Honda Activa Electric Scooter - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 11:06:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Honda Activa Electric लाँच बद्दल खुद्द CEO नी केला खुलासा; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्कूटर https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-electric-scooter-launch-in-january-2024-company-ceo-confirms-report/ https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-electric-scooter-launch-in-january-2024-company-ceo-confirms-report/#respond Wed, 25 Jan 2023 06:39:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17229 Honda Activa Electric Scooter ची वाट पाहत असलेल्या ग्राहकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. Honda Activa चे पेट्रोल व्हर्जन लाँच करताना अलीकडेच कंपनीच्या CEO नी Honda Activa EV Launch बद्दल मोठा खुलासा केला आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआई) चे एमडी आणि सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी कंपनीच्या ईव्ही रोडमॅपची माहिती दिली आहे. त्यानुसार, अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक […]

The post Honda Activa Electric लाँच बद्दल खुद्द CEO नी केला खुलासा; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्कूटर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Honda Activa EV साल 2024 मार्चमध्ये लाँच केली जाईल.
  • कंपनीचे सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी कंपनीच्या ईव्ही रोडमॅपचा खुलासा केला.
  • Honda Activa EV चा टॉप स्पीड ताशी 50 किमी असू शकतो.

Honda Activa Electric Scooter ची वाट पाहत असलेल्या ग्राहकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. Honda Activa चे पेट्रोल व्हर्जन लाँच करताना अलीकडेच कंपनीच्या CEO नी Honda Activa EV Launch बद्दल मोठा खुलासा केला आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआई) चे एमडी आणि सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी कंपनीच्या ईव्ही रोडमॅपची माहिती दिली आहे. त्यानुसार, अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक पुढील वर्षी मार्च 2024 मध्ये लाँच होऊ शकते. अचूक लाँच डेटची माहिती समोर आली नाही. परंतु एवढ्या माहितीमुळे अ‍ॅक्टिव्हाच्या बॅटरी अवतारची वाट पाहत असलेले ग्राहक नक्कीच खुश होतील.

इतका असेल टॉप स्पीड

भारतात होंडाची पहिली EV कंपनीच्या बेस्टसेलिंग अ‍ॅक्टिव्हा स्कूटरचं इलेक्ट्रिक व्हर्जन असेल, असा अंदाज आधीपासून लावला जात आहे. आता यावर कंपनीच्या सीईओनी स्वतःहून शिकामोर्तब केला आहे. त्यामुळे आता अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आपल्या आयसीई-बेस्ड व्हर्जन प्रमाणेच लोकप्रिय होते की नाही ते येणारा काळच सांगेल. तसेच ओगाटा यांनी खुलासा केला आहे यात एक फिक्स्ड बॅटरी सेटअप असेल आणि मॅक्स ताशी 50 किमीचा स्पीड मिळेल. हे देखील वाचा: Mahindra ची TATA ला भीती! XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत, रेंजही वाढवली

रिपोर्ट्स नुसार कंपनी अ‍ॅक्टिव्हा ईव्हीनंतर आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर सादर करेल जी पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. हा दुसरा मॉडेल स्वॅपेबल बॅटरी सेटअपसह सादर केला जाईल आणि बाजारात उपलब्ध अन्य इलेक्ट्रिक स्कुटर्सपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स देईल. ओगाटा यांनी म्हटलं आहे की, “गेल्या काही वर्षांपासून, कंपनीसाठी व्यावसायिक दृष्ट्या ईव्ही सेगमेंटमध्ये गुंतवणूक करणे महत्वाचे नव्हते. परंतु बाजाराची अपेक्षा वाढल्यामुळे आम्ही पुढील वर्षी ईव्ही सेगमेंटमध्ये येत आहोत.”

इतकेच नव्हे तर ओगाटा यांनी म्हटलं की, “कमी अंतरावरील प्रवासासाठी ग्राहक भविष्यात अ‍ॅक्टिव्हा ईव्हीची निवड करतील. परंतु दूरवरच्या प्रवासासाठी आयसीई अ‍ॅक्टिव्हाच खरेदी करतील.” हे देखील वाचा: कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती

तसेच ओगाटा यांनी सांगितलं की एचएमएसआय चीनमधून होंडाचं कोणतंही ईव्ही प्रोडक्ट आधी भारतीय बाजारात येऊ शकतं. गेल्या सहा महिन्यात, कंपनी ई-मोटरसह बॅटरी स्थानिक स्थरावर बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, आणि आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये यातील गुंतवणुकीचा मोठा भाग आपल्या निर्मितीच्या फ्रेमवर्क आयसीई दोनच्या उत्पादनसाठी राखीव असेल. तसेच अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक मध्ये फिक्स्ड बॅटरी सेटअप दिला जाऊ शकतो. अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिकची रेंज नॉर्मल असेल.

The post Honda Activa Electric लाँच बद्दल खुद्द CEO नी केला खुलासा; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्कूटर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-electric-scooter-launch-in-january-2024-company-ceo-confirms-report/feed/ 0
Honda ची नवीन Activa स्कूटर लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-7g-electric-hybrid-launch-on-january-23-reports/ https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-7g-electric-hybrid-launch-on-january-23-reports/#respond Mon, 16 Jan 2023 07:36:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16901 भारतात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर Honda Activa आता इलेक्ट्रिक अवतारात (Honda Activa 7G Launch) लाँचसाठी तयार आहे. होंडानं 23 जानेवारीला लाँच होणाऱ्या नवीन प्रोडक्टचं मीडिया इनवाइट पाठवण्यास सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅक्टिव्हा 7जी स्कूटर असेल जी इलेक्ट्रिक हायब्रीड टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. परंतु कंपनीनं अभी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. Honda Electric Scooter […]

The post Honda ची नवीन Activa स्कूटर लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Honda 23 जानेवारीला आपली नवीन स्कूटर सादर करेल.
  • रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅक्टिव्हा 7जी इलेक्ट्रिक हायब्रीड टेक्नॉलॉजीसह येईल.
  • कंपनीनं डिसेंबर 2022 मध्ये नवीन स्कूटरसाठी H-Smart ट्रेडमार्क अप्लाय केला होता.

भारतात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर Honda Activa आता इलेक्ट्रिक अवतारात (Honda Activa 7G Launch) लाँचसाठी तयार आहे. होंडानं 23 जानेवारीला लाँच होणाऱ्या नवीन प्रोडक्टचं मीडिया इनवाइट पाठवण्यास सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅक्टिव्हा 7जी स्कूटर असेल जी इलेक्ट्रिक हायब्रीड टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. परंतु कंपनीनं अभी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Honda Electric Scooter

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) नं सोशल मीडियावर शेयर केलं आहे, ज्यामुळे हिंट मिळाली आहे की कंपनी स्कूटरमध्ये नवीन टेक्नॉलॉजी देऊ शकते जी AI चा भाग असेल. नवीन टीझरवरून असे संकेत मिळतात की कंपनी नवीन टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. ही नेमकी कोणती टेक्नॉलॉजी असेल हे 23 जानेवारीलाच समजेल. हे देखील वाचा: एकच नंबर! Airtel युजर्सना मिळतोय मोफत 2GB डेटा; 9 प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर भन्नाट ऑफर

विशेष म्हणजे होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) नं गेल्यावर्षी डिसेंबर 2022 मध्ये नवीन स्कूटरसाठी H-Smart ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की कंपनीची आगामी स्कूटर हायब्रीड टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. कंपनी नवीन अ‍ॅक्टिव्हासाठी हा ट्रेडमार्क वापरू शकते असं दिसतंय.

हायब्रीड टेक्नॉलॉजी मायलेज वाढवून उत्पादकता वाढवण्यासाठी आणि धावण्याचा खर्च कमी करण्यासाठी डिझाइन करण्यात येऊ शकते. यात एक बॅटरी मिळेल जी रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजीद्वारे रिचार्ज केली जाऊ शकते. होंडानं अद्याप हायब्रीड टेक्नॉलॉजीबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाही. परंतु हायब्रीड टेक्नॉलॉजीमुळे कंपनीनं 10-15 किमीची इलेक्ट्रिक राईड ऑफर केली तर कंपनी नक्कीच स्पर्धेच्या पुढे राहू शकते.

हायब्रीड टेक्नॉलॉजीसह आल्यामुळे होंडा अ‍ॅक्टिव्हाची किंमत थोडी वाढू शकते. होंडा भारतीय बाजारात पूर्णपणे ईव्ही पोर्टफोलियो सादर करण्यापूर्वी आपल्या दुचाकीच्या ताफ्यात हायब्रीड टेक्नॉलॉजी जोडण्यासाठी उत्साहित आहे. परंतु वर सांगितल्याप्रमाणे कंपनीनं अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. हे देखील वाचा: लाँच पूर्वीच आली Samsung Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra ची किंमत; पाहा आहे का तुमच्या बजेटमध्ये?

OLA आणि Bajaj ला मिळणार आव्हान

होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिककडून भारतीय ईव्ही स्कूटर बाजरातील अन्य इलेक्ट्रिक स्कूटरना आव्हान मिळणे स्वाभाविक आहे. होंडाला ओला एस 1, बजाज चेतक आणि हीरो इलेक्ट्रिक एनवायएक्स एचएक्स सारख्या इलेक्ट्रिक व्हेईकलना मागे टाकावे लागेल. छोटे ब्रँड्स आणि स्टार्टअप देखील या शर्यतीत असल्यामुळे होंडाचा मार्ग थोडा कठीण वाटत आहे.

The post Honda ची नवीन Activa स्कूटर लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-7g-electric-hybrid-launch-on-january-23-reports/feed/ 0