OPPO A15s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 Feb 2021 12:39:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: लो बजेट OPPO A15s झाला अजून ताकदवान, कंपनीने लॉन्च केला 128GB स्टोरेज वेरिएंट https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-new-storage-128gb-launch-price-rs-12490/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-new-storage-128gb-launch-price-rs-12490/#respond Wed, 03 Feb 2021 12:39:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9868 OPPO ने गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये आपला लो बजेट स्मार्टफोन OPPO A15s लॉन्च केला होता.

The post Exclusive: लो बजेट OPPO A15s झाला अजून ताकदवान, कंपनीने लॉन्च केला 128GB स्टोरेज वेरिएंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये आपला लो बजेट स्मार्टफोन OPPO A15s लॉन्च केला होता. वॉटरड्रॉ़प नॉच डिस्प्ले आणि 4230mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन फक्त एकच वेरिएंट (4GB रॅम व 64GB स्टोरेज) मध्ये आला होता. पण, नवीन वर्षात कंपनीने या फोन जास्त ताकद देत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट सादर केला आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन सोर्सद्वारे हि एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनीने ओपो ए15एस चा ताकदवान वेरिएंट भारतात सादर केला आहे. फोन कंपनीच्या ऑफिशियल साइटवर लिस्ट झाला नाही. पण आशा आहे कि डिवाइस लवकरच ऑनलाइन उपलब्ध होईल.

किंमत

Oppo A15s च्या 4GB रॅम व 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,490 रुपये आहे. तर 4GB रॅम व 128GB वेरिएंट कंपनीने 12,490 रुपयांमध्ये सादर केला आहे. सध्या आमच्याकडे फोनच्या उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा : OPPO F19 आणि F19 Pro च्या भारतातातील एंट्रीचा मार्ग मोकळा!, जाणून घ्या कधी होतील लॉन्च

स्पेसिफिकेशन्स

Oppo A15s चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.52-इंचाचा 720p एलसीडी डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह देण्यात आला आहे. तसेच यात स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 89 टक्के आहे. स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक पी35 प्रोसेसर सह येतो. हँडसेट मध्ये प्रोसेसरला पावर देण्यासाठी 4जीबी की रॅम आणि 64/128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Oppo A15s मध्ये 13MP चा मेन कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसिंग कॅमेरा मागे देण्यात आला आहे. हे तिन्ही सेंसर चौकोनी आकारत देण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअप दिसायला Oppo F17 Pro प्रमाणेच आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Oppo A15s मध्ये 8MP चा कॅमेरा नॉच मध्ये देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह आला 5G फोन OPPO A55, जाणून घ्या याची खासियत

Oppo A15s मध्ये पावर बॅकअपसाठी 4230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट सह येते. हि फास्ट-चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोन अँड्रॉइड 10 सह कलरओएस 7.2 च्या स्किन वर चालतो. ओपो ए15एस च्या मागे फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे.

ओपो ए15एस व्हिडीओ

The post Exclusive: लो बजेट OPPO A15s झाला अजून ताकदवान, कंपनीने लॉन्च केला 128GB स्टोरेज वेरिएंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-new-storage-128gb-launch-price-rs-12490/feed/ 0
4 जीबी रॅम असलेल्या स्वस्त OPPO A15s ने घेतली एंट्री, मिळेल का Xiaomi-Realme आव्हान? https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-launched-in-india-with-4gb-ram-triple-camera-price-rs-11490/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-launched-in-india-with-4gb-ram-triple-camera-price-rs-11490/#respond Wed, 16 Dec 2020 15:17:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9331 Oppo A15s मार्केट मध्ये आल्यामुळे Redmi Note 9 आणि Motorola Moto G9 Power सारख्या फोन्सना आव्हान मिळेल.

The post 4 जीबी रॅम असलेल्या स्वस्त OPPO A15s ने घेतली एंट्री, मिळेल का Xiaomi-Realme आव्हान? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
याच आठवड्यात बातमी समोर आली होती कि स्मार्टफोन बनवणारी कंपनी OPPO आपल्या लो बजेट स्मार्टफोन OPPO A15 चा अपग्रेडेड वर्जन भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो OPPO A15s नावाने येईल. तसेच आता कंपनीने ओपो ए15एस अधिकृतपणे भारतात सादर केला आहे. लॉन्चच्या आधी फोनचा एक प्रोमोशनल पोस्टर इंटरनेट वर लीक झाला होता ज्यावर फोनच्या फोटो सोबतच याच्या काही स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला गेला होता. आता फोनचे फुल स्पेसिफिकेशन्स समोर ठेवण्यात आले आहेत.

लुक व डिजाइन

ओपो ए15एस चा लुक बऱ्याच अंशी ओपो ए15 स्मार्टफोन सारखा दिसत आहे. Oppo A15s फोन बद्दल बोलायचे झाले तर डिवाइसच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे तसेच उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. तसेच फ्रंटला फोनच्या मध्यभागी नॉच देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M02s वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च

स्पेसिफिकेशन्स

Oppo A15s चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.52-इंचाचा 720p एलसीडी डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह देण्यात आला आहे. तसेच यात स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 89 टक्के आहे. स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक पी35 प्रोसेसर सह येतो. हँडसेट मध्ये प्रोसेसरला पावर देण्यासाठी 4जीबी की रॅम आणि 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Oppo A15s मध्ये 13MP चा मेन कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसिंग कॅमेरा मागे देण्यात आला आहे. हे तिन्ही सेंसर चौकोनी आकारत देण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअप दिसायला Oppo F17 Pro प्रमाणेच आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Oppo A15s मध्ये 8MP चा कॅमेरा नॉच मध्ये देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Vi ने भारतात केली Wi-Fi calling ची सुरवात, जाणून घ्या कोणाला मिळेल हे फिचर

Oppo A15s मध्ये पावर बॅकअपसाठी 4230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट सह येते. हि फास्ट-चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते याचा अर्थ असा आहे कि फोन फुल चार्ज होण्यास जवळपास दोन तासांचा वेळ लागले. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोन अँड्रॉइड 10 सह कलरओएस 7.2 च्या स्किन वर चालतो. ओपो ए15एस च्या मागे फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे.

किंमत

Oppo A15s मार्केट मध्ये आल्यामुळे Redmi Note 9 आणि Motorola Moto G9 Power सारख्या फोन्सना आव्हान मिळेल. ओपोने ए15एस सिंगल वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे ज्याची किंमत 11,490 रुपये आहे. हा स्मार्टफोन को डायनामिक ब्लॅक, फॅन्सी व्हाइट आणि रेनबो सिल्वर कलर मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइस 21 डिसेंबर पासून अमेझॉन आणि रिटेल स्टोर वर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

ऑफर

ओपो A15s विकत घेणाऱ्या ग्राहकांना ICICI बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, फेडरल बॅंक आणि जेस्ट मनी वरून 5 टक्के लाभ मिळेल. बजाज फिनसर्व, आयडीएफसी फर्स्ट बॅंक, एचडीबी फाइनेंशियल, होम क्रेडिट, एचडीएफसी कंज्यूमर लोन आणि आईसीआईसीआई बँकेवर झिरो डाउन पेमेंट फायनान्स सुविधा पण दिली जात आहे.

अमेझॉन वरून डिवाइस विकत घेणाऱ्या ग्राहकांना एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर 10 टक्के इन्स्टंट सूट आणि 6 महीने नो-कॉस्ट ईएमआय चा लाभ घेता येईल. हि ऑफर 21 पासून 25 डिसेंबर पर्यंत वैध आहे.

The post 4 जीबी रॅम असलेल्या स्वस्त OPPO A15s ने घेतली एंट्री, मिळेल का Xiaomi-Realme आव्हान? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-launched-in-india-with-4gb-ram-triple-camera-price-rs-11490/feed/ 0
11,490 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4 जीबी रॅम असलेला OPPO A15s स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-with-snapdragon-662-soc-price-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-with-snapdragon-662-soc-price-specs-sale/#respond Tue, 15 Dec 2020 15:07:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9316 OPPO A15s च्या प्रोमोशनल पोस्टर मध्ये या फोनचा एकच वेरिएंट समोर आला आहे. पोस्टर नुसार हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

The post 11,490 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4 जीबी रॅम असलेला OPPO A15s स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO बाबत कालच बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या लो बजेट स्मार्टफोन OPPO A15 चा अपग्रेडेड वर्जन भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो OPPO A15s नावाने येईल. ओपो ए15एस चा एक प्रोमोशनल पोस्टर इंटरनेट वर लीक झाला होता ज्याच्यावर फोनच्या फोटो सोबतच याची काही स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला गेला होता. तसेच आज कंपनीची घोषणा आणि फोन लॉन्चच्या आधीच OPPO A15s च्या किंमतचा पण खुलासा झाला आहे.

OPPO A15s बद्दल टेक वेबसाइट एमएसपीने बातमी दिली आहे कि हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 11,490 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. फोनची विक्री कधी सुरु होईल याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. ओपोने पण आतापर्यंत फोनच्या लॉन्च बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. आशा आहे कि नवीन वर्षाच्या सुरवातीला हा स्मार्टफोन इंडिया मार्केट मध्ये येईल.

ओपो ए15एस च्या लीक झालेल्या या पोस्टर मध्ये फोन बऱ्याच अंशी जुन्या ओपो ए15 स्मार्टफोन सारखा दिसत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे तसेच राईट साईडला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन नजर दिसत आहे. पोस्टर वर लिहिण्यात आले आहे कि OPPO A15s 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : 8 जीबी रॅम सह समोर आला Samsung Galaxy A52, स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च

OPPO A15s च्या प्रोमोशनल पोस्टर मध्ये या फोनचा एकच वेरिएंट समोर आला आहे. पोस्टर नुसार हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच लीकनुसार या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर सेंसर देण्यात आला आहे तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असेल. सेल्फीसाठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

OPPO A15

ओपो ए15 पाहता या फोनचा कॅमेरा सेग्मेंट पण ओपो ए15एस सारखा आहे. OPPO A15 पण 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो आय कंफर्ट फीचर सह येतो. ओपो ए15 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे तसेच फोनची थिकनेस फक्त 7.9एमएम आहे. ओपो ए15 अँड्रॉइड 10 ओएस आधारित कलरओएस 7.2 लॉन्च झाला आहे आणि आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट वर चालतो.

OPPO A15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए15 मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात ओपो ए15 Dynamic Black आणि Mystery Blue कलर मध्ये विकत घेता येईल. आता OPPO A15s ची लॉन्च डेट आणि किंमतीची वाट बघितली जात आहे.

The post 11,490 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4 जीबी रॅम असलेला OPPO A15s स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-with-snapdragon-662-soc-price-specs-sale/feed/ 0
4 जीबी रॅम असलेल्या OPPO A15s चा पोस्टर झाला लीक, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी बजेट मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-promotional-poster-leak-4gb-ram-ai-triple-rear-camera-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-promotional-poster-leak-4gb-ram-ai-triple-rear-camera-launch-soon/#respond Mon, 14 Dec 2020 16:13:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9299 OPPO A15s च्या लॉन्च बद्दल कंपनीने आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण या फोनचा प्रोमोशनल पोस्टर इंटरनेट वर लीक झाला आहे.

The post 4 जीबी रॅम असलेल्या OPPO A15s चा पोस्टर झाला लीक, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी बजेट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वीच लो बजेट स्मार्टफोन OPPO A15 लॉन्च केला होता. भारतात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात सर्वात छोटा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,490 रुपये तसेच 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्स असलेल्या ओपो ए15 नंतर आता बातमी समोर येत आहे कि ओपो हा फोन अजून एका नवीन मॉडेल मध्ये आणण्याची तयारी करत आहे जो OPPO A15s नावाने लॉन्च केला जाईल.

OPPO A15s च्या लॉन्च बद्दल कंपनीने आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण या फोनचा प्रोमोशनल पोस्टर इंटरनेट वर लीक झाला आहे. या पोस्टर मध्ये फोनच्या फोटोचा पण वापर केला गेला आहे ज्यात ओपो ए15एसच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे तसेच फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची पण माहिती समोर आली आहे. मोठी गोष्ट आहे कि या पोस्टर वर फोन सह मिळणार ऑफर इत्यादिची पण माहिती मिळाली आहे.

ओपो ए15एस च्या लीक झालेल्या या पोस्टर मध्ये फोन बऱ्याच अंशी जुन्या ओपो ए15 स्मार्टफोन सारखा दिसत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे तसेच राईट साईडला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन नजर दिसत आहे. पोस्टर वर लिहिण्यात आले आहे कि OPPO A15s 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : Vivo X60 5G सीरीज 29 डिसेंबरला होईल लॉन्च, Samsung चिपसेट वर करेल काम

OPPO A15s च्या प्रोमोशनल पोस्टर मध्ये या फोनचा एकच वेरिएंट समोर आला आहे. पोस्टर नुसार हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच लीकनुसार या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर सेंसर देण्यात आला आहे तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असेल. सेल्फीसाठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

OPPO A15

ओपो ए15 पाहता या फोनचा कॅमेरा सेग्मेंट पण ओपो ए15एस सारखा आहे. OPPO A15 पण 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो आय कंफर्ट फीचर सह येतो. ओपो ए15 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे तसेच फोनची थिकनेस फक्त 7.9एमएम आहे. ओपो ए15 अँड्रॉइड 10 ओएस आधारित कलरओएस 7.2 लॉन्च झाला आहे आणि आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट वर चालतो.

OPPO A15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए15 मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात ओपो ए15 Dynamic Black आणि Mystery Blue कलर मध्ये विकत घेता येईल. आता OPPO A15s ची लॉन्च डेट आणि किंमतीची वाट बघितली जात आहे.

ओपो ए15 व्हिडीओ

The post 4 जीबी रॅम असलेल्या OPPO A15s चा पोस्टर झाला लीक, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी बजेट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a15s-promotional-poster-leak-4gb-ram-ai-triple-rear-camera-launch-soon/feed/ 0