Cricket Match - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Jul 2023 10:39:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 IND vs WI: ऑनलाइन पाहता येईल भारत आणि विंडीज सीरीज, मोफत करा स्ट्रीम https://www.91mobiles.com/marathi/how-to-watch-india-vs-west-indies-series-online-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-watch-india-vs-west-indies-series-online-in-india/#respond Tue, 11 Jul 2023 10:39:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22336 India vs West Indies सीरीजची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. टीम इंडिया, विंडीज टीम सोबत ह्या दौऱ्यावर 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20 खेळेल. त्यामुळे हे सामने टीव्ही व्यतिरिक्त ऑनलाइन कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येतील हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. ह्या आर्टिकलमध्ये भारत आणि वेस्टइंडीजचे सामने टीव्ही आणि ऑनलाइन कुठे बघायचे हे आम्ही सांगणार […]

The post IND vs WI: ऑनलाइन पाहता येईल भारत आणि विंडीज सीरीज, मोफत करा स्ट्रीम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
India vs West Indies सीरीजची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. टीम इंडिया, विंडीज टीम सोबत ह्या दौऱ्यावर 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20 खेळेल. त्यामुळे हे सामने टीव्ही व्यतिरिक्त ऑनलाइन कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येतील हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. ह्या आर्टिकलमध्ये भारत आणि वेस्टइंडीजचे सामने टीव्ही आणि ऑनलाइन कुठे बघायचे हे आम्ही सांगणार आहोत.

भारत आणि वेस्टइंडीज सीरिज ऑनलाइन स्ट्रीमिंग

वेस्टइंडीजचा 2023 मधील भारत दौरा जिओ सिनेमावर मोफत लाइव्ह-स्ट्रीम केला जाईल. Viacom18 सपोर्टेड प्लॅटफॉर्म सात भाषांमध्ये टेस्ट, वनडे आणि टी20 सामने दर्शकांना दाखवेल, ज्यात इंग्रजी, हिंदी, भोजपुरी, पंजाबी, तामिळ, तेलुगु आणि कन्नडचा समावेश असेल. तसेच मॅच फीड वेगवेगळ्या कॅमेरा अँगलवरून बघता येईल.

India vs West Indies ची पहिली टेस्ट मॅच टाइम

  • तारीख: 12 ते 16 जुलै
  • वेळ: 07:30 pm (IST)
  • ठिकाण: Windsor Park, Roseau, Dominica

दुसरी कसोटी 20 जुलैला पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद मध्ये होईल. तर तीन वनडे सीरीजची सुरुवात 22 जुलैपासून होईल. त्यानंतर 24 जुलैला दुसरी वनडे आणि 27 जुलैला तिसरी वनडे खेळवली जाईल. तसेच पाच सामान्यांची टी20 सीरीज 29 जुलैला सुरु होईल.

अन्य प्लॅटफॉर्म

जिओ सिनेमा व्यतिरिक, भारत विरुद्ध वेस्टइंडीज सीरीजचे सामने फॅनकोडवर पाहता येतील. फॅनकोड प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवर अ‍ॅप स्वरूपात उपलब्ध आहे. तसेच फॅनकोडची वेबसाइट देखली आहे. परंतु इथे सामने बघण्यासाठी युजर्सना सदस्यत्व घ्यावं लागेल.

89 रुपयांचा टूर पास : ह्या मेंबरशिपमध्ये संपूर्ण IND vs WI टूर्नामेंटचा आनंद घेता येईल. ज्यात दोन टेस्ट, तीन वनडे आणि पाच टी20 सामने आहेत.

199 रुपयांचा लाइव्हस्ट्रीम पास : 199 रुपयांचा पास IND विरुद्ध WI सीरीज, व्हिटॅलिटी ब्लास्ट, SL विरुद्ध PAK सीरीज, महिला अ‍ॅशेज आणि इतर टूर्नामेंटसह लाइव्ह क्रिकेट कंटेंटचा अ‍ॅक्सेस देईल.

699 रुपयांचा लाइव्हस्ट्रीम पास : 699 रुपयांचा लाइव्हस्ट्रीम पास मंथली पासचे फायदे देतो परंतु वैधता एक वर्षाची आहे.

टीव्हीवर कुठे पाहायचं

क्रिकेटच्या चाहत्यांना टीव्हीवर दूरदर्शन चॅनेल जसे की डीडी स्पोर्ट्स, डीडी बांग्ला, डीडी यादगिरी, डीडी सप्तगिरी, डीडी चंदना आणि डीडी पोधिगई वर ही सीरिज बघता येईल.

The post IND vs WI: ऑनलाइन पाहता येईल भारत आणि विंडीज सीरीज, मोफत करा स्ट्रीम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-watch-india-vs-west-indies-series-online-in-india/feed/ 0
India vs Australia: भारत की ऑस्ट्रेलिया कोण मारणार बाजी? अशाप्रकारे फोनवर बघा सर्व सामने लाइव्ह https://www.91mobiles.com/marathi/india-vs-australia-match-live-on-phone/ https://www.91mobiles.com/marathi/india-vs-australia-match-live-on-phone/#respond Wed, 08 Feb 2023 11:47:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17620 India vs Australia: जगात नंबर 1 आणि नंबर 2 वर असणाऱ्या क्रिकेट टीम एकेमेकींशी लढण्यासाठी सज्ज आहेत. उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीपासून क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलीया दरम्यान Border-Gavaskar Trophy चं आयोजन करण्यात आलं आहे. भारत आणि आस्ट्रेलिया दरम्यान सामने कधी होतील आणि कशाप्रकारे हे सामने तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवर लाइव्ह बघू शकता, यांची सर्व माहिती पुढे […]

The post India vs Australia: भारत की ऑस्ट्रेलिया कोण मारणार बाजी? अशाप्रकारे फोनवर बघा सर्व सामने लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • India vs Australia क्रिकेट मॅच सीरीज 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
  • Border-Gavaskar Trophy मध्ये 4 कसोटी व 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील.
  • हे सात सामने भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये होतील.

India vs Australia: जगात नंबर 1 आणि नंबर 2 वर असणाऱ्या क्रिकेट टीम एकेमेकींशी लढण्यासाठी सज्ज आहेत. उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीपासून क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलीया दरम्यान Border-Gavaskar Trophy चं आयोजन करण्यात आलं आहे. भारत आणि आस्ट्रेलिया दरम्यान सामने कधी होतील आणि कशाप्रकारे हे सामने तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवर लाइव्ह बघू शकता, यांची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.

कुठे आणि कशाप्रकारे बघायची India vs Australia क्रिकेट मॅच?

Border-Gavaskar Trophy Test Series 2023 उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीपासून भारतात सुरु होत आहे. या सीरीजचे सर्व सामने टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित करण्याचे अधिकार Star Sports Network कडे आहेत. जर तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवरच क्रिकेट मॅच लाइव्ह बघ्याची असेल तर Disney+ Hotstar वर या बघता येतील. डिज्नी+ हॉटस्टॉर अ‍ॅपसह वेबसाइटवर देखील India vs Australia क्रिकेट मॅच बघता येईल. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली शाओमीच्या भारतीय लाँचची तारीख ठरली; Xiaomi 13 Pro टाकणार OnePlus 11 ला मागे

इंडिया आणि आस्ट्रेलिया दरम्यान किती सामने खेळवले जातील

Border-Gavaskar Trophy Series मध्ये एकूण 7 सामने खेळवले जातील. यातील 4 Test मॅच असतील तर 3 ODI Cricket Match असतील. सीरीजची सुरुवात कसोटीपासून होईल, त्यांनतर 50-50 ओव्हरचे एकदिवसीय सामने खेळवले जातील. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा 9 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत चालेल.

कुठे होणार India vs Australia क्रिकेट मॅच?

इंडिया विरुद्ध आस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरमध्ये सुरु होईल जो 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यानंतर दुसरा कसोटी 17 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये, तिसरा टेस्ट मॅच 1 मार्चला धर्मशालामध्ये तर चौथी व शेवटची टेस्ट मॅच 9 मार्चला अहमदाबादमध्ये आयोजित केली जाईल.

India vs Australia वनडे क्रिकेट मॅच पाहता पहिली मॅच 17 मार्चला मुंबईमध्ये खेळवली जाईल. दुसरी मॅच 19 मार्चला विशाखापट्टनममध्ये तसेच तिसरी वनडे मॅच 22 मार्चला चेन्नईमध्ये खेळवली जाईल. सर्व टेस्ट मॅच सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील तर सर्व वनडे मॅच दुपारी 2 वाजता खेळवले जातील. हे देखील वाचा: 30 दिवस वैधता असलेले Airtel चे बेस्ट रिचार्ज; कॉलिंग आणि डेटा अनलिमिटेड

India आणि Australia चा संघ

Team India

  1. Rohit Sharma (कर्णधार)
  2. KL Rahul (उप-कर्णधार)
  3. Cheteshwar Pujara
  4. Shubman Gill
  5. Axar Patel
  6. Kuldeep Yadav
  7. Virat Kohli
  8. Mohd. Shami
  9. Ravindra Jadeja
  10. Mohd. Siraj
  11. Umesh Yadav
  12. Jaydev Unadkat
  13. Suryakumar Yadav
  14. Shreyas Iyer
  15. KS Bharat (यष्टीरक्षक)
  16. Ishan Kishan (यष्टीरक्षक)
  17. R. Ashwin


Team Australia

  1. Pat Cummins (कर्णधार)
  2. Steve Smith (उप-कर्णधार)
  3. Ashton Agar
  4. Alex Carey (यष्टीरक्षक)
  5. Scott Boland
  6. Peter Handscomb (यष्टीरक्षक)
  7. Josh Hazlewood
  8. Travis Head
  9. Cameron Green
  10. Mitchell Swepson
  11. Usman Khawaja
  12. Matthew Renshaw
  13. Mitchell Starc
  14. David Warner
  15. Marnus Labuschagne
  16. Nathan Lyon
  17. Lance Morris
  18. Todd Murphy

The post India vs Australia: भारत की ऑस्ट्रेलिया कोण मारणार बाजी? अशाप्रकारे फोनवर बघा सर्व सामने लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/india-vs-australia-match-live-on-phone/feed/ 0
T20 World Cup: प्रत्येक क्रिकेट मॅचची मजा मिळवा तुमच्या फोनवर, या 5 अ‍ॅप्सवर बघा लाइव्ह https://www.91mobiles.com/marathi/t20-world-cup-live-streaming-free-in-india-pakistan-bangladesh/ https://www.91mobiles.com/marathi/t20-world-cup-live-streaming-free-in-india-pakistan-bangladesh/#respond Tue, 04 Oct 2022 06:41:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13677 ICC T20 World Cup 2022: भारतीयांसाठी सध्या खऱ्या अर्थाने सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. दसरा जवळ आहे आणि दिवाळीच्या आधी 16 ऑक्टोबरपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरु होणार आहे जो 13 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या वर्ल्ड क्रिकेट स्पर्धेत जगभरातील 16 संघ सहभाग घेतील आणि T20 World Cup 2022 मिळवण्यासाठी एकमेकांशी भिडतील. क्रिकेटवरील भारतीयांचं प्रेम लपलेलं नाही. भारतीय संघ […]

The post T20 World Cup: प्रत्येक क्रिकेट मॅचची मजा मिळवा तुमच्या फोनवर, या 5 अ‍ॅप्सवर बघा लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ICC T20 World Cup 2022: भारतीयांसाठी सध्या खऱ्या अर्थाने सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. दसरा जवळ आहे आणि दिवाळीच्या आधी 16 ऑक्टोबरपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरु होणार आहे जो 13 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या वर्ल्ड क्रिकेट स्पर्धेत जगभरातील 16 संघ सहभाग घेतील आणि T20 World Cup 2022 मिळवण्यासाठी एकमेकांशी भिडतील. क्रिकेटवरील भारतीयांचं प्रेम लपलेलं नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे टी20 वर्ल्ड 2022 जिंकण्यासाठी भारतीय संघ मोठा दावेदार आहे. हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे त्यामुळे भारतीयांना याचा आनंद टीव्ही आणि मोबाईलवरून घ्यावा लागेल. त्यामुळे आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी टी20 वर्ल्ड कप 2022 च्या शेड्यूल तसेच इंडियन क्रिकेट टीम प्लेयर्सच्या यादीसह तुम्ही कधी, कुठे आणि कशाप्रकारे संपूर्ण ICC T20 World Cup 2022 तुमच्या मोबाइलवर लाइव्ह बघू शकता म्हणजे याची Live Streaming करू शकता याची माहिती घेऊन आलो आहोत.

India T20 World Cup Team

Rohit Sharma (कर्णधार)
KL Rahul
Virat Kohli
Suryakumar Yadav
Deepak Hooda
Rishabh Pant
Dinesh Karthik
Hardik Pandya
R. Ashwin
Yuzvendra Chahal
Axar Patel
Jasprit Bumrah
Bhuvneshwar Kumar
Harshal Patel
Arshdeep Singh

Standby Players: Mohammad Shami, Shreyas Iyer, Ravi Bishnoi आणि Deepak Chahar देखील आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात सहभागी होतील परंतु स्टँडबायवर असतील. हे देखील वाचा: Amazon Happiness Upgrade Days Sale: स्मार्टफोन, टॅबलेटसह लॅपटॉपवर मिळतेय जबरदस्त सूट

T20 World Cup भारतात लाइव्ह कसा बघायचा

क्रिकेट वर्ल्ड कप 2022 भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध होईल. या वर्ल्ड कपच्या सर्व मॅचेस Star Sports 1, Star Sports 2 आणि Star Sports 3 लाइव्ह दिसतील. तसेच क्रिकेट मॅच आनलाईन पाहायची असेल तर T20 World Cup live streaming लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Disney+HotStar वर होईल जी डिज्नी+ हॉटस्टार विआयपी तसेच डिज्नी+ हॉटस्टार प्रीमियम मेंबरशिप दोन्हीवर बघता येईल.

T20 World Cup Live Streaming Free In India Pakistan Bangladesh

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे साल 2015 ते 2023 पर्यंतच्या सर्व आयसीसी इव्हेंट भारतात दाखवण्याचे अधिकार आहेत. तसेच दूरदर्शन (Doordarshan) देखील world cup games चं live telecast करेल. फक्त भारतात नव्ह तर दूरदर्शन Nepal, Sri Lanka, Maldives, Bhutan आणि Bangladesh मध्ये देखील T20 World Cup चं लाइव्ह टेलीकास्ट करेल.

Best Apps to Watch T20 World Cup 2022 LIVE on Mobile

  • Disney+ HotStar
  • JioTV
  • YuppTV
  • SonyLiv
  • Tata Sky Mobile

T20 World Cup Live Streaming Free In India Pakistan Bangladesh

वरील 5 बेस्ट अ‍ॅप आहेत ज्यांच्यावर टी20 वर्ल्ड कप 2022 लाइव्ह बघता येईल. हे अ‍ॅप्लीकेशन्स कोणत्याही अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा आयफोनवर डाउनलोड करता येतील आणि अकाऊंट बनवून क्रिकेट मॅच लाइव्ह बघता येईल. प्रत्येक अ‍ॅपचे वेगवेगळे नियम आहेत आणि यांच्यावर किक्रेट मॅच लाइव्ह बघण्यासाठी सब्सक्रिप्शन आवश्यक आहे. हे देखील वाचा: Breaking: स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट

ICC Men’s T20 World Cup 2022 मध्ये खेळत असलेल्या सर्व देशांच्या संघांची माहिती तसेच मॅच शेड्यूल सोबतच या क्रिकेट टूर्नामेंट संबंधित सर्व बातम्या आणि लाइव्ह अपडेटसाठी (इथे क्लिक करा)

The post T20 World Cup: प्रत्येक क्रिकेट मॅचची मजा मिळवा तुमच्या फोनवर, या 5 अ‍ॅप्सवर बघा लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/t20-world-cup-live-streaming-free-in-india-pakistan-bangladesh/feed/ 0