OPPO A58 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:27:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO A58 5G ची झाली चिनी बाजारात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oppo-a58-5g-launched-check-oppo-mobile-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a58-5g-launched-check-oppo-mobile-price-specifications/#respond Tue, 08 Nov 2022 11:33:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14718 OPPO A58 5G Launch: ओप्पोनं आज चीनमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन ओप्पो ए58 5जी लाँच केला आहे. ओप्पो ‘ए’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे हा मोबाइल फोन 50MP Camera, 8GB RAM, MediaTek Dimensity 700 चिपसेट, IP58 आणि 33W 5,000mAh battery ला सपोर्टकरते . नवीन ओप्पो ए58 5जी मोबाइल सध्या चीनमध्ये कमी किंमतीत लाँच झाला […]

The post OPPO A58 5G ची झाली चिनी बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO A58 5G Launch: ओप्पोनं आज चीनमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन ओप्पो ए58 5जी लाँच केला आहे. ओप्पो ‘ए’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे हा मोबाइल फोन 50MP Camera, 8GB RAM, MediaTek Dimensity 700 चिपसेट, IP58 आणि 33W 5,000mAh battery ला सपोर्टकरते . नवीन ओप्पो ए58 5जी मोबाइल सध्या चीनमध्ये कमी किंमतीत लाँच झाला आहे जो आगामी काही दिवसांमध्ये भारतासह अन्य बाजारांमध्ये एंट्री घेऊ शकतो. पुढे OPPO A58 5G Price आणि Specifications ची माहिती देण्यात आली आहे.

OPPO A58 5G Specifications

ओप्पो ए58 5जी फोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोन डिस्प्लेमध्ये 269पीपीआय, 600निट्स ब्राइटनेस आणि 16.7एम कलर सारखे फीचर्स मिळतात. या फोनची थिकनेस 7.9एमएम आहे तसेच वजन फक्त 188ग्राम आहे. हे देखील वाचा: Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम

OPPO A58 5G launched check oppo mobile price specifications

OPPO A58 5G फोन अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा कोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा ओप्पो मोबाइल माली-जी57 एमसी2 जीपीयूला सपोर्ट करतो. ओप्पो ए58 5जी 5जी 5जीबी वचुर्अल रॅम सोबतच LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

OPPO A58 5G launched check oppo mobile price specifications

फोटोग्राफीसाठी Oppo A58 5G ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा ओप्पो मोबाइल एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A58 5G launched check oppo mobile price specifications

Oppo A58 5G ड्युअल सिम फोन आहे ज्यात 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह साइड माउंटेड फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा ओप्पो मोबाइल 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करते. ओप्पो ए58 5जी फोन आयपी58 सर्टिफाइड आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. हे देखील वाचा: Elon Musk ची भारतात मोठी कारवाई! 90 टक्क्यांपेक्षा जास्त Twitter कर्मचाऱ्यांना दिला ‘नारळ’

OPPO A58 5G Price

ओप्पो ए58 5जी फोन सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे जो 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 1699 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार 19,000 रुपयांच्या आसपास आहे. हा ओप्पो मोबाइल Tranquil Sea Blue, Star Black आणि Breeze Purple कलरमध्ये लाँच केला गेला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post OPPO A58 5G ची झाली चिनी बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a58-5g-launched-check-oppo-mobile-price-specifications/feed/ 0
OPPO A58 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/oppo-a58-5g-features-specifications-revealed-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a58-5g-features-specifications-revealed-before-launch/#respond Tue, 01 Nov 2022 07:28:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14505 ओप्पो कंपनी‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO A98 नावानं लाँच होईल, अशी बातमी कालच समोर आली होती. ओप्पो ए98 स्मार्टफोनमध्ये 108MP Camera आणि 67W Fast charging देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. तर आता या सीरीजच्या अजून एका ओप्पो मोबाइल OPPO A58 5G ची माहिती देखील समोर आली आहे. 91मोबाइल्सला ओप्पो ए58 […]

The post OPPO A58 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओप्पो कंपनी‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO A98 नावानं लाँच होईल, अशी बातमी कालच समोर आली होती. ओप्पो ए98 स्मार्टफोनमध्ये 108MP Camera आणि 67W Fast charging देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. तर आता या सीरीजच्या अजून एका ओप्पो मोबाइल OPPO A58 5G ची माहिती देखील समोर आली आहे. 91मोबाइल्सला ओप्पो ए58 5जी फोनच्या फोटो, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे, जी तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO A58 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

ओप्पो ए58 5जी फोन 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली असेल तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. OPPO A58 5G स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस असतील ज्यात खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिला जाईल. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप नॉच मिळेल. हे देखील वाचा: Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द!

OPPO A58 5G features specifications revealed before launch

OPPO A58 5G Phone अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालेल. वहीं प्रोसेसिंगसाठी या ओप्पो मोबाइलमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट दिला जाईल. ओप्पो ए58 5जी फोन 8 जीबी पर्यंतच्या रॅम तसेच 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोेरेजला सपोर्ट करेल जो LPDDR4x RAM आणि UFS 2.2 Storage टेक्नॉलॉजीवर चालेल.

फोटोग्राफीसाठी OPPO A58 5G च्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा सॅमसंग सेन्सर आणि 108 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स मिळू शकते, तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या ओप्पो मोबाइलमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 3,880एमएएच बॅटरी दिली जाईल. हे देखील वाचा: स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देण्यासाठी येतेय तैवानची बॅटरी असलेली स्कूटी; जाणून घ्या किंमत आणि रेंज

OPPO A58 5G features specifications revealed before launch

OPPO A58 5G ची संभाव्य किंमत

ओप्पो ए58 5जी फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाईल. बेस व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच सर्वात मोठा OPPO A58 5G 8GB RAM + 256GB storage सह मार्केटमध्ये लाँच होईल. OPPO A58 5G Price अजूनतरी समोर आली नाही परंतु हा स्मार्टफोन Tranquil Sea Blue, Breeze Purple आणि Starry Sky Black कलरमध्ये विकत घेता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post OPPO A58 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a58-5g-features-specifications-revealed-before-launch/feed/ 0