Disney Plus Hotstar - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 20 Sep 2022 05:33:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 India Vs Australia Live Streaming: अशाप्रकारे बघा आजची T20 मॅच ऑनलाइन https://www.91mobiles.com/marathi/ind-vs-aus-how-to-watch-india-australia-t20-match-online/ https://www.91mobiles.com/marathi/ind-vs-aus-how-to-watch-india-australia-t20-match-online/#respond Tue, 20 Sep 2022 05:33:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13255 IND vs AUS: India vs Australia दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीन सामान्यांच्या टी20 सीरीजचा पहिला सामना आज म्हणजे 20 सप्टेंबरला मोहालीमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी भारत आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्यान सीरीजची पहिली मॅच (Today’s India vs Australia T20 match) सुरु होईल. जर तुम्ही Rohit Sharma नेतृत्व करत असलेल्या टीम इंडिया आणि […]

The post India Vs Australia Live Streaming: अशाप्रकारे बघा आजची T20 मॅच ऑनलाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
IND vs AUS: India vs Australia दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीन सामान्यांच्या टी20 सीरीजचा पहिला सामना आज म्हणजे 20 सप्टेंबरला मोहालीमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी भारत आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्यान सीरीजची पहिली मॅच (Today’s India vs Australia T20 match) सुरु होईल. जर तुम्ही Rohit Sharma नेतृत्व करत असलेल्या टीम इंडिया आणि आस्ट्रेलिया दरम्यान मॅच ऑनलाइन बघू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला (IND vs AUS 1st T20I Live Streaming) या आर्टिकलमध्ये India vs Australia T20I series live online बघण्याची माहिती देत आहोत. वेळ न दवडता जाणून घेऊया आजची मॅच (How to watch India vs Australia T20 match online) कशी ऑनलाइन बघता येईल.

IND vs AUS: Venue And India Time

तुम्हाला सांगू इच्छितो की मोहाली क्रिकेट स्टेडियम (Punjab Cricket Association IS Bindra Stadium, Mohali) मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात सुमारे 6 वर्षानंतर टी20 मॅच रंगणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघातील हा सामना संध्याकाळी 07:30 pm (IST) वाजता सुरु होईल. हे देखील वाचा: 12,499 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y16; याच आठवड्यात सुरु होईल भारतात विक्री

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 सीरीजच्या लाइव्ह स्ट्रीमिंगचे अधिकार

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 सीरीज भारतात लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याचे अधिकार आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून तिन्ही मॅच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हाय डेफिनिशन क्वॉलिटीमध्ये ऑनलाइन बघता येईल. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या सिस्टम कंपनी स्टार स्पोर्ट्सनं पाच वर्षांच्या (2018-2023) कालावधीसाठी टेलिव्हिजन आणि डिजिटल दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी बीसीसीआयकडून मीडिया हक्क मिळवले आहेत.

Ind Vs Aus How To Watch India Australia T20 Match Online

अशाप्रकारे बघा India vs Australia T20 match online

ऑनलाइन मॅच बघण्यासाठी तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. कंपनीकडे मोबाइल ओन्ली पासून टीव्ही पर्यंतचे प्लॅन आहेत. पुढे Dinsney Plus Hotstar Plan ची माहिती दिली आहे.

Disney+ Hostar प्लॅन

Disney Plus Hotstar च्या तीन महिन्यांच्या मोबाइल ओन्ली प्लॅनची किंमत 149 रुपये आहे.

Disney Plus Hotstar च्या 12 महिन्याच्या मोबाइल ओन्ली प्लॅनची किंमत 499 रुपये आहे.

Disney Plus Hotstar च्या 12 महिन्याच्या सुपर प्लॅनची किंमत 899 रुपये आहे.

Disney Plus Hotstar च्या 12 महिन्याच्या प्रीमियम प्लॅनची किंमत 1499 रुपये आहे.

Ind Vs Aus How To Watch India Australia T20 Match Online

जर तुम्हाला इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच एकट्यानं बघायची असेल तर 149 रुपयांमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचे तीन महिन्याचा प्लॅन घेता येईल. परंतु या प्लॅनमध्ये व्हिडीओ क्वॉलिटीशी तडजोड करावी लागेल कारण ही 720P वर फिक्स राहते. जर तुम्हाला चांगली व्हिडीओ आणि ऑडियो क्वॉलिटी हवी असेल तर तुम्ही 899 रुपयांचा सुपर प्लॅन घेऊ शकता. हे देखील वाचा: …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई

भारतीय संघ

Rohit Sharma (captain), KL Rahul (vice-captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Rishabh Pant (wicket-keeper), Dinesh Karthik (wicket-keeper), Hardik Pandya, R. Ashwin, Yuzvendra Chahal, Axar Patel, Bhuvneshwar Kumar, Mohd. Shami, Harshal Patel, Deepak Chahar आणि Jasprit Bumrah चा समावेश आहे.

Ind Vs Aus How To Watch India Australia T20 Match Online

ऑस्ट्रेलियाचा संघ

Aaron Finch (captain), Sean Abbott, Ashton Agar, Pat Cummins, Tim David, Nathan Ellis, Cameron Green, Josh Hazlewood, Josh Inglis, Glenn Maxwell, Kane Richardson, Daniel Sams, Steve Smith, Matthew Wade आणि Adam Zampa चा समावेश आहे.

India Vs Australia T20 Series Schedule

India vs Australia, 1st T20I match – September 20th

India vs Australia, 2nd T20I match – September 23rd

India vs Australia, 3rd T20I match – September 25th

The post India Vs Australia Live Streaming: अशाप्रकारे बघा आजची T20 मॅच ऑनलाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ind-vs-aus-how-to-watch-india-australia-t20-match-online/feed/ 0
Asia Cup 2022 मधील आज होणारा भारत आणि हाँगकाँगचा सामना अशाप्रकारे बघा फ्री https://www.91mobiles.com/marathi/india-vs-hong-kong-asia-cup-2022-live-match/ https://www.91mobiles.com/marathi/india-vs-hong-kong-asia-cup-2022-live-match/#respond Wed, 31 Aug 2022 12:07:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12683 Asia Cup 2022 मध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आज 31 ऑगस्टला भारताचा दुसरा सामना हाँगकाँग सोबत होणार आहे. दोन्ही संघात होणारी ही मॅच दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवली जाईल. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानला धूळ चारल्यानांतर टीम इंडियानं सुपर-4 मध्ये आपली जागा पक्की केली आहे, परंतु आजची मॅच जिंकून टीम इंडिया सुपर […]

The post Asia Cup 2022 मधील आज होणारा भारत आणि हाँगकाँगचा सामना अशाप्रकारे बघा फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Asia Cup 2022 मध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आज 31 ऑगस्टला भारताचा दुसरा सामना हाँगकाँग सोबत होणार आहे. दोन्ही संघात होणारी ही मॅच दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवली जाईल. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानला धूळ चारल्यानांतर टीम इंडियानं सुपर-4 मध्ये आपली जागा पक्की केली आहे, परंतु आजची मॅच जिंकून टीम इंडिया सुपर 4 मधील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरेल. भारत आणि हाँगकाँग मधील हा पहिलाच सामना आहे. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात याआधी कधीच खेळले नाहीत. पुढे आम्ही तुम्हाला भारत आणि हाँगकाँग (India vs Hong Kong) दरम्यान होणाऱ्या सामन्याची माहिती दिली आहे. ही मॅच कधी सुरु होईल आणि ही लाइव्ह टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइल फोनमध्ये कशी बघता येईल, हे जाणून घेऊया.

Asia Cup 2022 – India vs Hong Kong मॅच डिटेल्स

Group A: 4था सामना

मॅच: IND vs HK

तारीख: 31 ऑगस्ट 2022

वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता (भारतीय वेळेनुसार)

ठिकाण: दुबई इंटरनॅशनल स्टेडियम

India Vs Hong Kong मॅच अशाप्रकारे बघा लाइव्ह

आशिया कप 2022 च्या सर्व सामने भारतात प्रक्षेपित करण्याचे अधिकार Star Sports Network कडे आहेत. केबल किंवा सॅटेलाईट डिशवर भारत आणि हाँगकाँगमधील हा सामना Star Sports 1, Star Sports 1 HD, Star Sports 1 Hindi, Star Sports 1 HD Hindi, Star Sports 1 Tamil, Star Sports 1 Telugu, Star Sports 1 Kannada वर संध्यकाळी 7 वाजल्यापासून लाइव्ह बघता येईल. तसेच DD Sports वर देखील आशिया कपचे भारताचे सामने लाइव्ह बघता येतील, जो एक फ्री टू एअर चॅनल आहे. हे देखील वाचा: स्वस्त Jio 5G Phone सोबतच लाँच होईल खिशाला परवडणारा JioBook लॅपटॉप; अंबानींनी दाखवली झलक

India Vs Hong Kong लाइव्ह स्ट्रीमिंग

जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन या लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर भारत आणि हाँगकाँगची मॅच लाइव्ह बघायची असेल तर Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल.

India Vs Hong Kong Watch Live Free

जर तुम्ही आशिया कपच्या मॅच मोफत स्टीम करू इच्छित असाल तर भारतातील प्रमुख नेटवर्क प्रोव्हायडर जसे की जियो, एयरटेल, वोडाफोन-आयडियाच्या प्रीपेड प्लॅनसह फ्री हॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळत आहे. तसेच ब्रॉडबँड प्लॅनसह देखील हॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळतं. अनेक इंटरनेट बेस्ड कंपन्या देखील हॉटस्टारचं मोफत सब्सक्रिप्शन देत आहेत. हे देखील वाचा: रेडमीचा सर्वात स्वस्त 5G फोन? पुढील आठवड्यात भारतात येतोय Redmi 11 Prime 5G, असे असतील फीचर्स

The post Asia Cup 2022 मधील आज होणारा भारत आणि हाँगकाँगचा सामना अशाप्रकारे बघा फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/india-vs-hong-kong-asia-cup-2022-live-match/feed/ 0