LG K42 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 मिलिट्री ग्रेड सुरक्षेसह LG K42 फक्त 10,990 रुपयांमध्ये झाला लाॅन्च, पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-with-military-grade-durability-launched-in-india-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-with-military-grade-durability-launched-in-india-specs-price-sale/#respond Mon, 25 Jan 2021 12:15:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9763 LG K42 हा एक मिल्ट्री ग्रेड फोन आहे. फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे.

The post मिलिट्री ग्रेड सुरक्षेसह LG K42 फक्त 10,990 रुपयांमध्ये झाला लाॅन्च, पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने भारतीय बाजारात अपना प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन LG K42 लाॅन्च केला आहे. एलजी के42 ने लो बजेट सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे जो फक्त 10,990 रुपयांमध्ये लाॅन्च झाला आहे. 4,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन MIL-STD-810G सर्टिफिकेशनसह बाजारात सादर केला गेला आहे, त्यामुळे हा इतर स्मार्टफोन्सच्या तुलनेत मजबूत असल्याचे समजते.

एलजी के42 चे स्पेसिफिकेशन्स चांगले आहेत पण MIL-STD-810G सर्टिफाइड असल्यामुळे हा इतर फोन्स पेक्षा वेगळा ठरतो. याला मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशन पण म्हटले जाते, ज्यात फोनचे बाहेरील आवरण याला थंड आणि गरम हवामानापासून वाचवते, तसेच स्क्रॅच पासून वाचवते. फक्त इतकेच नव्हे तर जमिनीवर पडल्यावर किंवा कुठेही धडकल्यावर पण फोनचे नुकसान होत नाही. या फोनचे डायमेंशन 76.7 x 165.0 x 8.4एमएम तसेच वजन 182ग्राम आहे.

LG K42 हा एक मिल्ट्री ग्रेड फोन आहे.

LG K42

एलजी के42 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. स्क्रीनच्या दोन्ही बाजू बेजल लेस आहेत तर वरच्या आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. हा फोन 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : सॅमसंगला टक्कर देण्याच्या विचारात LG, घेऊन येत आहे अजून एक अनोखा फोन

LG K42 अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो एलजी यूएक्स वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. एलजीचा हा नवीन फोन 3 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता पण येईल.

LG K42 मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलजी के42 चौकोनी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्या सोबत 5 मेगापिक्सलची सुपर वाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी

LG K42 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. एलजीने आपला फोन गुगल असिस्टंट, गुगल लेंस सारख्या फीचर्ससह बाजारात आणला आहे. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोन मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी एलजी के42 मध्ये 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post मिलिट्री ग्रेड सुरक्षेसह LG K42 फक्त 10,990 रुपयांमध्ये झाला लाॅन्च, पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-with-military-grade-durability-launched-in-india-specs-price-sale/feed/ 0
LG K42 आणि LG K52 लवकरच भारतात करतील एंट्री, लीक झाली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-k52-bis-website-tip-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-k52-bis-website-tip-india-launch-soon/#respond Mon, 07 Dec 2020 13:43:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9195 LG42 आणि LG K52 इंडियन BIS वेबसाइट वर स्पॉट केले गेले आहेत

The post LG K42 आणि LG K52 लवकरच भारतात करतील एंट्री, लीक झाली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG आपल्या K-सीरीज मध्ये लवकरच भारतात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. LG42 आणि LG K52 इंडियन BIS वेबसाइट वर स्पॉट केले गेले आहेत, ज्यामुळे फोन्सच्या इंडिया लॉन्च बद्दल समोर येत असलेली जुनी बातमी निश्चित झाली आहे. वेबसाइट वर हे दोन्ही फोन मॉडेल नंबर LM-K420YMW आणि LM-K520YMW सह दिसले आहेत. आशा आहे कि दोन्ही फोन क्रमशः एलजी के42 आणि एलजी के52 असतील.

भारतात लॉन्च होण्याआधी दोन्ही फोन इंटरनेशनल मार्केट मध्ये आले आहेत. एलजी के42 आधीच सेंट्रल अमेरिकेत लॉन्च केला गेला आहे. तसेच, एलजी के52 यूरोप मध्ये सादर केला गेला आहे. या दोन्ही फोनच्या लिस्टिंगची माहिती Mukul Sharma ने ट्विट करून दिली आहे. पण या फोन्सच्या भारतातील लॉन्च बद्दल कंपनीने कोणतीही माहिती समोर आली नाही. पण आशा आहे कि लवकरच कंपनी याबाबत अधिकृत विधान करू शकते.

हे देखील वाचा : 8जीबी रॅम आणि 6 कॅमेरा असलेल्या OPPO F17 Pro ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत

LG K42

एलजी के42 के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन 10 ओएस वर सादर केला गेला होता जो एलजी यूएक्स वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये 3 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलजी के42 चौकोनी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबतच 5 मेगापिक्सलची सुपर वाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. LG K42 सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम असलेला Vivo Y51 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत व सर्व फीचर्स

LG K52

एलजी के52 मध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ फुलविजन डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस सह बाजारात आला होता जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये पण ग्राफिक्ससाठी पावरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी LG K52 मध्ये पण क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. तसेच एलजी के52 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड सेंसर, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. LG K52 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post LG K42 आणि LG K52 लवकरच भारतात करतील एंट्री, लीक झाली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-k52-bis-website-tip-india-launch-soon/feed/ 0
32एमपी सेल्फी आणि 48एमपी रियर कॅमेऱ्यासह LG K71 लॉन्च, यात आहे 4 जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/lg-k71-launch-with-32-megapixel-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k71-launch-with-32-megapixel-selfie-camera/#respond Tue, 22 Sep 2020 15:12:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8259 LG K71 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो एलजी कस्टम यूआई सह चालतो.

The post 32एमपी सेल्फी आणि 48एमपी रियर कॅमेऱ्यासह LG K71 लॉन्च, यात आहे 4 जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये आपल्या ‘के सीरीज’ चा विस्तार करत LG K42 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो मिडबजेट मध्ये आला होता. क्वॉड कॅमेरा आणि मोठी बॅटरी असलेल्या या स्मार्टफोनची घोषणा केल्यानंतर आता एलजीने या सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस जोडत LG K71 पण सादर केला आहे. एलजी के71 टेक मार्केट मध्ये सादर करण्यात आला आहे जो सर्वात आधी लॅटिन अमेरिका आणि त्यानंतर जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

LG K71

एलजी के71 कंपनीने 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन चारही बाजूंनी बेजल्स आहे तसेच वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 171.4×77.7×8.7एमएम आणि वजन 220 ग्राम आहे.

LG K71 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो एलजी कस्टम यूआई सह चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा एलजी फोन आईएमजी पावरवीआर जीई8320 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलजी के71 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी LG K71 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

LG K71 मध्ये 4जी एलटीई व 3.5एमएम जॅक सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. एलजीने आपला हा फोन स्टाइलस सह सादर केला आहे जो या फोन मध्ये ‘नोट डिवाईस’ सारखा यूजर एक्सपीरियंस देतो. म्यूजिकसाठी हा फोन DTS:X 3D सपोर्ट असलेल्या डुअल स्पीकरने सुसज्ज केला गेला आहे. तसेच फोन मध्ये गूगल असिस्टेंटचा शार्टकट बटन पण देण्यात आला आहे.

सिक्योरिटीसाठी LG K71 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी एलजी के71 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने LG K71 को 4 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. एलजीने अजूनतरी फोनची किंमत सांगितली नाही पण येत्या काही दिवसांत हा फोन Holo White आणि Holo Titan कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 32एमपी सेल्फी आणि 48एमपी रियर कॅमेऱ्यासह LG K71 लॉन्च, यात आहे 4 जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k71-launch-with-32-megapixel-selfie-camera/feed/ 0