Realme C15 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 24 Jan 2023 06:12:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme C20 होईल कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-to-launch-with-5000mah-battery-rmx3061-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-to-launch-with-5000mah-battery-rmx3061-leaked/#respond Thu, 17 Dec 2020 15:08:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9346 Realme C20 इंडोनेशियन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केला गेला आहे.

The post Realme C20 होईल कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme RMX3063 मॉडेल नंबर असलेला एक स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर लिस्ट झाला होता. या फोनची रियर डिजाईन बऱ्याचअंशी Realme C15 स्मार्टफोन सारखा होता तसेच सर्टिफिकेशन्स साइट वर हा खुलासा पण झाला होता कि या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळेल. तसेच आता रियलमीचा एक आगामी मोबाईल एनबीटीसी वर लिस्ट झाला आहे जिथे स्पष्ट झाले आहे कि कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Realme C20 नावाने मार्केट मध्ये लाॅन्च केला जाईल.

Realme C20 इंडोनेशियन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केला गेला आहे. इथे फोनचा मॉडेल नंबर Realme RMX3061 सांगण्यात आले आहे त्यासोबतच स्पष्टपणे फोनचे नाव ‘रियलमी सी20’ लिहिण्यात आले आहे. हि पहिली लिस्टिंग आहे जिथे Realme C20 स्मार्टफोनचे नाव समोर आले आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर फोनच्या स्पेसिफिकेशन्सची तर जास्त माहिती मिळाली नाही पण असे सांगितले आहे कि या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल आणि बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. रियलमी सी20 रियलमी सी15 चा अपग्रेडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

Realme C15

रियलमी सी15 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Realme C15 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि एक ब्लॅक एंड वाइट सेंसर आहे. त्यासोबत सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme C15 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी दोन्ही फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हे डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतात.

The post Realme C20 होईल कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-to-launch-with-5000mah-battery-rmx3061-leaked/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला स्वस्त असलेला Realme C15 Qualcomm Edition https://www.91mobiles.com/marathi/realme-c15-qualcomm-edition-launched-in-india-with-6000mah-battery-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c15-qualcomm-edition-launched-in-india-with-6000mah-battery-specs-price-sale/#respond Thu, 29 Oct 2020 12:34:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8712 Realme C15 Qualcomm Edition फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला स्वस्त असलेला Realme C15 Qualcomm Edition first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन Realme C15 Qualcomm Edition नावाने मार्केट मध्ये आणला आहे. नावावरून समजले असेल कि हा फोन ऑगस्ट मध्ये लॉन्च झालेल्या Realme C15 स्मार्टफोनचा दुसरा वर्जन आहे. आधी आलेल्या रियलमी सी15 मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर लॉन्च केला गेला होता. तर नवीन रियलमी सी15 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट सह बाजारात आला आहे. या नवीन फोन नंतर Realme च्या पोर्टफोलियो मध्ये अजून एक 6,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन जोडला गेला आहे.

रियलमी सी15 क्वॉलकॉम एडिशन लुक, डिजाईन व स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत बऱ्याच अंशी आधीच्या रियलमी सी15 सारखा आहे. हा नवीन मॉडेल दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता फोनचा 3 जीबी + 32 जीबी वेरिएंट 9,999 तर 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो आज पासून Power Blue आणि Power Silver कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Realme C15 Qualcomm Edition

नवीन रियलमी एडिशन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे जी 480निट्स मॅक्सिमम ब्राइटनेस आणि 600निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे.

Realme C15 Qualcomm Edition फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.25 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या रेट्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलच्या ब्लॅक अँड वाइट सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी15 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला स्वस्त Realme C17 दिवाळी नंतर होईल भारतात लॉन्च

Realme C15 अँड्रॉइड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणारा आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबतच 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी रिवर्स चार्जिंग फीचर सह येते.

आधीच्या रियलमी सी15 बद्दल बोलायचे झाले तर या फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये तर फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सणासुदीच्या निम्मिताने कंपनी Realme C15 Qualcomm Edition चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,499 रुपये तर फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला स्वस्त असलेला Realme C15 Qualcomm Edition first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c15-qualcomm-edition-launched-in-india-with-6000mah-battery-specs-price-sale/feed/ 0
6000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लो बजेट मध्ये येत आहे Realme C15s, या आठवड्यात करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/realme-c15s-may-launch-this-week-in-india-with-qualcomm-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c15s-may-launch-this-week-in-india-with-qualcomm-4gb-ram/#respond Wed, 28 Oct 2020 13:36:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8705 टिप्सटर मुकुल शर्माने माहिती दिली आहे कि कंपनी हा नवीन मॉडेल Realme C15s नावाने दोन किंवा तीन दिवसांत लॉन्च करणार आहे.

The post 6000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लो बजेट मध्ये येत आहे Realme C15s, या आठवड्यात करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme बद्दल अलीकडेच हि बातमी समोर आली होती कि कंपनी Realme C15 Qualcomm Edition सह भारतीय बाजारात घेऊन येणार आहे. कंपनीने फोनची कोणतीही माहिती दिली नाही. याआधी रियलमी सी15 स्मार्टफोन कंपनी द्वारे मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर लॉन्च केला गेला होता. आता टिप्सटर मुकुल शर्माने माहिती दिली आहे कि कंपनी हा नवीन मॉडेल Realme C15s नावाने दोन किंवा तीन दिवसांत लॉन्च करणार आहे.

पण अजूनही स्पष्ट झाले नाही कि फोन कोणत्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह सादर केला जाईल. याआधी समोर आलेल्या लीकनुसार नवीन Realme C15s भारतीय मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, ज्यात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. तसेच हा फोन Power Blue आणि Power Silver कलर मध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा :5,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला स्वस्त Realme C17 दिवाळी नंतर होईल भारतात लॉन्च

Realme C15

रियलमी सी15 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Realme C15 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि एक ब्लॅक अँड वाइट सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी15 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 48MP कॅमेरा आणि शानदार प्रोसेसर सह Realme Q2 आणि Q2 Pro झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत

Realme C15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. वाय-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोन के बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा डिवायस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी रिवर्स चार्जिंग फीचर सह येते.

रियलमी सी15 64जीबी व्हिडीओ

The post 6000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लो बजेट मध्ये येत आहे Realme C15s, या आठवड्यात करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c15s-may-launch-this-week-in-india-with-qualcomm-4gb-ram/feed/ 0
6000एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि क्वॉलकॉम चिपसेट सह येत आहे रियलमीचा स्वस्त स्मार्टफोन, असे असेल नाव https://www.91mobiles.com/marathi/realme-c15-qualcomm-edition-might-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c15-qualcomm-edition-might-launch-in-india-soon/#respond Mon, 26 Oct 2020 13:56:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8675 कंपनीकडून Realme C15 Qualcomm Edition ची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण किंमतीचा अंदाज लावला तर या आगामी मॉडेलची पण बेस किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

The post 6000एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि क्वॉलकॉम चिपसेट सह येत आहे रियलमीचा स्वस्त स्मार्टफोन, असे असेल नाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात आपले दोन नवीन आणि स्वस्त स्माटफोन Realme C12 आणि Realme C15 लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतात आणि कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यातील एक रियलमी सी15 बद्दल आता बातमी येत आहे कि कंपनी या फोनचा अजून एक नवीन मॉडेल लॉन्च करण्याची योजना बनवत आहे आणि हा फोन Realme C15 Qualcomm Edition नावाने भारतीय बाजारात येईल.

Realme C15 Qualcomm Edition ची माहिती टिप्सटर मुकुल शर्माने दिली आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि रियलमी सी15 स्मार्टफोन कंपनीने मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर लॉन्च केला होता. तर नवीन मॉडेलच्या नावावरून समजत आहे कि रियलमी सी15 चा नवीन मॉडेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन चिपसेट वर लॉन्च केला जाईल. लीकनुसार नवीन Realme C15 बाजरात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, ज्यात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. तसेच हा फोन Power Blue आणि Power Silver कलर मध्ये विकत घेता येईल.

Realme C15

रियलमी सी15 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Realme C15 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि एक ब्लॅक अँड वाइट सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी15 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 48MP कॅमेरा आणि शानदार प्रोसेसर सह Realme Q2 आणि Q2 Pro झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत

Realme C15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. वाय-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोन के बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा डिवायस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी रिवर्स चार्जिंग फीचर सह येते.

किंमत पाहता रियलमी सी15 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीकडून Realme C15 Qualcomm Edition ची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण किंमतीचा अंदाज लावला तर या आगामी मॉडेलची पण बेस किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

रियलमी सी15 व्हिडीओ

The post 6000एमएएच बॅटरी, 4 जीबी रॅम आणि क्वॉलकॉम चिपसेट सह येत आहे रियलमीचा स्वस्त स्मार्टफोन, असे असेल नाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c15-qualcomm-edition-might-launch-in-india-soon/feed/ 0
लवकरच येत आहे Realme C17, Snapdragon 460 प्रोसेसर सह गीकबेंच वर आला समोर https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-launch-date-announced-1-september-with-120hz-display/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-launch-date-announced-1-september-with-120hz-display/#respond Fri, 11 Sep 2020 13:27:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8113 लिस्टिंगनुसार Realme C17 एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम आणि 6GB रॅम सह दिसला आहे.

The post लवकरच येत आहे Realme C17, Snapdragon 460 प्रोसेसर सह गीकबेंच वर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल फोन निर्माता कंपनी Realme ने काही दिवसांपूर्वी आपल्या ‘C’ सीरीज अंतर्गत Realme C12 आणि Realme C15 स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते. तसेच आता एक रिपोर्ट समोर आला आहे कि कंपनी लवकरच या सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन सादर करण्याची योजना बनवत आहे, ज्याचे नाव Realme C17 असेल. गीकबेंच लिस्टिंग मध्ये हा फोन प्रोसेसर सह समोर आला आहे, ज्यामुळे आशा व्यक्त केली जात आहे कि रियलमी सी17 लवकरच सादर केला जाईल.

MySmartPrice च्या मते गीकबेंच लिस्टिंगनुसार रियलमी सी17 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 460 प्रोसेसर सह सादर केला जाईल. जर हे खरे ठरले तर बऱ्याच काळानंतर C सीरीजचा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह सादर केला जाईल. तसेच हा फोन NBTC वर पण ऑगस्ट मध्ये दिसला होता.

लिस्टिंगनुसार Realme C17 एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम आणि 6GB रॅम सह दिसला आहे. हँडसेट मध्ये प्रोसेसरच्या जागी bengal लिहिण्यात आले आहे, जो स्नॅपड्रॅगॉन 460 प्रोसेसरचा कोडनेम आहे. फोन मध्ये कथितपणे 6 जीबी रॅम आणि 1.8GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर असेल. तसेच फोनला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 253 पॉईंट आणि मल्टी-कोर मध्ये 1,248 पॉईंट मिळाले आहेत. गीकबेंच वेबसाइट वर नवीन Realme स्मार्टफोन RMX2101 कोडनेम सह लिस्ट आहे.

Realme C12 आणि Realme C15 स्मार्टफोनची सर्वात मोठी यूएसपी फोन मधील पावरफुल बॅटरी आहे. हे दोन्ही फोन 6,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतात. रियलमी सी12 कंपनीने 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह लॉन्च केला आहे तर रियलमी सी15 स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे दोन्ही स्मार्टफोन रिवर्स चार्जिंग फीचरसह येतात.

Realme C12

रियलमी सी12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी मिनिड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे तर डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Realme C15

रियलमी सी15 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे.

The post लवकरच येत आहे Realme C17, Snapdragon 460 प्रोसेसर सह गीकबेंच वर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-launch-date-announced-1-september-with-120hz-display/feed/ 0
लो बजेट मध्ये आहे Realme C15 आणि Samsung Galaxy M11 ची टक्कर, तुमची पसंती कोणाला https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-vs-realme-c15-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-vs-realme-c15-in-marathi/#respond Wed, 19 Aug 2020 10:08:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7809 आम्ही Samsung Galaxy M11 आणि Realme C15 ची छोटीशी तुलना केली आहे. जी वाचून तुम्हाला ठरवता येईल कि Realme फोन घ्यावा कि Samsung स्मार्टफोन निवडावा.

The post लो बजेट मध्ये आहे Realme C15 आणि Samsung Galaxy M11 ची टक्कर, तुमची पसंती कोणाला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने काल भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Realme C12 आणि Realme C15 लॉन्च केले आहेत. यात रियलमी सी12 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर रियलमी सी15 च्या दोन वेरिएंट्सची किंमत 9,999 रुपये व 10,999 रुपये आहे. चीनी ब्रँड रियलमी समोर या बजेट मध्ये कोरियन कंपनी सॅमसंग प्रबल आव्हान देत आहे. सॅमसंगने जून मध्ये लॉन्च केलेला Samsung Galaxy M11 स्मार्टफोन या प्राइस रेंज मध्ये आधी पासून उपलब्ध आहे. काही स्पेसिफिकेशन्स व फीचर मध्ये रियलमी पुढे आहे तर काही मध्ये सॅमसंगचे वजन जास्त आहे. जर तुम्हाला पण या बजेट मध्ये एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर पुढे आम्ही Samsung Galaxy M11 आणि Realme C15 ची छोटीशी तुलना केली आहे. जी वाचून तुम्हाला ठरवता येईल कि Realme फोन घ्यावा कि Samsung स्मार्टफोन निवडावा.

डिजाईन

सुरवात लुक व डिजाईन पासून करायची झाल्यास काल लॉन्च झालेल्या Realme C15 ने वॉटरड्रॉप नॉच सह मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. तर दुसरीकडे Samsung Galaxy M11 कंपनीने पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला होता, जो फ्रंट पॅनल वर वरच्या बाजूला डावीकडे आहे. दोन्ही फोन बेजल लेस डिस्प्लेला सपोर्ट करतात ज्यात चिन पार्ट आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन दोन्ही मोबाईल्सच्या उजव्या पॅनल वर आहेत तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे.

मागील पॅनल पाहता Realme C15 चौकोनी आकाराच्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो जो पॅनलच्या वर डावीकडे आहे. तर Samsung Galaxy M11 च्या बॅक पॅनल वर वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेप मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. इथे आम्हाला रियलमीच्या कॅमेरा सेटअप मध्ये नावीन्य दिसून आले आहे. दोन्ही स्मार्टफोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सह 3.5एमएम जॅक आहे.

डिस्प्ले

Samsung Galaxy M11 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी-ओ डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच Realme C15 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

कॅमेरा

Realme C15 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.25 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची रेट्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा ब्लॅक एंड वाइट सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी रियलमी सी15 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M11 कंपनीने ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत एफ/2.0 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम11 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या पंच-होल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

प्रोसेसिंग पावर

Realme C15 एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो रियलमी यूआई सह चालतो. तर प्रोसेसिंगसाठी रियलमी सी15 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर चालतो. तर दुसरीकडे Samsung Galaxy M11 ने पण एंडरॉयड 10 ओएस सह मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. या फोन मध्ये प्रोसेसिंगसाठी 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो.

कनेक्टिविटी व सिक्योरिटी

Realme C15 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतात. वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5एमएम जॅक सारख्या बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये सिक्योरिटीसाठी बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M11 पण डुअल सिम सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे जो 4जी वोएलटीई वर चालतो. या फोन मध्ये पण वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5एमएम जॅक सारख्या बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे सोबतच हा सॅमसंग फोन पण फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो.

बॅटरी

Realme C15 स्मार्टफोन कंपनीने 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला आहे जो 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. रियलमी सी15 कंपनीने रिवर्स चार्जिंग फीचर सह बाजारात आणला आहे. तसेच Samsung Galaxy M11 स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरीच्या बाबतीत रियलमी फोन सॅमसंग वर भारी पडतो.

वेरिएंट्स व किंमत

Realme C15 आज भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम मेमरी सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 9,999 रुपये आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 10,999 रुपये आहे. रियलमी सी15 येत्या 27 ऑगस्ट पासून सेलसाठी उपलब्ध होईल जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

Samsung Galaxy M11 पण भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम मेमरी सह 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत क्रमश: 10,999 रुपये तसेच था 12,999 रुपये आहे. सॅमसंग फोन किंमतीच्या बाबतीत रियलमीपेक्षा महाग आहे पण हा ऑनलाईन सोबतच ऑफलाईन स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

The post लो बजेट मध्ये आहे Realme C15 आणि Samsung Galaxy M11 ची टक्कर, तुमची पसंती कोणाला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-vs-realme-c15-in-marathi/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाले Realme C12 आणि Realme C15, किंमत फक्त 8,999 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/realme-c12-c15-launched-in-india-with-6000mah-battery-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c12-c15-launched-in-india-with-6000mah-battery-specs-price-sale-offer/#respond Tue, 18 Aug 2020 10:14:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7797 दोन्ही फोन ‘रियलमी सी’ सीरीज मध्ये सादर केला गेले आहेत ज्यांनी Realme C12 आणि Realme C15 नावांसह भारतीय बाजारात पदार्पण केले आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाले Realme C12 आणि Realme C15, किंमत फक्त 8,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन ‘रियलमी सी’ सीरीज मध्ये सादर केला गेले आहेत ज्यांनी Realme C12 आणि Realme C15 नावांसह भारतीय बाजारात पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही फोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आणले आहेत जे येत्या 24 ऑगस्ट पासून भारतीय बाजारात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होतील.

6,000एमएएच बॅटरी

Realme C12 आणि Realme C15 स्मार्टफोनची सर्वात मोठी यूएसपी फोन मधील पावरफुल बॅटरी आहे. हे दोन्ही फोन 6,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतात. रियलमी सी12 कंपनीने 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह लॉन्च केला आहे तर रियलमी सी15 स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे दोन्ही स्मार्टफोन रिवर्स चार्जिंग फीचरसह येतात.

Realme C12

रियलमी सी12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी मिनिड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे तर डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Realme C12 एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो रियलमी यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन जीई8320 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी सी12 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme C15

रियलमी सी15 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Realme C15 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि एक ब्लॅक एंड वाइट सेंसर आहे. त्यासोबत सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme C12 आणि Realme C15 दोन्ही डुअल सिम फोन आहेत जे 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतात. वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी दोन्ही फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हे डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतात.

वेरिएंट्स व किंमत

Realme C15 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे ज्याचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. तसेच Realme C12 भारतात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजच्या सिंगल वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. रियलमी सी15 येत्या 27 ऑगस्ट तर रियलमी सी12 24 ऑगस्ट पासून विकत घेता येईल.

The post 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाले Realme C12 आणि Realme C15, किंमत फक्त 8,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c12-c15-launched-in-india-with-6000mah-battery-specs-price-sale-offer/feed/ 0