Realme C53 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Jul 2023 07:04:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 108MP कॅमेऱ्यासह आला Realme C53 फोन, किंमत 10 हजारांच्या आत https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-smartphone-realme-c53-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-smartphone-realme-c53-launched-know-price-and-specifications/#respond Wed, 19 Jul 2023 07:04:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22460 Realme नं आपल्या बजेट फ्रेंडली सी सीरिजचा विस्तार केला आहे. Realme C53 आज भारतात लाँच झळा आहे. तसेच जोडीला Realme Pad 2 ची एंट्री देखील झाली आहे. ह्या लेखात आपण 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह लाँच झालेल्या Realme C53 ची माहिती घेणार आहोत. ज्यात 5000mAh ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 12GB RAM असे दमदार फीचर्स मिळतात. […]

The post 108MP कॅमेऱ्यासह आला Realme C53 फोन, किंमत 10 हजारांच्या आत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C53 भारतात रियलमी पॅड 2 सह लाँच झाला आहे.
  • फोन अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • Realme C53 फक्त 7.99 मिमी जाड आहे.

Realme नं आपल्या बजेट फ्रेंडली सी सीरिजचा विस्तार केला आहे. Realme C53 आज भारतात लाँच झळा आहे. तसेच जोडीला Realme Pad 2 ची एंट्री देखील झाली आहे. ह्या लेखात आपण 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह लाँच झालेल्या Realme C53 ची माहिती घेणार आहोत. ज्यात 5000mAh ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 12GB RAM असे दमदार फीचर्स मिळतात.

Realme C53 ची किंमत

रियलमी सी53 च्या 4जीबी + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे तर 6जीबी + 64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनची विक्री 26 जुलैपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्वर केली जाईल. हा फोन Champion Gold आणि Champion Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Realme C53 चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : रियलमी सी53 स्मार्टफोन 6.74इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 560 निट्झ ब्राइटनेस आणि 16.7 मिलान कलर्सला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : ह्या रियलमी फोनमध्ये UNISOC T612 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो रियलमी युआय सह चालतो.
  • रॅम : Realme C53 6 जीबी पर्यंत रॅमसह लाँच झाला आहे. ह्या फोनमध्ये 128जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. 6GB डायनॅमिक रॅमच्या मदतीनं एकूण 12GB RAM ची ताकद मिळवता येईल.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलची लेन्स आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी सी53 स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 18वॉट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • अन्य फीचर्स : Realme C53 मध्ये ड्युअल सिम, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएससह सारखे फीचर्स मिळतात. हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. ह्या फोनची थिकनेस फक्त 7.99एमएम आहे.

The post 108MP कॅमेऱ्यासह आला Realme C53 फोन, किंमत 10 हजारांच्या आत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-smartphone-realme-c53-launched-know-price-and-specifications/feed/ 0
19 जुलैला येतोय 108MP Camera असलेला Realme C53 स्मार्टफोन; जोडीला Realme Pad 2 टॅबलेटही https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-tablet-and-realme-c53-smartphone-to-launch-in-india-19-july/ https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-tablet-and-realme-c53-smartphone-to-launch-in-india-19-july/#respond Mon, 17 Jul 2023 06:39:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22411 Realme C53 19 जुलैला भारतात लाँच होईल. रिपोर्ट्सनुसार ह्या मोबाइल फोन सोबतच कंपनी एक नवीन टॅबलेट डिवायस Realme Pad 2 नावाने सादर करणार आहे. दोन्ही डिवाइस एकाच दिवशी म्हणजे 19 जुलैला भारतीय बाजारात येतील आणि 26 जुलैपासून ह्यांची विक्री सुरु होईल. इंडिया लाँचपूर्वीच रियलमी पॅड 2 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे. […]

The post 19 जुलैला येतोय 108MP Camera असलेला Realme C53 स्मार्टफोन; जोडीला Realme Pad 2 टॅबलेटही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा रियलमी इव्हेंट 19 जुलैला दुपारी 12 वाजता सुरु होईल
  • Realme Pad 2 मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो.
  • रियलमी पॅड 2 मध्ये 8,360एमएएचची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते.

Realme C53 19 जुलैला भारतात लाँच होईल. रिपोर्ट्सनुसार ह्या मोबाइल फोन सोबतच कंपनी एक नवीन टॅबलेट डिवायस Realme Pad 2 नावाने सादर करणार आहे. दोन्ही डिवाइस एकाच दिवशी म्हणजे 19 जुलैला भारतीय बाजारात येतील आणि 26 जुलैपासून ह्यांची विक्री सुरु होईल. इंडिया लाँचपूर्वीच रियलमी पॅड 2 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे.

Realme Pad 2 लाँच डिटेल

रियलमी पॅड 2 19 जुलैला भारतात लाँच केला जाईल. हा टॅबलेट कंपनीच्या लो बजेट स्मार्टफोन रियलमी सी53 सह भारतीय बाजारात एंट्री करेल. हा रियलमी इव्हेंट 19 जुलैला दुपारी 12 वाजता सुरु होईल जो कंपनी ऑनलाइन माध्यमातून प्रक्षेपित करेल. Realme Pad 2 आणि Realme C53 इंडिया लाँच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह अधिकृत वेबसाइट तसेच युट्युब चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल.

Realme Pad 2 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • स्क्रीन : रियलमी पॅड 2 बाबत कंपनीनं सांगितलं आहे की हा सेग्मेंटमधील पहिला टॅबलेट डिवायस असेल जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ह्यात 2000 x 1200 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 11.5 इंचाचा 2के एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो.
  • प्रोसेसर : लीक्सनुसार, Realme Pad 2 मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. ह्या टॅबलेटमध्ये अँड्रॉइड 13 ओएससह रियलमी युआय 4.0 दिला जाऊ शकतो.
  • रॅम : रियलमी पॅड 2 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा टॅबलेट 8जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो. तसेच टॅबलेटमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या रियलमी टॅबलेटमध्ये 20 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी पॅड 2 मध्ये 8,360एमएएचची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

realme C53 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • स्क्रीन : रियलमी सी53 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्या स्क्रीनवर 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 560निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स देखील मिळू शकतात. ह्याची थिकनेस 7.49एमएम असू शकते.
  • प्रोसेसर : हा रियलमी फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआयवर लाँच होईल. ह्यात 1.82गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये मीडियाटेक चिपसेट मिळेल.
  • रॅम : realme C53 कमीत कमी दोन मेमरी व्हेरिएंट्ससह भारतात लाँच होऊ शकतो. ह्यात 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो, जोडीला 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.
  • रॅम : रियलमीचा नवीन मोबाइल फोन 108 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाईल. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जोडीला एलईडी फ्लॅश दिली जाईल. ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलॉजीसह चालेल.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी सी53 स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये येऊ शकतो. मोठी मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

The post 19 जुलैला येतोय 108MP Camera असलेला Realme C53 स्मार्टफोन; जोडीला Realme Pad 2 टॅबलेटही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-tablet-and-realme-c53-smartphone-to-launch-in-india-19-july/feed/ 0
108MP Camera असलेल्या realme C53 ची होणार भारतात एंट्री, तारीख समजली https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-realme-c53-india-launch-date-19-july-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-realme-c53-india-launch-date-19-july-revealed/#respond Thu, 13 Jul 2023 06:59:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22362 रियलमीने अलीकडेच नारजो 60 सीरिज सादर करून मिडरेंजमध्ये ग्राहकांना आकर्षित केलं होतं. तर आता कंपनी बजेट सेगमेंटकडे वळत आहे. कंपनीनं अधिकृतपणे ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन realme C53 ची घोषणा केली आहे. हा फोन येत्या 19 जुलैला भारतात लाँच होईल. लाँच डेटच्या घोषणेसोबतच सोबतच कंपनीनं खुलासा केला आहे की रियलमी सी53 108 मेगापिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट […]

The post 108MP Camera असलेल्या realme C53 ची होणार भारतात एंट्री, तारीख समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाईल.
  • हा फोन येत्या 19 जुलैला भारतात लाँच होईल.
  • लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण केलं जाईल.

रियलमीने अलीकडेच नारजो 60 सीरिज सादर करून मिडरेंजमध्ये ग्राहकांना आकर्षित केलं होतं. तर आता कंपनी बजेट सेगमेंटकडे वळत आहे. कंपनीनं अधिकृतपणे ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन realme C53 ची घोषणा केली आहे. हा फोन येत्या 19 जुलैला भारतात लाँच होईल. लाँच डेटच्या घोषणेसोबतच सोबतच कंपनीनं खुलासा केला आहे की रियलमी सी53 108 मेगापिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

realme C53 इंडिया लाँच डिटेल

रियमलीनं सांगितलं आहे की पुढील आठवड्यात 19 जुलैला रियलमी सी53 स्मार्टफोन भारतात लाँच केला जाईल. त्या दिवशी दुपारी 12 वाजता फोन सादर केला जाईल. ह्या लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण ऑफिशियल वेबसाइटसह युट्युब चॅनेल आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलं जाईल.

realme C53 चा कॅमेरा

रियलमी इंडियानं सांगितलं आहे की त्यांचा नवीन मोबाइल फोन भारतीय बाजारात 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाईल. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जोडीला एलईडी फ्लॅश दिली जाईल. रियलमी सी53 स्मार्टफोनचा कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलॉजीसह काम करेल.

realme C53 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • स्क्रीन : रियलमी सी53 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिली जाऊ शकते. जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 560निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करू शकतो. ह्याची थिकनेस 7.49एमएम असू शकते.
  • प्रोसेसर : हा रियलमी फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआयवर लाँच होईल. ह्यात 1.82गीगाहर्ट्झ पर्यंतचा क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. आशा आहे की फोनमध्ये मीडियाटेक चिपसेट मिळेल.
  • रॅम : realme C53 कमीत कमी दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये भारतात लाँच होऊ शकतो. ह्यात 6जीबी रॅम दिली जाऊ शकतो. जोडीला 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी मिळू शकते.
  • बॅटरी : रियलमी सी53 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी कंपनी देऊ शकते. तसेच जोडीला 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ शकतो.

    The post 108MP Camera असलेल्या realme C53 ची होणार भारतात एंट्री, तारीख समजली first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-realme-c53-india-launch-date-19-july-revealed/feed/ 0 Realme C53 लवकरच होऊ शकतो लाँच; NBTC वर झाला सर्टिफाइड https://www.91mobiles.com/marathi/realme-c53-launch-soon-certified-nbtc/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c53-launch-soon-certified-nbtc/#respond Thu, 27 Apr 2023 06:39:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20512 रियलमी आपल्या सी-सीरीजचा नवीन फोन सादर करण्याची योजना बनवत आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, चीनी मोबाइल निर्माता लवकरच Realme C53 स्मार्टफोन सादर करू शकते. एका रिपोर्टमध्ये आगामी फोनच्या एनबीटीसी सर्टिफिकेशनची माहिती मिळाला आहे. लिस्टिंगमध्ये फोनचा मॉडेल नंबर RMX3760 सह दिसला आहे. याआधी हा मॉडेल नंबर असलेला हँडसेट फेडरल कम्युनिकेशंस कमिशन (FCC), युरोपच्या एनर्जी एफिशिएंसी सर्टिफिकेट (EEC) […]

    The post Realme C53 लवकरच होऊ शकतो लाँच; NBTC वर झाला सर्टिफाइड first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • रियलमी आपल्या सी-सीरीजमध्ये एक नवीन फोन लाँच करण्याची योजना बनवत आहे.
    • फोनमध्ये 33वॉट सुपरवोक सपोर्टसह 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.
    • कंपनीनं गेल्या महिन्यात बाजारात रियलमी सी55 सादर केला होता.

    रियलमी आपल्या सी-सीरीजचा नवीन फोन सादर करण्याची योजना बनवत आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, चीनी मोबाइल निर्माता लवकरच Realme C53 स्मार्टफोन सादर करू शकते. एका रिपोर्टमध्ये आगामी फोनच्या एनबीटीसी सर्टिफिकेशनची माहिती मिळाला आहे. लिस्टिंगमध्ये फोनचा मॉडेल नंबर RMX3760 सह दिसला आहे.

    याआधी हा मॉडेल नंबर असलेला हँडसेट फेडरल कम्युनिकेशंस कमिशन (FCC), युरोपच्या एनर्जी एफिशिएंसी सर्टिफिकेट (EEC) आणि इंडोनेशियाच्या Tingkat Komponen Dalam Negeri (TKDN) सह अनेक सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर दिसला होता. चला जाणून घेऊया Realme C53 बद्दल आतापर्यंत समोर आलेली माहिती.

    रियलमी सी53 सर्टिफिकेशन्स डिटेल

    एनबीटीसी एक स्वतंत्र स्टेट एजेंसी आहे. ही दूरसंचार आणि रेडियो सेवेतील रेडियो फ्रीक्वेंसी आणि इक्यूपमेंटच्या वापरासाठी परवाने जारी करते आणि नियमावली बनवते. तसेच एनबीटीसी सर्टिफिकेशन प्रोडक्टच्या हाय क्वॉलिटी आणि विश्वसनीयतेसाठी ओळखलं जातं.

  • लिस्टिंगनुसार, नवीन रियलमी फोनचा मॉडेल नंबर RMX3760 असेल आणि हा एक 4G smartphone असेल.
  • आधीच्या अंदाजानुसार, Realme RMX3760 स्मार्टफोन Realme 11 सीरीजचा भाग असेल.
  • FCC लिस्टिंगनं आधीच स्मार्टफोनमधील 5,000mAh बॅटरी पॅकची पुष्टी केली आहे.
  • फास्ट चार्जिंगसाठी फोनमध्ये 33W SuperVOOC सपोर्ट मिळेल.
  • सध्या आगामी Realme C53 बाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
  • गेल्या महिन्यात कंपनीनं भारतात Realme C55 लाँच केला होता, ज्यात iPhone 14 Pro प्रमाणे ‘मिनी कॅप्सूल’ होता. कंपनीनं याची प्रारंभिक किंमत 10,999 रुपये ठेवली होती. आशा आहे की Realme C53 ची किंमत भारतात याच्या आसपास असू शकते.

    दुसरीकडे, कंपनीनं सांगितलं आहे की 10 मेला चीनमध्ये Realme 11 सीरीज लाँच केली जाईल. सीरीजमध्ये Realme 11, Realme 11 Pro आणि Realme 11 Pro + चा समावेश केला जाऊ शकतो. चीनमध्ये रिलीजनंतर हे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांसाठी सादर केले जाऊ शकतात.

    The post Realme C53 लवकरच होऊ शकतो लाँच; NBTC वर झाला सर्टिफाइड first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/realme-c53-launch-soon-certified-nbtc/feed/ 0