RedMagic 8 Pro आणि RedMagic 8 Pro+ आले बाजारात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Nubia Red Magic 8 Pro plus gaming phone launched check specifications price details

nubia नं आज टेक मार्केटमध्ये दोन पावरफुल स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं RedMagic 8 Pro आणि RedMagic 8 Pro+ लाँच केले आहेत आहेत. हे दोन्ही Gaming Phone आहेत जे Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, LPDDR5X RAM, Adreno 740 GPU आणि 6.8-इंच OLED डिस्प्ले सारख्या शक्तिशाली स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतात. हे दोन्ही रेड मॅजिक स्मार्टफोन्स चीनी बाजारात आले आहेत जे गेमिंग मोबाइल सीरिज ASUS ROG Phone ला टक्कर देतील.

RedMagic 8 Pro आणि 8 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.8″ FHD+ OLED display
  • Snapdragon 8 Gen 2 चिपसेट
  • 16GB RAM+1TB Storage
  • 50MP Triple Rear Camera
  • 16MP under-display Selfie camera
  • 6,000mAh battery
  • 165W fast charging

Nubia Red Magic 8 Pro plus gaming phone launched check specifications price details

डिस्प्ले

हे नुबिया स्मार्टफोन्स 2480 x 1116 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाले आहेत. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 960हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या फोनच्या स्क्रीनवर कोणतीही नॉच किंवा पंच-होल नाही तसेच पॅनलवर अत्यंत बारीक 1.48एमएम बेजल देण्यात आले आहेत. ही स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येते जी 1300निट्स ब्राइटनेस, 1440हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 10बिट कलर डेप्थ सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

प्रोसेसर व रॅम

हे दोन्ही मोबाइल फोन अँड्रॉइड 13 आधारित रेडमॅजिक ओएस 6.0 वर चालतात. यात प्रोसेसिंगसाठी 4एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. लॅग-फ्री आणि फास्ट गेमिंग एक्सपीरियंससाठी यात ICE 11.0 magic cooling सिस्टम देण्यात आली आहे जी मल्टीपल ग्रॅफाइट लेयरसह येते.

Nubia Red Magic 8 Pro plus gaming phone launched check specifications price details

फोन थंड ठेवण्यासाठी यातील फॅन 20,000rpm वेगानं फिरतो. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो. कंपनीनं आपले फोन्स Red Core 2 गेमिंग चिपसह बाजारात आणेल आहेत तसेच फोन्समध्ये 520Hz Gaming Shoulder Triggers देण्यात आला आहे. नुबियाचे ये दोन्ही स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाले आहेत. प्रो मॉडेल 12GB पर्यंत रॅम व 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो, तर प्रो प्लस मॉडेलमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंतची स्टोरेज मिळते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन्स च्या बॅक पॅनलवर 50MP Samsung ISOCELL GN5 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जिसके साथ 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. वहीं सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नुबिया रैडमॅजिक 8 प्रो तथा रैडमॅजिक 8 प्रो+ 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करते आहेत. बता दें की यह अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा आहे जो स्क्रीनच्या खाली फिट केला गेला आहे तथा बाहर से दिखाई नहीं देतो.

बॅटरी

शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स सोबतच हे दोन्ही गेमिंग स्मार्टफोन दमदार बॅटरीला देखील सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी RedMagic 8 Pro मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. तसेच RedMagic 8 Pro+ स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे, हा गेमिंग फोन कंपनीनं 165वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आणला आहे.

RedMagic 8 Pro आणि 8 Pro+ ची किंमत

RedMagic 8 Pro

  • 8GB RAM + 128GB Storage = 3999 yuan (जवळपास 47,500 रुपये)
  • 8GB RAM + 256GB Storage = 4399 yuan (जवळपास 52,000 रुपये)
  • 12GB RAM + 256GB Storage = 4799 yuan (जवळपास 57,000 रुपये)

RedMagic 8 Pro+

  • 12GB RAM + 256GB Storage = 5199 yuan (जवळपास 61,800 रुपये)
  • 16GB RAM + 512GB Storage = 5799 yuan (जवळपास 68,900 रुपये)
  • 16GB RAM + 1TB Storage = 6999 yuan (जवळपास 83,000 रुपये)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here