Lava Yuva 2 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 21 Feb 2023 09:25:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 7999 मध्ये आयफोनची मजा! भारतीय स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro अधिकृतपणे लाँच https://www.91mobiles.com/marathi/lava-yuva-2-pro-launched-in-india-at-7999-price-check-feature-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lava-yuva-2-pro-launched-in-india-at-7999-price-check-feature-and-specifications/#respond Tue, 21 Feb 2023 09:25:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18009 भारतीय मोबाइल कंपनी लावानं अधिकृतपणे आपला नवीन मोबाइल फोन Lava Yuva 2 Pro देशात लाँच केला आहे. हा फोन रिटेल स्टोर्सवर उपलब्ध झाल्याची बातमी कालच आली होती, तर आज कंपनीनं वेबसाइटवर फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करत याच्या किंमत व सेलची घोषणा केली आहे. लावा युवा 2 प्रो फक्त 7,999 रुपयांमध्ये भारतात लाँच केला गेला आहे, […]

The post फक्त 7999 मध्ये आयफोनची मजा! भारतीय स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro अधिकृतपणे लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा स्मार्टफोन 7GB RAM सहा आला आहे.
  • Lava Yuva 2 Pro 3जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
  • कंपनी या फोनसह Free Service at Home ची सुविधा देत आहे.

भारतीय मोबाइल कंपनी लावानं अधिकृतपणे आपला नवीन मोबाइल फोन Lava Yuva 2 Pro देशात लाँच केला आहे. हा फोन रिटेल स्टोर्सवर उपलब्ध झाल्याची बातमी कालच आली होती, तर आज कंपनीनं वेबसाइटवर फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करत याच्या किंमत व सेलची घोषणा केली आहे. लावा युवा 2 प्रो फक्त 7,999 रुपयांमध्ये भारतात लाँच केला गेला आहे, विशेष म्हणजे याच्या बॅक पॅनलवरील ट्रिपल कॅमेरा लेटेस्ट आयफोन सारखा दिसतो.

Lava Yuva 2 Pro Price

सर्वप्रथम फोनची किंमत व सेलची माहिती जाणून घेऊया. हा मोबाइल सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये बाजारात आला आहे. Lava Yuva 2 Pro मध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच या फोनची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. लावा युवा 2 प्रो देशात सेलसाठी उपलब्ध झाला आहे आणि हा Glass White, Glass Lavender आणि Glass Green कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: IPL 2023 live streaming: 31 मार्चपासून सुरु होणार क्रिकेटचा महासंग्राम; ‘इथे’ बघता येणार मोफत

Lava Yuva 2 Pro specifications

  • 6.5″ HD+ Notch Display
  • (4GB+ 3GB*) RAM + 64GB ROM
  • MediaTek Helio G37 Processor
  • 13MP AI Triple Rear Camera
  • 10W 5,000mAh battery

लावा युवा 2 प्रो स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे ज्यात 269पीपीआय आणि 16.7एम कलर सारखे फीचर्स मिळतात. या फोनचे डायमेंशन 164.5x76x9.0एमएम आणि वजन 204 ग्राम आहे.

Lava Yuva 2 Pro अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा क्लिन अँड्रॉइड ओएस आहे ज्यावर कोणत्याही जाहिराती किंवा ब्लोटवेयर नाही. प्रोसेसिंगसाठी या लावा मोबाइलमध्ये मीडियाटेक हीलियो जी37 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. लावा युवा 2 प्रो 3जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो इंटरनल रॅमसह याला 7जीबी रॅमची शक्ती देतो.

फोटोग्राफीसाठी या लावा मोबाइलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर आहे, जोडीला एक वीजीए आणि एक एआय लेन्स मिळते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Lava Yuva 2 Pro स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: या स्मार्टफोनच्या किंमतीवर जाऊ नका! 6GB RAM, 5,000mAh बॅटरीसह POCO C55 भारतात लाँच

Lava Yuva 2 Pro 4जी फोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा मोबाइल 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की फुल चार्जनंतर हा फोन 581 तास म्हणजे जवळपास 25 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

The post फक्त 7999 मध्ये आयफोनची मजा! भारतीय स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro अधिकृतपणे लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-yuva-2-pro-launched-in-india-at-7999-price-check-feature-and-specifications/feed/ 0
चिनी नव्हे स्वदेशी कंपनीनं देणार स्वस्तात 7GB रॅम; Lava Yuva 2 Pro ची किंमत व स्पेसिफिकेशन लीक https://www.91mobiles.com/marathi/lava-yuva-2-pro-seemingly-launched-in-india-price-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/lava-yuva-2-pro-seemingly-launched-in-india-price-specifications-revealed/#respond Mon, 20 Feb 2023 12:07:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17976 काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava आपला नवीन 5G स्मार्टफोन लवकरच सादर करणार आहे. आगामी Lava Agni 2 5G ची वाट पाहत असताना आता कंपनी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. नवीन Lava Yuva 2 Pro स्मार्टफोन ऑफलाइन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 7,779 रुपयांमध्ये आलेल्या […]

The post चिनी नव्हे स्वदेशी कंपनीनं देणार स्वस्तात 7GB रॅम; Lava Yuva 2 Pro ची किंमत व स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Lava Yuva Pro स्मार्टफोन मुंबईत ऑफलाइन बाजारात विकला जात आहे
  • फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज
  • Lava Yuva 2 Pro ची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava आपला नवीन 5G स्मार्टफोन लवकरच सादर करणार आहे. आगामी Lava Agni 2 5G ची वाट पाहत असताना आता कंपनी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. नवीन Lava Yuva 2 Pro स्मार्टफोन ऑफलाइन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 7,779 रुपयांमध्ये आलेल्या Lava Yuva Pro चा उत्तराधिकारी आहे.

Lava Yuva 2 Proची किंमत आणि उपलब्धता

जरी लावानं भारतात लाँच संबंधित कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी Lava Yuva 2 Pro स्मार्टफोन आधीपासून भारतीय बाजारातील दुकानांमध्ये उपलब्ध झाला आहे. मुंबईतील दोन ऑफलाइन रिटेलर्स युवा 2 प्रो स्मार्टफोन विकू लागले आहेत, अशी माहिती गिजमोचायना या वेबसाइटनं दिली आहे. दोन्ही रिटेलर्स या डिवाइसचा 4GB RAM व 64GB स्टोरजे असलेला मॉडेल 8,499 रुपयांमध्ये विकत आहेत. हा फोन पर्पल व्हाइट आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध झाला आहे. हे देखील वाचा: सर्वांच्या हातात असेल हा लो बजेट स्मार्टफोन; Redmi 12C ची लाँच डेट आली

Lava Yuva 2 Pro specifications

Lava Yuva 2 Pro स्मार्टफोनची डिजाईन पाहत फोनमधील रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश नवीन आयफोन सारखा दिसत आहे. या फोनच्या फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच असेल, असा अंदाज लावला जात आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Lava Yuva 2 Pro स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक एलसीडी पॅनल आहे जो एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये MediaTek Helio G37 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील व्हर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 3GB अतिरिक्त रॅम मिळून एकूण 7GB रॅमची पावर मिळते. हे देखील वाचा: पाकिस्तानातील ‘हीरामंडी’ वर आधारित सीरीजचा Teaser झाला रिलीज; कुठे आणि कधी होणार स्ट्रीम, जाणून घ्या

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, तर जोडीला एक व्हीजीए सेन्सर देण्यात आला आहे. तर फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. हा फोन 5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह बाजारात आहे. ज्यात यूएसबी सी चार्जिंग पोर्ट मिळतो. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

The post चिनी नव्हे स्वदेशी कंपनीनं देणार स्वस्तात 7GB रॅम; Lava Yuva 2 Pro ची किंमत व स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-yuva-2-pro-seemingly-launched-in-india-price-specifications-revealed/feed/ 0