LAVA X3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 06:05:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,999 रुपयांमध्ये स्वदेशी Lava X3 आला बाजारात https://www.91mobiles.com/marathi/lava-x3-launched-in-india-for-rs-6999-check-price-specifications-and-details/ https://www.91mobiles.com/marathi/lava-x3-launched-in-india-for-rs-6999-check-price-specifications-and-details/#respond Mon, 19 Dec 2022 05:31:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16111 Lava कंपनीनं काही दिवसांपूर्वी भारतात सर्वात स्वस्त 5G फोन सादर केला होता. 11 हजारांच्या बजेटमध्ये कंपनीनं Lava Blaze 5G सादर केला आहे, ज्यात MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 5,000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेरा असे दमदार स्पेक्स मिळतात. आता कंपनीनं भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याचे नाव Lava X3 आहे. हा कंपनीचा एंट्री […]

The post 6,999 रुपयांमध्ये स्वदेशी Lava X3 आला बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lava कंपनीनं काही दिवसांपूर्वी भारतात सर्वात स्वस्त 5G फोन सादर केला होता. 11 हजारांच्या बजेटमध्ये कंपनीनं Lava Blaze 5G सादर केला आहे, ज्यात MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 5,000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेरा असे दमदार स्पेक्स मिळतात. आता कंपनीनं भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याचे नाव Lava X3 आहे. हा कंपनीचा एंट्री लेव्हल सेग्मेंटचा नवीन स्मार्टफोन आहे. Lava X3 स्मार्टफोनची किंमत 6999 रुपये कमी ठेवण्यात आली आहे. लावाच्या इस स्मार्टफोनची भारतीय बाजारात थेट टक्कर चिनी ब्रँडच्या Redmi A1+, Realme C33 आणि स्मार्टफोनशी होईल. पुढे आम्ही तुम्हाला लावा एक्स 3 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Lava X3 स्पेसिफिकेशन्स

Lava X3 स्मार्टफोनमध्ये 6.53-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ आहे. लावाच्या या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे आणि यात टॉप आणि बॉटमला थिक बेझल आहे. Lava X3 स्मार्टफोनमध्ये क्वॉड कोर Helio A22 प्रोसेसर देण्यात आला आहे. जोडीला 3GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळते. फोनमधील ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: एकच नंबर! 14 हजारांच्या रेंजमध्ये Samsung चा 5G Phone; अशी आहे ऑफर

तसेच रियर पॅनलवर पिल शेप कॅमेरा मॉड्यूल आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. लावाच्या या फोनमध्ये 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि सेकंडरी VGA कॅमेऱ्यासह LED फ्लॅश देण्यात आला आहे. तर या फोनच्या फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

लावाच्या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी मिळते, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 12 Go Edition वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी Lava X3 स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, USB-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, Bluetooth, WiFi, आणि GPS चे ऑप्शन मिळतात. हे देखील वाचा: कोणत्या बँडवर चालतंय तुमचं Jio, Airtel, BSNL सिम! काही क्लिक्समध्ये मिळवा माहिती

Lava X3 ची किंमत

Lava X3 स्मार्टफोन भारतात 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Arctic Blue, Charcoal Black आणि Luster Blue कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनची विक्री भारतात 20 डिसेंबरपासून सुरु होईल. तसेच लावानं या फोन सोबत एक भन्नाट ऑफर देखील सादर केली आहे. Lava X3 च्या खरेदीवर ग्राहकांना 2,999 रुपयांचे Lava ProBuds N11 नेकबॅड कंपनी फ्री देणार आहे.

The post 6,999 रुपयांमध्ये स्वदेशी Lava X3 आला बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-x3-launched-in-india-for-rs-6999-check-price-specifications-and-details/feed/ 0
अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला स्वदेशी LAVA X3; लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/lava-x3-specifications-revealed-on-amazon-india-launch-soon-in-low-budget/ https://www.91mobiles.com/marathi/lava-x3-specifications-revealed-on-amazon-india-launch-soon-in-low-budget/#respond Tue, 13 Dec 2022 04:25:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15940 लावानं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Lava Blaze 5G फोन लाँच केला होता. हा India’s most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन असून जो 10,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. या 5जी फोन नंतर कंपनीनं 7,799 रुपयांचा Lava Yuva Pro देखील लाँच केला आहे. परंतु आता असं वाटतंय की ही स्वदेशी मोबाइल कंपनी स्वस्त […]

The post अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला स्वदेशी LAVA X3; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लावानं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Lava Blaze 5G फोन लाँच केला होता. हा India’s most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन असून जो 10,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. या 5जी फोन नंतर कंपनीनं 7,799 रुपयांचा Lava Yuva Pro देखील लाँच केला आहे. परंतु आता असं वाटतंय की ही स्वदेशी मोबाइल कंपनी स्वस्त स्मार्टफोन्सची मालिका थांबवणार नाही. लावा आणखी एका लो बजेट मोबाइल फोन LAVA X3 वर काम करत आहे जो लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हा स्वस्त स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडियावर फोटो आणि स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे.

LAVA X3 भारतीय लाँच

लावा एक्स3 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. या मोबाइल फोनची मायक्रोसाइट अ‍ॅमेझॉन इंडियावर लाइव्ह करण्यात आली आहे जिथे LAVA X3 च्या फोटो सोबतच याचे स्पेसिफिकेशन्स देखील दिसत आहेत. इथे फोनच्या प्रोडक्ट पेजवर ‘कमिंग सून’ लिहिण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली नसली तरी लावा एक्स3 अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होईल, हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: एकरकमी 5,580 रुपये देऊन घरी आणा रेडमीचा ए वन फोन! Redmi A1 वर मोठा डिस्काउंट

LAVA X3 चे लीक स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅमेझॉन इंडियानं लावा एक्स3 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. मायक्रोसाइटनुसार हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. फोनची स्क्रीन ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह आयपीएस पॅनलसह येऊ शकते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत तर खाली रुंद चिन पार्ट दिला जाऊ शकतो.

LAVA X3 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 गो एडिशन वर लाँच होऊ शकतो. या मोबाइलमध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा कोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो चिपसेट दिला जाऊ शकतो. परंतु SoC (system-on-a-chip) कोणती असेल हे स्पष्ट झालं नाही. तसेच अ‍ॅमेझॉनवर लावा एक्स3 मध्ये 3जीबी रॅम असेल असं सांगण्यात आलं आहे जोडीला 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी हा स्वस्त लावा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो जो बॅक पॅनलवर डावीकडे मिळू शकतो. या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये फ्लॅश लाईटसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि जोडीला एआय लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी LAVA X3 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोनची लाँच डेट समजली; इतकी असू शकते JioPhone 5G ची किंमत

LAVA X3 च्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. लावा एक्स3 4जी फोन असेल ज्यात ड्युअल सिमचा सपोर्ट असण्याची शक्यता आहे. या फोनच्या बॅटरीची माहिती समोर आली नाही. अ‍ॅमेझॉनवर सर्व माहिती मिळाल्यामुळे आशा आहे की येत्या काही दिवसांमध्ये लावा एक्स3 भारतात लाँच होईल. LAVA X3 ची प्राइस 8,000 रुपयांपेक्षा कमी असेल अशी अपेक्षा आहे.

The post अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला स्वदेशी LAVA X3; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-x3-specifications-revealed-on-amazon-india-launch-soon-in-low-budget/feed/ 0