Realme 1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 28 ऑगस्टला लॉन्च होईल रियलमी 2, डुअल कॅमेरा सोबत मिळेल नॉच डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/realme-2-launching-on-28-august-in-india-a-notch-above-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-2-launching-on-28-august-in-india-a-notch-above-in-marathi/#respond Tue, 21 Aug 2018 10:27:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1770 फोन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तर कंपनी हा तीन मॉडेल मध्ये सादर करू शकते जसा रियलमी 1 आला होता.

The post 28 ऑगस्टला लॉन्च होईल रियलमी 2, डुअल कॅमेरा सोबत मिळेल नॉच डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी 2 बद्दल कालच आम्ही एक्सक्लूसिव माहिती दिली होती ज्यात फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. आज ओपो च्या सब-ब्रांड रियलमी ने फोन ची लॉन्च डेट सांगितली आहे. रियलमी इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत रियलमी 2 च्या लॉन्च ची माहिती दिली आहे . रियलमी 2 स्मार्टफोन येत्या 28 ऑगस्टला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. रियलमी 2 कंपनीचा देशात लॉन्च केला जाणारा दुसरा स्मार्टफोन असेल जो रियलमी 1 चा नेक्स्ट जेनरेशन फोन आहे

रियलमी इंडिया रियलमी 2 च्या डिजाईनची माहिती आम्ही आधीच दिली आहे. तसेच आज कंपनी 28 ऑगस्टला राजधानी मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी रियलमी 2 स्मार्टफोन देशात आॅफिशियली लॉन्च करेल याचा पण खुलासा केला आहे. रियलमी 2 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील नॉच डिस्प्ले आणि याचा डुअल रियर कॅमेरा आहे जो फोनला रियलमी 1 पेक्षा एडवांस आहे. रियलमी 1 मध्ये एकच बॅक कॅमेरा होता तर रियलमी 2 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

91मोबाइल्‍स ने सूत्रांकडून कन्फर्म ​केले आहे की रियलमी 2 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मधील एक कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सल चा असेल तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा असेल ज्यात डेफ्थ सेंसिंग टेक्नोलॉजी असेल. कॅमेरा सोबत फोनचा पावर सोर्स म्हणजे याच्या बॅटरी ची माहिती आमच्या टीमला मिळाली आहे. रियलमी 2 स्मार्टफोन मध्ये कंपनी 4,230एमएएच ची मोठी बॅटरी देईल जी फोनला जास्त बॅकअप देईल.

तसेच काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रियलमी 2 च्या फोटो वरून समजले आहे की हा फोन पण रियलमी 1 प्रमाणे डायमंड ग्लास डिजाइन मध्ये सादर केला जाईल. फोनची बॉडी ग्लासची आहे तर याची फ्रेम मेटल ची वाटते आहे. रियलमी 1 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नव्हता पण यावेळी कंपनी ने रियलमी2 मध्ये हा दिला आहे. जो मागच्या पॅनल वर ओवल शेप मध्ये आहे.

आम्हाला माहिती मिळाली आहे की कपंनी हा फोन पण मीड बजेट मध्ये येईल तसेच देशात याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि कंपनी हा फोन ऑगस्ट च्या शेवटी किंवा सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात सेल साठी आणू शकते. रियलमी संबधीत माहिती मिळाली आहे की कपंनी साल 2018-19 मध्ये भारतात 3 ते 4 स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी च्या या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. हे फोन 5,000 रुपयांपासून 20,000 रुपयांपर्यंत असतिल. म्हणजे कंपनी लो बजेट वाले स्वस्त फोन पण आणेल आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स वाले मीड बजेट फोन पण लॉन्च करेल.

फोन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तर कंपनी हा तीन मॉडेल मध्ये सादर करू शकते जसा रियलमी 1 आला होता. पण रियलमी 2 कोणत्या किंमतीत लॉन्च होईल आणि फोनचा पहिला सेल कधी होईल यासाठी 28 ऑगस्टला फोन लॉन्च होण्याची वाट बघावी लागेल.

The post 28 ऑगस्टला लॉन्च होईल रियलमी 2, डुअल कॅमेरा सोबत मिळेल नॉच डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-2-launching-on-28-august-in-india-a-notch-above-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : रियलमी 2 मध्ये असेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13-एमपी+2-एमपी चा रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-2-will-support-4230-mah-battery-and-13mp-and-2mp-dual-rear-camera-specifications-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-2-will-support-4230-mah-battery-and-13mp-and-2mp-dual-rear-camera-specifications-feature-in-marathi/#respond Mon, 20 Aug 2018 10:57:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1757 रियलमी 2 बद्दल आज सकाळी कंपनी ने आपल्या ट्वीटर हँडल वरून ट्वीट करून सांगितले की रियलमी 2 लवकरच येणार आहे.

The post एक्सक्लूसिव : रियलमी 2 मध्ये असेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13-एमपी+2-एमपी चा रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो च्या सब-ब्रांड रियलमी ने मे महिन्यात भारतीय टेक बाजारात एंट्री करत रियलमी 1 स्मार्टफोन लॉन्च केला होता. तसेच गेल्या आठवड्यात माहिती मिळाली होती की कंपनी आता या फोन चा सेकंड जेनरेशन रियलमी 2 पण घेऊन येत आहे. रियलमी 2 बद्दल आज सकाळी कंपनी ने आपल्या ट्वीटर हँडल वरून ट्वीट करून सांगितले की रियलमी 2 लवकरच येणार आहे. कंपनी ने आपल्या ट्वीट मध्ये फोनची लॉन्च डेट किंवा फोन च्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला नाही, पण 91मोबाईल्सच्या टीम ने फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळवली आहे.

रियलमी 2 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील नॉच डिस्प्ले आणि याचा डुअल रियर कॅमेरा आहे जो फोनला रियलमी 1 पेक्षा एडवांस आहे. रियलमी 1 मध्ये एकच बॅक कॅमेरा होता तर रियलमी 2 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 91मोबाइल्‍स ने सूत्रांकडून कन्फर्म ​केले आहे की रियलमी 2 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मधील एक कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सल चा असेल तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा असेल ज्यात डेफ्थ सेंसिंग टेक्नोलॉजी असेल.

कॅमेरा सोबत फोनचा पावर सोर्स म्हणजे याच्या बॅटरी ची माहिती आमच्या टीमला मिळाली आहे. रियलमी 2 स्मार्टफोन मध्ये कंपनी 4,230एमएएच ची मोठी बॅटरी देईल जी फोनला जास्त बॅकअप देईल. तसेच काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रियलमी 2 च्या फोटो वरून समजले आहे की हा फोन पण रियलमी 1 प्रमाणे डायमंड ग्लास डिजाइन मध्ये सादर केला जाईल. फोनची बॉडी ग्लासची आहे तर याची फ्रेम मेटल ची वाटते आहे.

रियलमी 1 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नव्हता पण यावेळी कंपनी ने रियलमी2 मध्ये हा दिला आहे. जो मागच्या पॅनल वर ओवल शेप मध्ये आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की कपंनी हा फोन पण मीड बजेट मध्ये येईल तसेच देशात याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि कंपनी हा फोन ऑगस्ट च्या शेवटी किंवा सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात सेल साठी आणू शकते.

रियलमी संबधीत माहिती मिळाली आहे की कपंनी साल 2018-19 मध्ये भारतात 3 ते 4 स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी च्या या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. हे फोन 5,000 रुपयांपासून 20,000 रुपयांपर्यंत असतिल. म्हणजे कंपनी लो बजेट वाले स्वस्त फोन पण आणेल आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स वाले मीड बजेट फोन पण लॉन्च करेल.

फोन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तर कंपनी हा तीन मॉडेल मध्ये सादर करू शकते जसा रियलमी 1 आला होता. रियलमी 2 चे अन्य स्पेसिफिकेशन्स लॉन्च संबंधी माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल.

साभार : केशव खेडा

The post एक्सक्लूसिव : रियलमी 2 मध्ये असेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13-एमपी+2-एमपी चा रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-2-will-support-4230-mah-battery-and-13mp-and-2mp-dual-rear-camera-specifications-feature-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम व 6-इंचाच्या ​बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च झाला रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन https://www.91mobiles.com/marathi/realme-smartphone-realme-1-silver-limited-edition-launched-with-4gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-smartphone-realme-1-silver-limited-edition-launched-with-4gb-ram-in-marathi/#respond Wed, 13 Jun 2018 08:39:02 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=886 रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन येणार्‍या  18 जून पासून पाहिल्या सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4जीबी रॅम व 6-इंचाच्या ​बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च झाला रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने मागच्या महिन्यात आपला सब ब्रांड रियलमी सादर करत या ब्रांड चा पहिला स्मार्टफोन रियलमी 1 लॉन्च केला होता. रियलमी 1 ने बाजारात येताच इंडियन टेक मार्केट च्या दिग्गज कपंनी शाओमी ला चांगलीच टक्कर दिली आहे. रियलमी ने आपला हा शानदार डिवाईस शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया सोबत मिळून लॉच केला होता. बाजारात हिट झाल्यावर आता रियलमी ने या फोन चा अजून एक सिल्वर लिमिटेड एडिशन पण सादर केला आहे.

रियलमी द्वारा रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी सह बाजारात सादर केला आहे. या स्पेशल एडिशन ची किंमत 10,990 रुपये ठेवण्यात आली आहे तसेच हा मॉडल पण अमेजॉन वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन येणार्‍या  18 जून पासून पाहिल्या सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 1 चा 3जीबी रॅम वेरिएंट 8,990 रुपयांच्या किंमतीत सेल साठी उपलब्ध झाला आहे तसेच फोन चा 6जीबी रॅम वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन के फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा रॅम व स्टोरेज व्यतिरिक्त रियलमी 1 च्या इतर वर्जन सारखाच आहे. हा फोन पण ट्रेंड मधील बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. कपंनी ने हा फोन 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन कलरओएस 5.0 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला ज्या सोबत 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरा ला सपोर्ट करतो. रियलमी1 डुअल सिम फोन आहे जो दोन्ही सिम 4जी वोएलटीई नेटवर्क वर चालण्यास सक्षम आहेत. या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक आहे तसेच याच्या फ्रंट किंवा बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी 3,410एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4जीबी रॅम व 6-इंचाच्या ​बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च झाला रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-smartphone-realme-1-silver-limited-edition-launched-with-4gb-ram-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम सह लॉन्च झाला रियलमी 1, रेडमी स्मार्टफोन्सना सरळ टक्कर https://www.91mobiles.com/marathi/oppo-realme1-launched-in-india-exclusive-on-amazon-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-realme1-launched-in-india-exclusive-on-amazon-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 06:03:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=476 ओपो द्वारा निर्मित हा स्मार्टफोन 3 ​वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post 6जीबी रॅम सह लॉन्च झाला रियलमी 1, रेडमी स्मार्टफोन्सना सरळ टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ई-कॉमर्स साइट अमेजॉन इंडिया ने या महिन्याच्या आपल्या आॅनलाईन पोर्टल वरून अनाउंस केले होते कि ते ओपो सोबत मिळून कंपनी चा नवीन सब-ब्रांड रियलमी लॉन्च करत आहेत. या अनाउंसमेंट सह अमेजॉन ने रियलमी ब्रांड च्या पहिल्या स्मार्टफोन रियलमी1 ची घोषणा पण केली होती की हा फोन 15 मे ला आॅफिशियली लॉन्च केला जाईल. त्यानुसार आज ओपो ने बनवलेल्या हा स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च केला आहे. रियलमी1 8,990 रुपयांच्या सुरवाती किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. रिलायंस जियो कस्टमर्स रियलमी1 स्मार्टफोन च्या खरेदीवर 4,850 रुपयांपर्यंतचे बेनिफिट मिळवू शकतात.

रियलमी1 दिसायला जेवढा आर्कषक आहे या फोन चे स्पेसिफिकेशन्स पण तेवढेच दमदार आहे. हा फोन पण ट्रेंड मध्ये असलेल्या बेजल लेस डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. कपंनी ने हा फोन 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6-इंचाचा फुलएचडी+ डिसप्ले वर लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन कलरओएस 5.0 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे. रियलमी 1 2.0गीगाहर्ट्ज़ आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो.

ओपो द्वारा निर्मित हा स्मार्टफोन 3 ​वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एक वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी ची इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज वर सादर करण्यात आला आहे आणि तिसरा वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो. ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे.

रियलमी1 डुअल सिम फोन आहे जो दोन्ही सिम 4जी वोएलटीई नेटवर्क वर चालवण्यास सक्षम आहे. या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक आहे. तसेच याच्या फ्रंट किंवा बक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी 3,410एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहत रियलमी1 चा 3जीबी रॅम वेरिएंट 8,990 रुपये व 4जीबी रॅम वेरिएंट 10,990 रुपयांच्या किमतींवर लॉन्च करण्यात आला तर फोन च्या 6जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 13,990 रुपये ठेवण्यात आली आहे. फोन चा 3जीबी रॅम व 6जीबी रॅम वेरिएंट शॉपिंग साइट अमेजॉन वर एक्सक्लूसिव सेल साठी 25 मे पासून उपलब्ध होतील तर 4जीबी रॅम वेरिएंट साठी जून ची वाट बघावी लागेल.

The post 6जीबी रॅम सह लॉन्च झाला रियलमी 1, रेडमी स्मार्टफोन्सना सरळ टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-realme1-launched-in-india-exclusive-on-amazon-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम सह लॉन्च होईल रियलमी 1, लॉन्च च्या आधी बघा फोनचे फोटो https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-1-image-with-6gb-ram-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-1-image-with-6gb-ram-feature-specifications-in-marathi/#respond Tue, 08 May 2018 12:12:49 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=336 ओपो च्या सब-ब्रांड रियलमी कडुन हा फोन 1 पेक्षा जास्त रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम सह लॉन्च होईल रियलमी 1, लॉन्च च्या आधी बघा फोनचे फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशाची नंबर वन टेक कंपनी बनलेल्या शाओमीला टक्कर देण्यासाठी ओपो ने भारतात आपला नवीन सब-ब्रांड रियलमी लॉन्च केला आहे. नवीन ब्रांड सादर करून ओपो ने ही पण घोषणा केली आहे की कंपनी येणार्‍या 15 मे ला रियलमी ब्रांड अंतर्गत कंपनी चा पहिला स्मार्टफोन रियलमी 1 लॉन्च करणार आहे आणि हा फोन शॉपिग साइट​ अमेजॉन वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. पण कंपनी कडून रियलमी 1 च्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स ची माहिती दिली नाही पण आम्ही लॉन्च च्या आधी तुमच्या साठी फोन ची एक्सक्सूसिव ईमेज आणि काही महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

एक्सक्लूसिव : 4जीबी रॅम आणि 16-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च होईल वीवो वाई75एस

91मोबाईल्स ला रियलमी ब्रांड च्या पहिल्या स्मार्टफोन रियलमी 1 चे एक्सक्लूसिव फोटो मिळाले आहेत. या प्राप्त फोटो मध्ये रियलमी 1 स्मार्टफोन चा बॅक पॅनल दाखविण्यात आला आहे. फोनचा रियर पॅनल डायमंड ब्लॅक फिनिश वाला आहे, जो प्रीमियम फील देतो. फोन च्या बॅक पॅनल वर उजवीकडे सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो. फोन च्या मधोमध रियलमी ब्रांड लिहले आहे आणि खाली ओपो चा लोगो पण आहे.

रियलमी 1 च्या उजव्या पॅनल वर पावर बटन देण्यात आले आहे तर डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहेत. पण फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही, आशा आहे की हा फोन फेस अनलॉक फीचर सह येईल. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार रियलमी 1 स्मार्टफोन मध्ये 6जीबी ची रॅम मिळेल तसेच हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो पी60 प्रोसेसर वर चालेल.

जियोचा नवीन डाव : जियोफाइबर ची झाली सुरवात, फ्री मध्ये मिळत आहे 100 जीबी हाई स्पीड डाटा

ओपो च्या सब-ब्रांड रियलमी कडुन हा फोन 1 पेक्षा जास्त रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी येणार्‍या 15 मे ला हा फोन जगा समोर आणेल आणि तेव्हाच फोन ची किंमत समजेल. विशेष म्हणजे 15 मे ला आॅनर चा स्टाईलिश स्मार्टफोन आॅनर 10 पण भारतात येणार आहे.

The post एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम सह लॉन्च होईल रियलमी 1, लॉन्च च्या आधी बघा फोनचे फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-1-image-with-6gb-ram-feature-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी च्या ‘रेडमी’ ला टक्कर देण्यासाठी ओपो ने आणला नवीन ब्रांड ‘रियलमी’, 15 मे ला लॉन्च होईल कंपनीचा पहिला फोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-realme-1-new-smartphone-on-amazon-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-realme-1-new-smartphone-on-amazon-india-in-marathi/#respond Tue, 01 May 2018 07:49:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=191 रियलमी ओपो चा आॅनलाईन सब-ब्रांड आहे. या ब्रांड अंतर्गत लॉन्च केल्या जाणार्‍या पहिल्या स्मार्टफोन चे नाव रियलमी 1 ठेवण्यात आले आहे.

The post शाओमी च्या ‘रेडमी’ ला टक्कर देण्यासाठी ओपो ने आणला नवीन ब्रांड ‘रियलमी’, 15 मे ला लॉन्च होईल कंपनीचा पहिला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी ओपो अंर्तराष्ट्रीय बाजारासह भारतात पण चांगला कन्ज्यूमर बेस ठेऊन आहे. वेगवेगळ्या सीरीज मध्ये शानदार मॉडेल्स सादर करणार्‍या ओपो ने भारतात आपल्या नव्या सब-ब्रांड ची सुरुवात केली आहे. ओपो ने भारतात ‘रियलमी’ लॉन्च केला आहे. ब्रांड ची सुरवात ओपो ने प्रसिद्ध शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया सोबत मिळून केली आहे आणि ‘रियलमी 1’ स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन येणार्‍या 15 मे पासून शॉपिंग साइट अमेजॉन वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

रियलमी ओपो चा आॅनलाईन सब-ब्रांड आहे. या ब्रांड अंतर्गत लॉन्च केल्या जाणार्‍या पहिल्या स्मार्टफोन चे नाव रियलमी 1 ठेवण्यात आले आहे. कंपनी ने हा फोन यूथ सेंट्रिक असल्याचे सांगितले आहे. रियलमी 1 च्या स्पेसिफिकेशन्स व किंमती साठी आपल्याला 15 मे ची वाट बघावी लागेल. पण या फोन साठी अमेजॉन इंडिया वर वेबपेज बनवण्यात आले आहे जिथे फोन ची काही माहिती उपलब्ध आहे.

रियलमी 1 ब्लॅक डायमंड कलर वेरिएंट मध्ये दाखविण्यात आला आहे ज्यावर कटिंग एज टेक्निक चा वापर करण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह राउंड शेप चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या उजवीकडील पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि डाव्या पॅनल वर पावर बटन दिला गेला आहे. फोन च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर ​दिसत नाही, असे वाटते की तो फ्रंट पॅनल वर होम बटन मध्ये असू शकतो.

हा फोन 9,000 पासून 13,000 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. ओपो च्या नवीन ब्रांड रियलमी च्या रियलमी 1 स्मार्टफोन च्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमती साठी 15 मे ची वाट बघावी लागेल. एवढे निश्चित आहे की हा फोन अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमी च्या ‘रेडमी’ ला टक्कर देण्यासाठी ओपो ने आणला नवीन ब्रांड ‘रियलमी’, 15 मे ला लॉन्च होईल कंपनीचा पहिला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-realme-1-new-smartphone-on-amazon-india-in-marathi/feed/ 0