OPPO A9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरी, 8जीबी रॅम आणि क्वॉड कॅमेरा सह Oppo A9 2020 झाला भारतात लॉन्च, किंमत 20,000 पेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-2020-a5-launched-india-quad-rear-camera-8gb-ram-specifications-price-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-2020-a5-launched-india-quad-rear-camera-8gb-ram-specifications-price-sale-offer-details/#respond Wed, 11 Sep 2019 11:12:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5285 हे दोन्ही मॉडेल एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर सादर केले गेले आहेत जे क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतात.

The post 5000एमएएच बॅटरी, 8जीबी रॅम आणि क्वॉड कॅमेरा सह Oppo A9 2020 झाला भारतात लॉन्च, किंमत 20,000 पेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी भारतात आपली ‘ए सीरीज’ वाढवणार आहे. त्यानुसार आज कंपनीने या सीरीजचा विस्तार करत एक साथ दोन नवीन फोन Oppo A9 2020 आणि Oppo A5 2020 लॉन्च केले आहेत. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह आणले आहेत जे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होतील. चला एक नजर टाकूया OPPO च्या या लेटेस्ट स्मार्टफोन्स वर

किंमत व सेल

Oppo A9 2020 चा 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरज वेरिएंट कंपनीने 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 19,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हा स्मार्टफोन येत्या 16 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल तर 19 सप्टेंबर पासून या फोनचा ऑफलाईन सेल सुरु होईल. Oppo A9 2020 मरीन ग्रीन आणि स्पेस पर्पल कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo A5 2020 बद्दल बोलायचे झाले तर फोनचा 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज असलेला बेस वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन डेजलिंग वाईट आणि मिरर ब्लॅक कलर मध्ये येत्या 21 सप्टेंबर पासून अमेझॉन इंडिया आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल.

कॅमेरा सेग्मेंट

Oppo A9 2020 चा कॅमेरा सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 8-मेगापिक्सलच्या सेकेंडरी, 2-मेगापिक्सलच्या मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Oppo A9 2020 मध्ये 16-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A50s आणि Galaxy A30s भारतात झाले लॉन्च, कमी किंमतीत मिळतील दमदार स्पेसिफिकेशन्स

Oppo A5 2020 रियर कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस देण्यात आली आहे. तर सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Oppo A5 2020 मध्ये 8-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo A9 2020 आणि Oppo A5 2020 दोन्ही स्मार्टफोन 720 x 1,600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5-इंचाच्या नॅनो वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात जे कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहेत. हे दोन्ही मॉडेल एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर सादर केले गेले आहेत जे क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतात.

हे देखील वाचा: लॉन्च झाली Apple iPhone 11 सीरीज- किंमत 64,900 पासून सुरु, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही

OPPO A series 2020 च्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हे फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे बेसिक कनेक्टिविटी व ओटीजी सपोर्ट सोबत यात सह 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

The post 5000एमएएच बॅटरी, 8जीबी रॅम आणि क्वॉड कॅमेरा सह Oppo A9 2020 झाला भारतात लॉन्च, किंमत 20,000 पेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-2020-a5-launched-india-quad-rear-camera-8gb-ram-specifications-price-sale-offer-details/feed/ 0
क्वॉड कॅमेरा सेटअप असलेला Oppo A9 होईल 16 सप्टेंबरला लॉन्च, महिन्याच्या शेवटी होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-2020-launching-on-16th-sep-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-2020-launching-on-16th-sep-in-india/#respond Tue, 10 Sep 2019 12:43:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5271 पावर बॅकअप साठी Oppo च्या या स्मार्टफोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी असेल.

The post क्वॉड कॅमेरा सेटअप असलेला Oppo A9 होईल 16 सप्टेंबरला लॉन्च, महिन्याच्या शेवटी होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मेकर Oppo चा नवीन डिवाइस Oppo A9 2020 भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार या स्मार्टफोनच्या रियर पॅनल वर क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच हा डिवाइस रियर फिंगरप्रिंट स्कॅनर सह अनेक ग्रेडिएंट फिनिश मध्ये येऊ शकतो. आता कंपनीने ट्विट करून अशी माहिती दिली आहे कि Oppo A9 भारतात 16 सप्टेंबरला लॉन्च केला जाईल.

कंपनीने स्पष्ट केले आहे कि स्मार्टफोन चार कलर ऑप्शंस- वाइट, ब्लू, पर्पल आणि ब्लॅक सह येईल. तसेच Oppo A9 2020 मध्ये तीन वर्टिकल अलाइंड कॅमेरा सेंसर असतील आणि चौथा छोटा सेंसर फ्लॅशच्या बाजूला असेल. त्याचप्रमाणे डिवाइस मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळू शकते.

Oppo A9 (2020) स्पेसिफिकेशन्स

लीक मध्ये शेयर करण्यात आलेले स्पेसिफिकेशन्स पाहता Oppo A9 (2020) 6.5-इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि Oppo A9 (2020) चे डायमेंशन 163.1 x 75.6 x 9.1एमएम असे असतील आणि हा फोन 195 ग्रामचा असेल. लीकनुसार Oppo आपला हा आगामी स्मार्टफोन मरीन ग्रीन आणि स्पेस पर्पल कलर मध्ये लॉन्च करू शकते.

Oppo A9 (2020) कलर ओएस 6.1 आधारित असेल जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालेल. या लीक मध्ये एंडरॉयड ओएस ची माहिती देण्यात आलेली नाही पण आशा आहे कि Oppo A9 (2020) मध्ये एंडरॉयड 9 पाई मिळाले. तसेच फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Oppo च्या या स्मार्टफोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी असेल.

The post क्वॉड कॅमेरा सेटअप असलेला Oppo A9 होईल 16 सप्टेंबरला लॉन्च, महिन्याच्या शेवटी होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-2020-launching-on-16th-sep-in-india/feed/ 0
Oppo A9 येणार आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला खुलासा, किंमत असेल 15,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-to-launch-in-india-soon-price-15990/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-to-launch-in-india-soon-price-15990/#respond Tue, 16 Jul 2019 14:10:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4805 गूगल सर्च वरून स्पष्ट झाले आहे कि Oppo A9 लवकरच समोर येणार आहे.

The post Oppo A9 येणार आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला खुलासा, किंमत असेल 15,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्याच आठवड्यात टेक कंपनी Oppo संबंधित बातमी पब्लिश करत सांगितले होते कि कंपनी भारतात आपली ‘ए सीरीज’ वाढवण्याची तयारी करत आहे आणि लवकरच या सीरीजचा नवीन फोन Oppo A9 लॉन्च करेल. आमच्या बातमी मध्ये आम्ही या स्मार्टफोनच्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स सोबत याच्या किंमतीची माहिती पण दिली होती. आता आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत स्वतः कंपनीने हा फोन टीज करायला सुरवात केली आहे. लवकरच Oppo A9 बाजारात सेल साठी उपलब्ध होईल.

Oppo A9 बद्दल कंपनीने अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही, पण Google वर ‘Oppo A9’ कीवर्ड सर्च केल्यावर या फोन संबंधित लिंक समोर येत आहे. हि लिंक ओपोच्या अधिकृत इंडियन वेबसाइटची आहे ज्यावर क्लिक केल्यावर ओपो इंडियाच्या वेबसाइट वर पेज रिडायरेक्ट होत आहे. वेबसाइट वर शोधल्यांनंतर Oppo A9 स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइट वर दिसला नाही, पण या गूगल सर्च वरून स्पष्ट झाले आहे कि Oppo A9 लवकरच समोर येणार आहे.

अशी असेल किंमत

Oppo A9 बाजारात 4जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. या फोनची किंमत 15,990 रुपये असेल आणि हा ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. Oppo ने अजूनतरी या स्मार्टफोनच्या लॉन्चची माहिती दिली नाही. पण Oppo A9 कधी सेल साठी उपलब्ध होईल याचे डिटेल पण लवकरच तुम्हाला दिले जातील.

हे देखील वाचा: Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ची किंमत झाली लीक, 7 ऑगस्टला होतील लॉन्च

स्पेसिफिकेशन्स

OPPO A9 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.70 टक्के आहे. OPPO A9 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. चीनी बाजारात हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर झाला आहे जो कलर ओएस 6.0 वर आधारित आहे. प्रोसेसिंग साठी OPPO A9 मध्ये 2.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट देण्यात आला आहे.

OPPO A9 चीन मध्ये 6जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तसेच ग्राफिक्स साठी OPPO A9 मध्ये माली-जी72 एमपी3 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A9 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी OPPO A9 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: लहान मुलगी वापरत होती iPhone 6, अचानक लागली आग

OPPO A9 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सपोर्ट करतो. चांगल्या गेमिंग एक्सपीरियंस साठी कंपनी ने हा फोन गेमबूस्ट 2.0 मोड सह आणला आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजी सह येतो. तसेच या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात Oppo A9 स्मार्टफोन मार्बल ग्रीन आणि फ्लोराइट पर्पल कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post Oppo A9 येणार आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला खुलासा, किंमत असेल 15,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-to-launch-in-india-soon-price-15990/feed/ 0
एक्सक्लूसिव: क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान लॉन्च होईल Oppo A9, बघा काय असेल खास https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-launching-in-india-during-icc-cricket-world-cup-2019/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-launching-in-india-during-icc-cricket-world-cup-2019/#respond Mon, 20 May 2019 12:31:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4341 आमच्या सोर्सनुसार OPPO A9 कंपनी भारतात दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च करेल

The post एक्सक्लूसिव: क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान लॉन्च होईल Oppo A9, बघा काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात OPPO ने आपला मिड-रेंज स्मार्टफोन OPPO A9 होम मार्केट चीन मध्ये लॉन्च केला होता. आता 91mobiles च्या बातमीनुसार OPPO A9 कंपनी ICC Cricket World Cup 2019 मध्ये लॉन्च करेल जो 30 मे ला सुरु होत आहे.

आमच्या सोर्सनुसार OPPO A9 कंपनी भारतात दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च करेल. यात 6जीबी + 64जीबी आणि 6जीबी + 128जीबी स्टोरेज वेरिएंट असतील. चीन मध्ये डिवाइस दोन रॅम वेरिएंट 4जीबी व 6जीबी आहेत. दोन्ही रॅम वेरिएंट सह 128जीबी स्टोरेज आहे. सध्या आमच्याकडे डिवाइसच्या लॉन्च डेटची कोणतीही माहिती नाही.

डिजाइन
OPPO A9 ची डिजाईन भारतात लॉन्च झालेल्या OPPO F11 Pro सारखी आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. फोनचे तीन किनारे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे जो पॅनलच्या मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे तसेच लाईट खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे. OPPO A9 च्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत.

ओपो ए9 स्पेसिफिकेशन्स
OPPO A9 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.70 टक्के आहे. OPPO A9 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. चीनी बाजारात हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर झाला आहे जो कलर ओएस 6.0 वर आधारित आहे. प्रोसेसिंग साठी OPPO A9 मध्ये 2.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट देण्यात आला आहे.

OPPO A9 चीन मध्ये 6जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तसेच ग्राफिक्स साठी OPPO A9 मध्ये माली-जी72 एमपी3 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A9 ​डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी OPPO A9 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A9 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सपोर्ट करतो. चांगल्या गेमिंग एक्सपीरियंस साठी कंपनी ने हा फोन गेमबूस्ट 2.0 मोड सह आणला आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजी सह येतो. तसेच या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post एक्सक्लूसिव: क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान लॉन्च होईल Oppo A9, बघा काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-launching-in-india-during-icc-cricket-world-cup-2019/feed/ 0
OPPO A9x 48एमपी रियर कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसर सह झाला ऑनलाइन लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9x-with-48mp-rear-camera-listed-online/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9x-with-48mp-rear-camera-listed-online/#respond Fri, 17 May 2019 13:11:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4329 डिजाइन बद्दल बोलायचे तर OPPO A9x अगदी Oppo A9 प्रमाणे असेल.

The post OPPO A9x 48एमपी रियर कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसर सह झाला ऑनलाइन लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO गेल्या महिन्यात एप्रिल मध्ये आपला मिड-रेंज A9 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता असे वाटत आहे कि कंपनी या डिवाइसच्या अपग्रेडेड वर्जन वर काम करत आहे. हा डिवाइस A9x नावाने चीन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच आता हा हॅन्डसेट ओपोच्या ऑनलाइन स्टोर वर लिस्ट झाला आहे, फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि प्रमोशनल रेंडर समोर आले आहेत. डिजाइन बद्दल बोलायचे तर OPPO A9x अगदी Oppo A9 प्रमाणे असेल. फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉच सह 6.53-इंचाचा डिस्प्ले असेल.

OPPO A9x चे स्पेसिफिकेशन्स
लिस्टिंगनुसार, जी MySmartPrice वर सर्वात आधी लिस्ट करण्यात आली होती. लिस्टिंग नुसार OPPO A9x मध्ये 6.53-इंचाचा आईपीएस एलसीडी फुल एचडी+ डिस्प्ले 19.5:9 एस्पेक्ट रेश्यो सह असेल. तसेच याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.7 टक्के असेल.

तसेच हॅन्डसेट मीडियाटेक Helio P70 प्रोसेसर सह लिस्ट झाला आहे. फोन मध्ये चांगल्या ग्राफिक्स साठी मालि-G72 एमपी3 जीपीयू असेल. तसेच फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असेल, जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. डिवाइस कलरओएस 6.0 बेस्ड एंडरॉयड 9.0 पाई वर आधारित असेल. तसेच फोन मध्ये चांगला एक्सपीरियंस देण्यासाठी गेमबूस्ट 2.0 मोड असेल.

फोटोग्राफी साठी OPPO A9x मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48एमपी प्राइमरी सेंसर 1.6um पिक्सल साइज आणि f/1.7 अपर्चर सह दिला जाईल. तसेच यात 5-मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ शूटर पोर्टेट शॉट्स व डुअल टोन एलईडी फ्लॅश पण असेल. तसेच फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल.

सिक्योरिटी साठी फोन मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सह 4,020एमएएच ची बॅटरी VOOC 3.0 20W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट असेल. तसेच कनेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये 4जी, वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि माइक्रोयूएसबी पोर्ट असेल.

किंमत
OPPO A9x 6जीबी + 128जीबी वेरिएंटची किंमत RMB 1,999 (जवळपास 20,300 रुपये) आहे. तसेच डिवाइस सेल साठी चीन मध्ये 20 मे ला उपलब्ध होईल. डिवाइसच्या भारतीय उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post OPPO A9x 48एमपी रियर कॅमेरा आणि जबरदस्त प्रोसेसर सह झाला ऑनलाइन लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9x-with-48mp-rear-camera-listed-online/feed/ 0
4,020एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला OPPO A9, शानदार लुक सह आहेत पावरफुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-launched-6gb-ram-p70-4020mah-battery-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-launched-6gb-ram-p70-4020mah-battery-specifications/#respond Thu, 25 Apr 2019 14:40:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4168 OPPO A9 कंपनीने चीनी बाजारात लॉन्च केला गेला आहे

The post 4,020एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला OPPO A9, शानदार लुक सह आहेत पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच ओपो संबंधित एक लीक समोर आला होता ज्यात कंपनी ‘ए सीरीज’ च्या आगामी डिवाईसची OPPO A9 ची रेंडर ईमेज शेयर करण्यात आली होती. या फोटोज सोबत फोनचे काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण केला गेला होता. ओपो ने लीकच्या एका दिवसानंतर आपला नवीन स्मार्टफोन OPPO A9 अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केला आहे. OPPO A9 कंपनीने चीनी बाजारात लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत ​ग्लोबल मंचावरून इतर बाजारांत सेल साठी उपलब्ध होईल.

ओपो ए9 लुक
OPPO A9 ची डिजाईन भारतात लॉन्च झालेल्या OPPO F11 Pro सारखी आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. फोनचे तीन किनारे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे जो पॅनलच्या मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे तसेच लाईट खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे. OPPO A9 च्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत.

ओपो ए9 स्पेसिफिकेशन्स
OPPO A9 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.70 टक्के आहे. OPPO A9 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. चीनी बाजारात हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर झाला आहे जो कलर ओएस 6.0 वर आधारित आहे. प्रोसेसिंग साठी OPPO A9 मध्ये 2.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट देण्यात आला आहे.

OPPO A9 चीन मध्ये 6जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तसेच ग्राफिक्स साठी OPPO A9 मध्ये माली-जी72 एमपी3 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A9 ​डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी OPPO A9 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A9 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सपोर्ट करतो. चांगल्या गेमिंग एक्सपीरियंस साठी कंपनी ने हा फोन गेमबूस्ट 2.0 मोड सह आणला आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजी सह येतो. तसेच या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

चीन मध्ये OPPO A9 झेड वाईट, मीका ग्रीन आणि फ्लोराइट पर्पल कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. या फोनची स्थानिक किंमत 1,799 युआन आहे जे इंडियन करंसीनुसार 18,500 रुपये होतात. चीन मध्ये हा फोन 30 एप्रिल पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4,020एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला OPPO A9, शानदार लुक सह आहेत पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a9-launched-6gb-ram-p70-4020mah-battery-specifications/feed/ 0