OnePlus Nord - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 23 Dec 2020 14:08:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus Nord SE बाबत सर्वात मोठा खुलासा, जाणून घ्या काय असेल या या फोन मध्ये खास https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-se-special-edition-designer-joshua-vides/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-se-special-edition-designer-joshua-vides/#respond Wed, 23 Dec 2020 14:08:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9425 OnePlus Nord SE बद्दल एका प्रख्यात टिपस्टरने दावा केला आहे कि हा स्मार्टफोन वनप्लसचा कोणताही नवीन किंवा वेगळा स्मार्टफोन नसून जुन्या OnePlus Nord स्मार्टफोनचा स्पेशल एडिशन असेल.

The post OnePlus Nord SE बाबत सर्वात मोठा खुलासा, जाणून घ्या काय असेल या या फोन मध्ये खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus बद्दल मागे बातमी आली होती कि कंपनी OnePlus Nord, OnePlus Nord N10 आणि OnePlus Nord N100 च्या यशानंतर सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडण्याची तयारी करत आहे जो OnePlus Nord SE नावाने लॉन्च केला जाईल. वनप्लस नॉर्ड एसईचे अनेक स्पेसिफिकेशन्स अलीकडेच एका लीकच्या माध्यमातून पण समोर आले होते. पण आता या फोन बद्दल एका मोठ्या माहितीचा खुलासा झाला आहे जी OnePlus Nord SE संबंधित जुन्या सर्व लीक्स आणि रिपोर्ट्स पेक्षा वेगळी आहे.

OnePlus Nord SE बद्दल एका प्रख्यात टिपस्टरने दावा केला आहे कि हा स्मार्टफोन वनप्लसचा कोणताही नवीन किंवा वेगळा स्मार्टफोन नसून जुन्या OnePlus Nord स्मार्टफोनचा स्पेशल एडिशन असेल. इथे Nord SE चा अर्थ पण Nord Special Edition असल्याचे सांगण्यात आले आहे. टिपस्टर नुसार फोनच्या मागील डिजाईन मध्ये नावीन्य दिसेल ज्यासाठी डिजाइनर Joshua Vides शी भागेदारी करण्यात आली आहे. तसेच नॉर्ड एसईचे स्पेसिफिकेशन्स पूर्णपणे OnePlus Nord स्मार्टफोन सारखे असतील.

OnePlus Nord

वनप्लस नॉर्डचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44-इंचाच्या Fluid AMOLED डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. तसेच, यात प्रोटेक्शनसाठी फोन मध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Google आणि Microsoft ने या भारतीय ऍप मध्ये गुंतवले 100 मिलियन डॉलर, बनेल देशी टिकटॉक

OnePlus Nord 5G कंपनी द्वारे अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर सादर केला गेला आहे जो आक्सिजनओएस सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 765जी आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो. OnePlus च्या या फोन मध्ये 30टी वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,115एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड मध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत, जे चार मागे आणि दोन फ्रंटला आहेत. डिवाइसच्या मागे डावीकडे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये Sony IMX586 सेंसर सह OIS फीचर असलेला 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/1.75 आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.25 सह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, अपर्चर f/2.24 सह 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक अपर्चर f/2.24 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे.

वनप्लस नॉर्ड व्हिडीओ

The post OnePlus Nord SE बाबत सर्वात मोठा खुलासा, जाणून घ्या काय असेल या या फोन मध्ये खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-se-special-edition-designer-joshua-vides/feed/ 0
4,500mAh बॅटरी आणि या शानदार फीचर्स सह लवकरच एंट्री करेल स्वस्त OnePlus Nord SE https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-se-specifications-and-launch-timeline/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-se-specifications-and-launch-timeline/#respond Tue, 10 Nov 2020 12:47:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8882 रिपोर्टनुसार वनप्लस नॉर्ड एसई फ्लॅग चार्ज 65 फास्ट चार्जिंगला सपोर्ट सह येईल जी फ्लॅगशिप फोन वनप्लस 8टी मध्ये दिसली आहे.

The post 4,500mAh बॅटरी आणि या शानदार फीचर्स सह लवकरच एंट्री करेल स्वस्त OnePlus Nord SE first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus आपल्या फ्लॅगशिप फोन्ससाठी पॉप्यूलर आहे. पण यावर्षी कंपनीने Nord सीरीज सादर करून मिड-रेंज मध्ये पण ग्राहकांना ऑप्शन सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने Nord N10 5G आणि Nord N100 सादर केला होता. या फोन्स बद्दल काही दिवसांपूर्वी माहिती आली होती कि हा भारतात सादर केला जाणार नाही. आता Android Central च्या रिपोर्ट मध्ये याची माहिती समोर आली आहे कि Nord सीरीज मध्ये एक नवीन फोन लॉन्च केला जाऊ शकतो. डिवाइस 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल.

नॉर्ड सीरीज मध्ये येत्या अपकमिंग फोनचे नाव OnePlus Nord SE असल्याचे बोलले जात आहे. वनप्लस नॉर्ड एसई भारतात सादर केला जाईल किंवा नाही याची माहिती मिळाली नाही. पण रिपोर्ट मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार वनप्लस नॉर्ड एसई फ्लॅग चार्ज 65 फास्ट चार्जिंगला सपोर्ट सह येईल जी फ्लॅगशिप फोन वनप्लस 8टी मध्ये दिसली आहे. Ebba कोड असलेल्या या स्मार्टफोन मध्ये वनप्लस 8T प्रमाणे 4,500mAh ची बॅटरी पण असेल. याचा अर्थ असा आहे कि स्मार्टफोन जवळपास 40 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होईल. तसेच रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि वनप्लस नॉर्ड एसई स्नॅपड्रॅगॉन 765 जी द्वारे चालेल आणि AMOLED डिस्प्ले सह येईल. डिवाइस हाई-रिफ्रेश रेट सह येईल कि नाही हे स्पष्ट झाले नाही.

हे देखील वाचा : OnePlus 9 सीरीज वर चालू आहे काम, समोर आली महत्वाची माहिती

OnePlus Nord SE ची लॉन्च डेट

वनप्लस नॉर्ड एसई च्या लॉन्चची तारीख अजून समजली नाही. पण रिपोर्टचा दावा आहे कि कंपनी वनप्लस 9 नंतर लवकरच डिवाइसची घोषणा करू शकते जो मार्च मध्ये अधिकृतपणे वर सादर होऊ शकतो. नॉर्ड एसईच्या किंमतीबाबत पण कोणतीही माहिती समोर आली नाही.

वनप्लस नॉर्ड व्हिडीओ

The post 4,500mAh बॅटरी आणि या शानदार फीचर्स सह लवकरच एंट्री करेल स्वस्त OnePlus Nord SE first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-se-specifications-and-launch-timeline/feed/ 0
वनप्लसचा नवीन फोन अमेझॉन इंडिया वर झाला टीज, OnePlus Nord N10 नावाने लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-5g-listing-on-amazon-india-launch-soon-specs-leak/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-5g-listing-on-amazon-india-launch-soon-specs-leak/#respond Fri, 09 Oct 2020 13:56:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8455 OnePlus Nord सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन कंपनी द्वारे अमेझॉन इंडियाने टीज केला आहे.

The post वनप्लसचा नवीन फोन अमेझॉन इंडिया वर झाला टीज, OnePlus Nord N10 नावाने लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ब्रँडने टेक बाजाराच्या फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये स्वतःला हिट सिद्ध केले आहे आणि आता मिडबजेट व कमी किंमत असलेल्या स्मार्टफोन मार्केट मध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने OnePlus Nord लॉन्च केला आहे जो ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. तसेच आता माहिती येत आहे कि कंपनी वनप्लस नॉर्ड सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस जोडण्याची योजना बनावट आहे ज्याची किंमत अजून कमी असू शकते. मोठी बातमी अशी आहे कि वनप्लसचा हा आगामी स्मार्टफोन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण लिस्ट झाला आहे.

OnePlus Nord सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन कंपनी द्वारे अमेझॉन इंडियाने टीज केला आहे. इथे फोनचा प्रोडक्ट पेज तर बनला नाही पण वनप्लस नॉर्डच्या पेज वरच हॅशटॅग ‘कमिंग सून’ लिहून नवीन लॉन्चची माहिती देण्यात आली आहे. कंपनीने या नवीन फोनचे नाव सांगितले नाही पण रिपोर्ट्सनुसार हा नवीन वनप्लस फोन OnePlus Nord N10 नावाने लॉन्च केला जाईल. तसेच असे पण समजले आहे कि नॉर्ड एन10 ची विक्री अमेझॉन इंडिया वरच होईल.

OnePlus Nord N10

लीक्स की मानें तो वनप्लस नॉर्ड एन10 एक 5G फोन असेल आणि याची किंमत 30,000 रुपयांच्या बजेट मध्ये असू शकते. लीक मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख केला गेला होता त्यानुसार हा फोन 6.49 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा डिस्प्ले नॉच सह येईल कि पंच-होल हे अजून स्पष्ट झाले नाही. अशा आहे कि वनप्लस फोन मध्ये एमोलेड पॅनलचा वापर करेल.

वनप्लस नॉर्ड एन10 5जी बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस सह क्वॉलकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 6 जीबी रॅम मेमरी मिळू शकते त्याचबरोबर 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. OnePlus Nord N10 एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये पण लॉन्च केला जाऊ शकतो.

लीकनुसार हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस OnePlus Nord N10 च्या रियर पॅनल वर मिळू शकते. OnePlus Nord N10 च्या लॉन्च डेट आणि ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post वनप्लसचा नवीन फोन अमेझॉन इंडिया वर झाला टीज, OnePlus Nord N10 नावाने लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-5g-listing-on-amazon-india-launch-soon-specs-leak/feed/ 0
कमी किंमत असलेले असलेले OnePlus Nord N10 5G आणि Nord N100 या महिन्यात होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-n100-may-launch-by-the-end-of-the-october/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-n100-may-launch-by-the-end-of-the-october/#respond Tue, 06 Oct 2020 13:48:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8414 OnePlus Nord N10 5G ची किंमत लॉन्च झालेल्या OnePlus Nord पेक्षा पण कमी असेल.

The post कमी किंमत असलेले असलेले OnePlus Nord N10 5G आणि Nord N100 या महिन्यात होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी वनप्लस 14 ऑक्टोबरला OnePlus 8T लॉन्च करणार आहे. हा फोन 65W फास्ट चार्जिंग आणि 120hz रिफ्रेश रेट डिस्प्ले सारख्या फीचर्स सह येईल. इतकेच नव्हे तर हा वनप्लसचा सर्वात फास्ट फोन असेल आणि त्यात स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर मिळू शकतो. या फ्लॅगशिप फोन व्यतिरिक्त कंपनी मिड-सेगमेंटच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपले अजून दोन नवीन फोन OnePlus Nord N10 आणि Nord N100 स्मार्टफोन पण या महिन्यात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. याची माहिती टिप्सटर मुकुल शर्माने ट्विट करून दिली आहे.

Nord सीरीज मध्ये येणाऱ्या या स्मार्टफोन्स बद्दल बोलले जात आहे कि हे अफोर्डेबल कॅटेगरी मधेच सादर केले जातील. अलीकडेच OnePlus Nord 100 आणि OnePlus Nord 105g नावाचे फोन्स एका वेबसाइट वर काही काळासाठी लिस्ट केले गेले होते, त्यावरून इशारा मिळाला होता होता कि हे दोन फोन पण भविष्यात कंपनी लॉन्च करू शकते. तसेच कंपनी अनेक दिवसांपासून आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेज OnePlus Nord वर टीजर टाकत आहे.

टिप्सटरने फोन्सच्या लॉन्च डेटची माहिती दिली नाही. पण बोलले जात आहे कि हे फोन्स सर्वात आधी अमेरिकेत सादर केले जातील. आधीच्या रिपोर्टनुसार OnePlus Nord N10 5G ची किंमत लॉन्च झालेल्या OnePlus Nord पेक्षा पण कमी असेल. रिपोर्टनुसार फोनची किंमत $400 (जवळपास 29,500 रुपये) च्या आसपास असेल.

View this post on Instagram

#ComingSoon

A post shared by OnePlus Nord (@oneplus.nord) on

वनप्लस नॉर्ड एन10 5जी चे स्पेसिफिकेशन्स

काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट नुसार वनप्लस नॉर्ड एन10 5जी मध्ये 6.49 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आणि 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला जाईल. तसेच हा फोन स्नॅपड्रॅगॉन 690 प्रोसेसर सह 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज सह येऊ शकतो.

इतकेच नव्हे तर वनप्लस नॉर्ड एन10 5जी मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल आणि 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा असेल. तसेच दोन अतिरिक्त 2 मेगापिक्सलचे कॅमेरे असू शकतात.

The post कमी किंमत असलेले असलेले OnePlus Nord N10 5G आणि Nord N100 या महिन्यात होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-n100-may-launch-by-the-end-of-the-october/feed/ 0
येत आहे स्वस्त OnePlus Nord N10 5G, लॉन्चच्या आधी फीचर्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-5g-launch-soon-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-5g-launch-soon-know-price-and-specifications/#respond Thu, 17 Sep 2020 10:27:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8204 रिपोर्ट नुसार OnePlus Nord N10 5G ची किंमत OnePlus Nord पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

The post येत आहे स्वस्त OnePlus Nord N10 5G, लॉन्चच्या आधी फीचर्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी वनप्लस आपल्या नवीन डिवाइस OnePlus 8T वर काम करत आहे. बोलले जात आहे कि फोन सप्टेंबरच्या शेवट्पर्यंत किंवा अक्टूबर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि कंपनी एक नवीन मिड-रेंज अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord N10 5G सादर करण्याची योजना बनवत आहे. Nord सीरीज मध्ये येणारा हा नवीन फोन सर्वात आधी U.S मध्ये सादर केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये फोनच्या किंमतीची आणि स्पेसिफिकेशन्सची पण माहिती समोर आली आहे.

OnePlus Nord N10 5G चे स्पेसिफिकेशन्स

Android Central च्या रिपोर्ट नुसार OnePlus Nord N10 5G मध्ये 6.49-इंचाचा FHD+ डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच या मिड-रेंज वनप्लस फोन मध्ये Snapdragon 690 SoC असेल जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 600 सीरीजचा पहिला 5G कनेक्टिविटी सह येणारा चिपसेट असेल. तसेच फोन मध्ये 6GB रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. OnePlus Nord N10 5G बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये मागे क्वाड-कॅमेरा सिस्टम असेल, ज्यात 64MP प्राइमरी कॅमेरा, 8MP वाइड-अँगल लेंस आणि दोन 2MP सेंसर असतील.

OnePlus Nord N10 5G ची किंमत आणि लॉन्च डेट

रिपोर्ट नुसार OnePlus Nord N10 5G ची किंमत OnePlus Nord पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यावरून अंदाज लावला जात आहे कि फोनची किंमत $200 (जवळपास 15,000 रुपये) च्या आसपास असेल. OnePlus Nord N10 5G च्या लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण बोलले जात आहे कि फोन OnePlus 8T च्या लॉन्च नंतर सादर केला जाईल.

OnePlus 8T

अलीकडेच समोर आलेल्या PriceBaba च्या रिपोर्ट मध्ये OnePlus 8T च्या कथित रेंडर्स व स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली होती. रिपोर्टनुसार, फोन मध्ये 6.55 इंचाच्या डिस्प्ले सह फुल-एचडी+ रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असेल. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर सह येईल, सोबत दोन कॉन्फिग्रेशन देण्यात येतील एक 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि दुसरा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज.

असे पण सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर दिला जाईल. सोबत एक 2 मेगापिक्सलचा पोट्रेट सेंसर पण या कॅमेरा सेटअप मध्ये मिळेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी वनप्लस 8टी फोन मध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो होल-पंच कटआउट सह स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे असेल. तसेच बोलले जात आहे कि फोन मध्ये 4,500 एमएएच च्या बॅटरी सह 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS 11 सह येऊ शकतो.

सोर्स

The post येत आहे स्वस्त OnePlus Nord N10 5G, लॉन्चच्या आधी फीचर्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-n10-5g-launch-soon-know-price-and-specifications/feed/ 0
जाणून घ्या Samsung Galaxy M51 आणि OnePlus Nord मध्ये कोण दमदार? https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-vs-oneplus-nord-compared-on-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-vs-oneplus-nord-compared-on-price-and-specifications/#respond Wed, 16 Sep 2020 14:35:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8187 आम्ही तुमच्या सुविधेसाठी OnePlus Nord आणि Samsung Galaxy M51 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर तुलना केली आहे.

The post जाणून घ्या Samsung Galaxy M51 आणि OnePlus Nord मध्ये कोण दमदार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M51 भारतात गेल्या गुरुवारी लॉन्च केला गेला होता. दक्षिण कोरियन कंपनी Samsung चा हा स्मार्टफोन 7,000 एमएएच बॅटरी सह येतो जी याची सर्वात मोठी खासियत आहे. बॅटरीव्यतिरिक्त पण फोन मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यांच्या जीवावर गॅलेक्सी एम51 आपल्या प्राइस सेगमेंट मध्ये खूप मजबूत दावेदार बनतो. Samsung Galaxy M51 ला जुलै मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या OnePlus Nord कडून चांगलीच टक्कर मिळणार आहे. आम्ही तुमच्या सुविधेसाठी OnePlus Nord आणि Samsung Galaxy M51 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर तुलना केली आहे. चला जाणून घेऊया कोणता फोन आहे वरचढ.

शानदार डिजाइन

सॅमसंग गॅलेक्सी एम51 इन्फिनिटी ‘ओ’ डिस्प्ले डिजाइन सह येतो जो 3डी प्लॅस्टिक बॅकला सपोर्ट करतो. डिवाइसचा फ्रंट पॅनल तिन्ही बाजू बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट दिसतो. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध पंच-होल आहे. तसेच बॅक पॅनल वर उजवीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकाराचा आहे. उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडट पावर बटन देण्यात आला आहे.

वनप्लस नॉर्ड मध्ये फ्रंटला डुअल होल-पंच डिस्प्ले आहे. डिवाइसच्या मागे गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन मिळते. तसेच फोनच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आली आहे. फोनच्या मागे वर्टिकल शेप क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे आहे. कॅमेरा सेटअप च्या बाजूला डुअल एलईडी फ्लॅश लाइट आणि मागे मधोमध वनप्लसचा लोगो आहे.

आकर्षक डिस्प्ले

Samsung Galaxy M51 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या मोठ्या सुपर एमोलेड प्लस पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. इकडे OnePlus Nord मध्ये 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) फ्लूइड एमोलेड डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. डिस्प्ले वर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आहे. तसेच दोन्ही फोन्स मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आहे. जर दोन्ही फोन्सच्या डिस्प्लेची तुलना केली तर 90Hz रिफ्रेश रेट सह वनप्लस नॉर्डचा डिस्प्ले चांगला आहे.

दमदार कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी एम51 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्डव्यू क्षमतेसह एफ/2.2 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी असलेला Sony IMX616 सेंसर आहे.

वनप्लस नॉर्ड मध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यातले चार मागे आणि दोन फ्रंटला आहेत. डिवाइसच्या मागे डावीकडे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये Sony IMX586 सेंसर सह OIS फीचर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/1.75 आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.25 सह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, अपर्चर f/2.24 सह 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक अपर्चर f/2.24 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला मध्ये डुअल कॅमेरा आहे. यातील पहिला कॅमेरा अपर्चर f/2.45 सह SonyIMX616 32 मेगापिक्सलचा आहे आणि दुसरा कॅमेरा अपर्चर f/2.45 सह 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे.

हार्डवेयर

Samsung Galaxy M51 प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 8नॅनोमीटर फॅब्रीकेशन टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन730जी चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयू ला सपोर्ट करतो. तसेच OnePlus Nord 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन765जी आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन एड्रेनो 620 जीपीयू ला सपोर्ट करतो.

बॅटरी

Samsung Galaxy M51 मध्ये 7,000एमएएच ची दमदार बॅटरी आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. तसेच Galaxy M51 रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी OnePlus Nord मध्ये 30W वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4115एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन्सच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे ज्याच्या माध्यमातून फोन चार्ज केला जाऊ शकतो.

किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy M51 च्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये तसेच 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. फोनची विक्री 18 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर होईल. तर लॉन्च नंतर वनप्लस नॉर्डच्या 8GB+128GB आणि 12GB+256GB असलेल्या वेरीएंटची विक्री सुरु झाली आहे, पण 6GB+64GB असलेल्या वेरिएंटची विक्री 21 सप्टेंबर पासून केली जाईल. भारतात वनप्लस नॉर्ड ची किंमत 24,999 रुपयांपासून सुरु होते. हि किंमत फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. OnePlus Nord चा 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपये आणि 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेल 29,999 रुपये मध्ये विकला जात आहे.

The post जाणून घ्या Samsung Galaxy M51 आणि OnePlus Nord मध्ये कोण दमदार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m51-vs-oneplus-nord-compared-on-price-and-specifications/feed/ 0
Oneplus चा स्वस्त Nord 5G झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-5g-launch-in-india-with-6gb-ram-4115mah-battery-know-price-and-specification-sale-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-5g-launch-in-india-with-6gb-ram-4115mah-battery-know-price-and-specification-sale-amazon-india/#respond Wed, 22 Jul 2020 10:35:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7679 OnePlus Nord भारतात तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

The post Oneplus चा स्वस्त Nord 5G झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने आज अनेक दिवस चर्चेत राहिलेला स्मार्टफोन OnePlus Nord 5G लॉन्च केला आहे. भारतीय बाजारात हा फोन अफॉर्डेबल किंमतीत प्रीमियम फीचर्स सह आला आहे. या बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सोबत कंपनीने TWS इयरबड्स वनप्लस बड्स पण सादर केले आहेत. पहिल्यांदाच वनप्लसने आपल्या इवेंटसाठी ऑग्युमेंटेड रियलिटी (AR) चा वापर केला आहे.

डिजाइन

वनप्लस नॉर्ड ऑल-ग्लास यूनिबॉडी डिजाइन वर सादर केला गेला आहे. तसेच हा डुअल पंच होल डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. पिल-शेप कटआउट फोन स्क्रीनच्या डावीकडे आहे. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो दोन फ्रंट कॅमेऱ्यांसह येतो. पुढे डुअल-पंच होल असल्यामुळे डिवाइसच्या चारही बाजूंना खूप कमी बेजल दिसतात. फोनच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आला आहे. मागे वर्टिकल शेप क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे आहे. कॅमेरा सेटअप पॅनेलच्या थोडा वर आला आहे, ज्या सोबत डुअल एलईडी फ्लॅश लाइट आहे.

दमदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड मध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यातील चार मागे आणि दोन फ्रंटला आहेत. डिवाइसच्या मागे डावीकडे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये Sony IMX586 सेंसर सह OIS फीचर असलेला 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/1.75 आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.25 सह 8 मेगापिक्सल अल्ट्र-वाइड अँगल लेंस, अपर्चर f/2.24 सह 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक अपर्चर f/2.24 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे.

सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला डुअल कॅमेरा आहे. यात पाहील कॅमेरा अपर्चर f/2.45 सह SonyIMX616 32 मेगापिक्सलचा आहे आणि दुसरा कॅमेरा अपर्चर f/2.45 सह 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 5G 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनलेला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44-इंचाच्या Fluid AMOLED डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. तसेच यात प्रोटेक्शनसाठी फोन मध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे.

OnePlus Nord 5G कंपनी द्वारे एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर सादर केला गेला आहे जो आक्सिजन ओएस सह काम करतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 765जी आहे. ग्राफिक्ससाठी फोन एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो.

वनप्लस नॉर्ड कंपनीने तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे, ज्यात 6GB रॅम सह 64GB स्टोरेज, 8GB रॅम सह 128GB स्टोरेज आणि 12Gb रॅम सह 256GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटचा समावेश आहे. हा एक डुअल सिम फोन आहे ज्यात 4जी एलटीई आहे. OnePlus च्या या फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 30t वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4115एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत

OnePlus Nord भारतात तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम/64GB स्टोरेजची किंमत 24,999 रुपये, 8GB रॅम/128GB स्टोरेजची किंमत 27,999 रुपये आणि 12GB रॅम/256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. वनप्लस नॉर्डचा सर्वात छोटा वेरिएंट 6GB रॅम/64GB सप्टेंबर मध्ये विक्रीसाठी येईल. तर 8GB रॅम/128GB आणि 12GB रॅम/256GB स्टोरेज वेरिएंटची विक्री 4 ऑगस्ट पासून अमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या वेबसाइट वर केली जाईल.

The post Oneplus चा स्वस्त Nord 5G झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-5g-launch-in-india-with-6gb-ram-4115mah-battery-know-price-and-specification-sale-amazon-india/feed/ 0