Realme 10 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:33:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme 10 4G चे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-launch-ram-storage-variants-detail/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-launch-ram-storage-variants-detail/#respond Mon, 21 Nov 2022 06:19:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15157 रियलमीची नवीन स्मार्टफोन Realme 10 सीरिज जागतिक बाजारात लाँच झाली आहे. Realme 10 4G Phone ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. हा रियलमी स्मार्टफोन 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 चिपसेटसह आंतरराष्ट्रीय बाजारात आला आहे, जो आता लवकरच भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो. कंपनीनं अजूनही रियलमी 10 4जीची इंडिया लाँच डिटेल शेयर […]

The post Realme 10 4G चे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीची नवीन स्मार्टफोन Realme 10 सीरिज जागतिक बाजारात लाँच झाली आहे. Realme 10 4G Phone ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. हा रियलमी स्मार्टफोन 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 चिपसेटसह आंतरराष्ट्रीय बाजारात आला आहे, जो आता लवकरच भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो. कंपनीनं अजूनही रियलमी 10 4जीची इंडिया लाँच डिटेल शेयर केली नाही परंतु 91मोबाइल्सला हा फोन बाजारात येण्यापूर्वीच माहिती मिळाली आहे की Realme 10 4G भारतात किती व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल.

Realme 10 4G चा भारतीय लाँच

91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की रियलमी 10 4जी फोन बेहद जल्द भारतीय बाजारात एंट्री येऊ शकतो. सोर्सनुसार हा रियलमी मोबाइल भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. यातील Realme 10 4G च्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मिळू शकते. तर दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आणि मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 256GB storage दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत आला OnePlus Nord N20 SE; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह भारतीयांच्या भेटीला

जागतिक बाजारात Realme 10 4G फोन पाच व्हेरिएंटमध्ये लाँच झाला होता. इंटरनॅशनल बाजारात हा फोन 6 जीबी रॅमसह देखील सेलसाठी उपलब्ध झालं आहे परंतु हा मॉडेल भारतात येणार नाही. किंमत पाहता ग्लोबल मार्केटमध्ये रियलमी 10 4जी प्राइस 18 हजारांच्या बजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आशा आहे की Realme 10 4G भारतात 16,000 रुपयांच्या रेंज मध्ये लाँच होऊ शकतो.

Realme 10 4G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 4जी फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: जुना स्टॉक संपवण्यासाठी OnePlus 10 Pro वर मोठी सूट; नव्या फ्लॅगशिपसाठी जागा बनवण्याची तयारी सुरु

Realme 10 4G च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme 10 4G चे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-launch-ram-storage-variants-detail/feed/ 0
रियलमी 10 5जी फोन चीनी बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10-5g-launched-with-dimensity-700-soc-know-price-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10-5g-launched-with-dimensity-700-soc-know-price-specifications-sale-details/#respond Fri, 11 Nov 2022 11:35:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14874 Realme 10 5G Launch बद्दल याआधी बातमी आली होती की येत्या 17 नोव्हेंबरला Realme 10 Series चीनमध्ये लाँच होईल. परंतु ग्लोबल मार्केटमध्ये Realme 10 4G फोन लाँच झाल्यावर दोन दिवसानींच रियलमी 10 5जी स्मार्टफोन चीनमध्ये ऑफिशियली अनाउंस झाला आहे. कंपनीनं Realme 10 5G Price आणि specifications जगासमोर ठेवले आहेत. रियलमी 10 5जी 15 हजारांच्या बजेटमध्ये […]

The post रियलमी 10 5जी फोन चीनी बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 10 5G Launch बद्दल याआधी बातमी आली होती की येत्या 17 नोव्हेंबरला Realme 10 Series चीनमध्ये लाँच होईल. परंतु ग्लोबल मार्केटमध्ये Realme 10 4G फोन लाँच झाल्यावर दोन दिवसानींच रियलमी 10 5जी स्मार्टफोन चीनमध्ये ऑफिशियली अनाउंस झाला आहे. कंपनीनं Realme 10 5G Price आणि specifications जगासमोर ठेवले आहेत. रियलमी 10 5जी 15 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला आहे जो 50MP Camera, 8GB RAM आणि MediaTek Dimensity 700 चिपसेटला सपोर्ट करतो.

Realme 10 5G Price

रियलमी 10 5जी फोन चीनी बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 1299 युआन आणि 1599 युआन आहे. हे देखील वाचा: 513km रेंजसह Skoda Enyaq iV इलेक्ट्रिक एसयूव्ही लवकरच येणार भारतात! काही सेकंदात मिळेल सुपर स्पीड

50mp camera phone Realme 10 5G launched with Dimensity 700 soc know Price specifications sale details

भारतीय करंसीनुसार Realme 10 5G 8GB RAM + 128GB storage 15,000 रुपयांमध्ये तर Realme 10 5G 8GB RAM + 256GB storage 18,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच झाला आहे. फोन Rijin Doujin (Gold) आणि Stone Crystal Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Realme 10 5G specifications

रियलमी 10 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.06:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 6.6 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या डिस्प्लेमध्ये 401पीपीआय आणि 400निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स देखील मिळतात.

50mp camera phone Realme 10 5G launched with Dimensity 700 soc know Price specifications sale details

Realme 10 5G अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. ऑक्टा-कोर प्रोसेसरसह रियलमी 10 5जी फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो, सोबत 6जीबी एक्सपांडेबल रॅम देण्यात आली आहे. म्हणजे गरज पडल्यास हा रियलमी मोबाइल 14जीबी रॅमची ताकद देऊ शकतो. रियलमी 10 5जी LPDDR4x RAM आणि UFS2.2 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.

50mp camera phone Realme 10 5G launched with Dimensity 700 soc know Price specifications sale details

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि एक एआय लेन्स मिळते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: रेडमीला सडेतोड उत्तर देण्याची तयारी; कमी किंमत, दमदार फीचर्ससह Realme 10 5G होऊ शकतो लाँच

रियलमी 10 5जी फोन ड्युअल सिम सपोर्टसह आला आहे ज्यात 3.5एमएम जॅकसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच एआय फेस अनलॉक फिचर देखील आहे. पावर बॅकअपसाठी मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post रियलमी 10 5जी फोन चीनी बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10-5g-launched-with-dimensity-700-soc-know-price-specifications-sale-details/feed/ 0
लीकमधून समोर आले Realme 10 5G चे स्पेसिफिकेशन्स; किंमतही समजली https://www.91mobiles.com/marathi/realme-10-5g-price-features-specifications-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-5g-price-features-specifications-leaked-before-launch/#respond Fri, 11 Nov 2022 07:31:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14856 Realme 10 4G स्मार्टफोन कालच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. रियलमी 10 4जी फोनमध्ये 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे. रियलमी 10 4जी लाँचनंतर आता कंपनीच्या Realme 10 5G फोनची माहिती देखील समोर आली आहे. रियलमी 10 5जी स्मार्टफोन 17 नोव्हेंबरला लाँच होणार आहे, आता हा […]

The post लीकमधून समोर आले Realme 10 5G चे स्पेसिफिकेशन्स; किंमतही समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 10 4G स्मार्टफोन कालच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. रियलमी 10 4जी फोनमध्ये 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे. रियलमी 10 4जी लाँचनंतर आता कंपनीच्या Realme 10 5G फोनची माहिती देखील समोर आली आहे. रियलमी 10 5जी स्मार्टफोन 17 नोव्हेंबरला लाँच होणार आहे, आता हा रियलमी मोबाइल बाजारात येण्याआधीच रियलमी 10 5जीचे स्पेसिफिकेशन्स आणि प्राइस समोर आली आहे.

Realme 10 5G चे लीक स्पेसीफिक्सशन

रियलमी 10 5जीचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता सर्टिफिकेशन्स साइट टेना व अन्य लीक्समधून समजलं आहे की हा मोबाइल फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनलेली असू शकते जी वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. हे देखील वाचा: आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु

Realme 9

Realme 10 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो 700 चिपसेट असल्याचा खुलासा टेना लिस्टिंगमध्ये झाला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआयवर चालू शकतो, हे देखील समजलं आहे. या फोनमध्ये 8 जीबी पर्यंतचा रॅम दिली जाईल जोडीला डायनॉमिक रॅम म्हणजे व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते. रियलमी 10 5जी फोन 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो.

फोटोग्राफीसाठी Realme 10 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या माहितीनुसार या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल, सोबत 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर तसेच अजून लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी 10 5जीच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर मिळू शकतो.

realme v25

Realme 10 5G फोनमध्ये ड्युअल सिम, 3.5एमएम जॅकसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळू शकतात. सिक्योरिटीसाठी या फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो तसेच पावर बॅकअपसाठी या रियलमी मोबाइलमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनमध्ये कोणती फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल हे मात्र स्पष्ट झालं नाही. आशा आहे की 33वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते. हे देखील वाचा: Mirzapur Season 3 रिलीज डेट, ट्रेलर आणि स्ट्रीमिंग टाइम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Realme 10 5G ची लीक किंमत

रियलमी 10 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते ज्याची किंमत 1399 युआन म्हणजे जवळपास 15,600 रुपये असू शकते. लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की Realme 10 5G 8 GB RAM + 256 GB storage व्हेरिएंट 1599 युआनमध्ये लाँच होऊ शकतो ज्याची किंमत इंडियन करंसीनुसार 17,800 रुपयांच्या आसपास असू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post लीकमधून समोर आले Realme 10 5G चे स्पेसिफिकेशन्स; किंमतही समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-5g-price-features-specifications-leaked-before-launch/feed/ 0