Oppo F11 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo F11 Pro ची किंमत झाली कमी, Vivo आणि Xiaomi च्या अडचणींत वाढ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-price-cut-rs-2000-and-oppo-f11-6gb-price-slashed-rs-1000/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-price-cut-rs-2000-and-oppo-f11-6gb-price-slashed-rs-1000/#respond Mon, 23 Sep 2019 11:23:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5383 Oppo F11 चा 6 GB रॅम मॉडेल 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Oppo F11 Pro ची किंमत झाली कमी, Vivo आणि Xiaomi च्या अडचणींत वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्याच आठवड्यात Oppo ने आपल्या पॉप-अप कॅमेरा असलेल्या F11 च्या 4 GB रॅम मॉडेलच्या किंमतीत कपात केली होती. आज कंपनीने Oppo F11 Pro आणि F11 6GB रॅम मॉडेल मध्ये प्राइस कटची घोषणा केली आहे. कंपनीने F11 Pro ची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे. तर F11 च्या 6 GB वेरियंट साठी 1,000 रुपये कमी करण्यात आले आहेत. किंमत कमी केल्यानंतर दोन्ही फोनच्या किंमती क्रमश: 19,990 रुपये आणि 16,990 रुपये झाल्या आहेत. विशेष म्हणजे हे फोन्स कंपनीने यावर्षी मार्च मध्ये भारतात लॉन्च केला होता. लॉन्चच्या वेळी Oppo F11 Pro ची किंमत 24,990 रुपये होती पण मागील काही महिन्यांत कंपनीने याच्या किंमतीत खूप कपात केली आहे. आता हा फोन जवळपास 5,000 रुपये कमी म्हणजे 19,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल आणि हा ऑनलाइन तसेच ऑफलाइन कुठूनही घेता येईल.

राहिला प्रश्न Oppo F11 चा तर हा छोटा वेरियंट आहे आणि कंपनीने याचा 4 GB मॉडेल 17,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. तसेच 6 GB वेरियंटची किंमत 19,990 रुपये होती. परंतु अलीकडेच कंपनीने या फोन्सच्या किंमतीत कपात केली आहे त्यामुळे 4 GB वाला वेरियंट आता 14,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे तर Oppo F11 चा 6 GB रॅम मॉडेल 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Oppo F11 Pro चे स्पेसिफिकेशन

Oppo F11 Pro चे स्पेसिफिकेशन पाहता यात 6.5-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 19.5:9 आसपोक्ट रेशियो वाल्या फूल व्यू डिस्प्ले सह उपलब्ध आहे. हा पूर्णपणे बेजल लेस आहे. Oppo F11 Pro मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो या फोनची मोठी यूएसपी आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. ओपो एफ11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर झाला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. Oppo F11 Pro 4जी एलटीई आणि डुअल सिम सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्निक ने सुसज्ज 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Oppo F11 के स्पेसिफिकेशन

ओपो एफ11 मध्ये तुम्हाला वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन मिळेल. हा फोन 6जीबी आणि 4जीबी च्या रॅम मॉडेल मध्ये उपलब्ध आहे आणि दोन्ही मध्ये तुम्हाला 128जीबी स्टोरेज मिळेल. फोनच्या बॅक पॅनल मध्ये तुम्हाला डुअल रियर कॅमेरा मिळेल. मेन सेंसर 48-मेगापिक्सलचा आहे आणि कंपनीने 6पी लेंस चा वापर केला आहे. तर दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी साठी 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. या फोन मध्ये तुम्हाला 6.5-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन मिळेल. हेलीयो पी70 चिपसेट आधारित या फोन मध्ये वूक फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असेलेली 4,020एमएएच ची बॅटरी आहे.

The post Oppo F11 Pro ची किंमत झाली कमी, Vivo आणि Xiaomi च्या अडचणींत वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-price-cut-rs-2000-and-oppo-f11-6gb-price-slashed-rs-1000/feed/ 0
6जीबी रॅम सह लॉन्च झाला 48-एमपी कॅमेरा आणि 4,020एमएएच बॅटरी असलेला Oppo F11 https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-6gb-ram-variant-launch-in-india-at-rs-19900-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-6gb-ram-variant-launch-in-india-at-rs-19900-price/#respond Mon, 01 Jul 2019 10:55:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4705 विशेष म्हणजे Oppo F11 आणि Oppo F11 Pro कंपनीच्या ‘एफ सीरीज’ चे शेवटचे स्मार्टफोन असू शकतात.

The post 6जीबी रॅम सह लॉन्च झाला 48-एमपी कॅमेरा आणि 4,020एमएएच बॅटरी असलेला Oppo F11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने मार्च मध्ये भारतात आपली एफ सीरीज वाढवत दोन नवीन फोन लॉन्च केले होते. या सीरीज मध्ये Oppo F11 आणि Oppo F11 Pro यांचा समावेश होता. F11 Pro फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला होता तर F11 मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली होती. कंपनीने Oppo F11 देशात एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला होता ज्यात 4जीबी रॅम आणि 128जीबी की स्टोरेज देण्यात आली होती आता कंपनीने आपला हा फोन अजून ताकदवान करत Oppo F11 चा 6जीबी रॅम वेरिएंट पण बाजारात आणला आहे.

91मोबाईल्सला Oppo F11 संबंधित एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी या स्मार्टफोन मॉडेलचा अजून एक वेरिएंट भारतात लॉन्च करत आहे. Oppo F11 च्या या नवीन वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. Oppo F11 चा हा नवीन 6जीबी रॅम वेरिएंट 19,990 रुपयांमध्ये विकला जाईल जो ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे Oppo F11 च्या 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत 17,990 रुपये आहे.

Oppo F11 कॅमेरा

ओपो एफ सीरीजची सर्वात मोठी यूएसपी हिचा कॅमेरा सेग्मेंट आहे. Oppo F11 आणि F11 Pro दोन्ही फोन मॉडेल डुअल रियर कॅमेऱ्याला सपार्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. Oppo F11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Oppo F11 स्पेसिफिकेशन्स

Oppo F11 कंपनी ने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.5-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन ओपो ने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली जी72 एमपी3 जीपीयू देण्यात आला आहे.

Oppo F11 इंडिया मध्ये 4जीबी रॅम वर सादर केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येतो. Oppo F11 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 4,020एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

विशेष म्हणजे Oppo F11 आणि Oppo F11 Pro कंपनीच्या ‘एफ सीरीज’ चे शेवटचे स्मार्टफोन असू शकतात. आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार कदाचित ओपो आता या सीरीज मध्ये इतर कोणताही स्मार्टफोन लॉन्च करणार नाही. ओपो ने स्मार्टफोन बिजनेस मध्ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत आणि त्यामुळे कंपनी आता आपल्या प्रोडक्ट प्रोर्टफोलियो मध्ये बदल करणार आहे. या अंतर्गत आत एफ सीरीज बंद केली जाऊ शकते. या सीरीजची जागा आता कंपनीची नवीन रेनो सीरीज घेऊ शकते.

The post 6जीबी रॅम सह लॉन्च झाला 48-एमपी कॅमेरा आणि 4,020एमएएच बॅटरी असलेला Oppo F11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-6gb-ram-variant-launch-in-india-at-rs-19900-price/feed/ 0
Vivo नंतर Oppo ने पण केली F11 Pro च्या किंमतीत मोठी कपात, बघा नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-price-slashed-rs-2000-new-price-is-rs-22990/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-price-slashed-rs-2000-new-price-is-rs-22990/#respond Tue, 14 May 2019 10:04:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4309 नवीन किंमत आज पासून लागू झाली आहे.

The post Vivo नंतर Oppo ने पण केली F11 Pro च्या किंमतीत मोठी कपात, बघा नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दिवाळीची वेळ यूजर्स साठी मोबाईल खरेदीसाठी बेस्ट वेळ असते. पंरतु ज्याप्रकारे सध्या भारतीय मोबाईल बाजारात प्राइस ड्रॉप झाले आहेत ते पाहून असे म्हणता येईल कि कदाचित यापेक्षा चांगल्या ऑफर नंतर मिळणार नाहीत. शाओमी पासून सॅमसंग आणि वीवो पासून गूगल ने पण काही दिवसांपूर्वी ऑफरच्या घोषणा केल्या होत्या. तसेच आता ओपो ने आपल्या नवीन फ्लॅगशिप फोन एफ11 च्या प्राइस मध्ये मोठी कपात केल्याची माहिती आली आहे. Oppo F11 Pro च्या दोन्ही मॉडेल मध्ये 2,000 रुपयांची कपात केली गेली आहे. हैराणीची बाब म्हणजे आजच बातमी आली होती कि कंपनी ने एफ11 प्रो चा एक 128जीबी मॉडेल लॉन्च केला आहे आणि सोबत 91मोबाईल्स कडे या फोन्सच्या प्राइस कटची एक्सक्लूसिव माहिती पण आली आहे.

भारतीय मोबाईल बाजारात Oppo F11 Pro प्रो 6जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी सह सादर केला गेला होता ज्याची किंमत 24,990 रुपये होती. पण 2,000 रुपयांच्या कपाती नंतर आता हा फोन 22,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तसेच कंपनी ने याचा एक दुसरा वेरियंट 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी मध्ये सादर केला होता ज्याची किंमत 25,990 रुपये होती पण आता हा फोन 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: 5,999 रुपयांमध्ये 15 मे पासून विकला जाईल 13MP डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असेलला Realme C2, रेडमीला मिळेल टक्कर

कंपनीने आता पर्यंत अधिकृतपणे कोणती माहिती दिली नाही पण ओपो रिटेल सोर्स कडून आम्हाला हि बातमी मिळाली आहे. कंपनीने आपल्या रिटेलर्सना ऑफरची माहिती दिली आहे आणि हा मेसेज आम्हाला पण ऑफलाइन रिटेल सोर्स कडून मिळाला आहे. नवीन किंमत आज पासून लागू झाली आहे.

Oppo F11 Pro चे स्पेसिफिकेशन
Oppo F11 Pro चे स्पेसिफिकेशन पाहता यात 6.5-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 19.5:9 आसपोक्ट रेशियो वाल्या फूल व्यू डिस्प्ले सह उपलब्ध आहे. हा पूर्णपणे बेजल लेस आहे. Oppo F11 Pro मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो या फोनची मोठी यूएसपी आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. ओपो एफ11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: सर्वात वेगळ्या कॅमेरा सेल्फी डिजाइन सह 28 मे ला भारतात लॉन्च होईल Oppo Reno, कंपनीने केला शिक्कामोर्तब

हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर झाला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. Oppo F11 Pro 4जी एलटीई आणि डुअल सिम सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्निक ने सुसज्ज 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Vivo नंतर Oppo ने पण केली F11 Pro च्या किंमतीत मोठी कपात, बघा नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-price-slashed-rs-2000-new-price-is-rs-22990/feed/ 0
18 मे पासून होईल 48-एमपी कॅमेरा आणि 4,020एमएएच बॅटरी असलेल्या Oppo F11 चा सेल, किंमत असेल 19,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-sale-from-18-may-specifications-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-sale-from-18-may-specifications-price-in-india/#respond Thu, 09 May 2019 11:28:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4285 Oppo F11 ची किंमत कंपनी द्वारा 19,990 रुपये ठेवण्यात आली आहे तसेच 18 मे पासून हा फोन मार्बल ग्रीन आणि पर्पल कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 18 मे पासून होईल 48-एमपी कॅमेरा आणि 4,020एमएएच बॅटरी असलेल्या Oppo F11 चा सेल, किंमत असेल 19,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने मार्च मध्ये भारतात आपले स्मार्टफोन्स वाढवत एफ सीरीज मध्ये दोन नवीन फोन लॉन्च केले होते. यात Oppo F11 आणि Oppo F11 Pro चा समावेश होता. F11 Pro फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह पॉप-अप सेल्फी कॅमेरा वर लॉन्च झाला होता तर F11 मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली होती. Oppo F11 Pro मार्च मध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता पण कंपनी ने Oppo F11 बाजारात आणला नव्हता. आता बातमी येत आहे कि Oppo F11 येत्या 18 मे पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.

Oppo F11 सेल संबंधित माहिती द मोबाईल इंडियन ने दिली आहे. या वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि 18 मे पासून Oppo F11 भारतात सेल साठी उपलब्ध होईल. सूत्रांकडून आलेल्या या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Oppo F11 आनलाईन शॉपिंग साइट्स सोबत आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विकला जाईल. Oppo F11 ची किंमत कंपनी द्वारा 19,990 रुपये ठेवण्यात आली आहे तसेच 18 मे पासून हा फोन मार्बल ग्रीन आणि पर्पल कलर मध्ये विकत घेता येईल.

Oppo F11 कॅमेरा
ओपो एफ सीरीजची सर्वात मोठी यूएसपी हिचा कॅमेरा सेग्मेंट आहे. Oppo F11 आणि F11 Pro दोन्ही फोन मॉडेल डुअल रियर कॅमेऱ्याला सपार्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. Oppo F11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Oppo F11 स्पेसिफिकेशन्स
Oppo F11 कंपनी ने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.5-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन ओपो ने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली जी72 एमपी3 जीपीयू देण्यात आला आहे.

Oppo F11 इंडिया मध्ये 4जीबी रॅम वर सादर केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येतो. Oppo F11 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 4,020एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 18 मे पासून होईल 48-एमपी कॅमेरा आणि 4,020एमएएच बॅटरी असलेल्या Oppo F11 चा सेल, किंमत असेल 19,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-sale-from-18-may-specifications-price-in-india/feed/ 0
48-एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाले ओपो एफ11 प्रो आणि एफ11, स्टाईलिश लुक सह मिळतील ताकदवान स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-launched-in-india-48-mp-rear-pop-up-selfie-camera-specifications-price-sale-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-launched-in-india-48-mp-rear-pop-up-selfie-camera-specifications-price-sale-in-marathi/#respond Wed, 06 Mar 2019 12:29:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3792 हे दोन्ही फोन 15 मार्च पासून सेल साठी उपलब्ध होतील.

The post 48-एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाले ओपो एफ11 प्रो आणि एफ11, स्टाईलिश लुक सह मिळतील ताकदवान स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अलीकडेच इंडियन मार्केट मध्ये असे अनेक स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत ज्यात 48-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे. वीवो ने वी15 प्रो तसेच शाओमी ने रेडमी नोट 7 प्रो च्या रूपात हे स्मार्टफोन्स बाजारात आणेल आहेत. हा ट्रेंड अनुसरत टेक कपंनी ओपो ने पण आपला दाव टाकला आहे. ओपो ने भारतात आपली ‘एफ सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन एफ11 प्रो लॉन्च केला आहे. हा फोन पण 48-मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्यासह येतो. एफ11 प्रो ने भारतीय बाजारातून ग्लोबल मंचावर डेब्यू केला आहे. शानदार लुक व स्टाईल सोबत एफ11 प्रो दमदार स्पेसिफिकेशन्स ने सुसज्ज आहे. चला एक नजर इंडियन स्मार्टफोन बाजारातील लेटेस्ट स्मार्टफोन ओपो एफ11 प्रो च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर टाकूया:

ओपो एफ11 प्रो ची डिजाईन
ओपो एफ11 प्रो कंपनीने फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल. या फोन मध्ये कोणतीही नॉच नाही. फोनचे तिन्ही किनारे पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खाल्याच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. ओपो एफ11 प्रो मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल जी या फोनची मोठी यूएसपी आहे. हा पॉप-अप कॅमेरा सेल्फीची कमांड देताच फोन बॉडी मधून वर येतो आणि फोटो क्लिक करतो. ओपो एफ11 प्रो च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो बॅक पॅनल वर मधोमध आहे. रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फिंग​रप्रिंट सेंसर आहे. फोनचा बॅक पॅनल 3डी ग्रेडिएंट ग्लास फिनिश वाला आहे जो याला प्रीमियम लुक देतो.

ओपो एफ11 कॅमेरा
वर सांगितल्याप्रमाणे ओपो एफ11 प्रो चा कॅमेरा सेग्मेंटच या फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. सर्वात आधी फोनच्या रियर कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हा डुअल रियर कॅमेऱ्याला सपार्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. ओपो एफ11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

या वैशिष्ट्यंसह लॉन्च झाला हुआवई वाई6 (2019), हे आहेत याचे दमदार फीचर्स

ओपो एफ11 प्रो चे स्पेसिफिकेशन्स
ओपो एफ11 प्रो कंपनी ने 90.90 प्रतिशत स्क्रीन रेशियो वर सादर केला आहे. ओपो ने एफ11 प्रो च्या डिस्प्लेला पॅनोरॉमिक स्क्रीनचे नाव दिले आहे. हा डिस्प्ले 6.5-इंचाचा फुलएचडी+ सपोर्ट वाला आहे. एफ11 प्रो ओपो ने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो.

ओपो एफ11 प्रो इंडियन मार्केट मध्ये 6जीबी रॅम वर सादर केला गेला आहे. हा वेरिएंट 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. ओपो एफ11 प्रो 4जी एलटीई आणि डुअल सिम सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्निक ने सुसज्ज 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज भारतात झाली लॉन्च, बघा सर्व मॉडेल्सची किंमत आणि कधी होईल सेल

ओपो एफ11 पण झाला लॉन्च
ओपो एफ11 प्रो सोबत कंपनीने ओपो एफ11 पण लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स एफ11 प्रो सारखे आहेत. ओपो एफ11 4जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ओपो एफ11 ची किंमत व उपलब्धता
ओपो एफ11 प्रो बद्दल ओपो साउथ आशियाचे सीएमओ विल यैंग म्हणतात कि, ‘आता कंपनी आपले लक्ष्य फोनच्या रियर कॅमेऱ्यावर केंद्रित करत आहे आणि स्मार्टफोन्स मध्ये लो लाईट फोटोग्राफीची विशेष काळजी घेतली जाईल. इंडियन मार्केट मधून ग्लोबल मंचावर डेब्यू करणारा ओपो एफ11 प्रो कंपनी द्वारा 24,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तर ओपो एफ11 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे दोन्ही फोन 15 मार्च पासून सेल साठी उपलब्ध होतील.

The post 48-एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाले ओपो एफ11 प्रो आणि एफ11, स्टाईलिश लुक सह मिळतील ताकदवान स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-launched-in-india-48-mp-rear-pop-up-selfie-camera-specifications-price-sale-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल 48एमपी कॅमेरा असलेला ओपो एफ11 प्रो https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-to-launch-in-india-on-5-march-with-6gb-ram-4000mah-battery-48mp-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-to-launch-in-india-on-5-march-with-6gb-ram-4000mah-battery-48mp-camera-in-marathi/#respond Tue, 26 Feb 2019 14:33:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3727 ओपो येत्या 5 मार्चला एफ11 प्रो इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

The post 6जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल 48एमपी कॅमेरा असलेला ओपो एफ11 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी ओपो ने घोषणा केली आहे कि ते येत्या 5 मार्चला भारतात आपली एफ स्मार्टफोन सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन सादर करेल तसेच हा एफ11 प्रो नावाने बाजारात येईल. ओपो एफ11 प्रो च्या लॉन्च डेटची घोषणा करण्यासोबत असे पण सांगण्यात आले आहे कि या स्मार्टफोन मध्ये 48 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा मिळेल. तसेच आता ओपो ने एक आफिशियल वीडियो शेयर करत एफ11 प्रो च्या लॉन्चच्या आधी याच्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे.

ओपो इंडिया ने एफ11 प्रो चा एक वीडियो जाहीर केला आहे ज्यात फोनच्या सर्व महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला गेला आहे. ओपो एफ11 प्रो चा हा ​वीडियो आगामी हॉलीवुड मुव्ही कॅप्टन मारवल सोबत बनवण्यात आला आहे. या वीडियो मध्ये एकीकडे कॅप्टन मारवलच्या फिल्म ट्रेलरची फुटेज आहे तर त्याच वीडियो मध्ये एफ11 प्रो च्या स्लाईड्स पण टाकण्यात आल्या आहेत. याच स्लाइड्स वर एफ11 प्रो चे स्पेसिफिकेशन्स लिहण्यात आले आहेत.

ओपो एफ11 प्रो या वीडियो मध्ये पॅनोरेमिक डिस्प्ले वर बनलेला दिसत आहे तसेच हा फोन ट्रिपल ग्रेडिएंट कलर मध्ये सादर केला जाईल. वीडियो मधून समजले आहे कि एफ11 प्रो मध्ये 6जीबी रॅम दिला जाईल. तसेच हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येईल.

एफ11 प्रो च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला जाईल जो 48 मेगापिक्सलचा असेल. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये पॉपअप कॅमेरा मिळेल. लीक नुसार एफ11 प्रो चा सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सलचा असेल. वीडिये वरून समजले आहे कि ओपो एफ11 प्रो सुपर नाईट मोडला पण सपोर्ट करेल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर ​फिंगरप्रिंट सेंसर पण दिसेल.

ओपो इंडिया च्या वीडियो वरून पण समजले आहे कि एफ11 प्रो मध्ये पावर बॅकअप साठी ओपो एफ11 प्रो मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल जी वीओओसी 3.0 टेक्नॉलॉजी सह येईल. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने एफ11 प्रो फास्ट चार्ज करता येईल. ओपो येत्या 5 मार्चला एफ11 प्रो इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

The post 6जीबी रॅम आणि 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल 48एमपी कॅमेरा असलेला ओपो एफ11 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-to-launch-in-india-on-5-march-with-6gb-ram-4000mah-battery-48mp-camera-in-marathi/feed/ 0
5 मार्चला लॉन्च होईल 48-एमपी कॅमेरा असलेला ओपो एफ11 प्रो https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-to-launch-on-5-march-48mp-camera-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-to-launch-on-5-march-48mp-camera-specifications-in-marathi/#respond Thu, 21 Feb 2019 11:37:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3685 एफ11 प्रो 48-मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल.

The post 5 मार्चला लॉन्च होईल 48-एमपी कॅमेरा असलेला ओपो एफ11 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो बद्दल आजच आम्ही बातमी दिली होती कि कंपनी ने आपल्या एफ सीरीजच्या सर्वात नवीन आणि हिट स्मार्टफोन एफ9 प्रो ची किंमत कमी केली आहे. या प्राइज कटचा ओपो एफ11 प्रो च्या लॉन्च शी संबंध जोडला जात होता. आता ओपो इंडिया ने एफ11 प्रो ची लॉन्च डेट सांगत घोषणा केली आहे कि कंपनीच्या एफ सीरीजा चा हा आगामी स्मार्टफोन येत्या 5 मार्चला भारतीय टेक बाजारात येईल.

ओपो इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत एफ11 प्रो ची लॉन्च डेट सांगितली आहे. ओपो ने सांगितले आहे कि कंपनी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच 5 तारखेला मुंबईत एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मधून ओपो एफ11 प्रो भारतीय बाजारात येईल. लॉन्च तारखेव्यतिरिक्त ओपो ने आतापर्यंत फक्त इतकेच सांगितले आहे कि एफ11 प्रो 48-मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स
ओपो ने अजूनतरी एफ11 प्रो च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार एफ11 प्रो मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये दोन कॅमेरा सेंसर दिले जातील ज्यात 48-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ओपो एफ11 प्रो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

एक्सक्लूसिव: वीवो वाय91आय असेल वॉटरड्रॉप नॉच असलेला सर्वात स्वस्त फोन, मार्च मध्ये होईल लॉन्च

ओपो एफ11 प्रो बद्दल मिळालेल्या माहितीनुसार ओपो आपला हा स्मार्टफोन 6जीबी रॅम सह लॉन्च करेल. ओपो एफ11 प्रो मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. ओपोचा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस सह मीडियाटेक च्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालेल. 5 मार्चला लॉन्च झाल्यांनतर ओपो एफ11 प्रो कधी सेल साठी उपलब्ध होईल आणि या फोनची किंमत काय असेल यासाठी फोन लॉन्चची वाट बघितली जात आहे.

The post 5 मार्चला लॉन्च होईल 48-एमपी कॅमेरा असलेला ओपो एफ11 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-to-launch-on-5-march-48mp-camera-specifications-in-marathi/feed/ 0
48-एमपी डुअल रियर कॅमेर्‍यासह लॉन्च होईल ओपो एफ11 प्रो, कंपनी ने दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-to-launch-in-india-soon-with-48mp-dual-rear-and-32mp-popup-selfie-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-to-launch-in-india-soon-with-48mp-dual-rear-and-32mp-popup-selfie-camera-in-marathi/#respond Wed, 13 Feb 2019 12:00:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3626 हा स्मार्टफोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येईल.

The post 48-एमपी डुअल रियर कॅमेर्‍यासह लॉन्च होईल ओपो एफ11 प्रो, कंपनी ने दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव बातमी दिली होती की टेक कंपनी ओपो लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन आणणार आहे आणि हा एफ11 प्रो नावासह लॉन्च केला जाईल. बातमी दिल्यानंतर एका आठवड्यातच ओपो इंडिया ने आमच्या रिपोर्ट वर शिक्कामोर्तब केला आहे आणि अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी भारतात एफ11 प्रो आणणार आहे. ओपो ने अजून फोनची लॉन्च डेट सांगितली नाही पण येत्या काही दिवसांत हा फोन बाजारात येईल.

ओपो इंडिया ने प्रेस रिलीज द्वारे खुलासा केला आहे की कंपनी येत्या काही दिवसांत एफ11 प्रो इंडिया मध्ये लॉन्च करणार आहे. फोनच्या नावाच्या माहितीसह कंपनी ने सांगितले की ओपो एफ11 प्रो 48-मेगापिक्सलच्या डुअल रियर कॅमेर्‍यासह लॉन्च केला जाईल. कॅमेऱ्याची माहिती सोबत ओपो ने सांगितले की एफ11 प्रो एआई अल्ट्रा-क्लियर इंजिन टेक्नोलॉजी सह येईल जो सुपर नाइट मोडने चांगले फोटोग्राफ घेऊ शकेल.

ओपो एफ11 प्रो ची डिजाईन

विशेष म्हणजे ओपो एफ11 प्रो फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल. ओपो एफ11 प्रो मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच नसेल. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणताही सेल्फी कॅमेरा किंवा सेंसर नसेल तसेच हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या फोन सेल्फी कमांड देताच रियर कॅमेर्‍याच्या जागेवरून बाहेर येईल.

असे आहेत एक्सक्लूसिव स्पेसिफिकेशन्स

ओपो एफ11 प्रो चा सेल्फी कॅमेरा 32-मेगापिक्सलचा असेल. फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये दोन कॅमेरा सेंसर दिले जातील. रियर कॅमेरा सेटअप पाहता ओपो एफ11 प्रो च्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा दिला जाईल. कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओपो आपला हा स्मार्टफोन 6जीबी रॅम सह सादर करेल. ओपो एफ11 प्रो मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. ओपो चा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस सह मीडियाटेक च्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालेल.

ओपो ने अजूनतरी एफ11 प्रो च्या लॉन्च डेट बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण आशा आहे की हा स्मार्टफोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येईल.

The post 48-एमपी डुअल रियर कॅमेर्‍यासह लॉन्च होईल ओपो एफ11 प्रो, कंपनी ने दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f11-pro-to-launch-in-india-soon-with-48mp-dual-rear-and-32mp-popup-selfie-camera-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-f11-pro-image-48mp-rear-32mp-selfie-camera-6gb-ram-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-f11-pro-image-48mp-rear-32mp-selfie-camera-6gb-ram-specifications-in-marathi/#respond Fri, 08 Feb 2019 12:41:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3583 हा स्मार्टफोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारात लॉन्च होईल.

The post एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि कंपनी एफ स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे आणि लवकरच या सीरीज अंतर्गत एफ11 प्रो स्मार्टफोन लॉन्च करेल. ओपो एफ11 प्रो काही दिवसांपूर्वी थायलँडच्या सर्टिफिकेशन एजेंसी एनबीटीसी वर सर्टिफाइड केला गेला होता. या वेबसाइट वर एफ11 प्रो च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नव्हती पण एवढे मात्र समजले होते कि ओपो लवकरच एफ11 प्रो टेक मंचावर सादर करेल. कंपनी ने अजूनतरी एफ11 प्रो समोर आणला नाही पण ओपोच्या घोषणेच्या आधीच आम्ही एफ11 प्रो ची एक्सक्लूसिव ईमेज आणि स्पेसिफिकेशन्स घेऊन आलो आहोत.

91मोबाईल्सला ओपो एफ11 प्रो ची एक्सक्लूसिव ईमेज मिळाली आहे. या ईमेज सोबत ओपो एफ11 प्रो च्या स्पे​सिफिकेशन्सची माहिती पण मिळाली आहे. सर्वात आधी ओपो एफ11 प्रो च्या डिजाईन बद्दल बोलायचे झाले तर हा फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल. ओपो एफ11 प्रो मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच नसेल. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणताही सेल्फी कॅमेरा किंवा सेंसर नसेल तसेच हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

ओपो एफ11 प्रो च्या बॅक पॅनल वर ​दोन कॅमेरा सेंसर दिले जातील. फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल च्या मध्यात वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल ज्यात दोन कॅमेरा सेंसर्स सोबत फ्लॅश लाईट पण असेल. कॅमेरा सेटअपच्या खाली ​फिंगरप्रिंट सेंसर असेल. ओपो एफ11 प्रो च्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच नसेल त्यामुळे आपण कंपनी हा फोन वीवोच्या आगामी स्मार्टफोन वी15 प्रो प्रमाणे पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च करेल असे म्हणू शकतो.

मोटो जी7 सीरीज झाली लॉन्च, मोटो जी7 सह मोटो जी7 प्ले, मोटो जी7 पावर आणि मोटो जी7 प्लस झाले सादर

एफ11 प्रो मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा रियर कॅमेऱ्याच्या जागेवरूनच फोन बॉडीच्या बाहेर निघू शकतो. या फोनचा सेल्फी कॅमेरा 32-मेगापिक्सलचा असेल. विशेष म्हणजे वीवो पण वी15 प्रो स्मार्टफोन 32-एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च करणार आहे. रियर कॅमेरा सेटअप पाहता ओपो एफ11 प्रो च्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. इथे पण ओपो ने वीवोला टक्कर दिली आहे कारण वीवो वी15 प्रो पण 48-एमपी रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल. वीवो वी15 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

वीवो वी15 प्रो अमेझॉन वर झाला लिस्ट, 20 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा दमदार स्मार्टफोन

ओपो एफ11 प्रो चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता विश्वसनिय सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार ओपो आपला हा स्मार्टफोन 6जीबी रॅम सह लॉन्च करेल. ओपो एफ11 प्रो मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. ओपो चा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस सह मीडियाटेकच्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालेल. ओपो ने अजूनतरी एफ11 प्रो बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण आम्ही सांगतो कि हा स्मार्टफोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारात लॉन्च होईल.

The post एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-f11-pro-image-48mp-rear-32mp-selfie-camera-6gb-ram-specifications-in-marathi/feed/ 0