM आणि 32 GB मेमरी व्यतिरिक्त 4 GB RAM आणि 64 GB मेमरीमध्ये सादर केला आहे. फोनमध्ये डेडिकेडेट मेमरी कार्डला सपोर्ट आहे.

कॅमेरा

डिस्प्ले आणि प्रोसेसरनंतर कॅमेऱ्याकडे वळायचे झाले तर हा डुअल कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे. फोनचा मेन कॅमेरा 13 MP चा आहे ज्यात F/2.2 अपर्चरचा वापर केला गेला आहे. तसेच यात PDAF सपोर्ट पण मिळेल. सोबत दुसरा सेंसर ब्लॅक अँड व्हाइट आहे. फोनमध्ये HDR सपोर्ट व्यतिरिक्त पोर्टेट मोड पण आहे. सेल्फी बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात 8 MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा AI सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : लॉन्चच्याआधी समोर आले OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E चे सर्व स्पेसिफिकेशन्स, लवकरच येत आहे हा पावरफुल फोन

बॅटरी

रियलमी नारजो 30ए मध्ये तुम्हाला मोठी बॅटरी मिळेल. हा फोन 6,000 mAh ची बॅटरीसह येतो. तसेच यात 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे कि हा फोन 52 तास लागोपाठ फोन कॉल, 114 तास स्पॉटिफाय म्यूजिक, 10 तास गेम आणि 27 तास यूट्यूब व्हिडीओ स्ट्रीमिंग करू शकतो. चांगली बाब अशी कि यात रिवर्स चार्जिंग सपोर्ट आहे.

नेटवर्क

डुअल सिम आधारित या फोनमध्ये दोन 4G सिमचा वापर करता येईल. तसेच वायफाय आणि ब्लूटूथ पण देण्यात आली आहे.

प्राइस

Realme Narzo 30A च्या 3 GB RAM आणि 32 GB मेमरीच्या मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे. तसेच 4 GB RAM आणि 64 GB मेमरी मॉडेल 9,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme चा हा गेमिंग फोन, यात आहे 6000 mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-a-launched-in-india-price-specifications-and-features/feed/ 0
PUBG आणि Call Of Duty खेळण्याची घेता येईल मजा, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या या दमदार स्मार्टफोन्स वर https://www.91mobiles.com/marathi/best-budget-gaming-smartphone-available-in-india-to-play-pubg-call-of-duty-under-rs-15000/ https://www.91mobiles.com/marathi/best-budget-gaming-smartphone-available-in-india-to-play-pubg-call-of-duty-under-rs-15000/#respond Fri, 29 Nov 2019 14:31:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5925 तुम्ही पण एखाद्या अशा फोनचा शोध घेत असाल जो 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येईल आणि तुम्ही त्यावर PUBG आणि Call Of Duty आरामात खेळू शकाल, तर पुढे आम्ही अश्याच स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे.

The post PUBG आणि Call Of Duty खेळण्याची घेता येईल मजा, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या या दमदार स्मार्टफोन्स वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याआधी त्याचे स्पेसिफिकेशन्स, कॅमेरा आणि बॅटरी वर खास लक्ष दिले जाते. या सर्व आस्पेक्ट्स सोबतच सध्याचा तरुण नवीन स्मार्टफोनच्या आधी जणू इच्छितो कि त्यात PUBG आणि Call Of Duty सारखे गेम्स कसे चालतील. सध्या हे दोन्ही गेम इंडियाचे टॉप मोबाईल गेम बनले आहेत. हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोन्स मध्ये हे मोबाईल गेम्स खूप सहज खेळता येतात. पण आजकाल टेक ब्रँड्स त्या यूजर्सना पण लक्षात ठेऊन आपले स्मार्टफोन लॉन्च करत आहेत, जे गेमचे चाहते आहेत परंतु हाय बजेट फोन विकत घेत नाहीत. सध्या भारतीय बाजारात अनेक असे स्मार्टफोन आहेत ज्यांची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास आहे आणि PUBG व Call Of Duty सारख्या गेमचा पण शानदार अनुभव देतात. जर तुम्ही पण एखाद्या अशा फोनचा शोध घेत असाल जो 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येईल आणि तुम्ही त्यावर PUBG आणि Call Of Duty आरामात खेळू शकाल, तर पुढे आम्ही अश्याच स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे.

Xiaomi Redmi Note 8 Pro

भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड पासून सुरवात करायची झाल्यास Redmi Note 8 Pro या बजेट मधील बेस्ट गेमिंग स्मार्टफोन्स पैकी एक आहे. हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होणारा पहिला डिवाईस आहे ज्यात मीडियाटेकचा हेलीयो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी Redmi Note 8 Pro माली जी76 एमसी4 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनची प्रोसेसिंग स्मूद करण्यासाठी यात ‘मी टर्बो’ आहे तर गेमिंगच्या वेळी परफॉर्मेंस फास्ट करण्यासाठी Redmi Note 8 Pro ‘गेम टर्बों 2.0’ टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला गेला आहे. टर्बो टेक्नोलॉजी Redmi Note 8 Pro मध्ये PUBG आणि Call Of Duty चा आनंद अनेक पटीने वाढवते.

Redmi Note 8 Pro चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर चालतो. यात 6.53 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गेम एक्सपीरियंस अजून चांगला करतो. फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहेत. फोटोग्राफी साठी Redmi Note 8 Pro मध्ये 64MP + 8MP + 2MP + 2MP चा क्वॉड रियर कॅमेरा आणि 20MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दीर्घकाळ गेम खेळता यावे म्हणून या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग असलेली 4500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme 5 Pro

शाओमीचे कट्टर प्रतिस्पर्धी बनलेली Realme पण आपल्या फॅन्सना Realme 5 Pro च्या रूपाने चांगला गेमिंग डिवाईस देत आहे. Realme 5 Pro एंडरॉयड पाई आधारित कलर ओएस 6 सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 एआई चिपसेट वर चालतो. फोन मधील HyperBoost 2.0 फीचर सह PUBG आणि Call Of Duty सारखे गेम्स प्रो प्लेयर प्रमाणे खेळता येतात. Realme चे म्हणणे आहे कि या फीचर मुळे गेमिंग परफॉर्मेंस मध्ये 16.2 टक्के टच बूस्ट आणि 38 टक्के फ्रेम बूस्ट मिळतो. तर Realme 5 Pro मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह एड्रेनो 616 जीपीयू देण्यात आला आहे.

Realme 5 Pro चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोन मध्ये 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफी साठी Realme 5 Pro मध्ये पण मागे चार सेंसर आहेत ज्यात 48MP + 8MP + 2MP + 2MP च्या सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. जास्त बॅकअप साठी Realme 5 Pro मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह एआई कूलिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,035एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M30s

Samsung ने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या Galaxy M30s स्मार्टफोन द्वारे या लीग मध्ये आपली पकड मजबूत केली आहे. हा स्मार्टफोन 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो. PUBG किंवा Call Of Duty खेळताना फोन मधील Game Booster टेम्परेचर आणि मेमरी मोनिटर करत असतो. गेम बूस्टर टेक्नोलॉजी गेम खेळताना स्मूद ग्राफिक्स देते. Samsung Galaxy M30s चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M30s चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड पाईला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 48MP + 5MP + 8MP चे तीन सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी हा डिवाईस 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मधील 15वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 6,000एमएएच च्या बॅटरी सह मन भरेस्तोवर PUBG आणि Call Of Duty सारखे मोबाईल गेम्स खेळता येतील.

Vivo Z1 Pro

Z1 Pro Vivo ने खासकरून PUBG प्लेयर्स साठी लॉन्च केला होता. विशेष म्हणजे या फोनचा लॉन्च ईवेंट पण पूर्णपणे PUBG च्या थीम वर होता. PUBG आणि Call Of Duty सारख्या गेम्स साठी या फोन सह Vivo ने Multi-Turbo Engine टेक्नॉलॉजी सादर केली होती. मल्टी टर्बो सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर दोन्ही सोबत समन्वयाने चांगला गेमिंग एक्सपीरियंस देते. या इंजन मध्ये Game Turbo, Centre Turbo, Cooling Turbo आणि AI Turbo समावेश आहे. हे सर्व फॅक्टर मिळून गेम खेळताना FPS म्हणजे फ्रेम पर सेकेंड रेट 78 टक्के कमी होतो तर गेम लोड स्पीड आणि ग्राफिक्स पण फास्ट होतात.

Vivo Z1 Pro एंडरॉयड आधारित फनटच ओएस 9.0 सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720 एआई चिपसेट वर चालतो तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. Vivo Z1 Pro 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 16MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन मधील 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी दीर्घकाळ गेमचा आनंद देते. फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO A5 2020

OPPO ‘ए सीरीज’ चा A5 2020 स्मार्टफोन पण गेम लवर्स साठी बेस्ट निवड ठरू शकतो. कंपनीने हा डिवाईस Game Boost 2.0 टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो PUBG किंवा Call Of Duty खेळताना फ्रेम आणि टच तर बूस्ट करतो सोबतच फोनची परफॉर्मेंस स्मूद करून पावर कन्जम्पशन पण 20 टक्क्यांपर्यंत कमी करतो. हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी OPPO A5 2020 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

OPPO A5 2020 एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन 6.5-इंचाच्या नॅनो वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर 12MP + 8MP + 2MP + 2MP चा क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी हा स्मार्टफोन 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. दीर्घकाळ PUBG किंवा Call Of Duty खेळण्यासाठी फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी आहे. OPPO A5 2020 चा 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G8 Plus

15,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या गेमिंग स्मार्टफोन्स मध्ये Motorola चे नाव पण आहे. ऑक्टोबर मध्ये लॉन्च झालेला Moto G8 Plus पण गेमिंगच्या बाबतीत शानदार आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Motorola ने आपला फोन AI engine सह आणला आहे जो गेमिंगच्या वेळी फोनची परफॉर्मेंस सुधारतो. तर ग्राफिक्स साठी Moto G8 Plus एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो.

इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Moto G8 Plus 6.3 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48MP + 16MP + 5MP + मॅक्रो लेंस आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 25MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Moto G8 Plus मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. फोनचा 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post PUBG आणि Call Of Duty खेळण्याची घेता येईल मजा, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या या दमदार स्मार्टफोन्स वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-budget-gaming-smartphone-available-in-india-to-play-pubg-call-of-duty-under-rs-15000/feed/ 0