Redmi Note 12 Turbo - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 29 Mar 2023 04:14:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi नं लाॅन्च केला पावरफुल Note 12 Turbo 5G फोन, PUBG सारख्या गेम्ससाठी ठरू शकतो मस्त ऑप्शन https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-turbo-5g-launched-in-china-know-price-features-specifications-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-turbo-5g-launched-in-china-know-price-features-specifications-details-in-marathi/#respond Wed, 29 Mar 2023 04:14:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19849 Redmi Note 12 Turbo 5G चीनमध्ये लाॅन्च झाला आहे. हा मोबाइल फोन 64MP Camera, 12GB RAM आणि Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसरसह आला आहे. intelligent frame stabilization आणि VC cooling सारख्या फीचर्समुळे हा फोन PUBG सारख्या गेम्ससाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. विशेष म्हणजे रेडमी नोट 12 सीरीजमधील हा सातवा डिवायस आहे. याआधी Redmi Note […]

The post Redmi नं लाॅन्च केला पावरफुल Note 12 Turbo 5G फोन, PUBG सारख्या गेम्ससाठी ठरू शकतो मस्त ऑप्शन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi Note 12 Turbo 5G चीनमध्ये लाॅन्च झाला आहे.
  • हा फोन Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 वर चालतो.
  • हा मोबाइल को 3725mm vapour champer cooling सह येतो.

Redmi Note 12 Turbo 5G चीनमध्ये लाॅन्च झाला आहे. हा मोबाइल फोन 64MP Camera, 12GB RAM आणि Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसरसह आला आहे. intelligent frame stabilization आणि VC cooling सारख्या फीचर्समुळे हा फोन PUBG सारख्या गेम्ससाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. विशेष म्हणजे रेडमी नोट 12 सीरीजमधील हा सातवा डिवायस आहे. याआधी Redmi Note 12 5G, Note 12 Pro आणि Note 12 Pro+ 5G भारतात तर Redmi Note 12 4G, Note 12 Pro Speed Edition आणि Explorer Edition बाहेरच्या देशांमध्ये आले आहेत.

रेडमी नोट 12 टर्बो 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67″ OLED 120Hz Display
  • 16GB RAM + 1TB Storage
  • Qualcomm Snapdragon 7+ Gen 2
  • 64MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 67W 5,000mAh Battery

Redmi Note 12 Turbo 5G 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फ्लेक्सिबल ओएलईडी डिस्प्लेसह लाॅन्च झाला आहे. फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते आणि 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग, एचडीआर10+ सारख्या फीचर्ससह येते. पावर बॅकअपसाठी या रेडमी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 67वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनची थिकनेस फक्त 7.9एमएम आहे. हे देखील वाचा: 50MP Camera आणि 8GB RAM च्या पावरसह TECNO SPARK 10 लाँच; फक्त 12,999 मध्ये 5जी फोन

रेडमी नोट 12 टर्बो 5जी फोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाॅन्च झाला आहे जो 2.91गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीडवर चालतो. गेमिंगसाठी या फोनमध्ये व्हेपर चेंबर कूलिंग टेक्नोलाॅजी देण्यात आली आहे. फोनमध्ये LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage मिळते. तर हा रेडमी मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Redmi Note 12 Turbo 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा रेडमी मोबाइल 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5एमएम जॅक व एनएफसी सारखे फीचर्स मिळतात.

रेडमी नोट 12 टर्बो 5जी ची किंमत

Redmi Note 12 Turbo 5G चीनमध्ये चार मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाॅन्च झाला आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत RMB 1,999 (जवळपास 23,880 रुपये) आहे. तसेच फोनचा 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट RMB 2,099 (जवळपास 25,100 रुपये) आणि 12जीबी रॅम + 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट RMB 2,299 (जवळपास 27,450 रुपये) मध्ये मार्केटमध्ये आला आहे. हे देखील वाचा: सामान्य नागरिकांना दिलासा! पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली

रेडमी नोट 12 टर्बो 5जी च्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 16जीबी रॅम + 1टीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची किंमत RMB 2,599 म्हणजे 31,000 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन ice feather white, star sea blue आणि carbon fiber black कलरमध्ये लाॅन्च झाला आहे.

The post Redmi नं लाॅन्च केला पावरफुल Note 12 Turbo 5G फोन, PUBG सारख्या गेम्ससाठी ठरू शकतो मस्त ऑप्शन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-turbo-5g-launched-in-china-know-price-features-specifications-details-in-marathi/feed/ 0
रेडमी नोट 12 सीरीजमध्ये Snapdragon 7 Gen 2 प्रोसेसरसह येऊ शकतो Note 12 Turbo; लीक झाले स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-turbo-bgmi-pubg-gaming-phone-specifications-leaked-launch/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-turbo-bgmi-pubg-gaming-phone-specifications-leaked-launch/#respond Thu, 12 Jan 2023 09:32:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16822 रेडमीनं अलीकडेच भारतीय बाजारात आपली ‘नोट 12’ सीरीज सादर केली आहे ज्यात Redmi Note 12 5G, Note 12 Pro आणि Note 12 Pro+ 5G फोन लाँच झाले आहेत. तसेच चीनमध्ये Note 12 Pro Speed Edition आणि Explorer Edition देखील कंपनीनं सादर केले आहेत. आता बातमी येत आहे की या सीरीजचा आणखी एक नवीन मोबाइल फोन […]

The post रेडमी नोट 12 सीरीजमध्ये Snapdragon 7 Gen 2 प्रोसेसरसह येऊ शकतो Note 12 Turbo; लीक झाले स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi Note 12 Turbo लवकरच लाँच होऊ शकतो.
  • BGMI-PUBG सारखे मोबाइल गेम्स चालतील स्मूद.
  • फोन Snapdragon 7 Gen 2 देखने को मिळू शकतो.

रेडमीनं अलीकडेच भारतीय बाजारात आपली ‘नोट 12’ सीरीज सादर केली आहे ज्यात Redmi Note 12 5G, Note 12 Pro आणि Note 12 Pro+ 5G फोन लाँच झाले आहेत. तसेच चीनमध्ये Note 12 Pro Speed Edition आणि Explorer Edition देखील कंपनीनं सादर केले आहेत. आता बातमी येत आहे की या सीरीजचा आणखी एक नवीन मोबाइल फोन येत आहे जो Redmi Note 12 Turbo नावानं लाँच होऊ शकतो, जो Snapdragon 7 Gen 2 या नव्या प्रोसेसरसह बाजारात सादर केला जाऊ शकतो.जो क्वॉलकॉमचा नवा प्रोसेसर असू शकतो, ज्याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

Xiaomi नं अद्याप Redmi Note 12 Turbo बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु डिजीटल चॅट स्टेशननं या फोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. त्याचबरोबर टिपस्टर कॅस्परनं या फोनमधील प्रोसेसरची माहिती लीक केली आहे. रेडमी नोट 12 टर्बोचं कोडनेम marble आहे. हा स्मार्टफोन PUBG आणि BGMI सारख्या गेम्ससाठी बेस्ट ठरू शकतो. हे देखील वाचा: टाटा मोटर्सला टक्कर देण्यासाठी चायनीज कंपनी सज्ज; 521KM रेंजसह लाँच झाली BYD Atto 3 Electric SUV

Redmi Note 12 Turbo चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.67 OLED 120Hz display
  • 12GB RAM + 512GB storage
  • Snapdragon 7 Gen 2 SoC
  • 50MP triple camera
  • 67W fast charging
  • 5,500mAh battery

रेडमी नोट 12 टर्बो बद्दल समोर आलेल्या माहितीनुसार हा मोबाइल फोन 6.67 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हा फोन स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनलेला असेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. स्क्रीन स्टाईल वॉटरड्रॉप नॉच असू शकते की पंच-होल हे सजून स्पष्ट झालं नाही. परंतु सीरिजच्या इतर मॉडेल्स प्रमाणे हा रेडमी फोन देखील पंच-होल डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.

Redmi Note 12 Turbo स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार हा मोबाइल फोन 12 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. हा रेडमी फोन अँड्रॉइड 13 सह लाँच होऊ शकतो, ज्यावर मीयुआय 14 ची लेयरिंग मिळू शकते. हे देखील वाचा: स्वस्त आणि मस्त Moto G53 5G ची होणार बाजारात एंट्री; लाँच पूर्वीच वेबसाइटवर लिस्ट

फोटोग्राफीसाठी या रेडमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो/डेप्थ सेन्सरचा समावेश असू शकतो. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 12 टर्बो मध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.

The post रेडमी नोट 12 सीरीजमध्ये Snapdragon 7 Gen 2 प्रोसेसरसह येऊ शकतो Note 12 Turbo; लीक झाले स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-turbo-bgmi-pubg-gaming-phone-specifications-leaked-launch/feed/ 0