ICC T20 World Cup 2022 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 09 Nov 2022 13:41:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 India vs England Semi Final: भारत आणि इंग्लड दरम्यान होणार महामुकाबल; इथे पाहता येणार लाइव्ह https://www.91mobiles.com/marathi/india-vs-england-semi-final-live-match-score/ https://www.91mobiles.com/marathi/india-vs-england-semi-final-live-match-score/#respond Thu, 10 Nov 2022 04:00:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14786 India vs England Semi Final live match score: T20 World Cup 2022 ची दुसरी सेमी-फायनल मॅच India आणि England दरम्यान खेळवली जाणार आहे. भारत आणि इंग्लड दरम्यान ही मॅच आज म्हणजे गुरुवारी 10 नोव्हेंबर 2022 ला ऑस्ट्रेलियामधील एडिलेडमध्ये खेळवली जाईल. इथे आम्ही तुम्हाला या मॅचच्या लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला भारत आणि […]

The post India vs England Semi Final: भारत आणि इंग्लड दरम्यान होणार महामुकाबल; इथे पाहता येणार लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
India vs England Semi Final live match score: T20 World Cup 2022 ची दुसरी सेमी-फायनल मॅच India आणि England दरम्यान खेळवली जाणार आहे. भारत आणि इंग्लड दरम्यान ही मॅच आज म्हणजे गुरुवारी 10 नोव्हेंबर 2022 ला ऑस्ट्रेलियामधील एडिलेडमध्ये खेळवली जाईल. इथे आम्ही तुम्हाला या मॅचच्या लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला भारत आणि इंग्लड दरम्यान होणारी महत्वाची सेमी फायनल कुठे लाइव्ह बघता येईल, तसेच मोबाइलवर लाइव्ह स्ट्रीम पाहण्यासाठी काय करावं लागेल हे सांगणार आहोत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिली सेमी फायनल मॅच पाकिस्तान आणि न्यूजीलँड दरम्यान पार पडली आहे.

India vs England Semi Final live match score:

भारत आणि इंग्लड India vs England (IND vs ENG) दरम्यान ICC T20 World Cup सेमीफायनल मॅच गुरुवारी 10 नोव्हेंबरला खेळवली जाईल. ही मॅच ऑस्ट्रेलियामधील एडिलेड येथील ओव्हल स्टेडियममध्ये खेळली जाईल. सुपर 12 च्या दोन ग्रुप पैकी ग्रुप 1 मध्ये इंग्लडची टीम दुसऱ्या स्थानावर होती आणि भारतीय संघानं आपल्या ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थान मिळवलं होतं. आता फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला इंग्लडला हरवावं लागेल. हे देखील वाचा: Ayushman Bharat Card Download: आयुष्मान भारत कार्ड घर बसल्या करा डाउनलोड, 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत

India vs England (IND vs ENG) T20 World Cup semifinal मॅच टाइमिंग

भारत आणि इंग्लॅग्ड मधील टी20 वर्ल्डकपची 2022 सेमी फायनल मॅच उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरु होईल. या मॅचची नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल.

India vs England (IND vs ENG) T20 World Cup सेमीफायनलचे थेट प्रक्षेपण

India vs England T20 World Cup सेमीफायनल मॅच भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर लाइव्ह बघता येईल. स्टारनं विविध भाषांमध्ये कॉमेंट्री देखील उपलब्ध केली आहे. तुम्ही ऑनलाईन देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकता. आयसीसी टी20 वर्ल्ड कपची दुसरी सेमीफायनल मॅच India vs England (IND vs ENG) भारतात ऑनलाइन Disney Plus Hotstar वर बघता येईल. यासाठी तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापर करू शकता, परंतु यासाठी तुमच्याकडे हॉटस्टारचं सब्सस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे. हे देखील वाचा: 694 रुपये द्या आणि घरी आणा 40 इंचाचा Smart TV; जाणून घ्या ऑफर

पाकिस्तान फायनलमध्ये

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल मॅच पाकिस्तान आणि न्यूजीलँड दरम्यान खेळवण्यात आला आहे. या मॅचमध्ये पाकिस्ताननं न्यूजीलँडला 7 विकेट हरवलं आहे. न्यूजीलँडनं पहिली बॅटिंग करून 152 रन बनवले होते, तर पाकिस्ताननं 5 बॉल्स राखून हा सामना जिंकला. जर भारतानं सेमी फायनलमध्ये इंग्लडला हरवलं तर आपल्याला पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानचा थरारक सामना पुन्हा बघता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post India vs England Semi Final: भारत आणि इंग्लड दरम्यान होणार महामुकाबल; इथे पाहता येणार लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/india-vs-england-semi-final-live-match-score/feed/ 0
T20 World Cup: प्रत्येक क्रिकेट मॅचची मजा मिळवा तुमच्या फोनवर, या 5 अ‍ॅप्सवर बघा लाइव्ह https://www.91mobiles.com/marathi/t20-world-cup-live-streaming-free-in-india-pakistan-bangladesh/ https://www.91mobiles.com/marathi/t20-world-cup-live-streaming-free-in-india-pakistan-bangladesh/#respond Tue, 04 Oct 2022 06:41:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13677 ICC T20 World Cup 2022: भारतीयांसाठी सध्या खऱ्या अर्थाने सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. दसरा जवळ आहे आणि दिवाळीच्या आधी 16 ऑक्टोबरपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरु होणार आहे जो 13 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या वर्ल्ड क्रिकेट स्पर्धेत जगभरातील 16 संघ सहभाग घेतील आणि T20 World Cup 2022 मिळवण्यासाठी एकमेकांशी भिडतील. क्रिकेटवरील भारतीयांचं प्रेम लपलेलं नाही. भारतीय संघ […]

The post T20 World Cup: प्रत्येक क्रिकेट मॅचची मजा मिळवा तुमच्या फोनवर, या 5 अ‍ॅप्सवर बघा लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ICC T20 World Cup 2022: भारतीयांसाठी सध्या खऱ्या अर्थाने सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. दसरा जवळ आहे आणि दिवाळीच्या आधी 16 ऑक्टोबरपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरु होणार आहे जो 13 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या वर्ल्ड क्रिकेट स्पर्धेत जगभरातील 16 संघ सहभाग घेतील आणि T20 World Cup 2022 मिळवण्यासाठी एकमेकांशी भिडतील. क्रिकेटवरील भारतीयांचं प्रेम लपलेलं नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे टी20 वर्ल्ड 2022 जिंकण्यासाठी भारतीय संघ मोठा दावेदार आहे. हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे त्यामुळे भारतीयांना याचा आनंद टीव्ही आणि मोबाईलवरून घ्यावा लागेल. त्यामुळे आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी टी20 वर्ल्ड कप 2022 च्या शेड्यूल तसेच इंडियन क्रिकेट टीम प्लेयर्सच्या यादीसह तुम्ही कधी, कुठे आणि कशाप्रकारे संपूर्ण ICC T20 World Cup 2022 तुमच्या मोबाइलवर लाइव्ह बघू शकता म्हणजे याची Live Streaming करू शकता याची माहिती घेऊन आलो आहोत.

India T20 World Cup Team

Rohit Sharma (कर्णधार)
KL Rahul
Virat Kohli
Suryakumar Yadav
Deepak Hooda
Rishabh Pant
Dinesh Karthik
Hardik Pandya
R. Ashwin
Yuzvendra Chahal
Axar Patel
Jasprit Bumrah
Bhuvneshwar Kumar
Harshal Patel
Arshdeep Singh

Standby Players: Mohammad Shami, Shreyas Iyer, Ravi Bishnoi आणि Deepak Chahar देखील आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात सहभागी होतील परंतु स्टँडबायवर असतील. हे देखील वाचा: Amazon Happiness Upgrade Days Sale: स्मार्टफोन, टॅबलेटसह लॅपटॉपवर मिळतेय जबरदस्त सूट

T20 World Cup भारतात लाइव्ह कसा बघायचा

क्रिकेट वर्ल्ड कप 2022 भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध होईल. या वर्ल्ड कपच्या सर्व मॅचेस Star Sports 1, Star Sports 2 आणि Star Sports 3 लाइव्ह दिसतील. तसेच क्रिकेट मॅच आनलाईन पाहायची असेल तर T20 World Cup live streaming लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Disney+HotStar वर होईल जी डिज्नी+ हॉटस्टार विआयपी तसेच डिज्नी+ हॉटस्टार प्रीमियम मेंबरशिप दोन्हीवर बघता येईल.

T20 World Cup Live Streaming Free In India Pakistan Bangladesh

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे साल 2015 ते 2023 पर्यंतच्या सर्व आयसीसी इव्हेंट भारतात दाखवण्याचे अधिकार आहेत. तसेच दूरदर्शन (Doordarshan) देखील world cup games चं live telecast करेल. फक्त भारतात नव्ह तर दूरदर्शन Nepal, Sri Lanka, Maldives, Bhutan आणि Bangladesh मध्ये देखील T20 World Cup चं लाइव्ह टेलीकास्ट करेल.

Best Apps to Watch T20 World Cup 2022 LIVE on Mobile

  • Disney+ HotStar
  • JioTV
  • YuppTV
  • SonyLiv
  • Tata Sky Mobile

T20 World Cup Live Streaming Free In India Pakistan Bangladesh

वरील 5 बेस्ट अ‍ॅप आहेत ज्यांच्यावर टी20 वर्ल्ड कप 2022 लाइव्ह बघता येईल. हे अ‍ॅप्लीकेशन्स कोणत्याही अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा आयफोनवर डाउनलोड करता येतील आणि अकाऊंट बनवून क्रिकेट मॅच लाइव्ह बघता येईल. प्रत्येक अ‍ॅपचे वेगवेगळे नियम आहेत आणि यांच्यावर किक्रेट मॅच लाइव्ह बघण्यासाठी सब्सक्रिप्शन आवश्यक आहे. हे देखील वाचा: Breaking: स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट

ICC Men’s T20 World Cup 2022 मध्ये खेळत असलेल्या सर्व देशांच्या संघांची माहिती तसेच मॅच शेड्यूल सोबतच या क्रिकेट टूर्नामेंट संबंधित सर्व बातम्या आणि लाइव्ह अपडेटसाठी (इथे क्लिक करा)

The post T20 World Cup: प्रत्येक क्रिकेट मॅचची मजा मिळवा तुमच्या फोनवर, या 5 अ‍ॅप्सवर बघा लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/t20-world-cup-live-streaming-free-in-india-pakistan-bangladesh/feed/ 0