Realme 3i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/#respond Fri, 11 Oct 2019 15:18:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5510 Realme आपल्या लो बजेट स्मार्टफोन Realme 2 Pro वर 1991 रुपयांचा प्राइज कट देत आहे.

The post Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीचे दिवस येताच टेक कंपन्या कामाला लागतात. सर्व ब्रॅण्ड्स आपल्या फॅन्सना खुश करण्यासाठी आणि स्मार्टफोन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आर्कषक ऑफर देत आहेत. एकीकडे शॉपिंग साइट्स वर हे स्मार्टफोन डिस्काउंट आणि आर्कषक ऑफर्स सह विकले जात आहेत. तसेच स्मार्टफोन ब्रँड पण आपल्या प्रोडक्ट्सची विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमती कमी करून ते डिस्काउंट सह विकत आहेत. खूप वेगाने प्रसिद्ध झालेली टेक कंपनी Realme ने पण आज आपल्या दिवाळी सेलची की घोषणा केली आहे.

Realme ने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे कि 12 ऑक्टोबर पासून कंपनी भारतात दिवाळी सेलची सुरवात करत आहे. Realme चा हा सेल रात्री 12 वाजता सुरु होऊन 16 ऑक्टोबर मध्यरात्री पर्यंत चालेल. Realme ने आपला सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण सुरु केला आहे. या सेल मध्ये Realme फोन भरभक्कम डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील.

अश्या आहेत ऑफर

Realme C2 चा 2जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 5,999 रुपये आणि फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Realme 3 स्मार्टफोन वर कंपनी 500 रुपयांचा डिस्काउंट देत आहे ज्यामुळे हा डिवाईस 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. दिवाळी ऑफर मध्ये Realme 3 Pro पण 1,000 रुपये स्वस्त मिळेल, फोन 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 5 पाहता, ब्रँड या फोन वर पण 1,000 रुपयांची सूट देत आहे. या डिस्काउंट नंतर फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Realme आपल्या लो बजेट स्मार्टफोन Realme 2 Pro वर 1991 रुपयांचा प्राइज कट देत आहे. डिस्काउंट नंतर हा फोन 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

त्याचबरोबर Realme X, Realme 3i आणि Realme 5 Pro सोबत Realme XT कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरून एचडीएफसी कार्डने विकत घेतल्यास 10 टक्क्यांची सूट मिळेल. तसेच हे फोन फ्लिपकार्ट वरून विकत घेतल्यास एसबीआई क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. कंपनी निवडक स्मार्टफोन्स वर नो कॉस्ट ईएमआई ऑफर पण देत आहे.

The post Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/feed/ 0
आता ऑफलाइन मिळेल Realme 3i, जाणून घ्या कुठे आणि कधी https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-kicks-off-its-offline-sale-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-kicks-off-its-offline-sale-in-india/#respond Fri, 23 Aug 2019 15:27:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5111 हा डिवाइस डायमंड ब्लॅक, डायमंड ब्लू आणि डायमंड रेड कलर ऑप्शंस मध्ये विकत घेता येईल.

The post आता ऑफलाइन मिळेल Realme 3i, जाणून घ्या कुठे आणि कधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने अलीकडेच आपला अफोर्डेबल स्मार्टफोन Realme 3i ओपन सेल साठी सादर केला होता. आता आम्हाला रिटेल स्टोर्स मधून मिळालेल्या माहिती नुसार Realme 3i ऑफलाइन मार्केट मध्ये आज पासून सेल साठी सादर केला गेला आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन या फोनच्या किंमतीत थोडा फरक आहे.

ऑफलाइन आणि ऑनलाइन ओपन सेलच्या आधी हा फोन फ्लॅश सेल मधेच मिळत होता. म्हणजे जर तुम्ही अजूनपर्यंत फ्लॅश सेल मध्ये हा फोन विकत घेऊ शकला नसाल तर आता हा कधीही ऑफलाइन स्टोर्स वर जाऊन विकत घेता येईल. कंपनीचा हा बजेट फोन सर्व मोठ्या रिटेल स्टोर्स वर उपलब्ध आहे.

ऑफलाइन किंमत

Realme 3i च्या 3GB रॅम+32GB स्टोरेज वेरियंटची ऑफलाइन किंमत 8,299 रुपये आहे. तर दुसऱ्या 4GB रॅम+64GB स्टोरेज वेरियंटची किंमत 10,099 रुपये आहे. डिवाइसची ऑफलाइन किंमत ऑनलाइन पेक्षा थोडी जास्त आहे. हा डिवाइस डायमंड ब्लॅक, डायमंड ब्लू आणि डायमंड रेड कलर ऑप्शंस मध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स

Realme 3i 19ः9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कंपनीने फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करून बाजारात आणला आहे. Realme 3i एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme 3i डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Realme 3i मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Realme 3i डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 3i मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post आता ऑफलाइन मिळेल Realme 3i, जाणून घ्या कुठे आणि कधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-kicks-off-its-offline-sale-in-india/feed/ 0
Exclusive : Realme 5 पण होईल भारतात लॉन्च, कंपनी दिवाळीच्या आधी घेऊन येईल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-5-to-launch-in-india-before-diwali-realme-3i-realme-x/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5-to-launch-in-india-before-diwali-realme-3i-realme-x/#respond Mon, 15 Jul 2019 12:11:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4796 हा स्मार्टफोन तिसऱ्या तिमाहीत दिवाळीच्या आधी बाजारात सादर केला जाईल

The post Exclusive : Realme 5 पण होईल भारतात लॉन्च, कंपनी दिवाळीच्या आधी घेऊन येईल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज इंडियन मार्केट मध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत ज्यात Realme X आणि Realme 3i चा समावेश आहे. Realme X हाईएंड फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आला आहे तर Realme 3i कंपनीने लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केला आहे. या दोन्ही फोन व्यतिरिक्त आगामी काळात भारतात अजून एक नवीन डिवाईस लॉन्च करेल जो ‘Realme 5’ असेल. Realme च्या प्रोडक्ट लॉन्च वेळी 91मोबाईल्सला Realme 5 संबंधित एक्सक्लुसिव्ह माहिती मिळाली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि कंपनी दिवाळीच्या आधी Realme 5 स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल.

91मोबाईल्सला Realme 5 संबंधित बातमी स्वतः कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. रियलमीच्या अधिकाराच्या मते कंपनी भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो मध्ये आता अजून नवीन व आधुनिक डिवाईस आणेल. त्यासाठी कंपनी Realme 5 स्मार्टफोन वर पण काम करत आहे आणि हा स्मार्टफोन तिसऱ्या तिमाहीत दिवाळीच्या आधी बाजारात सादर केला जाईल. सोबतच Realme च्या अधिकाऱ्यांनी असे पण स्पष्ट केले आहे कि सध्या इंटरनेट वर वायरल असलेला Realme 4 चा रिटेल बॉक्स पूर्णपणे खोटा आहे आणि कंपनीने हा फोन व फोन बॉक्स निर्माण केलेला नाही.

Realme 3i

आज लॉन्च झालेला Realme 3i पाहता हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे हा फोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Realme 3i मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme 3i डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 3i मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या एका वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 7,999 रुपये आहे. तर दुसरा वेरिंएट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. हा फोन डायमंड ब्लू, ब्लॅक आणि रेड कलर मध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

Realme X

Realme X भारतात 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज आणि 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे या दोन्ही वेरिएंट्सच्या किंमती क्रमश: 16,999 रुपये आणि 19,999 रुपये आहे. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.53-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आला आहे. तसेच एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर झालेला हा फोन क्वॉलकॉम के स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी Realme X मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 3,765एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. इंडियन मार्केट मध्ये Realme X पोलर व्हाईट आणि स्पेस ब्लू कलर मध्ये लॉन्च हुआ आहे.

रियलमी एक्स वीडियो

The post Exclusive : Realme 5 पण होईल भारतात लॉन्च, कंपनी दिवाळीच्या आधी घेऊन येईल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5-to-launch-in-india-before-diwali-realme-3i-realme-x/feed/ 0
4,230एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला Realme 3i, Xiaomi ला लो बजेट मध्ये मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-launch-india-dual-rear-camera-7999-starting-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-launch-india-dual-rear-camera-7999-starting-price/#respond Mon, 15 Jul 2019 11:48:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4793 हा फोन डायमंड ब्लू, ब्लॅक आणि रेड कलर मध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post 4,230एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला Realme 3i, Xiaomi ला लो बजेट मध्ये मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme कंपनीने आज भारतात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत कंपनीचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme X लॉन्च केला आहे. या फ्लॅगशिप डिवाईस सोबत रियलमी ने लो बजेट सेग्मेंट मध्ये पण नवीन स्मार्टफोन जोडत Realme 3i भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने Realme 3i 7,999 रुपयांच्या सुरवाती किंमतीत लॉन्च केला आहे जो 23 जुलै पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

डिजाईन

Realme 3i कंपनी द्वारा डायमंड कट डिजाईन वर बनवण्यात आला आहे जो वॉटरड्राप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेपची छोटीसी नॉच देण्यात आली आहे आणि या मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅशलाईट देण्यात आली आहे. Realme 3i च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या साईड पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आले आहेत तर खालच्या बाजूला यूएसबी पोर्ट आहे.

स्पेसिफिकेशन्स

Realme 3i 19ः9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कंपनीने फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करून बाजारात आणला आहे. Realme 3i एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme 3i डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Realme 3i मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Realme 3i डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 3i मध्ये 4,230एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट्स आणि किंमत

Realme 3i भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या एका वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सोबत 32जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 7,999 रुपये आहे. तसेच दुसरा वेरिंएट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो 4जीबी रॅम सह 64जीबी च्या इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. हा फोन डायमंड ब्लू, ब्लॅक आणि रेड कलर मध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post 4,230एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला Realme 3i, Xiaomi ला लो बजेट मध्ये मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-launch-india-dual-rear-camera-7999-starting-price/feed/ 0
डुअल रियर कॅमेरा आणि 4जीबी रॅम असलेल्या Realme 3i ची किंमत असेल 8,000 रुपयांपेक्षा कमी! https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-price-in-india-may-start-around-rs-8000/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-price-in-india-may-start-around-rs-8000/#respond Fri, 12 Jul 2019 10:17:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4776 गीकबेंच स्कोर पाहता Realme 3i सिंगल-कोर मध्ये सर्टिफिकेशन्स साइट द्वारा 1420 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5070 स्कोर मिळाला आहे.

The post डुअल रियर कॅमेरा आणि 4जीबी रॅम असलेल्या Realme 3i ची किंमत असेल 8,000 रुपयांपेक्षा कमी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने मीडिया इनवाइट पाठवून सांगितले आहे कि कंपनी 15 जुलैला भारतात Realme X आणि Realme 3i लॉन्च केले जातील. कंपनी Realme X फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये आणि Realme 3i बजेट सेगमेंट मध्ये सादर करेल. तसेच लॉन्चच्या आधी Realme 3i ची किंमत, कॅमेरा डिटेल आणि स्टोरेज व रॅम ची माहिती समोर आली आहे.

या रिपोर्टआधी Realme 3i ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वर लिस्ट झाला होता, फोन मध्ये मीडियाटेक ऑक्टा-कोर हीलियो पी60 चिपसेट, 4,230एमएएच बॅटरी व डायमंड कट डिजाइन सह डुअल रियर कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली होती. आता IndiaShopps नावाच्या वेबसाइट ने Realme 3i चा कॅमेरा सेंसर, डिस्प्ले साइज, रॅम आणि स्टोरेज ऑप्शन सोबतच किंमतीची माहिती दिली आहे.

रिपोर्ट्स नुसार कंपनी Realme 3i चा बेस वेरिएंट 8,000 रुपयांच्या आस-पास लॉन्च करू शकते. तसेच Realme 3i मध्ये 6.2-इंचाचा डिस्प्ले असू शकतो जो Realme 3 च्या डिस्प्ले पेक्षा छोटा असेल. तसेच फ्लिपकार्टने पण सांगितले आहे कि डिवाइस मध्ये 6.22-इंचाचा डिस्प्ले व नॉच ड्रॉप डिजाइन असेल.

रिपोर्ट नुसार हँडसेट दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये येईल. याच्या बेस वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज आणि टॉप-एंड वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज असेल. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढत येईल.

तसेच फोटोग्राफी साठी Realme 3i मध्ये रियर वर 13-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्यासह 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर डेप्थ इफेक्ट साठी असेल. फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 13-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल जो एआई सह येईल. तसेच फोन डायमंड ब्लू आणि डायमंड रेड कलर ऑप्शन मध्ये येऊ शकतो. तसेच Realme 3i सह लॉन्च होत असलेला Realme X स्मार्टफोन भारतात 22 जुलैला फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल.

Realme 3i काही दिवसांपूर्वीच चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर RMX1827 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता. या लिस्टिंग वरून समजले होते कि Realme 3i एंडरॉयड 9.0 पाई ओएस वर सादर केला जाईल सोबतच हा फोन आक्टाकोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलीया पी60 चिपसेट वर चालेल. गीकबेंच वर Realme 3i 4जीबी रॅम सह येईल असे सांगण्यात आले आहे. आशा आहे कि कंपनी आपला हा फोन एकापेक्षा जास्त वेरिंएट्स मध्ये लॉन्च करेल. गीकबेंच स्कोर पाहता Realme 3i सिंगल-कोर मध्ये सर्टिफिकेशन्स साइट द्वारा 1420 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5070 स्कोर मिळाला आहे.

The post डुअल रियर कॅमेरा आणि 4जीबी रॅम असलेल्या Realme 3i ची किंमत असेल 8,000 रुपयांपेक्षा कमी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-price-in-india-may-start-around-rs-8000/feed/ 0
4जीबी रॅम सह Realme 3i वेबसाइट वर लिस्ट, 15 जुलैला होईल इंडिया मध्ये लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-rmx1827-listed-on-geekbench-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-rmx1827-listed-on-geekbench-specs-leaked/#respond Tue, 09 Jul 2019 12:15:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4755 Realme 3i ला सिंगल-कोर मध्ये सर्टिफिकेशन्स साइट द्वारा 1420 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5070 स्कोर मिळाला आहे.

The post 4जीबी रॅम सह Realme 3i वेबसाइट वर लिस्ट, 15 जुलैला होईल इंडिया मध्ये लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme येत्या 15 जुलैला भारतात एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून दोन नवीन फोन लॉन्च केले जातील. या स्मार्टफोन्स मध्ये कंपनी आपला पहिला पॉप-सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme X आणि सोबतच लो बजेट स्मार्टफोन Realme 3i स्मार्टफोन याचा समावेश असेल. आजच Realme 3i संबंधित बातमी पब्लिश केली होती ज्यात फोनच्या फ्लिपकार्ट लिस्टिंगचा उल्लेख केला गेला होता. तसेच आता लॉन्चच्या आधीच हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट झाला आहे.

Realme 3i ची हि बेंचमार्किंग लिस्टिंग 9 जुलै म्हणजे आजची आहे. हा फोन RMX1827 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे जो एमएसपी वेबसाइट ने स्पॉट केला आहे. गीकबेंच वर Realme 3i संबंधित महत्वाची माहिती व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. गीकबेंच नुसार Realme 3i एंडरॉयड 9.0 पाई ओएस वर सादर केला जाईल सोबतच हा फोन आक्टाकोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलीया पी60 चिपसेट वर चालेल.

गीकबेंच वर Realme 3i 4जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच असे बोलले जात आहे कि कंपनी आपला हा आगामी स्मार्टफोन एकापेक्षा जास्त वेरिंएट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. गीकबेंच स्कोर पाहता Realme 3i ला सिंगल-कोर मध्ये सर्टिफिकेशन्स साइट द्वारा 1420 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5070 स्कोर मिळाला आहे.

फ्लिपकार्ट लिस्टिंग

Realme 3i साठी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या पेज वर एक फोनची स्केच ईमेज दाखवण्यात आली आहे ज्यात वॉटरड्रॉप नॉच दिसत आहे. फोटो पाहून असे म्हणता येईल कि Realme 3i पण कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला जाईल. Realme 3i ला कंपनीने ‘स्मार्टफोनचा चॅम्पीयन’ म्हटले आहे. या प्रोडक्ट पेज नुसार हा स्मार्टफोन मोठ्या डिस्प्ले, पावरफुल कॅमेरा आणि दमदार बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000एमएमएच बॅटरी आणि 4 कॅमेरा असलेला Infinix Hot 7

Realme 3 Pro

Realme 3 Pro पाहता हा फोन 19:9 आसपेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme 3 Pro एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो कलरओएस 6.0 आधारित आहे. हा फोन क्वालकॉमच्या 10 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. सोबतच एड्रीनो 616जीपीयू आहे.

Realme 3 Pro मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो एआई ब्यूटी फिल्टर्स सह येतो. तसेच बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे ज्यात एक सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा 5-मेगापिक्सलचा आहे. हा कॅमेरा सेटअप बोका इफेक्ट सोबत सुपर स्लो मोशन वीडियो रेकॉर्डिंगला पण सपोर्ट करतो. तसेच कंपनीने हा पिक्सल बिनिंग फीचर सह दिला आहे मेन कॅमेरा 64एमपी पिक्सल रेजल्यूशन वर फोटो घेऊ शकतो.

हे देखील वाचा: Nokia 6.1 ची किंमत पुन्हा झाली कमी, 16,999 रुपयांचा फोन आता विकत घेता येईल फक्त 6,999 रुपयांमध्ये

डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत Realme 3 Pro मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 3 Pro मध्ये 4,045एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी एक्स वीडियो

The post 4जीबी रॅम सह Realme 3i वेबसाइट वर लिस्ट, 15 जुलैला होईल इंडिया मध्ये लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-rmx1827-listed-on-geekbench-specs-leaked/feed/ 0