India Vs Australia Live Streaming: अशाप्रकारे बघा आजची T20 मॅच ऑनलाइन

Ind Vs Aus How To Watch India Australia T20 Match Online

IND vs AUS: India vs Australia दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीन सामान्यांच्या टी20 सीरीजचा पहिला सामना आज म्हणजे 20 सप्टेंबरला मोहालीमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी भारत आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्यान सीरीजची पहिली मॅच (Today’s India vs Australia T20 match) सुरु होईल. जर तुम्ही Rohit Sharma नेतृत्व करत असलेल्या टीम इंडिया आणि आस्ट्रेलिया दरम्यान मॅच ऑनलाइन बघू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला (IND vs AUS 1st T20I Live Streaming) या आर्टिकलमध्ये India vs Australia T20I series live online बघण्याची माहिती देत आहोत. वेळ न दवडता जाणून घेऊया आजची मॅच (How to watch India vs Australia T20 match online) कशी ऑनलाइन बघता येईल.

IND vs AUS: Venue And India Time

तुम्हाला सांगू इच्छितो की मोहाली क्रिकेट स्टेडियम (Punjab Cricket Association IS Bindra Stadium, Mohali) मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात सुमारे 6 वर्षानंतर टी20 मॅच रंगणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघातील हा सामना संध्याकाळी 07:30 pm (IST) वाजता सुरु होईल. हे देखील वाचा: 12,499 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y16; याच आठवड्यात सुरु होईल भारतात विक्री

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 सीरीजच्या लाइव्ह स्ट्रीमिंगचे अधिकार

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 सीरीज भारतात लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याचे अधिकार आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून तिन्ही मॅच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हाय डेफिनिशन क्वॉलिटीमध्ये ऑनलाइन बघता येईल. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या सिस्टम कंपनी स्टार स्पोर्ट्सनं पाच वर्षांच्या (2018-2023) कालावधीसाठी टेलिव्हिजन आणि डिजिटल दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी बीसीसीआयकडून मीडिया हक्क मिळवले आहेत.

Ind Vs Aus How To Watch India Australia T20 Match Online

अशाप्रकारे बघा India vs Australia T20 match online

ऑनलाइन मॅच बघण्यासाठी तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. कंपनीकडे मोबाइल ओन्ली पासून टीव्ही पर्यंतचे प्लॅन आहेत. पुढे Dinsney Plus Hotstar Plan ची माहिती दिली आहे.

Disney+ Hostar प्लॅन

Disney Plus Hotstar च्या तीन महिन्यांच्या मोबाइल ओन्ली प्लॅनची किंमत 149 रुपये आहे.

Disney Plus Hotstar च्या 12 महिन्याच्या मोबाइल ओन्ली प्लॅनची किंमत 499 रुपये आहे.

Disney Plus Hotstar च्या 12 महिन्याच्या सुपर प्लॅनची किंमत 899 रुपये आहे.

Disney Plus Hotstar च्या 12 महिन्याच्या प्रीमियम प्लॅनची किंमत 1499 रुपये आहे.

Ind Vs Aus How To Watch India Australia T20 Match Online

जर तुम्हाला इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच एकट्यानं बघायची असेल तर 149 रुपयांमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचे तीन महिन्याचा प्लॅन घेता येईल. परंतु या प्लॅनमध्ये व्हिडीओ क्वॉलिटीशी तडजोड करावी लागेल कारण ही 720P वर फिक्स राहते. जर तुम्हाला चांगली व्हिडीओ आणि ऑडियो क्वॉलिटी हवी असेल तर तुम्ही 899 रुपयांचा सुपर प्लॅन घेऊ शकता. हे देखील वाचा: …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई

भारतीय संघ

Rohit Sharma (captain), KL Rahul (vice-captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Rishabh Pant (wicket-keeper), Dinesh Karthik (wicket-keeper), Hardik Pandya, R. Ashwin, Yuzvendra Chahal, Axar Patel, Bhuvneshwar Kumar, Mohd. Shami, Harshal Patel, Deepak Chahar आणि Jasprit Bumrah चा समावेश आहे.

Ind Vs Aus How To Watch India Australia T20 Match Online

ऑस्ट्रेलियाचा संघ

Aaron Finch (captain), Sean Abbott, Ashton Agar, Pat Cummins, Tim David, Nathan Ellis, Cameron Green, Josh Hazlewood, Josh Inglis, Glenn Maxwell, Kane Richardson, Daniel Sams, Steve Smith, Matthew Wade आणि Adam Zampa चा समावेश आहे.

India Vs Australia T20 Series Schedule

India vs Australia, 1st T20I match – September 20th

India vs Australia, 2nd T20I match – September 23rd

India vs Australia, 3rd T20I match – September 25th

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here