OnePlus TV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 27 Sep 2019 12:00:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus ने लॉन्च केला आपला पहिला स्मार्ट टीव्ही, शाओमी-सॅमसंगच्या डोकेदुखीत वाढ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-tv-launched-in-india-with-55-inch-screen-and-good-design/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-tv-launched-in-india-with-55-inch-screen-and-good-design/#respond Fri, 27 Sep 2019 12:00:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5431 हा टीव्ही ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन इंडिया वर 29 सप्टेंबर पासून सेल केला जाईल.

The post OnePlus ने लॉन्च केला आपला पहिला स्मार्ट टीव्ही, शाओमी-सॅमसंगच्या डोकेदुखीत वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी कंपनी OnePlus ने टीव्ही मार्केट मध्ये पॉल टाकत आज आपला पहिला टीव्ही लॉन्च केला आहे. हा स्मार्ट टीव्ही कंपनीने OnePlus TV च्या नावाने सादर केला आहे. कंपनीने टीव्ही दोन वेरिएंट-OnePlus TV 55 Q1 आणि 55 Q1 Pro च्या नावाने सादर केला आहे. चला या स्मार्ट टीव्हीची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ.

किंमत आणि उपलब्धता

कंपनीने OnePlus Tv 55 Q1 Pro 99,900 रुपये आणि 55 Q1 69,900 रुपयांमध्ये सादर केला आहे. हा टीव्ही ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन इंडिया वर 29 सप्टेंबर पासून सेल केला जाईल.

OnePlus Tv 55 Q1 Pro आणि 55 Q1 चे स्पेसिफिकेशन्स

या टेलिव्हिजन्सचे स्पेसिफिकेशन्स पाहता जवळपास दोन्हींमध्ये सारखेच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. OnePlus Tv 55 Q1 Pro मध्ये 8 स्पीकर स्टीरियो स्लाइडिंग साउंड बार आहे जो टीव्ही ऑन करताच बाहेर येतो. हा 50W चा साउंड आउटपुट देईल. तर 55 Q1 मध्ये 4 स्पीकर स्टीरियो आहेत जे Alluring बार सह येतात. याव्यतिरिक्त या दोन्ही वेरिएंट मध्ये कोणताही फरक नाही.

या दोन्ही वेरिएंट मध्ये 4K 55-इंचाची QLED स्क्रीन देण्यात आली आहे. सोबतच हा टीव्ही Android TV बेस्ड कस्टम ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो जो OnePlus TV मध्ये यूजर्सना गूगल प्ले स्टोरचा पूर्ण ऍक्सेस आणि कंपॅटिबल ऍप्सचा ऍक्सेस देतो. यात 3840 x 2160 pixels रिजोल्यूशन आणि 16:9 आस्पेक्ट रेश्यो असेल. हा टीव्ही स्लिम बेजल आणि तीन HDMI पोर्ट सपोर्ट सह येईल. तसेच यात दोन USB पोर्ट, RJ45, Bluetooth 5.0 आणि dual-band WiFi कनेक्टिविटी ऑप्शन देण्यात आले आहेत.

The post OnePlus ने लॉन्च केला आपला पहिला स्मार्ट टीव्ही, शाओमी-सॅमसंगच्या डोकेदुखीत वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-tv-launched-in-india-with-55-inch-screen-and-good-design/feed/ 0
OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-and-tv-is-launching-in-india-on-september-26th/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-and-tv-is-launching-in-india-on-september-26th/#respond Tue, 17 Sep 2019 10:55:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5328 वनप्लस 7 प्रो प्रमाणे वनप्लस 7टी पण 90 हर्ट्ज डिस्प्ले सह येईल.

The post OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus 7T आणि 7T Pro खूप चर्चेत आहेत. आता कंपनीने मीडिया इनवाइट शेयर करून अशी माहिती दिली आहे कि OnePlus 7T 26 सप्टेंबरला सादर केला जाईल. त्याचदिवशी कंपनी आपली पहिली फ्लॅगशिप स्मार्ट टीव्ही पण जगासमोर लॉन्च करेल. या इवेंट मध्ये OnePlus 7T Pro लॉन्च केला जाईल कि नाही याची कंपनीने माहिती दिली नाही. तर काही दिवसांपूर्वी OnePlus ने अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सांगितले होते कि वनप्लस 7टी सीरीज लावरच समोर येईल.

26 सप्टेंबरला नवी दिल्ली मध्ये इवेंटचे आयोजन इंदिरा गांधी एरिना मध्ये केले जाईल. त्यानंतर दोन आठवडयांनी कंपनी 10 ऑक्टोबरला OnePlus 7T Pro सादर करेल. दिल्ली मध्ये आयोजित इवेंट संध्याकाळी 7 वाजता होईल, ज्यासाठी 20 सप्टेंबर सकाळी 10 वाजल्यापासून तिकीट मिळण्यास सुरवात होईल. या इवेंटची तिकीट 999 रुपये असेल. तिकीट कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन विकत घेता येईल. दोन्ही फोन सोबत OnePlus TV बद्दल काही दिवसांपासून माहिती लीक झाली आहे. तसेच कंपनीने स्वतः असा खुलासा केला आहे कि वनप्लस 7 प्रो प्रमाणे वनप्लस 7टी पण 90 हर्ट्ज डिस्प्ले सह येईल. चला दोन्ही फोन आणि टीव्हीचे लीक स्पेसिफिकेशन्स पाहूया.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधीच समोर आली डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असेलेल्या Vivo V17 Pro ची किंमत, 20 सप्टेंबरला आहे भारतातील लॉन्च

OnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार OnePlus TV 55-इंचाच्या स्क्रीन साइज सह येईल. यात QLED डिस्प्ले दिला जाईल. इतकेच नव्हे तर कंपनीने असे संकेत दिले आहेत कि याच्या एका वेरिएंट मध्ये 4K रेजॉलूशन असेल.

तसेच कंपनीने कन्फर्म केलेले फीचर्स पाहता यात डॉल्बी विजन टेक्नॉलजी दिली जाईल. हा HDR 10 चा अपग्रेडेड वेरियंट आहे. तसेच वनप्लस टीव्ही मध्ये 8 इन-बिल्ट स्पीकर असतील. हे स्पीकर 50 वॉट पावर सह येतील. पावरफुल साउंड क्वॉलिटी साठी डॉल्बी ऐटमॉस सपॉर्ट देण्यात आला आहे.

OnePlus 7T चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 7T चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असेल. त्याचबरोबर यात 6.55-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असेल. असे बोलले जात आहे कि फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 48 मेगापिक्सल सेंसर, 12 मेगापिक्सल टेलीफोटो सह 2x झूम आणि अल्ट्रा-वाइड 16-मेगापिक्सल सेंसर असेल. सेल्फी साठी हँडसेट मध्ये 16-मेगापिक्सलचा सेंसर असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,800mAh बॅटरी Warp चार्ज 30T, एंडरॉयड 10 बेस्ड ऑक्सिजनओएस सह नवीन माइक्रो मोड पण असेल.

हे देखील वाचा: Xiaomi ने भारतात सादर केले 4 नवीन स्मार्ट टीव्ही, Mi TV 4X सह स्टाईलिश Mi Smart Band 4 पण झाला लॉन्च

OnePlus 7T Pro स्पेसिफिकेशन्स

OnePlus 7T Pro बद्दल बोलायचे तर यात 6.65-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz, HDR10+ सपोर्ट आणि बिल्ट-इन फिंगरप्रिंट सेंसर असेल. त्याचबरोबर फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज दिला जाईल. रियर कॅमेरा पाहता यात पण ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48 मेगापिक्सल सेंसर, 8 मेगापिक्सल टेलीफोटो यूनिट सह 3x झूम व 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर असेल. फोन मध्ये 4,085 एमएएच ची बॅटरी असेल.

वनप्लस 7टी प्रो वीडियो

The post OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-and-tv-is-launching-in-india-on-september-26th/feed/ 0
OnePlus चा यूनिक आणि स्टाईलिश Smart Remote आला समोर, येत आहे Smart TV https://www.91mobiles.com/marathi/oneplus-smart-tv-remote-official-unique-design-usb-type-c-port-google-assistant-button-ceo-pete-lau/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-smart-tv-remote-official-unique-design-usb-type-c-port-google-assistant-button-ceo-pete-lau/#respond Fri, 06 Sep 2019 13:17:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5248 भारतात OnePlus Smart TV अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post OnePlus चा यूनिक आणि स्टाईलिश Smart Remote आला समोर, येत आहे Smart TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर नावाने ओळखली जाणारी टेक कंपनी OnePlus भारतातील हाईएंड स्मार्टफोन बाजारात खूप प्रसिद्ध आहे. आता फ्लॅगशिप सेग्मेंटच्या एंडरॉयड स्मार्टफोन घेण्याचा विचार येतो तेव्हा त्यात OnePlus च्या नावाचा उल्लेख असतो. स्मार्टफोन बाजारात नाव कमवल्यानंतर आता OnePlus स्मार्ट टेलीविजन क्षेत्रात पण हात अजमावणार आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे कि OnePlus या महिन्यात भारतात आपला पहिला Smart TV लॉन्च करेल. आज स्मार्ट टीव्हीच्या आधी कंपनीने या टीव्हीच्या रिमोटचा फोटो शेयर केला आहे जो यूनिक आणि स्टाईलिश आहे.

OnePlus CEO Pete Lau ने ऑफिशियल ट्वीटर हँडेल वरून OnePlus TV च्या Remote चा फोटो शेयर केला आहे. हा टीव्ही रिमोट दिसायला इतर टीव्ही रिमोट पेक्षा वेगळा आणि स्टाईलिश दिसत आहे. OnePlus TV Remote चा फोटो समोर आल्यामुळे असे बोलले जात आहे कि जेव्हा टीव्हीचा रिमोट इतका एडवांस आणि स्टाईलिश आहे तर कंपनीचा आगामी Smart TV किती एडवांस आणि स्टाईलिश असेल.

यूनिक डिजाईन

OnePlus Smart TV चा Remote पाहता हा खूप स्लिक आहे. या रिमोटची रुंदी आणि जाडी खूप कमी आहे. OnePlus TV च्या या रिमोट मध्ये फक्त 5 बटण आणि एक नेविगेशन बार देण्यात आला आहे. रिमोटची सर्वात यूनिक बाब अशी कि यात एखाद्या स्मार्टफोन प्रमाणे साईड पॅनल वर वॉल्यूम बटण देण्यात आला आहे. दुसरी आश्चर्यकारक बाब अशी कि या रिमोट मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट पण आहे.

OnePlus TV Remote मधील यूएसबी पोर्ट बघून बोलले जात आहे कि हा रिमोट इनबिल्ट बॅटरी सह येईल. म्हणजे या रिमोट मध्ये वारंवार ‘सेल’ बदलावे लागणार नाहीत तर स्मार्टफोन प्रमाणे हा चार्ज करता येईल. तसेच Smart TV सह येणारा हा रिमोट ब्लूटूथला सपोर्ट करेल. तसेच रिमोट मधील बटण्स प्लेसमेंट पाहता असे बोलले जात आहे कि कदाचित हा रिमोट टीव्ही मध्ये गेम खेळण्यासाठी एखाद्या जॉयस्टीक प्रमाणे वापरता येईल.

असे असतील बटण

OnePlus Smart TV च्या Remote वरील बटणांबद्दल बोलायचे झाले तर यात सर्वात वर नेविगेशन बार देण्यात आला आहे. यात चार ऍरो बटण आहेत आणि मधोमध ‘सलेक्ट/ओके’ बटण देण्यात आला आहे. या बार खाली उजवीकडे एक लांब बटण आहे ज्यावर वरचा भाग ‘बॅक’ की आहे आणि खालच्या भागावर ‘होम’ की आहे. या बटणाच्या डावीकडे ‘गूगल असिस्टेंट’ शार्टकट बटण देण्यात आला आहे. इथे अजून एक बटण पण आहे ज्यावर ‘OnePlus’ चा लोगो आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही OnePlus Smart TV संबंधित एक एक्सक्लूसिव रिपोट केला होता आणि त्यात सांगितले होते कि OnePlus TV को OnePlus स्मार्टफोनशी पण कनेक्ट करता येईल. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे कि हा OnePlus लोगो वाला बटण, टीव्हीला स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची शार्टकट की असेल. रिमोट मध्ये एक ऑप्शन बटण देण्यात आला आहे आणि त्यासोबत एक बटण पण आहे.

OnePlus Smart TV

OnePlus आपली पहिली स्मार्टटीव्ही भारतात येत्या 26 सप्टेंबरला लॉन्च करू शकते. OnePlus Smart TV बद्दल अधिकृत माहिती अजून समोर आली नाही पण लीक्स नुसार या टीव्ही मध्ये 3जीबी रॅम दिला जाईल त्याचबरोबर हा स्मार्टटीव्ही मीडियाटेकच्या एमटी5670 चिपसेट वर चालेल. OnePlus Smart TV मध्ये ओएलईडी डिस्प्ले मिळू शकतो. भारतात OnePlus Smart TV अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल.

वनप्लस 7 प्रो वीडियो

The post OnePlus चा यूनिक आणि स्टाईलिश Smart Remote आला समोर, येत आहे Smart TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-smart-tv-remote-official-unique-design-usb-type-c-port-google-assistant-button-ceo-pete-lau/feed/ 0
OnePlus TV भारतात होईल एक्सक्लूसिवली लॉन्च, इथे होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-confirms-tv-to-be-available-on-amazon-in/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-confirms-tv-to-be-available-on-amazon-in/#respond Thu, 22 Aug 2019 14:10:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5098 कंपनी OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro पण भारतात 26 सप्टेंबरला लॉन्च करेल

The post OnePlus TV भारतात होईल एक्सक्लूसिवली लॉन्च, इथे होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चाइनीज कंपनी वनप्लस आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्स साठी नेहमीच चर्चेत असते. आता कंपनीने स्मार्टफोन व्यतिरिक्त टीव्ही मार्केट मध्ये पाऊल टाकण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच आपली पहिली स्मार्ट टीव्ही रेंज सादर करणार आहे, जिचे नाव OnePlus TV असेल.

आता वनप्लस स्मार्ट टीव्ही सेगमेंट बद्दल कंपनीचे सीईओ पेटे लाऊ यांनी सांगितले आहे कि वनप्लस टीव्ही एक्सक्लूसिवली भारतात लॉन्च केला जाईल जी अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल.

अमेझॉन इंडिया वर सध्या टीव्ही साठी एक वेगळी माइक्रोसाइट बनवण्यात आली आहे, ज्यात ‘Notify Me’ चा ऑप्शन येत आहे. कंपनीने हे आधीच सांगितले आहे कि OnePlus TV सप्टेंबर मध्ये लॉन्च केली जाईल आणि हि इंडियन मार्केट साठी एक्सक्लूसिवली लॉन्च केली जाईल.

तसेच समोर येत असलेल्या माहिती नुसार टीव्ही सोबत कंपनी OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro पण भारतात 26 सप्टेंबरला लॉन्च करेल. बोलले जात आहे कि कंपनी आपला टीव्ही आणि फोन्स एकाच दिवशी सादर करू शकते.

कंपनीच्या सीईओनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि टीव्ही डेवलप करताना कंपनीचे लक्ष याच्या इमेज आणि साउंड क्वालिटी वर होते. पेटे लाऊ म्हणाले कि यूजर्स साठी इमेज क्वॉलिटी सर्वात महत्वाची आहे आणि यासाठी कंपनीने आपल्या टीव्हीची सर्वोत्तम टीव्ही सोबत तुलना केली आहे.

OnePlus स्मार्ट टीव्हीचे काही मॉडेल्स TPV Display वर बनलेले असतील तर कंपनी OLED पॅनल वर पण स्मार्ट टीव्ही लॉन्च करेल. आशा आहे कि OnePlus स्मार्टटीव्ही मध्ये 4K HDR स्क्रीन, एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम आणि AI टेक्नोलॉजी मिळेल.

The post OnePlus TV भारतात होईल एक्सक्लूसिवली लॉन्च, इथे होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-confirms-tv-to-be-available-on-amazon-in/feed/ 0