Oppo A96 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 05 Sep 2022 09:57:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 13GB रॅम असलेला फोन स्वस्तात विकत घेण्याची संधी गमावू नका; फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/oppo-a96-with-rs-6000-discount-on-amazon-details/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a96-with-rs-6000-discount-on-amazon-details/#respond Mon, 05 Sep 2022 09:57:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12803 गणेशत्सोवच्या निमित्ताने जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी शानदार ऑफर घेऊन आलो आहोत. मोबाइल निर्माता OPPO च्या एका दमदार स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे. कंपनीनं मार्चमध्ये लाँच केलेला लोकप्रिय OPPO A96 स्मार्टफोन 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. OPPO A96 वर बँक ऑफर, नो कॉस्ट ईएमआय, EMI […]

The post 13GB रॅम असलेला फोन स्वस्तात विकत घेण्याची संधी गमावू नका; फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गणेशत्सोवच्या निमित्ताने जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी शानदार ऑफर घेऊन आलो आहोत. मोबाइल निर्माता OPPO च्या एका दमदार स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे. कंपनीनं मार्चमध्ये लाँच केलेला लोकप्रिय OPPO A96 स्मार्टफोन 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

OPPO A96 वर बँक ऑफर, नो कॉस्ट ईएमआय, EMI आणि मोठी एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही बजेटयामध्ये एक नवीन मोबाइल विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा मोबाईल तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम, 128GB स्टोरेज, 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि सुंदर डिजाइन देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया OPPO A96 वर मिळणाऱ्या ऑफर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स. हे देखील वाचा: ओप्पोनं केली कमाल! स्वस्तात लाँच केला 50MP Camera आणि 5000mAh बॅटरी असलेला OPPO A57s

OPPO A96 ची किंमत ऑफर्स

ओप्पो कंपनीचा हा हँडसेट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 23,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. यावर कंपनी सध्या 25 टक्के म्हणजे की 6,000 रुपयांची सूट देत आहे. या ऑफरनंतर तुम्ही OPPO A96 स्मार्टफोन फक्त 17,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकाल. बँक ऑफर अंतगर्त आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर 10 टक्के डिस्काउंट दिला जात आहे.

तर Bank of Baroda क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रँजॅक्शनवर देखील 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच एचएसबीसी बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांची सूट दिली जात आहे. OPPO A96 तुम्ही नो कॉस्ट ईएमआय आणि सामान्य EMI ऑप्शनवर देखील विकत घेऊ शकता. तसेच तुमची तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून या डिवाइसवर 14,400 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.

OPPO A96 चे स्पेसिफिकेशन्स

Oppo A96 स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो Full HD+ रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला पांडा ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. OPPO A96 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2MP चा पोर्टेट लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: स्वस्तात फर्स्ट क्लास फोन! OPPO A57e भारतात लाँच, पाहा याची प्राइस आणि कसे आहेत स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू आहे. यात 8GB पर्यंत रॅम मिळतो, जोडीला 5GB एक्सपांडेबल रॅमचा सपोर्ट देखील मिळतो म्हणजे फोनचा रॅम 13GB पर्यंत वाढवता येतो. OPPO A96 स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित कलर ओएसवर चालतो. डिवाइसमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह देण्यात आली आहे.

The post 13GB रॅम असलेला फोन स्वस्तात विकत घेण्याची संधी गमावू नका; फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a96-with-rs-6000-discount-on-amazon-details/feed/ 0
फक्त 16,999 रुपयांमध्ये मिळतोय 8GB रॅम आणि 128GB मेमरी असलेला OPPO फोन https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-and-128-gb-oppo-phone-available-for-rs-16999-only/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-and-128-gb-oppo-phone-available-for-rs-16999-only/#respond Mon, 22 Aug 2022 03:40:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12348 जर तुम्ही मिड सेग्मेंटमध्ये एक असा फोन शोधत असाल ज्यात 8GB रॅमसह जास्त मेमरी आणि चांगला प्रोसेसर आहे तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही OPPO A96 स्मार्टफोनची निवड करू शकता. हा फोन मोठी स्क्रीन, जास्त मेमरी आणि शानदार प्रोसेसरसह येतो. तसेच आता कंपनीनं या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आता […]

The post फक्त 16,999 रुपयांमध्ये मिळतोय 8GB रॅम आणि 128GB मेमरी असलेला OPPO फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही मिड सेग्मेंटमध्ये एक असा फोन शोधत असाल ज्यात 8GB रॅमसह जास्त मेमरी आणि चांगला प्रोसेसर आहे तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही OPPO A96 स्मार्टफोनची निवड करू शकता. हा फोन मोठी स्क्रीन, जास्त मेमरी आणि शानदार प्रोसेसरसह येतो. तसेच आता कंपनीनं या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आता 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच OPPO A96 स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसरवर चालतो जो मिड सेगमेंटचा एक चांगला प्रोसेसर आहे.

OPPO A96 ची किंमत

OPPO ची किंमत 18,999 रुपये होती परंतु कंपनीनं 19 ऑगस्टपासून या फोनच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा फोन 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ग्राहकांना आणखी खुश करत कंपनीनं बँक ऑफरची देखील घोषणा केली आहे. या शानदार स्मार्टफोन 1,000 रुपयांची बँक ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जी OPPO A96 स्मार्टफोनसाठी एक चांगली डील म्हणता येईल. हे देखील वाचा: या फोन समोर वनप्लस देखील टिकणार नाही; 5100mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Lenovo Legion Y70 लाँच

OPPO A96 चे स्पेसिफिकेशन

OPPO A96 चे स्पेसिफिकेशन पाहता या फोनमध्ये तुम्हाला 6.59 इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनीनं फुल HD+ डिस्प्लेचा वापर केला आहे जो 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह येतो. हा फोन 600 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे, ज्याचा मॅक्सिमम क्लॉक स्पीड 2.4Ghz आहे. जोडीला 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये मेमरी कार्डला सपोर्ट देखील आहे. हे देखील वाचा: Oppo नं केली केली कमाल! 13GB रॅमसह लाँच केला भन्नाट स्मार्टफोन; 4,500mAh बॅटरीसह मिळतेय 33W फास्ट चार्जिंग

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे जो वाइड अँगल सपोर्टसह येतो. तसेच 2MP चा डेप्थ कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 16 एमपी चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5,000mAh ची बॅटरीसह येतो आणि कंपनीनं 33W वूक टेक्नॉलॉजी सपोर्ट असलेला फास्ट चार्जर दिला आहे जो सेल्स पॅकसह उपलब्ध आहे. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो.

The post फक्त 16,999 रुपयांमध्ये मिळतोय 8GB रॅम आणि 128GB मेमरी असलेला OPPO फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-and-128-gb-oppo-phone-available-for-rs-16999-only/feed/ 0