OPPO Reno 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 05 Jan 2021 13:11:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-india-launch-18th-january-2021-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-india-launch-18th-january-2021-specs-price-sale/#respond Tue, 05 Jan 2021 13:11:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9547 चीन मध्ये यश मिळवल्यानंतर रेनो 5 सीरीज भारतात पण येत आहे जो येत्या 18 जानेवारीला भारतात लॉन्च होईल. कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. या दिवशी OPPO Reno5 Pro 5G लॉन्च होईलच सोबतच OPPO Reno5 चा 4G मॉडेल पण भारतात येऊ शकतो.

The post OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने साल 2020 च्या शेवटच्या महिन्यात टेक मंचावर आपल्या ‘रेनो सीरीज’ ची नवीन जेनरेशन सादर केली होती. या सीरीज अंतगर्त OPPO Reno 5 आणि OPPO Reno 5 Pro स्मार्टफोन लाॅन्च झाले होते जे चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हि एक 5G सीरीज म्हणून समोर आली होती ज्यात दोन्ही स्मार्टफोन 5जी कनेक्टिविटी सह आले आहेत. चीन मध्ये यश मिळवल्यानंतर रेनो 5 सीरीज भारतात पण येत आहे जो येत्या 18 जानेवारीला भारतात लॉन्च होईल.

ओपो इंडियाने सांगितले आहे कि कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि ईवेंटच्या मंचावरून ‘रेनो 5 सीरीज’ भारतीय बाजारात येईल. हा ईवेंट 18 जानेवारी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव बघता येईल. या दिवशी OPPO Reno5 Pro 5G लॉन्च होईलच सोबतच OPPO Reno5 चा 4G मॉडेल पण भारतात येऊ शकतो.

OPPO Reno5 Pro 5G

ओपो रेनो 5 प्रो पाहता कंपनीने हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 23डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हि पण 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

हे देखील वाचा : Motorola लवकरच सादर करेल स्वस्त 5G फोन Moto Ibiza, यात असेल 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम

फोटोग्राफी

ओपो रेनो5 प्रो 5जी आणि ओपो रेनो 5 दोन्ही स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हे दोन्ही डिवायस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

OPPO Reno5 5G

ओपो रेनो 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला आहे. हा एक ओएलईडी डिस्प्ले आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च झाला आहे जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

The post OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno5-pro-5g-india-launch-18th-january-2021-specs-price-sale/feed/ 0
लॉन्चच्या आधी दिखी Oppo Reno 5 Lite 5G ची झलक, असतील दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-lite-5g-listed-on-3c-website-with-30w-fast-charging-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-lite-5g-listed-on-3c-website-with-30w-fast-charging-launch-soon/#respond Tue, 29 Dec 2020 14:10:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9478 Oppo Reno 5 Lite 5G च्या झलक सोबतच स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

The post लॉन्चच्या आधी दिखी Oppo Reno 5 Lite 5G ची झलक, असतील दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपोने काही दिवसांपूर्वी आपल्या फ्लॅगशिप Oppo Reno 5 सीरीज मध्ये Reno 5 Pro+ 5G चीन मध्ये सादर केला होता. या सीरीज मध्ये Reno 5 आणि Reno 5 Pro स्मार्टफोन आधीच आहेत जे आतापर्यंत भारतात अधिकृतपणे लॉन्च झाला नाही. आता या स्मार्टफोन सीरीजचा लाइट वर्जन Oppo Reno 5 Lite 5G च्या झलक सोबतच स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. फोन 3C (China Compulsory Certification) वेबसाइट वर PELM00 मॉडेल नंबर सह दिसला आहे.

या लिस्टिंग मध्ये फोनच्या महत्वाच्या फीचर्स सोबतच माहिती मिळाली आहे कि डिवाइस फास्ट चार्जिंग सारख्या फीचर सह येईल. सर्टिफिकेशन साइट मध्ये उल्लेख केला गेला आहे कि हा डिवाइस ओपो चार्जर सह मॉडेल नंबर VC56HACH सह येईल, जो 30W VOOC 4.0 चार्जर सह येऊ शकतो. सूत्रांचा हवाला देत MyFixGuide च्या एका रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि मॉडेल नंबर ओपो रेनो 5 लाइट 5जी स्मार्टफोन आहे जो रेनो 5 सीरीजचा भाग असेल.

हे देखील वाचा : 2021 मध्ये हे Samsung फोन करतील धमाल, बघा संपूर्ण यादी

तसेच GSMArena च्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि ओपो वेगवेगळ्या किंमतीत सर्व रेनो 5 मॉडेल असतील. ओपो आधीच रेनो 5 5जी, रेनो 5 प्रो 5जी आणि रेनो 5 प्रो + 65W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह चीन मध्ये लॉन्च केले आहेत. ‘लाइट ’वेरिएंट मध्ये 30W चार्जला सपोर्ट सह येऊ शकतो. याबाबत कोणतीही ऑफिशियल घोषणा केली नाही.

Reno 5 Pro 5G अलीकडेच भारतीय मानक ब्यूरो (बीआईएस) वर पण दिसला होता. याआधी ओपो इंडियाचे आरएंडडी हेड तसलीम आरिफ यांनी पण ट्वीट करून युजर्सना विचारले आहे कि तुम्हाला एक असा फोन हवा आहे का जो व्हिडीओ रेकॉर्ड करू शकेल. यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी पुढल्या वर्षी रेनो 5 प्रो 5जी भारतात आणण्यासाठी तयार आहे.

हे देखील वाचा : Jio Exclusive Vivo फोनला लोकांनी का नाकारले, जाणून घ्या हा फोन न आवडण्याची 5 कारणे

OPPO Reno 5 Pro 5G

ओपो रेनो 5 प्रो पाहता कंपनीने हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 23डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हि पण 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

The post लॉन्चच्या आधी दिखी Oppo Reno 5 Lite 5G ची झलक, असतील दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-lite-5g-listed-on-3c-website-with-30w-fast-charging-launch-soon/feed/ 0
OPPO Reno5 Pro+ 5G वेबसाइट वर लिस्ट, 24 डिसेंबरला लॉन्च होईल हा पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-plus-5g-smartphone-listed-on-geekbench/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-plus-5g-smartphone-listed-on-geekbench/#respond Tue, 15 Dec 2020 08:00:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9311 OPPO Reno 5 Pro+ चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर सर्टिफाइड करण्यात आला आहे.

The post OPPO Reno5 Pro+ 5G वेबसाइट वर लिस्ट, 24 डिसेंबरला लॉन्च होईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने अलीकडेच आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत लेटेस्ट ‘रेनो 5 सीरीज’ टेक मंचावर सादर केली आहे. या सीरीजची सुरवात ओपोच्या होम मार्केट चीन पासून झाली आहे जिथे OPPO Reno 5 आणि OPPO Reno 5 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. हे दोन्ही डिवायसेज आणण्यासोबतच कंपनीने अशी घोषणा पण केली होती कि सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडला जाईल जो OPPO Reno 5 Pro+ नावाने 24 डिसेंबरला लॉन्च होईल. तसेच आता हा फोन बाजारात येण्याआधी गीकबेंच वर लिस्ट झाला आहे.

OPPO Reno 5 Pro+ चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर सर्टिफाइड करण्यात आला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग कालची म्हणजे 14 डिसेंबरची आहे जिथे फोन OPPO PDRM00 मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे ज्यात अँड्रॉइड ओएस पासून रॅम आणि प्रोसेसर पर्यंतचा समावेश आहे. OPPO Reno 5 Pro+ ला इथे सिंगल-कोर मध्ये 886 आणि मल्टी-कोर मध्ये 3036 स्कोर देण्यात आला आहे.

गीकबेंच वर समोर आले आहे कि ओपो रेनो 5 प्रो प्लस सीरीजच्या इतर फोन्स प्रमाणे लेटेस्ट अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल. इथे फोन मध्ये देण्या आलेल्या प्रोसेसरचे कोडनेम ‘Kona’ लिहिण्यात आले आहे जो क्वॉलकॉमच्या पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट कडे इशारा करतो. लिस्टिंग मध्ये OPPO Reno 5 Pro+ चा 8 जीबी रॅम वेरिएंट समोर आला आहे पण फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल कि नाही याचा खुलासा झाला नाही. ओपोने आधी सांगितले आहे कि हा फोन black आणि gradient blue कलर मध्ये लॉन्च होईल.

हे देखील वाचा : Infinix Hot 10 Play वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च

OPPO Reno5 Pro 5G

ओपो रेनो 5 प्रो पाहता कंपनीने हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 23डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हि पण 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

OPPO Reno5 5G

ओपो रेनो 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला आहे. हा एक ओएलईडी डिस्प्ले आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च झाला आहे जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

The post OPPO Reno5 Pro+ 5G वेबसाइट वर लिस्ट, 24 डिसेंबरला लॉन्च होईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-plus-5g-smartphone-listed-on-geekbench/feed/ 0
OPPO Reno5 Pro 5G येत आहे भारतात, पुढील महिन्यात होईल हा पावरफुल फोनची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-5g-india-launch-specs-price-leak/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-5g-india-launch-specs-price-leak/#respond Mon, 14 Dec 2020 08:25:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9293 OPPO Reno5 Pro 5G च्या इंडिया लॉन्चचा अंदाज कंपनीचे आर अँड डी हेड तसलीम आरिफ यांनी केलेल्या एका पोस्ट नंतर लावला जात आहे,

The post OPPO Reno5 Pro 5G येत आहे भारतात, पुढील महिन्यात होईल हा पावरफुल फोनची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने गेल्या आठवड्यातच टेक मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘रेनो सीरीज’ सादर केला होता. सीरीज अंतगर्त OPPO Reno 5 आणि OPPO Reno 5 Pro स्मार्टफोन लाॅन्च झाले होते जे चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. रेनो 5 सीरीजच्या लॉन्च नंतर आता बातमी येत आहे कि कंपनी हा भारतीय बाजारात पण आणण्याची तयारी करत आहे आणि OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो.

OPPO Reno5 Pro 5G च्या इंडिया लॉन्चचा अंदाज कंपनीचे आर अँड डी हेड तसलीम आरिफ यांनी केलेल्या एका पोस्ट नंतर लावला जात आहे, ज्यात आरिफ यांनी शानदार व्हिडीओ कॅप्चर करणारा एक ग्लोबल ओपो फोन भारतात आणणार असल्याचे म्हटले आहे. इथे स्पष्टपणे कोणत्याही फोनचे नाव तर सांगण्यात आले नाही पण बोलले जात आहे कि इथे ओपो रेनो 5 सीरीजची बद्दल बोलले जात आहे. लीक्स मध्ये चर्चा आहे कि OPPO Reno5 Pro कंपनी लवकरच भारतात लॉन्च करेल आणि हि जानेवारी मधेच भारतीय बाजारात एंट्री करू शकतो.

OPPO Reno5 Pro 5G

ओपो रेनो 5 प्रो पाहता कंपनीने हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 23डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हि पण 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

हे देखील वाचा : फक्त 5,999 रुपयांमध्ये विकला जाईल 5,000एमएएच बॅटरी आणि 6.1 इंचाचा डिस्प्ले असलेला स्वस्त Infinix Smart HD 2021 फोन

OPPO Reno5 5G

ओपो रेनो 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला आहे. हा एक ओएलईडी डिस्प्ले आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च झाला आहे जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

फोटोग्राफी

दोन्ही स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हे दोन्ही डिवायस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

The post OPPO Reno5 Pro 5G येत आहे भारतात, पुढील महिन्यात होईल हा पावरफुल फोनची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-5g-india-launch-specs-price-leak/feed/ 0