OnePlus Nord N30 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 06 Jun 2023 11:36:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus Nord N30 5G फोन 108MP Camera सह लाँच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-phone-launched-in-us-with-108mp-camera-check-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-phone-launched-in-us-with-108mp-camera-check-price-features-specifications/#respond Tue, 06 Jun 2023 11:36:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21434 वनप्लसनं जागतिक बाजारात आपल्या स्मार्टफोन्सची संख्या वाढवत अजून एक नवीन मोबाइल OnePlus Nord N30 5G लाँच केला आहे. हा डिवायस अमेरिकन बाजारात आला आहे जो मिड-बजेट सेग्मेंटमध्ये दाखल झाला आहे. ह्या नॉर्ड एन30 5जी चा लुक आणि स्पेसिफिकेशन्स भारतातील OnePlus Nord CE 3 Lite सारखे आहेत, ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. OnePlus Nord N30 […]

The post OnePlus Nord N30 5G फोन 108MP Camera सह लाँच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन अमेरिकेत लाँच झाला आहे.
  • हा रीब्रँडेड Nord CE 3 Lite आहे.
  • नॉर्ड सीई 3 लाइट इंडिया प्राइस ₹19,999 आहे.

वनप्लसनं जागतिक बाजारात आपल्या स्मार्टफोन्सची संख्या वाढवत अजून एक नवीन मोबाइल OnePlus Nord N30 5G लाँच केला आहे. हा डिवायस अमेरिकन बाजारात आला आहे जो मिड-बजेट सेग्मेंटमध्ये दाखल झाला आहे. ह्या नॉर्ड एन30 5जी चा लुक आणि स्पेसिफिकेशन्स भारतातील OnePlus Nord CE 3 Lite सारखे आहेत, ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus Nord N30 5G ची किंमत

नॉर्ड एन30 5जी फोन अमेरिकन मार्केटमध्ये सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे जो 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ह्या फोनची किंमत $299.99 आहे जी भारतीय करंसीनुसार 24,800 रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे भारतात नॉर्ड सीई 3 लाइट 5जी 19,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

OnePlus Nord CE 3 Lite

OnePlus Nord N30 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ 120Hz display
  • Qualcomm Snapdragon 695
  • 8GB Virtual RAM
  • 108MP Rear Camera
  • 67W 5,000mAh Battery
  • स्क्रीन : वनप्लस नॉर्ड एन30 5जी फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
  • प्रोसेसर : हा फोन 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह लाँच झाला आहे. नॉर्ड एन30 5जी मध्ये 8जीबी व्हर्च्युअल रॅम देण्यात आला आहे जो इंटरनल 8जीबी फिजिकल रॅमसह 16जीबी रॅम पर्यंतची ताकद देतो.
  • कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल सॅमसंग एचएम6 सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह चालतो. तसेच फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : OnePlus Nord N30 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनला 67वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • कनेक्टिव्हिटी : ह्या फोनमध्ये ड्युअल सिम 5G सह WiFi, Bluetooth 5.3, USB-C port, आणि 3.5mm headphone jack सारखे फीचर्स मिळतात.
  • सेन्सर : सिक्योरिटीसाठी ह्या फोनच्या साइड पॅनलवर फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे जो पवार बटनवर इम्बेड आहे. तसेच हा वनप्लस मोबाइल फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो.

The post OnePlus Nord N30 5G फोन 108MP Camera सह लाँच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-phone-launched-in-us-with-108mp-camera-check-price-features-specifications/feed/ 0
OnePlus Nord N30 5G गिकबेंचवर; स्नॅपड्रॅगन 695 आणि 8जीबी रॅमचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-specifications-leaked-geekbench/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-specifications-leaked-geekbench/#respond Tue, 30 May 2023 09:45:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21247 OnePlus Nord N30 ची चर्चा गेली कित्येक दिवस टेक विश्वात सुरु आहे. आता हा स्मार्टफोन गिकबेंचवर दिसला आहे. ह्याआधी हा एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. हा यूएसमधील OnePlus Nord CE 3 Lite चा रीब्रँड व्हर्जन आहे. OnePlus Nord N30 5G गिकबेंचवर OnePlus Nord N30 5G आता बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गिकबेंचवर दिसला आहे, जिथे हा मॉडेल नंबर CPH2513 […]

The post OnePlus Nord N30 5G गिकबेंचवर; स्नॅपड्रॅगन 695 आणि 8जीबी रॅमचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Nord N30 5G ला सिंगल कोरमध्ये 888 आणि मल्टि कोरमध्ये 2076 पॉईंट्स मिळाले आहेत.
  • गिकबेंचच्या लिस्टिंगवरून वनप्लस फोनमधील अँड्रॉइड 13 ओएस, 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटचा खुलासा
  • OnePlus Nord N30 हा यूएसमध्ये OnePlus Nord CE 3 Lite 5G नावानं आला आहे.

OnePlus Nord N30 ची चर्चा गेली कित्येक दिवस टेक विश्वात सुरु आहे. आता हा स्मार्टफोन गिकबेंचवर दिसला आहे. ह्याआधी हा एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. हा यूएसमधील OnePlus Nord CE 3 Lite चा रीब्रँड व्हर्जन आहे.

OnePlus Nord N30 5G गिकबेंचवर

  • OnePlus Nord N30 5G आता बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गिकबेंचवर दिसला आहे, जिथे हा मॉडेल नंबर CPH2513 सह लिस्ट करण्यात आला आहे.
  • ह्या हँडसेटला सिंगल कोरमध्ये 888 आणि मल्टि कोर टेस्टमध्ये 2076 पॉईंट्स मिळाले आहेत.
  • OnePlus Nord N30’ च्या गिकबेंच लिस्टिंगमधून समजलं आहे की हा डिवाइस 8जीबी रॅमसह बाजारात येईल, परंतु लाँचच्या वेळी अन्य रॅम ऑप्शन्स दिसू शकतात.
  • ह्या हँडसेटमध्ये अँड्रॉइड 13 दिला जाईल ज्यावर ऑक्सिजन ओएस साज चढवला जाऊ शकतो.
  • ह्यातील मदरबोर्डला ‘Holi’ हे टोपणनाव देण्यात आलं आहे, जो Snapdragon 695 चिपसेट असू शकतो. ह्या प्रोसेसरचा सर्वाधिक वेग 2.21गिगाहर्टझ आहे.

]

OnePlus Nord N30 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : OnePlus Nord N30 5G फोनमध्ये 6.72-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 1080 X 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, सेल्फीसाठी पंच होल कट आऊट, 20:9 आस्पेक्ट रेशियो, 91.40 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास लेयर आणि 680निट्झ पर्यंत पीक ब्राइटनेस मिळू शकते.

    चिपसेट : वनप्लस फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट ताकद मिळू शकते आणि जोडीला अड्रेनो 619 जीपीयू मिळू शकतो.

    रॅम आणि स्टोरेज : ह्या हँडसेटमध्ये 8जीबी LPDDR4x RAM आणि 128GB/256GB UFS 2.2 स्टोरेज मिळू शकते.

    • ओएस वनप्लस नॉर्ड एन30 5जी मध्ये 13 आधारित ऑक्सिजन ओएस मिळू शकतो.
    • कॅमेरा : OnePlus Nord N30 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, जात 108MP Samsung HM6 मुख्य कॅमेरा, 6पी लेन्स, EIS, एलईडी फ्लॅश आणि एफ/1.75 अपर्चर, 2MP चा डेप्थ आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळेल. तर फ्रंटला 16MP चा कॅमेरा आहे.
    • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटी साठी ह्यात 5जी, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाइप सी आणि 3.5एमएम जॅक मिळालं.
    • बॅटरी : ह्या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी 67वॉट सुपर ऊक फास्ट चार्जिंगसह मिळू शकतो.

    The post OnePlus Nord N30 5G गिकबेंचवर; स्नॅपड्रॅगन 695 आणि 8जीबी रॅमचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-specifications-leaked-geekbench/feed/ 0 OnePlus Nord N30 5G चे फोटोज लाँचपूर्वीच लीक; बघा कशी असेल या फोनची डिजाईन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-render-image-leaked-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-render-image-leaked-ahead-of-launch/#respond Mon, 24 Apr 2023 07:42:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20418 वनप्लस बद्दल अलीकडेच बातमी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘एन’ सीरीजच्या नवीन 5जी फोनवर काम करत आहे जो OnePlus Nord N30 नावानं मार्केटमध्ये एंट्री करेल. हा स्मार्टफोन गुगल प्ले कंसोलवर याआधीच दिसला आहे तर आता नवीन वनप्लस मोबाइलची रेंडर ईमेज देखील लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. वनप्लस नॉर्ड एन30 5जीची डिजाईन OnePlus Nord N30 […]

    The post OnePlus Nord N30 5G चे फोटोज लाँचपूर्वीच लीक; बघा कशी असेल या फोनची डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • OnePlus Nord N30 5G मे मध्ये लाँच होऊ शकतो.
    • या स्मार्टफोनच्या रेंडर ईमेजवरून डिजाईनचा खुलासा पण झाला आहे.
    • हा फोन OnePlus Nord CE 3 Lite 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

    वनप्लस बद्दल अलीकडेच बातमी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘एन’ सीरीजच्या नवीन 5जी फोनवर काम करत आहे जो OnePlus Nord N30 नावानं मार्केटमध्ये एंट्री करेल. हा स्मार्टफोन गुगल प्ले कंसोलवर याआधीच दिसला आहे तर आता नवीन वनप्लस मोबाइलची रेंडर ईमेज देखील लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.

    वनप्लस नॉर्ड एन30 5जीची डिजाईन

    OnePlus Nord N30 5G चे फोटोज परदेशी टेक वेबसाइट गिजमोचायनाच्या माध्यमातून समोर आले आहेत. या मोबाइल फोनमध्ये फ्लॅट एज स्क्रीन देण्यात आली आहे. याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली बारीक चिन पार्ट देखील आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे.

    OnePlus Nord CE 3 Lite

    फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला डावीकडे आहे. इथे दोन रिंग आहेत ज्यात वरच्या सर्कलमध्ये प्रायमरी लेन्स देण्यात आली आहे तर खालच्या सर्कलमध्ये दोन सेन्सर आहेत. बॅक पॅनलवर OnePlus ब्रँडिंग आहे. फोनचा बॅक पॅनल शायनी आणि ग्लॉसी आहे तर फोटोमध्ये फोनचा ग्रीन कलर समोर आला आहे.

    OnePlus Nord N30 5G च्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे तर डाव्या पॅनलवर पावर बटन आहे. या बटनवर फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो. फोनच्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे, ज्याच्या एका बाजूला 3.5एमएम जॅक तर दुसऱ्या बाजूला स्पिकर आहे. हे देखील वाचा: Vivo Y78+ 5G फोन 50MP कॅमेऱ्यासह लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

    वनप्लस नॉर्ड एन30 5जी ची लाँच डिटेल्स

    रिपोर्ट्सनुसार, OnePlus Nord N30 5G फोन अलीकडेच भारतात लाँच झालेल्या OnePlus Nord CE 3 Lite 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असेल. हा मोबाइल अमेरिकन मार्केटमध्ये सादर केला जाईल ज्याचे स्पेसिफिकेशन्स देखील भारतातील नॉर्ड सीई 3 लाइट सारखे असतील. हा फोन Nord N30 5G 2023 Edition नावानं सादर होऊ शकतो तसेच मे महिन्यात हा फोन यूएसमध्ये कंपनी सादर करू शकते.

    OnePlus Nord CE 3 Lite

    वनप्लस नॉर्ड एन30 5जीचे स्पेसिफिकेशन्स

    • 6.72″ FHD+ 120Hz Display
    • Qualcomm Snapdragon 695
    • 108MP Rear Camera
    • 16MP Selfie Sensor
    • 67W 5,000mAh Battery

    लीकनुसार OnePlus Nord N30 5G फोनमध्ये Nord CE 3 Lite 5G सारखे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स मिळतील. त्यामुळे नॉर्ड एन30 5जी मध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ 120हर्ट्ज डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा वनप्लस फोन 8जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो तसेच प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: वोडाफोन आयडियानं आणला 549 रुपयांचा प्लॅन; वैधता मिळेल भरपूर

    OnePlus Nord CE 3 Lite

    फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड एन30 5जी मध्ये 108 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा तर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जोडीला 67वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

    The post OnePlus Nord N30 5G चे फोटोज लाँचपूर्वीच लीक; बघा कशी असेल या फोनची डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-render-image-leaked-ahead-of-launch/feed/ 0
    लाँचपूर्वीच गुगल प्ले कंसोलवर OnePlus Nord N30 5G झाला लिस्ट, महत्वाच्या माहितीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-spotted-on-google-play-console-suggest-rebranded-nord-ce-3-lite/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-spotted-on-google-play-console-suggest-rebranded-nord-ce-3-lite/#respond Thu, 20 Apr 2023 09:21:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20390 भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वी OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच करण्यात आला होता. आता बातमी आली आहे की हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये लवकरच येऊ शकतो. परंतु हा फोन OnePlus Nord N30 5G नावाने रिब्रँडेड करून लाँच केला जाईल, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. तसेच आता हा हँडसेट गुगल प्ले कंसोल आणि सपोर्ट डिवाइस […]

    The post लाँचपूर्वीच गुगल प्ले कंसोलवर OnePlus Nord N30 5G झाला लिस्ट, महत्वाच्या माहितीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Google Play Console लिस्टिंगवर दिसला OnePlus Nord N30 5G.
    • OnePlus Nord N30 5G यूएसमध्ये लवकरच लाँच होऊ शकतो.
    • Nord N30 5G इंडिया भारतात आलेल्या Nord CE 3 Lite चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

    भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वी OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच करण्यात आला होता. आता बातमी आली आहे की हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये लवकरच येऊ शकतो. परंतु हा फोन OnePlus Nord N30 5G नावाने रिब्रँडेड करून लाँच केला जाईल, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. तसेच आता हा हँडसेट गुगल प्ले कंसोल आणि सपोर्ट डिवाइस लिस्टिंगमध्ये दिसला आहे. ही लिस्टिंग टेक साइट MySmartPrice नं स्पॉट केली आहे. लिस्टिंगमधून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स आणि मॉडेल नंबरचा खुलासा झाला आहे.

    वनप्लस नॉर्ड एन30 5जी ची गुगल प्ले कंसोल लिस्टिंग

    • FHD+ Display
    • 6GB RAM, Android 13
    • Qualcomm Snapdragon 695

    लिस्टिंगमध्ये फोन CPH2513/CPH2515 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच खुलासा झाला आहे की फोनमध्ये FHD+ डिस्प्ले आणि 8GB रॅम असेल. Nord N30 5G मध्ये अँड्रॉइड 13 ओएस आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC असेल. फोनमध्ये शानदार ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU दिला जाईल. हँडसेट गुगल प्ले-सपोर्टेड डिवाइसच्या लिस्टमध्ये OnePlus Nord N30 5G नावानं रजिस्टर करण्यात आला आहे.

    थोडं या सर्टिफिकेशन विषयी जाणून घेऊया की Google जगभरातील निर्मात्यांना Android डिवाइसवर Google चे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल करण्याचा ऑप्शन देतो. Google ची Android टीम हे डिवाइस Google आणि PlayStore वापरण्यासाठी सुरक्षित आहेत की नाही हे ठरवण्यासाठी सर्टिफाइड करते.

    वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइटचे स्पेसिफिकेशन्स

    फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह येतो. प्रोसेसिंगसाठी हा मोबाइल 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्लॉकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 8जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह इंटरनल 8जीबी रॅम आणि 256जीबी पर्यंतची स्टोरेज आहे. यात 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम6 सेन्सर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी वापरता येईल. पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या बॅटरीसह 67वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आणि अँड्रॉइड 13 ओएस आहे.

    The post लाँचपूर्वीच गुगल प्ले कंसोलवर OnePlus Nord N30 5G झाला लिस्ट, महत्वाच्या माहितीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n30-5g-spotted-on-google-play-console-suggest-rebranded-nord-ce-3-lite/feed/ 0