Redmi 12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Jul 2023 06:41:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 1 ऑगस्टच्या लाँचपूर्वीच Redmi 12 ची किंमत लीक; Redmi Watch आणि TV देखील येणार भारतात https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-is-launching-in-india-price-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-is-launching-in-india-price-leaked/#respond Tue, 25 Jul 2023 06:41:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22558 Redmi 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. कंपनी सतत हा फोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे. हा एक लो बजेट रेडमी मोबाइल फोन असेल ज्याची किंमत पण 10 हजारांच्या बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते. आज फोनच्या भारतीय लाँच पूर्वीच ह्याची किंमत लीक झाली आहे. रेडमी 12 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स चला जाणून घेऊया. Redmi 12 […]

The post 1 ऑगस्टच्या लाँचपूर्वीच Redmi 12 ची किंमत लीक; Redmi Watch आणि TV देखील येणार भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रेडमी 12 ची प्रारंभिक किंमत ₹9,999 असू शकते.
  • फोन 4GB RAM आणि 6GB RAM सह येऊ शकतो.
  • Redmi Watch 3 Active आणि Xiaomi Smart TV X Series देखील येणार.

Redmi 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. कंपनी सतत हा फोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे. हा एक लो बजेट रेडमी मोबाइल फोन असेल ज्याची किंमत पण 10 हजारांच्या बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते. आज फोनच्या भारतीय लाँच पूर्वीच ह्याची किंमत लीक झाली आहे. रेडमी 12 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स चला जाणून घेऊया.

Redmi 12 इंडिया प्राइस (लीक)

टिपस्टर अभिषेक यादवनं दिलेल्या माहिती नुसारचा फोनचा 4GB RAM + 128GB storage मॉडेल भारतात 9,999 रुपये असेल. तर फोनचा दुसरा वेरेईन्ट 6GB RAM + 128GB storage सह सुमारे 11 हजारांच्या आसपास विकला जाऊ शकतो. ही लीक प्राइस आहे त्यामुळे अधिकृत किंमतीसाठी 1 ऑगस्टची वाट पाहावी लागेल.

फक्त Redmi 12 नाही येणार

रेडमी 12 चा लाँच इव्हेंट 1 ऑगस्टला दुपारी 12 वाजता सुरु होईल. ह्या दिवशी Redmi 12 सोबतच Redmi Watch 3 Active आणि Xiaomi Smart TV X Series देखील भारतात लाँच केली जाईल. इव्हेंट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाईल जो शाओमी रेडमीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह अधिकृत वेबसाइट आणि युट्युब चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल.

रेडमी 12 स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

  • डिस्प्ले : ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 12 मीयुआय 14 आधारित वर चालतो. कंपनीनं हा मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरसह सादर केला आहे. 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आला आहे. जोडीला माली-जी52 2ईईएमसी 2 जीपीयू देण्यात आला आहे.
  • मेमरी : ग्लोबल मार्केटमध्ये Redmi 12 4जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरीसह येतो. तसेच ह्यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीनं 18वॉट चा फास्ट चार्जर दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : डेटा आणि कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 12 मध्ये तुम्हाला 4जी एलटीईसह ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

The post 1 ऑगस्टच्या लाँचपूर्वीच Redmi 12 ची किंमत लीक; Redmi Watch आणि TV देखील येणार भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-is-launching-in-india-price-leaked/feed/ 0
Redmi 12 ची विक्री होणार अ‍ॅमेझॉनवरून; लाँचपूर्वीच लिस्ट झाला फोन https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-microsite-live-on-amazon-ahead-of-india-launch-on-august-1st/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-microsite-live-on-amazon-ahead-of-india-launch-on-august-1st/#respond Thu, 13 Jul 2023 07:36:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22367 Redmi 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल हे कन्फर्म झालं आहे. परंतु लाँचपूर्वीच फोनची मायक्रोसाइट अ‍ॅमेझॉन इंडियावर लाइव्ह झाली आहे. त्यामुळे हा फोन कंपनीच्या ऑफिशियल चॅनेल्ससह अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल हे स्पष्ट झालं आहे. चला जाणून घेऊया अधिक माहिती. माइक्रोसाइट लाइव्ह माइक्रोसाइटवरून समजलं आहे की Redmi 12 स्मार्टफोन Mi.com आणि मी होम स्टोर्ससह अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध होईल. […]

The post Redmi 12 ची विक्री होणार अ‍ॅमेझॉनवरून; लाँचपूर्वीच लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12 येत्या 1 ऑगस्टला भारतात लाँच होणार आहे.
  • Redmi 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल.
  • हा फोन किफायतशीर किंमतीत सादर केला जाईल.

Redmi 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल हे कन्फर्म झालं आहे. परंतु लाँचपूर्वीच फोनची मायक्रोसाइट अ‍ॅमेझॉन इंडियावर लाइव्ह झाली आहे. त्यामुळे हा फोन कंपनीच्या ऑफिशियल चॅनेल्ससह अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल हे स्पष्ट झालं आहे. चला जाणून घेऊया अधिक माहिती.

माइक्रोसाइट लाइव्ह

  • माइक्रोसाइटवरून समजलं आहे की Redmi 12 स्मार्टफोन Mi.com आणि मी होम स्टोर्ससह अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध होईल.
  • कंपनी Redmi 12 ची जाहिरात स्टाइलिश डिवाइस म्हणून करत आहे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीची नियुक्ती अँबॅसेडर म्हणून करण्यात आली आहे.
  • हा फोन क्रिस्टल ग्लास डिजाईनसह येईल हे अ‍ॅमेझॉन लिस्टिंगवरून समजलं आहे.
  • Redmi 12 ची आणखी माहिती ह्या माइक्रोसाइटवरून लवकरच समोर येईल.

Redmi 12 चे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये लाँच करण्यात आला होता, त्यामुळे ह्याच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती आधीपासून उपलब्ध आहे. Redmi 12 चा भारतीय व्हेरिएंट जागतिक मॉडेलपेक्षा वेगळा असण्याची शक्यता आहे.

  • डिस्प्ले : ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 14 वर चालतो. कंपनीनं हा मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरसह सादर केला आहे. 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आलेला हा प्रोसेसर कमी रेंज मध्ये गेमिंगसाठी देखील चांगला मानला जातो. तसेच जोडीला माली-जी52 2ईईएमसी 2 जीपीयू देण्यात आला आहे.
  • मेमरी : ग्लोबल मार्केटमध्ये Redmi 12 4जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरी मिळते. तसेच ह्यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीनं 18वॉटचा फास्ट चार्जर दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : डेटा आणि कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 12 मध्ये तुम्हाला 4जी एलटीईसह ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

The post Redmi 12 ची विक्री होणार अ‍ॅमेझॉनवरून; लाँचपूर्वीच लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-microsite-live-on-amazon-ahead-of-india-launch-on-august-1st/feed/ 0
Redmi 12 इंडिया लाँच डेटचा झाला खुलासा; ‘ह्या’ दिवशी येईल बाजारात https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-date-in-india-1-august/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-date-in-india-1-august/#respond Mon, 10 Jul 2023 11:08:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22312 Redmi 12 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स आणि मीडिया रिपोर्ट्स समोर येत होत्या ज्यात फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सपासून लाँच व सेल संबंधित माहिती देण्यात आली होती. तसेच आज कंपनीनं आपल्या भारतीय चाहत्यांना भेट देत फोन लाँच डेटची माहिती दिली आहे. ब्रँडनं घोषणा केली आहे की रेडमी 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. Redmi 12 इंडिया लाँच […]

The post Redmi 12 इंडिया लाँच डेटचा झाला खुलासा; ‘ह्या’ दिवशी येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कंपनीनं Redmi 12 चं प्रोडक्ट पेज लाइव्ह केलं आहे
  • फोन क्रिस्टल ग्लास डिजाइनवर बनवला जाईल
  • रेडमी 12 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

Redmi 12 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स आणि मीडिया रिपोर्ट्स समोर येत होत्या ज्यात फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सपासून लाँच व सेल संबंधित माहिती देण्यात आली होती. तसेच आज कंपनीनं आपल्या भारतीय चाहत्यांना भेट देत फोन लाँच डेटची माहिती दिली आहे. ब्रँडनं घोषणा केली आहे की रेडमी 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल.

Redmi 12 इंडिया लाँच डिटेल

रेडमी इंडियानं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून फोन लाँचची माहिती दिली आहे. टीजर ईमेज शेयर करत सांगतील आहे की रेडमी 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. ह्या पोस्टर मध्ये बॉलीवुड अभिनेत्री दिशा पटानी देखील आहे. लाँच डेटच्या घोषणेसोबतच कंपनीनं Redmi 12 चं प्रोडक्ट पेज लाइव्ह केलं आहे जिथे फोन लाँच संबंधित माहिती दिली जाईल.

Redmi 12 डिजाईन

फोनच्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून डिजाइनची माहिती देखील समोर आली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की हा रेडमी फोन क्रिस्टल ग्लास डिजाइन (Crystal Glass Design) वर बनवला जाईल. प्रोडक्ट पेजवर फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे.

  • रेडमी 12 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
  • हा सेटअप पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे दिला जाईल.
  • ह्यात दोन मोठे सेन्सर आणि एक छोटी लेन्स आहे.
  • मोठे कॅमेरा रिंग वर्टिकल शेपमध्ये असतील तर छोटी रिंग बाजूला आहे.
  • ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह एलईडी फ्लॅश देखील असेल.
  • सेटअपच्या खाली AI लिहिण्यात आलं आहे जो कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस दाखवतो.
  • Redmi 12 च्या कडा कर्व्ड राउंड एजवाल्या आहेत.
  • फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे.

रेडमी 12 स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

  • 6.79″ FHD 90Hz Display
  • 50MP Rear + 8MP Front Camera
  • MediaTek Helio G88
  • 12GB RAM + 256GB Storage
  • 18W 5,000mAh Battery

  • डिस्प्ले : ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 14 वर चालतो. कंपनीनं हा मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरसह सादर केला आहे. 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आलेला हा प्रोसेसर कमी रेंज मध्ये गेमिंगसाठी देखील चांगला मानला जातो. तसेच जोडीला माली-जी52 2ईईएमसी 2 जीपीयू देण्यात आला आहे.
  • मेमरी : ग्लोबल मार्केटमध्ये Redmi 12 4जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरी मिळते. तसेच ह्यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीनं 18वॉटचा फास्ट चार्जर दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : डेटा आणि कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 12 मध्ये तुम्हाला 4जी एलटीईसह ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

The post Redmi 12 इंडिया लाँच डेटचा झाला खुलासा; ‘ह्या’ दिवशी येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-date-in-india-1-august/feed/ 0
Redmi 12 इंडिया लाँचची बातमी आली समोर, पुढील आठवड्यात होऊ शकते भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-in-india-in-july-check-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-in-india-in-july-check-specifications/#respond Wed, 28 Jun 2023 06:30:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21779 शाओमी सब-ब्रँड रेडमी भारतीय बाजारात आपला नवीन मोबाइल फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. बातमी आहे की कंपनी लवकरच भारतात Redmi 12 लाँच करू शकते. लीकमधून समोर आलं आहे की हा स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील भारतीय बाजारात येऊ शकतो. ह्या फोनसंबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. रेडमी 12 इंडिया लाँच डिटेल फोन लाँचची माहिती […]

The post Redmi 12 इंडिया लाँचची बातमी आली समोर, पुढील आठवड्यात होऊ शकते भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी सब-ब्रँड रेडमी भारतीय बाजारात आपला नवीन मोबाइल फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. बातमी आहे की कंपनी लवकरच भारतात Redmi 12 लाँच करू शकते. लीकमधून समोर आलं आहे की हा स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील भारतीय बाजारात येऊ शकतो. ह्या फोनसंबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रेडमी 12 इंडिया लाँच डिटेल

फोन लाँचची माहिती Xiaomiui वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा रेडमी मोबाइल V14.0.2.0.TMXINXM सॉफ्टवेयरसह दिसला आहे जे सॉफ्टवेयर भारतीय बाजारासाठी असेल. मीडिया रिपोर्टमध्ये ठोस लाँच डेट तर समोर आली नाही परंतु असं मात्र निश्चित सांगण्यात आलं आहे की रेडमी 12 जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच होऊ शकतो.

रेडमी 12 स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

  • 6.79″ FHD 90Hz Display
  • 50MP Rear + 8MP Front Camera
  • MediaTek Helio G88
  • 12GB RAM + 256GB Storage
  • 18W 5,000mAh Battery
  • डिस्प्ले : ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी स्क्रीनसह सादर केला गेला आहे. स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनलेली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह चालतो. तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर आहे.
  • प्रोसेसर : कंपनीनं हा मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरसह सादर केला आहे. 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार असलेला प्रोसेसर कमी रेंज मध्ये गेमिंगसाठी देखील चांगला मानला जातो, तसेच माली-जी52 2ईईएमसी 2 जीपीयू देण्यात आला आहे.
  • ओएस : हा फोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम 12 वर चालतो जो मीयुआय 14 वर आधारित आहे.
  • मेमरी : हा फोन 4जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरीसह येतो. त्याचबरोबर फोनमध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीनं 18 चा फास्ट चार्जर दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : डेटा आणि कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 12 मध्ये तुम्हाला 4जी एलटीईसह ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

The post Redmi 12 इंडिया लाँचची बातमी आली समोर, पुढील आठवड्यात होऊ शकते भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-in-india-in-july-check-specifications/feed/ 0
लाँच न झालेला Redmi 12 वेबसाइटवर लिस्ट; कंपनीनं हटवण्यापूर्वी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समजले https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-price-and-specifications-revealed-accidentally-on-portugal-website/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-price-and-specifications-revealed-accidentally-on-portugal-website/#respond Mon, 05 Jun 2023 06:30:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21377 Redmi 12 ब्रँडचा नेक्स्ट मिडबजेट मोबाइल फोन असेल ज्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. कंपनीनं सध्या लाँच डेट सांगितली नाही परंतु रेडमी पोर्तुगाल वेबसाइटवर चुकून फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आणि ह्याची किंमत व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला. हे पेज नंतर काढून टाकण्यात आलं आहे परंतु त्यापूर्वी जी माहिती समोर आली ती तुम्ही पुढे वाचू […]

The post लाँच न झालेला Redmi 12 वेबसाइटवर लिस्ट; कंपनीनं हटवण्यापूर्वी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समजले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा रेडमी पोर्तुगीज वेबसाइटवर दिसला आहे.
  • रॅम व्हेरिएंट व प्राइसचा खुलासा झाला आहे.
  • स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील समोर आली आहे.

Redmi 12 ब्रँडचा नेक्स्ट मिडबजेट मोबाइल फोन असेल ज्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. कंपनीनं सध्या लाँच डेट सांगितली नाही परंतु रेडमी पोर्तुगाल वेबसाइटवर चुकून फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आणि ह्याची किंमत व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला. हे पेज नंतर काढून टाकण्यात आलं आहे परंतु त्यापूर्वी जी माहिती समोर आली ती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi 12 ची किंमत

कंपनी वेबसाइटवर काही काळ लिस्ट झालेल्या प्रोडक्ट पेजवरून फोनची किंमत देखील समोर आली होती. ही किंमत 209.99 युरो होती जी भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास आहे. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत आहे ज्यात 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. लिस्टिंगमध्ये फोनचा ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू कलर समोर आला आहे.

Redmi 12 स्पेसिफिकेशन्स

  • 6.79″ FHD+ 90Hz Display
  • 50MP Rear Camera
  • MediaTek Helio G88
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 18W 5,000mAh battery

  • स्क्रीन : रेडमी 12 मध्ये 6.79 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले असल्याचा खुलासा वेबसाइटवर झाला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेट देते.
  • प्रोसेसर : आगामी रेडमी फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याची माहिती समोर आली आहे.
  • रॅम/मेमरी : फोनचे दोन रॅम व्हेरिएंट्स वेबसाइटवर दिसले रहात ज्यात 4जीबी रॅम आणि 8जीबी रॅम देण्यात आला आहे. हे 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेज ऑप्शनसह विकले जातील तसेच 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतील.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Redmi 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो/डेप्थ सेन्सरचा समावेश असेल.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रेडमी 12 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल असं वेबसाइटवर सांगण्यात आलं आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी Redmi 12 मध्ये 5,000एमएएच बॅटरी आहे. तसेच ह्या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग मिळेल.
  • अन्य फीचर्स : रेडमी 12 मध्ये IP53 रेटिंग, NFC, IR Blaster सोबतच Bluetooth 5.3 सारखे फीचर्स मिळतील

The post लाँच न झालेला Redmi 12 वेबसाइटवर लिस्ट; कंपनीनं हटवण्यापूर्वी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समजले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-price-and-specifications-revealed-accidentally-on-portugal-website/feed/ 0
Redmi 12 अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला, कमी किंमतीत लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-spotted-imda-bis-nbtc-eec-certification-websites-launch-soon-expected/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-spotted-imda-bis-nbtc-eec-certification-websites-launch-soon-expected/#respond Wed, 17 May 2023 06:34:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20936 Xiaomi लवकरच टेक मार्केटमध्ये आपला नवीन Redmi स्मार्टफोन लाँच करू शकते. हा फोन Redmi 12 नावानं अनेक बाजारांमध्ये सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. परंतु कंपनीनं आतापर्यंत या हँडसेटबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. परंतु, लाँच पूर्वीच हा बजेट स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे, ज्यामुळे लवकरच हा बाजारात येईल, असा अंदाज लावला जात आहे. […]

The post Redmi 12 अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला, कमी किंमतीत लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12 स्मार्टफोन IMDA, BIS, NBTC, EEC सर्टिफिकेश साइट्सवर दिसला आहे.
  • Xiaomi हा फोन 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आणू शकते.
  • Redmi 12 कंपनीचा एक नवीन बजेट स्मार्टफोन असू शकतो.

Xiaomi लवकरच टेक मार्केटमध्ये आपला नवीन Redmi स्मार्टफोन लाँच करू शकते. हा फोन Redmi 12 नावानं अनेक बाजारांमध्ये सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. परंतु कंपनीनं आतापर्यंत या हँडसेटबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. परंतु, लाँच पूर्वीच हा बजेट स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे, ज्यामुळे लवकरच हा बाजारात येईल, असा अंदाज लावला जात आहे.

सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसला रेडमी 12

हा डिवाइस चार सर्टिफिकेशन वेबसाइट्स- EEC, IMDA, ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) आणि NBTC वर दिसला आहे. Redmi स्मार्टफोनची नवीन लिस्टिंग ह्याच्या लाँचकडे इशारा करते. चला एक नजर Redmi 12 बाबत समोर आलेल्या माहितीवर टाकूया.

रेडमी 12 सर्टिफिकेशन डिटेल्स

  • फोन एनबीटीसी वेबसाइटवर मॉडेल नंबर 23053RN02A सह दिसला आहे.
  • हा डिवाइस BIS, IMDA आणि EEC सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर देखील दिसला होता, ज्यामुळे फोनच्या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे.
  • लिस्टिंगमधून आगामी Redmi स्मार्टफोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशनचा खुलासा झालेला नाही.
  • Redmi 12 स्मार्टफोन आधी FCC आणि IMEI सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला होता. त्यानुसार हा 4जी स्मार्टफोन आहे असं समजलं आहे.
  • हा MIUI 14 आउट ऑफ द बॉक्स चालतो, जो Android 13 वर आधारित असू शकतो.
  • डिवाइस मॉडेल नंबर MDY-12-EA असलेल्या चार्जरसह दिसला होता.
  • हा डिवाइस 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो.

फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स, जसे की ह्याच्या डिस्प्ले, साइज, कॅमेरा स्पेक्स आणि प्रोसेसरची अद्याप समोर आलेली नाही. तसेच Xiaomi नं डिवाइस ची लाँच डेटची कोणतीही माहीत दिली नाही, परंतु फोनला जेवढे सर्टिफिकेशन मिळाले आहेत ते पाहता Redmi 12 पुढील महिन्यात किंवा त्याआधीच बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

The post Redmi 12 अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला, कमी किंमतीत लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-spotted-imda-bis-nbtc-eec-certification-websites-launch-soon-expected/feed/ 0