Motorola Edge S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Feb 2021 12:00:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वेबसाइटवर लिस्ट झाला मिड-रेंज फ्लॅगशिप फोन Motorola G100, समोर आले दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-g100-specifications-leak-geekbench-global-edge-s-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-g100-specifications-leak-geekbench-global-edge-s-launch-soon/#respond Mon, 22 Feb 2021 12:00:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10122 गीकबेंचवर Motorola G100 ला सिंगल-कोर टेस्टमध्ये 957 पॉईंट्स आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 2815 प्वाइंट मिळाले आहेत. टिप्सटर Evan Blass ने सांगितले आहे कि Motorola Edge S कंपनीद्वारे ग्लोबली G100 नावाने सादर केला जाईल.

The post वेबसाइटवर लिस्ट झाला मिड-रेंज फ्लॅगशिप फोन Motorola G100, समोर आले दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असे वाटत आहे कि मोटोरोला लवकरच Motorola Edge S मिड-रेंज फ्लॅगशिप स्मार्टफोन ग्लोबल वेरिएंट लॉन्च करू शकते. हा फोन Motorola G100 नावाने सादर केला जाऊ शकतो जो कोडनेम Nio सह बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर स्पॉट केला गेला आहे. MySmartPrice च्या एका रिपोर्टनुसार, हा अपकमिंग फोन मोटोरोला एज एस चा ग्लोबल वेरिएंट म्हणून सादर होण्याची शक्यता आहे. लक्षात असू द्या कि गेल्या महिन्यात मोटोरोलाने चीनमध्ये एज एस स्मार्टफोन सादर केला होता जो स्नॅपड्रॅगॉन 870 चिपसेट, 90 हर्ट्ज डिस्प्ले, आणि क्वाड-रियर कॅमेरा सेटअपसह आला होता. तर, आता गीकबेंच लिस्टिंगवरून मोटोरोला जी 100 च्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली जी इशारा करत आहे कि हा एज एस चा वेरिएंट आहे. (motorola g100 specifications leak geekbench global edge s launch soon)

Motorola G100 चे स्पेसिफिकेशन्स

गीकबेंचवर समोर आलेल्या माहितीनुसार Motorola G100 मध्ये Snapdragon 870 चिपसेट आणि 8GB की रॅमसह अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल. या स्पेसिफिकेशन्सवरून अंदाज लावला जात आहे कि हा फोन Motorola Edge S डिवाइसचा ग्लोबल वेरिएंट असल्यामुळे याच प्रोसेसरसह आणि 8जीबी पर्यंतच्या रॅमसह फोन चीनमध्ये सादर केला गेला होता.

हे देखील वाचा : एलजीने लॉन्च केले तीन नवीन फोन LG W41, W41+ आणि W41 Pro, शानदार स्पेसिफिकेशन्ससह येत आहेत हे नॉन चीनी हँडसेट

याव्यतिरिक्त गीकबेंचवर Motorola G100 ला सिंगल-कोर टेस्टमध्ये 957 पॉईंट्स आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 2815 प्वाइंट मिळाले आहेत. टिप्सटर Evan Blass ने सांगितले आहे कि Motorola Edge S कंपनीद्वारे ग्लोबली G100 नावाने सादर केला जाईल.

हे देखील वाचा : Redmi 9 Power झाला अजून ताकदवान, 6GB रॅम वेरिएंटने भारतात घेतली एंट्री, जाणून घ्या किंमत

जर मोटोरोला जी 100 कंपनीच्या मोटो एज एस चा ग्लोबल वेरिएंट असेल तर दोन्ही फोनचे जास्तीजास्त स्पेसिफिकेशन्स एकसारखे असतील. याचा अर्थ असा आहे कि मोटोरोला G100 च्या स्पेसिफिकेशनमध्ये FHD + रिजोल्यूशन आणि HDR10 सपोर्टसह 6.7-इंचाचा 90Hz डिस्प्ले असेल. हा 5G सपोर्ट आणि प्राइमरी 64-मेगापिक्सल सेंसरसह क्वाड-रियर कॅमेरा सेटअपसह येईल. फोनमध्ये 20W फास्ट चार्जिंग, हेडफोन जॅक आणि IP52 स्प्लॅशरोधी रेटिंगसह यात 5,000mAh ची बॅटरी पण असेल.

किंमत

चीनमध्ये मोटोरोला एज एस च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या बेस वेरिएंटची किंमत CNY 1,999 (जवळपास 22,500 रुपये) आहे. आशा आहे कि मोटो जी 100 ची किंमत भारतात या किंमतीच्या आसपास असेल. या डिवाइसबाबत अधिक माहिती जाऊन घेण्यासाठी 91mobiles वर वाचत रहा.

The post वेबसाइटवर लिस्ट झाला मिड-रेंज फ्लॅगशिप फोन Motorola G100, समोर आले दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-g100-specifications-leak-geekbench-global-edge-s-launch-soon/feed/ 0
लॉन्च झाला जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 870 चिपसेट असलेला पावरफुल 5G फोन Motorola Edge S https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-s-launch-snapdragon-870-5g-64mp-triple-camera/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-s-launch-snapdragon-870-5g-64mp-triple-camera/#respond Wed, 27 Jan 2021 13:08:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9780 Motorola Edge S 5G फोन क्वाॅलकाॅमद्वारे गेल्या आठवड्यातच सादर केल्या गेलेल्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 870 सह लाॅन्च केला गेला आहे.

The post लॉन्च झाला जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 870 चिपसेट असलेला पावरफुल 5G फोन Motorola Edge S first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने ‘एज सीरीज’ मध्ये आपला नवीन आणि पावरफुल स्मार्टफोन Motorola Edge S अखेरीस लॉन्च केला आहे. अनेक दिवसांपासून या डिवाइस बाबत लीक्स समोर येत होते, ज्यांच्यावर आज पूर्णपणे विराम लावला आहे. कंपनीने एक वर्चुअल ईवेंटचे आयोजन करून हा फोन टेक मंचावर सादर केला आहे. सध्या स्मार्टफोन चीनी बाजारात लाॅन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये येऊ शकतो. या हँडसेटच्या आधी कंपनीने Edge सीरीज मध्ये Motorola Edge आणि Motorola Edge+ लॉन्च केले आहेत.

या डिवाइसचा रियर पॅनल कर्व्ड आहे आणि यात एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंटला दोन होल-पंच कटआउट मिळतील. तर मागे चार सेंसर आहेत. तसेच हा पहिला फोन आहे जो क्वालकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगॉन 870 5G फ्लॅगशिप चिपसेट सह आला आहे.

दमदार कॅमेरा

मोटोरोला स्मार्टफोनच्या मागे चार सेंसर आहेत, ज्यात तीन कॅमेरा आणि एक टीओएफ सेंसरचा समावेश आहे. सेटपअ मध्ये 64MP प्राइमरी सेंसर, 16MP वाइड-अँगल लेंस आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. तसेच, व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 16MP चा प्राइमरी आणि 8MP चा वाइड-अँगल फ्रंट-फेसिंग कॅमेरा पण देण्यात आला आहे. एकूण फोन मध्ये 5 कॅमेरा देण्यात आले आहेत.

Motorola Edge S मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे

हे देखील वाचा : 5 कॅमेऱ्यासह Vivo S7t स्मार्टफोन लवकरच येऊ शकतो बाजारात, असतील दमदार फीचर्स

फ्लॅगशिप प्रोसेसर

Motorola Edge S 5G फोन क्वाॅलकाॅमद्वारे गेल्या आठवड्यातच सादर केल्या गेलेल्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 870 सह लाॅन्च केला गेला आहे. Qualcomm Snapdragon 870 SoC बद्दल बोलायचे झाले तर हा कंपनीच्या फ्लॅगशिप Snapdragon 865 Plus चिपसेटचा एक ऍडव्हान्स वर्जन आहे.

स्नॅपड्रॅगॉन 870 मध्ये sub-6 GHz आणि mmWave वर 5G चालते आणि हा ultra-intuitive AI सह येतो. मोबाईल गेमिंगच्या चाहत्यांसाठी हा प्रोसेसर खूप शानदार आहे.

पावरफुल बॅटरी

Motorola Edge S मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे आणि हा 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच फोन IP52 स्प्लॅशरोधी आहे. तसेच, डिवाइस मध्ये 3.5 मिमी हेड फोन्स जॅक आणि एक चार्जर, प्रीइंस्टॉल्ड स्क्रीन प्रोटेक्टर, केबल आणि एक कव्हर मिळतो.

हे देखील वाचा : POCO M3 च्या भारतातील लॉन्चचा मार्ग मोकळा, कंपनीने शेयर केला ऑफिशियल व्हिडीओ

डिस्प्ले

मोटोरोला एज एस मध्ये 90 इंचाचा रिफ्रेश रेट, एचडीआर 10 सपोर्ट आणि 21: 9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.7 इंच एफएचडी + (2520 × 1800) एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

किंमत

चीन मध्ये मोटोरोला एजच्या 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या बेस वेरिएंटची किंमत CNY 1,999 (जवळपास 22,500 रुपये) आहे. तर, फोनच्या 8GB + 128GB आणि 8GB + 256GB वेरिएंटची किंमत क्रमशः CNY 2,399 (जवळपास 27,000 रुपये) आणि CNY 2,799 (जवळपास 31,600 रुपये) आहे. सध्या फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि याची पहली विक्री 3 फेब्रुवारीला होईल.

The post लॉन्च झाला जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 870 चिपसेट असलेला पावरफुल 5G फोन Motorola Edge S first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-s-launch-snapdragon-870-5g-64mp-triple-camera/feed/ 0
Motorola Edge S 5G फोन क्वाॅलकाॅमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 870 सह 26 जानेवारीला होईल लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/moto-edge-s-to-launch-on-26-january-with-snapdragon-870-5g-soc/ https://www.91mobiles.com/marathi/moto-edge-s-to-launch-on-26-january-with-snapdragon-870-5g-soc/#respond Wed, 20 Jan 2021 14:55:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9720 Motorola Edge S च्या लाॅन्चची घोषणा कंपनीने केली आहे. मोटोरोलाने सांगितले आहे कि येत्या 26 जानेवारीला कंपनी एक वर्चुअल ईवेंटचे आयोजन करेल, ज्याच्या मंचावरून नवीन डिवायस ऐज एस टेक मंचावर येईल.

The post Motorola Edge S 5G फोन क्वाॅलकाॅमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 870 सह 26 जानेवारीला होईल लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्या वर्षी एप्रिल मध्ये आपल्या ‘ऐज सीरीज’ मध्ये दोन पावरफुल स्मार्टफोन Motorola Edge आणि Motorola Edge+ लाॅन्च केले होते. यात मोटोरोला ऐज प्लस भारतीय बाजारात पण विक्रीसाठी उपलब्ध झाला होता जो तेव्हा पावरफुल फीचर्स जसे कि 90हर्ट्ज डिस्प्ले, 108 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह आला होता. आता बातमी येत आहे कि मोटोरोला आपल्या या फ्लॅगशिप सीरीजचा विस्तार करणार आहे कि ज्या अंतर्गत येत्या 26 जानेवारीला नवीन स्मार्टफोन Motorola Edge S लाॅन्च केला जाईल.

Motorola Edge S च्या लाॅन्चची घोषणा कंपनीने केली आहे. मोटोरोलाने सांगितले आहे कि येत्या 26 जानेवारीला कंपनी एक वर्चुअल ईवेंटचे आयोजन करेल, ज्याच्या मंचावरून नवीन डिवायस ऐज एस टेक मंचावर येईल. या दिवशी हा स्मार्टफोन चीनी बाजारात लाॅन्च केला जाईल जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये येईल. Motorola Edge S 5G फोन असेल जो क्वाॅलकाॅम द्वारे गेल्या आठवड्यात अनाउंस केल्या गेलेल्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 870 सह लाॅन्च होईल. हा चिपसेट 3.2गीगाहर्ट्जच्या सुपर फास्ट स्पीड वर प्रोसेस करतो.

Moto Edge S

Motorola Edge+

भारतातील मोटोरोला ऐज प्लस पाहता या फोन मध्ये 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 वर चालतो. हा चिपसेट 5Gला सपोर्ट सह येतो. हा फोन 12 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : स्वस्त Realme C20 च्या लॉन्चच्या आधी समोर आली किंमत आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

कॅमेरा पाहता या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये ज्याचा प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह 108 मेगापिक्सल (with OIS) + टेलीफोटो लेंस (with OIS) + 16 मेगापिक्सल अल्ट्रावाइड (doubles up as macro) ToF सेंसर आणि 8 मेगापिक्सल लेजर ऑटोफोकस आहे. तसेच फोन मध्ये 3X ऑप्टिकल झूमची क्षमता पण देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा सिंगल होल-पंच कॅमेरा आहे.

Motorola Edge Plus

मोटोरोलाच्या या फ्लॅगशिप फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W टर्बो चार्ज (वायर सह) आणि वायरलेस 15W ला सपोर्ट करते. फोन मध्ये वायरलेस पावरशेयर म्हणजे रिवर्स वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन देण्यात आला आहे. Motorola Edge+ सध्या भारतीय बाजारात 59,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

The post Motorola Edge S 5G फोन क्वाॅलकाॅमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 870 सह 26 जानेवारीला होईल लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-edge-s-to-launch-on-26-january-with-snapdragon-870-5g-soc/feed/ 0