Honda Electric Scooter - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 15 Sep 2022 12:40:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Honda electric scooter संबंधित गुड न्यूज; लवकरच होणार भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/honda-electric-scooter-mileage-range-price-image-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/honda-electric-scooter-mileage-range-price-image-launch-date/#respond Fri, 16 Sep 2022 04:06:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13149 Honda electric scooter india launch: Electric Scooter ची वाढती मागणी पूर्ण करण्याचे सर्व प्रयत्न टू-व्हीलर कंपन्या करत आहेत. गेले कित्येक दिवसांपासून बातमी येत आहे की Honda देखील देशात एक नवीन ई-स्कूटर (Electric Scooter) सादर करण्याची तयारी करत आहे. आता एका नव्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Honda Motorcycle & Scooter India Pvt. Ltd. (HMSI) नं […]

The post Honda electric scooter संबंधित गुड न्यूज; लवकरच होणार भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honda electric scooter india launch: Electric Scooter ची वाढती मागणी पूर्ण करण्याचे सर्व प्रयत्न टू-व्हीलर कंपन्या करत आहेत. गेले कित्येक दिवसांपासून बातमी येत आहे की Honda देखील देशात एक नवीन ई-स्कूटर (Electric Scooter) सादर करण्याची तयारी करत आहे. आता एका नव्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Honda Motorcycle & Scooter India Pvt. Ltd. (HMSI) नं नवीन हब-बेस्ड इलेक्ट्रिक मोटरची डिजाइन भारतात पेटंट केली आहे. त्यामुळे असे वाटत की नवीन मोटर जास्त कॉम्पॅक्ट असेल आणि Honda’s upcoming new e-scooter मध्ये या मोटारचा वापर केला जाईल. त्यामुळे आशा की होंडाची इलेक्ट्रिक स्कूटर देखील लवकरच भारतात लाँच होईल.

Honda upcoming e-scooter

होंडा देशातील काही निवडक मोठ्या टू-व्हीलर कंपन्यांपैकी एक आहे, जी अजूनपर्यंत देशात ईव्ही सेगमेंटमध्ये उतरली नाही. दुसरीकडे ज्या कंपन्यांकडे ईव्ही सेगमेंटमध्ये वाहने आहेत त्यांचं मार्केट शेअर वेगानं वाढत आहे. त्यामुळे होंडा लवकरच ईव्ही सेगमेंटमध्ये एंट्री करेल, अशी आशा आहे. हे देखील वाचा: दगडू-पालवीची लव्ह स्टोरी ‘या’ OTT वर पाहता येणार; ‘टाइमपास 3’ च्या ऑनलाईन रिलीजची तारीख ठरली

Honda upcoming e-scooter मध्ये येईल नवीन in-wheel मोटर

मीडिया रिपोर्ट्सनुसार HMSI नं भारतात एक नवीन कॉम्पॅक्ट हब मोटर पेटंट केली आहे आणि लवकरच देशात आपल्या नवीन ई-स्कूटरसाठी हिचा वापर करू शकते. हब मोटरची डिजाइन पातळ आणि कॉम्पॅक्ट ठेवण्यात आली आहे. ही व्हीलवरच माउंट करण्यात आली आहे, यामुळे हिला इन-व्हील मोटर असं देखील नाव देण्यात आलं आहे.

ऑटोकार इंडियाच्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये या पेटंट डॉक्युमेंटमध्ये नवीन इन-व्हील मोटरची इमेज देखील शेअर करण्यात आली आहे. होंडानं प्रोडक्ट डिजाइनमध्ये फिट होण्यासाठी होंडा अ‍ॅक्टिव्हा 6G ICE-संचालित स्कूटरच्या कम्पोनेंट्सचा वापर केला आहे. इलेक्ट्रिक पावरट्रेन पाहता चेसिसचे बहुतांश कम्पोनेंट्स आणि बाहेरील पॅनलिंग पूर्णपणे वेगळी असेल.

डिजाइनमध्ये मागच्या बाजूला स्विंगआर्म दाखवण्यात आला आहे. तसेच 10-इंचाचा रियर व्हील देखील दिसत आहे. हब मोटर ऑटो रियर ड्रम ब्रेक कम्पोनेंट्स होस्ट करेल. पुढील बाजूस ई-स्कूटर मध्ये 12-इंचाचा टायर मिळण्याची शक्यता आहे, तिथे देखील ड्रम ब्रेकचा वापर करण्यात येईल. किंवा होंडा कधीही फ्रंटला डिस्क सेटअप देखील देऊ शकते. हे देखील वाचा: विवोपेक्षा स्वस्तात रंग बदलणारा स्मार्टफोन; 8GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह Tecno CAMON 19 Pro Mondrian Edition भारतीयांच्या भेटीला

नवीन बॅटरी टेक्नॉलॉजीवर काम करत आहे कंपनी

रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्ससाठी होंडा मोटर कंपनी सध्या सॉलिड-स्टेट बॅटरी विकसित करत आहे, जिचा वापर कंपनीच्या सर्व ई-मोटरबाइक्समध्ये केला जाईल. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉलिड-स्टेट बॅटरी सध्या वापरात असलेल्या लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत जास्त प्रभावी आणि जास्त ऊर्जा घनत्वसाठी प्रसिद्ध आहे.

The post Honda electric scooter संबंधित गुड न्यूज; लवकरच होणार भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honda-electric-scooter-mileage-range-price-image-launch-date/feed/ 0
एक-दोन नव्हे तर 10 इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करणार Honda; EV सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ https://www.91mobiles.com/marathi/honda-electric-bike-launch-time-line-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/honda-electric-bike-launch-time-line-in-india/#respond Thu, 15 Sep 2022 04:10:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13103 Honda Electric Two-Wheeler Launch India: इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची वाढती मागणी पाहून होंडा मोटर्स पुढील तीन वर्षात 10 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच (Electric Two Wheele) करण्याची योजना बनवत आहे. या सर्व इलेक्ट्रिक टू-व्हीलर जगभरात लाँच केल्या जातील, ज्यात भारतीय बाजाराचा देखील समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनीनं दावा केला की त्यांचा उद्देश्य 2040 पर्यंत मोटरसायकल्ससाठी कार्बन […]

The post एक-दोन नव्हे तर 10 इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करणार Honda; EV सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honda Electric Two-Wheeler Launch India: इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची वाढती मागणी पाहून होंडा मोटर्स पुढील तीन वर्षात 10 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच (Electric Two Wheele) करण्याची योजना बनवत आहे. या सर्व इलेक्ट्रिक टू-व्हीलर जगभरात लाँच केल्या जातील, ज्यात भारतीय बाजाराचा देखील समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनीनं दावा केला की त्यांचा उद्देश्य 2040 पर्यंत मोटरसायकल्ससाठी कार्बन न्यूट्रल स्टेटस मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक मोटरसायकल्सच्या विक्रीत वाढ करण्याचा प्रयत्न आहे.

Honda लाँच करेल नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर

रिपोर्ट्सनुसार, जापानी दिग्गज 2025 पर्यंत 10 किंवा त्यापेक्षा जास्त नवीन इलेक्ट्रिक दुचाकी वाहने सादर करेल. electric mopeds आणि bicycles सह “fun” EV देखील सादर केली जाणार आहे. होंडानं एका स्टेटमेंटयामध्ये म्हटलं आहे की त्यांचं लक्ष्य पुढील पाच वर्षांमध्ये दरवर्षी दहा लाख इलेक्ट्रिक मोटरसायकल विकण्याचं आहे. ऑटोमेकरची योजना 2030 पर्यंत दरवर्षी 35 लाख इलेक्ट्रिक मोटरसायकल विकण्याची आहे जी त्यांच्या एकूण सेल्सच्या जवळपास 15 टक्के आहे. हे देखील वाचा: POCO Smartphone वर जबरदस्त सूट; पुन्हा मिळणार नाही इतका मोठा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर

सध्या भारतात बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर सारख्या जुन्या दुचाकी निर्माता कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्यात आहेत. तसेच नवीन स्टार्टअप्स देखील या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत, तसेच लोकप्रिय देखील आहेत. परंतु होंडाची या मार्केटमध्ये एंट्री झाल्यावर इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजार नक्कीच ढवळून निघेल. ग्राहकांना फक्त नवीन पर्याय मिळणार नाही तर स्पर्धेमुळे इलेक्ट्रिक मोटरसायकल्सच्या किंमती देखील कमी होतील, ज्या सध्या सर्व सामान्य ग्राहकांच्या बजेटच्या बाहेर आहेत.

नवीन बॅटरी टेक्नॉलॉजीवर काम करत आहे कंपनी

रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्ससाठी होंडा मोटर कंपनी सध्या सॉलिड-स्टेट बॅटरी विकसित करत आहे, जिचा वापर कंपनीच्या सर्व ई-मोटरबाइक्समध्ये केला जाईल. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉलिड-स्टेट बॅटरी सध्या वापरात असलेल्या लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत जास्त प्रभावी आणि जास्त ऊर्जा घनत्वसाठी प्रसिद्ध आहे. हे देखील वाचा: रेडमीला बाजारातून हद्दपार करण्यासाठी रियलमी सज्ज; फक्त 7,499 रुपयांमध्ये लो बजेट Realme C30s लाँच

अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार Honda Motorcycle & Scooter India Pvt. Ltd. (HMSI) नं नवीन hub-based electric motor साठी भारतात आपलं पेटंट फाइल केलं आहे. कंपनीनं आपल्या या अपकमिंग इलेक्ट्रिक टू-व्हीलर बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आशा आहे की Honda upcoming new e-scooter लवकरच सादर केली जाईल.

EV स्कूटर्स 2023 मध्ये

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2023 पर्यंत भारतात आपलं पाहिलं फ्लेक्स इंधन मॉडेल लॉन्च करू शकते. E100 मॉडेल 2025 पर्यंत बाजारात येणार नाही, असा दावा केला जात आहे. जपानी कंपनी होंडा फ्यूचर ग्रीन मॉडेलवर अतिशय वेगाने काम करत आहे. ज्यावर अनेक इलेक्ट्रिक व्हेइकल्स लॉन्च केले जाऊ शकतात.

The post एक-दोन नव्हे तर 10 इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करणार Honda; EV सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honda-electric-bike-launch-time-line-in-india/feed/ 0
Honda Activa येणार Electric अवतारात; बजेटमध्ये मिळणार मोठी ड्राइव्हिंग रेंज https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-electric-scooter-india-launch-confirmed-range-price/ https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-electric-scooter-india-launch-confirmed-range-price/#respond Tue, 06 Sep 2022 04:15:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12814 Activa E electric scooter launch: Honda Motorcycle & Scooter India Pvt. Ltd. (HMSI) आपली नवीन Activa electric scooter भारतीय बाजारात सादर करण्याची योजना बनवत आहे. अफवांवर विश्वास ठेवल्यास Activa E शानदार रेंज आणि जबरदस्त फीचर्ससह सादर केली जाऊ शकते. आता समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Japanese motorcycle manufacturer आपली नवीन electric two-wheeler 2023 च्या अखेरपर्यंत सादर करू […]

The post Honda Activa येणार Electric अवतारात; बजेटमध्ये मिळणार मोठी ड्राइव्हिंग रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Activa E electric scooter launch: Honda Motorcycle & Scooter India Pvt. Ltd. (HMSI) आपली नवीन Activa electric scooter भारतीय बाजारात सादर करण्याची योजना बनवत आहे. अफवांवर विश्वास ठेवल्यास Activa E शानदार रेंज आणि जबरदस्त फीचर्ससह सादर केली जाऊ शकते. आता समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Japanese motorcycle manufacturer आपली नवीन electric two-wheeler 2023 च्या अखेरपर्यंत सादर करू शकते. तसेच Honda आपली नवीन इलेट्रिक स्कूटर ‘Made for India’ प्लॅटफॉर्मवर सादर करू शकते.

Honda Activa E India launch

आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्टवरून स्पष्ट झालं आहे की Honda आपल्या सर्वात लोकप्रिय मॉडेल Honda Activa सह भारतात EV स्कूटर सेगमेंटमध्ये पदार्पण करेल. Honda Activa चं पेट्रोल व्हर्जन भारतात खूप लोकप्रिय आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीसह सादर केली जाऊ शकते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं युजर्सना स्वॅप स्टेशन्सवर चार्ज केलेल्या बॅटरीसह डिस्चार्ज करण्यात आलेली बॅटरी बदलण्याचा आणि घरात बॅटरी चार्ज करण्याचा देखील एक ऑप्शन मिळेल. अशी टेक्नॉलॉजी काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या बाउंस इन्फिनिटी ई1 मध्ये मिळाली आहे. हे देखील वाचा: 150KM च्या जबरदस्त रेंजसह येतेय Electric Bike; पुढील आठवड्यात होणार लाँच

honda activa electric scooter india launch confirmed range price

स्वॅपेबल बॅटरी टेक्नॉलॉजी म्हणजे काय?

जर तुम्हाला बॅटरी स्वॅपिंग म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर आधी त्याबाबत जाणून घेऊया. या टेक्नॉलॉजीमुळे ग्राहकांना वारंवार वाहनांची बॅटरी चार्ज करावी लागत नाही. युजर आपल्या इलेक्ट्रिक व्हेईकलमधील बॅटरी व्यतिरिक्त अतिरिक्त बॅटरी देखील बाळगू शकतात आणि गरज पडल्यास सहज ई-व्हेईकलची बॅटरी बदलू शकतात.

कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी चार्ज करण्यास खूप वेळ लागतो त्यामुळेच अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत नाहीत. बॅटरी स्वॅपिंग एक चांगला ऑप्शन आहे, इथे फुल चार्ज झालेली बॅटरी चार्जिंग स्टेशनवर किंवा घरी रेडी असते, युजरला फक्त डिस्चार्ज बॅटरीच्या जागी फुल चार्ज बॅटरी फिट करावी लागेल. त्यामुळे काही मिनिटातच इलेक्ट्रिक वाहन पुन्हा वापरता येईल आणि तेही फुल रेंजसह. हे देखील वाचा: ही कंपनी देत आहेत मोफत Electric Scooter, अशी आहे ही भन्नाट ऑफर

honda activa electric scooter india launch confirmed range price

Honda Activa Electric चे प्रतिस्पर्धी

होंडा अ‍ॅक्टिव्हा ईला भारतातील ईव्ही स्कूटर बाजारात आधीपासून उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरकरून चांगली टक्कर मिळणार, हे ठरलेलं आहे. कंपनीला ओला एस 1, बजाज चेतक आणि हीरो इलेक्ट्रिक एनवायएक्स एचएक्स सारख्या व्हेईकलना मागे टाकावं लागेल. येत्या काळात होंडा अन्य ऑटोमोबाइल दिग्ग्जना टक्कर देण्यासाठी आपल्या होंडा अ‍ॅक्टिव्हा ई बाबत अधिकृत माहिती देऊ शकते.

The post Honda Activa येणार Electric अवतारात; बजेटमध्ये मिळणार मोठी ड्राइव्हिंग रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honda-activa-electric-scooter-india-launch-confirmed-range-price/feed/ 0