Moto G9 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 14 Sep 2020 07:27:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Motorola चा नवीन फोन Moto E7 Plus https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launched-features-specifications-price-5000mah-battery-48-mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launched-features-specifications-price-5000mah-battery-48-mp-camera/#respond Mon, 14 Sep 2020 07:27:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8124 मोटोरोलाने ब्राजील मध्ये Moto E7 Plus BRL 1,349 मध्ये लॉन्च केला आहे जे भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास होतात.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Motorola चा नवीन फोन Moto E7 Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्याच आठवड्यात ब्राजील मध्ये आपली ‘जी9 सीरीज’ वाढवत स्मार्टफोन Moto G9 Plus लॉन्च केला होता. हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह 64 मेगापिक्सलच्या क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. मोटो जी9 प्लस नंतर आता मोटोरोलाने आपल्या ‘ई सीरीज’ अंतर्गत पण नवीन स्मार्टफोन जोडत Moto E7 Plus लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन पण सध्या ब्राजील मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये एंट्री घेईल.

Moto E7 Plus

मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोन मोटो ई7 प्लस बद्दल बोलायचे तर हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बॉडी पार्टशी जोडल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. कंपनीने हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे.

Moto E7 Plus ने एंडरॉयड 10 ओएस सह मार्केट मध्ये आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 ला सपोर्ट करतो. ब्राजील मध्ये हा फोन 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येतील.

हे देखील वाचा: Motorola ने लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Moto G9 Plus

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E7 Plus डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलच्या मधोमध चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola Moto E7 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी मोटो ई7 प्लस मध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Motorola का सर्वात स्वस्त 5G फोन Moto One झाला लॉन्च, जाणून घ्या 6 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत

मोटोरोलाने ब्राजील मध्ये Moto E7 Plus BRL 1,349 मध्ये लॉन्च केला आहे जे भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास होतात. या स्मार्टफोनने Amber Bronze आणि Navy Blue कलर मध्ये एंट्री घेतली आहे. Motorola आपला हा फोन भारतीय बाजारात कधी लॉन्च करेल, याबाबत अजूनतरी कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Motorola चा नवीन फोन Moto E7 Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-plus-launched-features-specifications-price-5000mah-battery-48-mp-camera/feed/ 0
Motorola ने लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Moto G9 Plus https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g9-plus-officially-launched-64mp-quad-camera-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g9-plus-officially-launched-64mp-quad-camera-5000mah-battery/#respond Fri, 11 Sep 2020 08:32:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8099 Moto G9 Plus सर्वात आधी ब्राजील मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत इतर मार्केट्स मध्ये येईल.

The post Motorola ने लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Moto G9 Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola च्या ‘जी9 सीरीज’ च्या आगामी स्मार्टफोन Moto G9 Plus संबंधित अनेक लीक्स गेल्या काही दिवसांपासून समोर आले आहेत, ज्यात स्पेसिफिकेशन्स सहित इतर माहिती पण सांगण्यात आली होती. आता मोटोरोलाने स्वतः हा फोन समोर आणत मोटो जी9 प्लस टेक मंचावर सादर केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मोटोरोलाने भारतात या सीरीज अंतर्गत Moto G9 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो 11,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. Moto G9 Plus सर्वात आधी ब्राजील मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत इतर मार्केट्स मध्ये येईल.

Moto G9 Plus

मोटोरोला जी9 प्लस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनीने हा फोन पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे तर स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यावर छोटासा होल आहे. Moto G9 Plus स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह भारतात आला Moto G9, किंमत : 11,499 रुपये

Moto G9 Plus एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. ब्राजील मध्ये हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 4 जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटोरोलाचा हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: स्वस्त Moto E7 Plus मध्ये असेल 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा, जाणून घ्या किंमत

Moto G9 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबतच इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ब्राजील मध्ये हा फोन Rose Gold आणि Indigo Blue कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत BRL 2.249,10 म्हणजे जवळपास 31,000 रुपये आहे.

The post Motorola ने लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Moto G9 Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g9-plus-officially-launched-64mp-quad-camera-5000mah-battery/feed/ 0
फुल स्पेसिफिकेशन्स सह Moto G9 Plus आला समोर, लॉन्चच्या आधी झाला वेबसाइट वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g9-plus-listed-on-website-specs-price-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g9-plus-listed-on-website-specs-price-revealed/#respond Mon, 07 Sep 2020 13:25:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8027 Moto G9 Plus स्मार्टफोन यूरोपियन वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे.

The post फुल स्पेसिफिकेशन्स सह Moto G9 Plus आला समोर, लॉन्चच्या आधी झाला वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘जी सीरीज’ अंतर्गत Moto G9 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो 11,499 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात आला होता. मोटो जी9 लॉन्च सोबतच या सीरीजच्या जाऊन एका आगामी मोबाईल Moto G9 Plus च्या बातम्या पण सतत समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मोटो जी9 प्लस चा फोटो इंटरनेट वर लीक झाला होता तर आता हा फोन एका रिटेल वेबसाइट वर पण लिस्ट करण्यात आला आहे, ज्यात फोनच्या माहितीचा पण खुलासा झाला आहे.

Moto G9 Plus स्मार्टफोन यूरोपियन वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. कंपनीने अजूनतरी अधिकृतपणे या फोनची माहिती दिली नाही पण लॉन्चच्या आधीच मोटो जी9 प्लस रिटेलर वेबसाइट वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगची माहिती टिपस्टर रोलांड क्वॉन्डट यांनी दिली आहे. लिस्टिंगची चर्चा सुरु होताच या रिटेलरने फोन पुन्हा वेबसाइट वरून लिस्टींग काढून टाकली पण तोपर्यंत फोनचे सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले होते.

Moto G9 Plus

मोटोरोलाच्या या आगामी स्मार्टफोन मोटो जी9 प्लस बद्दल बोलायचे झाले तर वेबसाइट वर हा मोबाईल पंच-होल डिस्प्ले डिजाईन सह लिस्ट केला गेला होता. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच स्क्रीनच्या वर डावीकडे छोटासा होल आहे. लिस्टिंग मध्ये खुलासा झाला आहे कि हा स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.81 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल.

Moto G9 Plus या वेबसाइट वर एंडरॉयड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये 4 जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंग नुसार मोटो जी9 प्लस च्या या वेरिएंट मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता पण येईल. लिस्टिंग मध्ये फोनच्या प्रोसेसरचा उल्लेख केला गेला आहे.

लिस्टिंग मध्ये या मोटोरोला फोन मध्ये 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप असल्याचे सांगण्यात आले आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये इतर सेंसर तसेच फोनचा सेल्फी कॅमेरा किती मेगापिक्सलचा असेल हे अजून स्पष्ट झाले नाही. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि Moto G9 Plus स्मार्टफोन 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल जो 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

फोन मध्ये डुअल सिम, 4जी वोएलटीई व अन्य कनेक्टिविटी फीचर्स असतील तसेच याचे डायमेंशन 169.98 x 78.1 x 9.69एमएम आणि वजन 223 ग्राम सांगण्यात आले आहे. Moto G9 Plus ची किंमत या वेबसाइट वर 235 यूरो दाखवण्यात आली आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 20,400 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि पुढील काही दिवसांत मोटोरोला अधिकृतपणे मोटो जी9 प्लस सादर करेल.

The post फुल स्पेसिफिकेशन्स सह Moto G9 Plus आला समोर, लॉन्चच्या आधी झाला वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g9-plus-listed-on-website-specs-price-revealed/feed/ 0