Nokia 6.2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 23 Jan 2020 11:41:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia 6.2 आणि Nokia 7.2 स्मार्टफोनची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-and-nokia-7-2-price-cut-know-new-offline-price/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-and-nokia-7-2-price-cut-know-new-offline-price/#respond Thu, 23 Jan 2020 11:41:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6367 6GB/64GB वेरिएंटची नवीन किंमत 17,099 रुपये झाली आहे.

The post Nokia 6.2 आणि Nokia 7.2 स्मार्टफोनची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबलने गेल्यावर्षी भारतीय बाजारात सादर केले गेलेले Nokia 6.2 आणि Nokia 7.2 स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. या दोन्ही फोनची किंमत ऑफलाइन बाजारात कमी झाली आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्स कडून या फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती मिळाली आहे.

नवीन किंमत

Nokia 6.2 15,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. पण आता हा डिवाइस ऑफलाइन मार्केट मध्ये 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अमेझॉन इंडिया वर हा फोन अजूनही 13,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. कंपनीच्या ऑफिशियल साइट वर डिवाइस 15,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

त्याचबरोबर Nokia 7.2 च्या दोन्ही वेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. किंमत कमी झाल्यानंतर या फोनच्या 4GB/64GB वेरिएंटची नवीन किंमत आता 15,499 रुपये आणि 6GB/64GB वेरिएंटची नवीन किंमत 17,099 रुपये झाली आहे.

Nokia 7.2 चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया 7.2 मध्ये 6.3-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर10 सपोर्ट सह येतो. तसेच स्क्रीन वर गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर आहे. फोन मध्ये 4 जीबी/ 6 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. यात 512 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.

एचएमडी ग्लोबल ने या फोन मध्ये पण तीन रियर कॅमेरा दिले आहेत. नोकिया 7.2 मध्ये एफ/ 1.79 अपर्चर वाला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल शूटर आहे. हँडसेट मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये कनेक्टिविटी फीचर म्हणून वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि 4जी एलटीई चा समावेश आहे.

Nokia 6.2 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia 6.2 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. तसेच फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन पण एंडरॉयड वन आधारित आहे जो एंडरॉयड 9 पाई सह सादर झाला आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia 6.2 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप राउंड शेप मध्ये आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Nokia 6.2 मध्ये दोन सिम आणि एक कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी Nokia 6.2 रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएमच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 7.2 वीडियो

The post Nokia 6.2 आणि Nokia 7.2 स्मार्टफोनची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-and-nokia-7-2-price-cut-know-new-offline-price/feed/ 0
2,500 रुपये स्वस्त झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Nokia 6.2, जाणून घ्या नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-price-drop-to-rs-13499-on-amazon-india-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-price-drop-to-rs-13499-on-amazon-india-specifications/#respond Fri, 20 Dec 2019 12:52:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6100 Nokia च्या अधिकृत वेबसाइट वर नोकिया 6.2 स्मार्टफोन अजूनही 15,999 रुपयांमध्ये सेल साठी लिस्ट आहे.

The post 2,500 रुपये स्वस्त झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Nokia 6.2, जाणून घ्या नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने या आठवड्यच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनने 8,199 रुपयांमध्ये एंट्री घेतली आहे जो 27 डिसेंबर सेल साठी उपलब्ध होईल. Nokia 2.3 च्या लॉन्च नंतर ब्रँडच्या Nokia 4.2 स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली होती ज्यामुळे हा फोन लॉन्च प्राइस पेक्षा 4,000 रुपये स्वस्त मिळत आहे. आता नोकियाच्या अजून एका स्मार्टफोन Nokia 6.2 ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन लॉन्च प्राइस पेक्षा 2,500 रुपये स्वस्तात सेल साठी उपलब्ध झाला आहे.

Nokia 6.2 या नव्या किंमत सह ऑनलाईन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर लिस्ट केला गेला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात भारतात लॉन्च झाला होता कंपनीने Nokia 6.2 15,999 रुपयांमध्ये बाजारात आणला होता. पण आता अमेझॉन वर मिळणाऱ्या डिस्काउंट नंतर Nokia 6.2 ची किंमत 2,500 रुपयांनी कमी झाली तसेच हा डिवाईस 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे Nokia च्या अधिकृत वेबसाइट वर नोकिया 6.2 स्मार्टफोन अजूनही 15,999 रुपयांमध्ये सेल साठी लिस्ट आहे.

Nokia 6.2

Nokia 6.2 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. तसेच फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन पण एंडरॉयड वन आधारित आहे जो एंडरॉयड 9 पाई सह सादर झाला आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia 6.2 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप राउंड शेप मध्ये आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Nokia 6.2 मध्ये दोन सिम आणि एक कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी Nokia 6.2 रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएमच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia 2.3

ब्रँडच्या लेटेस्ट फोन Nokia 2.3 बद्दल बोलायचे तर या बजेट स्मार्टफोन मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. तर स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आहे. Nokia 2.3 मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येते.

तसेच फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/2.2 आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिविटी साठी 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 बी/ जी/एन, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी (v2.0) आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आहेँ. तर स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. नोकिया 2.3 स्मार्टफोन एंड्रॉयड 9.0 पाई वर चालतो.

The post 2,500 रुपये स्वस्त झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Nokia 6.2, जाणून घ्या नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-price-drop-to-rs-13499-on-amazon-india-specifications/feed/ 0
स्वस्त झाला Nokia 6.2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-smartphones-got-price-cut/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-smartphones-got-price-cut/#respond Thu, 14 Nov 2019 14:39:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5787 ग्राहकांना या फोन सह काही ऑफर्स मिळत आहेत, ज्यात 7,450 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा पण समावेश आहे.

The post स्वस्त झाला Nokia 6.2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबल ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात Nokia 6.2 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन सर्वात आधी IFA 2019 मध्ये अनाउंस केला गेला होता. लॉन्च नंतर एका महिन्यात फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. Nokia 6.2 प्राइस कट नंतर हा डिवाइस आता पर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत विकत घेता येईल.

ई-कॉर्मस वेबसाइट अमेझॉन इंडिया वर Nokia 6.2 स्मार्टफोनच्या किंमतीत 1,674 रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर फोन 14,325 मध्ये विकत घेता येईल. फोन 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. सोबत ग्राहकांना या फोन सह काही ऑफर्स मिळत आहेत, ज्यात 7,450 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा पण समावेश आहे.

स्पेसिफिकेशन्स

Nokia 6.2 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. तसेच फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर आधारित आहे.

फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन पण एंडरॉयड वन आधारित आहे जो एंडरॉयड 9 पाई सह सादर झाला आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia 6.2 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप राउंड शेप मध्ये आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Nokia 6.2 मध्ये दोन सिम आणि एक कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी Nokia 6.2 रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएमच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post स्वस्त झाला Nokia 6.2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-smartphones-got-price-cut/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4GB रॅम सह भारतात लॉन्च झाला Nokia 6.2, शाओमीला मिळेल का टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-launched-in-india-with-triple-camera-and-4gb-ram-price-15999-rs/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-launched-in-india-with-triple-camera-and-4gb-ram-price-15999-rs/#respond Fri, 11 Oct 2019 09:08:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5504 हा फोन एक्सचेंज ऑफर सोबत विकत घेता येईल.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4GB रॅम सह भारतात लॉन्च झाला Nokia 6.2, शाओमीला मिळेल का टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia 6.2 स्मार्टफोन आज भारतात लॉन्च करण्यात आला आहे. नोकियाने हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात बर्लिन मध्ये आयोजित IFA 2019 मध्ये सादर केला होता. तेव्हा कंपनीने Nokia 7.2 स्मार्टफोन पण सादर केला होता, जो कंपनीने भारतात लॉन्च केला आहे. पुढे आम्ही Nokia 6.2 फोनचा सेल, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देत आहोत.

Nokia 6.2 ची किंमत

एचएमडी ग्लोबलने Nokia 6.2 स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. या वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. हा फोन ऑनलाइन अमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरून विकत घेता येईल. ऑफर्स पाहता HDFC बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर नो-कॉस्ट ईएमआई आणि 15 रुपयांचा अमेझॉन कॅशबॅक पण कंपनी देईल. तसेच हा फोन एक्सचेंज ऑफर सोबत विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स

Nokia 6.2 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. तसेच फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर आधारित आहे.

फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन पण एंडरॉयड वन आधारित आहे जो एंडरॉयड 9 पाई सह सादर झाला आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia 6.2 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप राउंड शेप मध्ये आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Nokia 6.2 मध्ये दोन सिम आणि एक कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी Nokia 6.2 रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएमच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4GB रॅम सह भारतात लॉन्च झाला Nokia 6.2, शाओमीला मिळेल का टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-launched-in-india-with-triple-camera-and-4gb-ram-price-15999-rs/feed/ 0
लवकरच येत आहे नोकिया 6.2 स्मार्टफोन, किंमत असेल नोकिया 6.1 च्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-leak-hints-at-q2-2019-launch/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-leak-hints-at-q2-2019-launch/#respond Tue, 12 Mar 2019 08:48:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3825 नोकिया 6.2 येत्या महिन्यात रिलीज होईल आणि या फोनची किंमत नोकिया 6.1 च्या आसपास असेल.

The post लवकरच येत आहे नोकिया 6.2 स्मार्टफोन, किंमत असेल नोकिया 6.1 च्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाचे मोबाईल बनवणाऱ्या कंपनी एचएमडी ग्लोबलने फेब्रुवारी मध्ये झालेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये आपले 5 नवीन फोन लॉन्च केले होते. या 5 फोन्स मध्ये नोकिया 9 प्योरव्यू, नोकिया 3.2, नोकिया 4.2, नोकिया 1 प्लस आणि नोकिया 210 यांचा समावेश होता. अशा होती कि कंपनी नोकिया 6.2 लॉन्च करेल. पण असे नाही झाले. आत माहिती समोर आली आहे कि हा फोन येत्या महिन्यात सादर केला जाईल.

दावा करण्यात आला आहे कि नोकिया 6.2 वसंतात येईल. युरोपात वसंत ऋतू मार्चच्या शेवटी सुरु होऊन जून पर्यंत असतो. या आधवरावर म्हणूं शकतो कि नोकिया 6.2 येत्या तिमाहीत लॉन्च केला जाईल. पण डिवाइसच्या लॉन्च बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. काही दिवसांपूर्वी नोकिया 6.2 च्या किंमती बद्दल माहिती आली होती. विशेष म्हणजे ‘नोकिया एन्यू’ नावाच्या एका ट्विटर यूजर ने दावा केला आहे कि नोकिया 6.2 येत्या महिन्यात रिलीज होईल आणि या फोनची किंमत नोकिया 6.1 च्या आसपास असेल.

एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजला टक्कर देण्यासाठी वीवो घेऊन येत आहे ट्रिपल कॅमेरा असलेला वीवो वाय5 आणि वाय3 मॉडेल

नोकिया 6.1 प्लस चे स्पेसिफिकेशन
फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2280 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. स्क्रॅच पासून वाचण्यासाठी नोकिया 6.1 प्लस 2.5डी गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी वर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट सादर करण्यात आला आहे.

आमचा 5जी फोन रेडी आहे, आम्ही कधीही लॉन्च करू शकतो: आदित्य बब्बर

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया 6.1 प्लस मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया 6.1 प्लस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. नोकिया 6.1 प्लस मध्ये 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे

The post लवकरच येत आहे नोकिया 6.2 स्मार्टफोन, किंमत असेल नोकिया 6.1 च्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-leak-hints-at-q2-2019-launch/feed/ 0