Realme 11 Pro+ 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 08 Jun 2023 07:54:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच, पाहा प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-realme-11-pro-plus-5g-launched-in-india-price-specification-sale-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-realme-11-pro-plus-5g-launched-in-india-price-specification-sale-offer-in-marathi/#respond Thu, 08 Jun 2023 07:54:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21473 रियलमीनं आज आपल्या टेक्नॉलॉजीचा प्रदर्शन करत ब्रँडची नवीन ’11 प्रो’ सीरीज भारतात सादर केली आहे. ह्या सीरिजमध्ये 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच झाला आहे. अत्यंत स्टाईलिश डिजाईन आणि शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स असलेल्या ह्या मोबाइलचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत व सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ […]

The post 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच, पाहा प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनमध्ये 32MP Selfie मिळतो.
  • ह्याचा फिंगरप्रिंट सेन्सर स्क्रीनच्या खाली लपला आहे.
  • हा 100W Fast Charging ला सपोर्ट करतो.

रियलमीनं आज आपल्या टेक्नॉलॉजीचा प्रदर्शन करत ब्रँडची नवीन ’11 प्रो’ सीरीज भारतात सादर केली आहे. ह्या सीरिजमध्ये 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच झाला आहे. अत्यंत स्टाईलिश डिजाईन आणि शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स असलेल्या ह्या मोबाइलचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत व सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

200MP Camera असलेला फोन

Realme 11 Pro+ 5G चा कॅमेरा ह्या फोनची सर्वात मोठी खूबी आहे. ह्या मोबाइलमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जी Samsung HP3 super zoom लेन्स आहे. हा 1/1.4″ एक्स्ट्रा लार्ज सेन्सर आहे जो 2.24μm फ्यूजन लार्ज पिक्सल सोबतच 22.9एमएम फोकल लेंथ तसेच 85° फिल्ड व्यू (FOV) देतो. हा सॅमसंग सेन्सर एफ/1.69 अपर्चरवर चालतो.

तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी 11 प्रो+ 5जी फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रियलमी 11 प्रो+ 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ FHD+ AMOLED Display
  • 8GB RAM Expansion
  • MediaTek Dimensity 7050
  • 5,000mAh Battery
  • 100W Flash Charging
  • स्क्रीन : रियलमी 11 प्रो+ 5जी फोन फोनमध्ये 1080 x 2412 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे. ह्या फोन डिस्प्लेमध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 2160हर्ट्झ पीडब्ल्यू डिमिंग, 1260हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 100% डीसीआई-पी3 कलर गामुट आणि आय केयर सारखे फीचर्स मिळतात.

  • प्रोसेसर : हा रियलमी मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 सह लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो.
  • रॅम : Realme 11 Pro+ 5G 8जीबी डायनॉमिक रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. ही टेक्नॉलॉजी इंटरनल फिजिकल रॅममध्ये एक्स्ट्रा 8जीबी जोडून पावर वाढवते.

  • बॅटरी : Realme 11 Pro+ 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
  • फास्ट चार्जिंग : मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत फोन चार्ज करते.
  • कनेक्टिव्हिटी : हा रियलमी मोबाइल ड्युअल मोड SA/NSA 5Gला सपोर्ट सपोर्ट करतो ज्यावर 7 5जी बँड्स वापरता येतात. ह्यात 4जी एलटीई पण आहे. फोनमध्ये ड्युअल सिम, ब्लूटथ आणि वायफाय सोबतच एनएफसी सारखे फीचर्स मिळतात. रियलमी 11 प्रो+ 5जी मध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येतो.

The post 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच, पाहा प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-realme-11-pro-plus-5g-launched-in-india-price-specification-sale-offer-in-marathi/feed/ 0
भारतीय सर्टिफिकेशन साइटवर दिसला Realme 11 Pro+ 5G; बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-5g-india-launch-battery-fast-charging-confirmed/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-5g-india-launch-battery-fast-charging-confirmed/#respond Mon, 08 May 2023 06:39:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20777 Realme 11 सीरिज 10 मेला चीनमध्ये सादर होणं आहे. तसेच कंपनीनं सांगितलं आहे की ही सीरिज जागतिक बाजारात देखील लवकरच येईल. लिक्सनुसार ही सीरिज भारतीय बाजारात याच महिन्यात सादर केली जाऊ शकते. सीरिजमधील टॉप मॉडेल Realme 11 Pro+ 5G बद्दल बरीच माहिती लाँचपूर्वीच समोर आली आहे. या डिवाइसला अलीकडेच भारतीय BIS सर्टिफिकेशन आणि थायलंडमधील NBTC […]

The post भारतीय सर्टिफिकेशन साइटवर दिसला Realme 11 Pro+ 5G; बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 11 सीरिज लवकरच चीन आणि जागतिक बाजारात येऊ शकते.
  • यातील टॉप मॉडेल Realme 11 Pro+ 5G काही दिवसांपूर्वी NBTC आणि आता BIS वर लिस्ट झाला आहे.
  • फोनच्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा खुलासा खुद्द कंपनीनं केला आहे.

Realme 11 सीरिज 10 मेला चीनमध्ये सादर होणं आहे. तसेच कंपनीनं सांगितलं आहे की ही सीरिज जागतिक बाजारात देखील लवकरच येईल. लिक्सनुसार ही सीरिज भारतीय बाजारात याच महिन्यात सादर केली जाऊ शकते. सीरिजमधील टॉप मॉडेल Realme 11 Pro+ 5G बद्दल बरीच माहिती लाँचपूर्वीच समोर आली आहे. या डिवाइसला अलीकडेच भारतीय BIS सर्टिफिकेशन आणि थायलंडमधील NBTC सर्टिफिकेशन मिळालं आहे. तसेच कंपनीनं बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची माहिती दिली आहे, चला पाहूया.

रियलमी 11 प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

Realme 11 Pro+ 5G च्या NBTC वरील सर्टिफिकेशनमधून स्मार्टफोनच्या जागतिक बाजारातील नावाचा खुलासा झाला आहे. फोनचे नाव आणि 5जी सपोर्ट यापेक्षा जास्त माहिती या लिस्टिंगमधून मिळत नाही. परंतु फोनचा मॉडेल नंबर Realme RMX3741 भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS वर देखील दिसला आहे, त्यामुळे हा फोन लवकरच भारतात येईल हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: 16GB RAM आणि 32MP Selfie कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO A98 5G फोन; माहिती लीक

त्याचबरोबर कंपनीनं सांगितलं आहे की Realme 11 Pro+ 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल, आणि फोनमध्ये 100W SUPERVOOC S फास्ट चार्जिंग दिली जाईल, ज्यासाठी यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टचा वापर केला जाईल. या डिवाइसमध्ये स्वतंत्र पावर मॅनेजमेंट चिप दिली जाईल, त्यामुळे अधिक प्रभावीरीत्या बॅटरी लाइफचे व्यवस्थापन केलं जाईल.

रियलमी 11 प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : Realme 11 Pro+ 5G मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी + कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो, हा अ‍ॅमोलेड पॅनल असू शकतो जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

प्रोसेसर : या डिवाइसमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो.

स्टोरेज आणि रॅम : या फोनमध्ये 12जीबी पर्यंत रॅम आणि 256जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

ओएस : Realme 11 Pro+ 5G अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालू शकतो. हे देखील वाचा: भारतीय लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची माहिती; किंमत आणि रेंडर्सही लीक

कॅमेरा : या डिवाइसमध्ये 200 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा ओआयएस सपोर्टसह दिला जाईल याची पुष्टी झाली आहे. तर फ्रंटला कंपनी 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याचा वापर करू शकते.

The post भारतीय सर्टिफिकेशन साइटवर दिसला Realme 11 Pro+ 5G; बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-5g-india-launch-battery-fast-charging-confirmed/feed/ 0