Samsung Galaxy A21s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 09 Oct 2020 12:42:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A21s झाला आणि पण ताकदवान, 128GB स्टोरेज सह केली एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-gets-a-6gb-ram-128gb-storage-mode-launch-in-india-know-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-gets-a-6gb-ram-128gb-storage-mode-launch-in-india-know-price-sale/#respond Fri, 09 Oct 2020 12:42:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8450 Samsung Galaxy A21s च्या नवीन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 17,499 रुपये आहे.

The post Samsung Galaxy A21s झाला आणि पण ताकदवान, 128GB स्टोरेज सह केली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी जून मध्ये सादर केलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए21एस अजून ताकदवान वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फेस्टिव सीजन पाहता कंपनीने Samsung Galaxy A21s चा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल भारतात आणला आहे. याआधी फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेल सादर केला गेला होता. नवीन सॅमसंग गॅलेक्सी ए21एस मॉडेल मध्ये जास्त रॅम आणि स्टोरेज व्यतिरिक्त इतर स्पेसिफिकेशन अधिसारखेच आहेत.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A21s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी ए21एस एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह येतो जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. भारतात हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 850 चिपसेट वर लॉन्च झाला आहे.

भारतात फोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. Samsung Galaxy A21s च्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दूसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

Samsung Galaxy A21s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए21एस मध्ये 15वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए21एस च्या नवीन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 17,499 रुपये आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी ए21एस च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये आणि 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 16,499 रुपये आहे. या मॉडेलच्या किंमतीत काही दिवसांपूर्वी कपात करण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए21एस वीडियो

The post Samsung Galaxy A21s झाला आणि पण ताकदवान, 128GB स्टोरेज सह केली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-gets-a-6gb-ram-128gb-storage-mode-launch-in-india-know-price-sale/feed/ 0
Samsung ची मोठी भेट, पुन्हा कमी केली 5000mAh बॅटरी असलेल्या Galaxy A21s ची किंमत, जाणून घ्या नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-samsung-galaxy-a21s-price-cut-to-again-in-india-now-available-rs-14999-sale-offline-amazon-india-online/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-samsung-galaxy-a21s-price-cut-to-again-in-india-now-available-rs-14999-sale-offline-amazon-india-online/#respond Fri, 28 Aug 2020 10:19:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7888 पुन्हा एकदा किंमत केल्यामुळे Samsung Galaxy A21s चा टॉप-एन्ड वेरिएंट 16,499 रुपयांमध्ये विकला जात आहे.

The post Samsung ची मोठी भेट, पुन्हा कमी केली 5000mAh बॅटरी असलेल्या Galaxy A21s ची किंमत, जाणून घ्या नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग गॅलेक्सी ए21एस ची किंमत पुन्हा एकदा कमी करण्यात आली आहे. दक्षिण कोरियन कंपनीने गेल्या महिन्यात Samsung Galaxy A21s च्या दोन्ही वेरियंटच्या किंमतीत कपात केली होती. पण आता पुन्हा एकदा ग्राहकांना भेट देत कंपनीने हँडसेटच्या किंमती कमी केल्या आहेत. 91मोबाईल्सला फोनची किंमत कमी झाल्याची माहिती ऑफलाइन रिटेल स्टोर्स कडून मिळाली आहे. तसेच कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर पण फोन कमी किंमतीत विकला जात आहे.

नवीन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए21एस चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 18,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण गेल्या महिन्यातील कपातीनंतर या फोनचा हा वेरिएंट 17,499 रुपयांमध्ये विकला जात होता. आता पुन्हा एकदा किंमत केल्यामुळे डिवाइसचा टॉप-एन्ड वेरिएंट 16,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा वेरिएंट कंपनीने 16,999 रुपयांमध्ये सादर केला होता. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट रंगात अमेझॉन इंडिया आणि Samsung India च्या साइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर नवीन किंमतीत विकत घेता येईल.

बॅटरी आहे खास

सॅमसंग गेले अनेक दिवस मोठी बॅटरी असलेले फोन्स सादर करून ग्राहकांना आकर्षित करत आहे. असेच काहीसे कंपनीने गॅलेक्सी ए21एस द्वारे केले होते. यूजर्सना Galaxy A21s मध्ये 15 वॉट फास्ट चार्जिंग सह 5,000 एमएएच ची बॅटरी मिळाली आहे. कंपनीने स्मार्टफोन मध्ये कनेक्टिविटीसाठी वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट टाइप-सी सारखे फीचर्स दिले आहेत.

पावरफुल कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A21s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A21s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगायचे झाले तर हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी ए21एस एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह सॅमसंग वनयूआई वर चालतो. भारतात हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 850 चिपसेट वर लॉन्च झाला आहे.

भारतात फोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. Samsung Galaxy A21s च्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी की इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये कार्डने स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

सॅमसंग गॅलेक्सी ए21एस वीडियो

The post Samsung ची मोठी भेट, पुन्हा कमी केली 5000mAh बॅटरी असलेल्या Galaxy A21s ची किंमत, जाणून घ्या नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-samsung-galaxy-a21s-price-cut-to-again-in-india-now-available-rs-14999-sale-offline-amazon-india-online/feed/ 0
5000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह भारतात आला Samsung Galaxy A21s, किंमत: 16,499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-launched-in-india-with-5000mah-battery-6gb-ram-rs-16499-sale-today/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-launched-in-india-with-5000mah-battery-6gb-ram-rs-16499-sale-today/#respond Wed, 17 Jun 2020 10:19:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7413 कंपनीने Samsung Galaxy A21s चा 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपये आणि 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post 5000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह भारतात आला Samsung Galaxy A21s, किंमत: 16,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A21s अखेरीस भारतात लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय मार्केटच्या आधी फोन लंडन मध्ये सादर केला गेला आहे. तसेच हा Galaxy A21 चा नवीन वर्जन आहे, जो एप्रिल मध्ये लॉन्च केला गेला होता. सॅमसंग गॅलेक्सी ए21एस ची पाहता स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 5,000 एमएएच बॅटरी सह सादर केला गेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए21एस मिड-टायर स्मार्टफोन आहे जो अनेक खास स्पसिफिकेशन सह येतो. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती.

डिजाइन

Samsung Galaxy A21s चा लुक पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा होल डिस्प्लेच्या वर डाव्या कोपऱ्यावर आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे जिच्या खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा आहे. हा कॅमेरा सेटअप वर डावीकडे चौकोनी आकारात आहे जिथे कॅमेरा लेंस L-शेप मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ओवल शेप मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सह पावर बटण आहे. फोनच्या लोवर पॅनल वर 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळेल.

पावरफुल कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A21s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A21s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी ए21एस एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह येतो जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. भारतात हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 850 चिपसेट वर लॉन्च झाला आहे.

भारतात फोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. Samsung Galaxy A21s च्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दूसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

Samsung Galaxy A21s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए21एस मध्ये 15वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

गॅलेक्सी ए21एस च्या किंमतीची माहिती काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने एक्सक्लूसिवली दिली होती. आता कंपनीने Samsung Galaxy A21s चा 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपये आणि 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. फोन आज पासून सर्व रिटेल स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. डिवाइस ब्लू, वाइट आणि ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 5000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह भारतात आला Samsung Galaxy A21s, किंमत: 16,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-launched-in-india-with-5000mah-battery-6gb-ram-rs-16499-sale-today/feed/ 0
Samsung Galaxy A21s लॉन्च, 5000mAh बॅटरी, 6GB RAM आणि 48MP कॅमेऱ्यासह चीनी कंपन्यांना देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-officially-launched-full-specifications-price-sale-offer-redmi-realme-vivo-oppo-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-officially-launched-full-specifications-price-sale-offer-redmi-realme-vivo-oppo-india/#respond Fri, 15 May 2020 12:37:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7196 Samsung Galaxy A21s च्या लुक बद्दल बोलायचे तर हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला केला गेला आहे. हा होल डिस्प्लेच्या डाव्या कोपऱ्यावर आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे.

The post Samsung Galaxy A21s लॉन्च, 5000mAh बॅटरी, 6GB RAM आणि 48MP कॅमेऱ्यासह चीनी कंपन्यांना देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये अधिकृतपणे नवीन स्मार्टफोन जोडला आहे. कंपनीच्या या नवीन फोनने Samsung Galaxy A21s नावाने एंट्री घेतली आहे. शानदार लुक सोबतच हा फोन दमदार स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. सॅमसंगने आपल्या अधिकृत वेबसाइट वर फोनचा प्रोडक्ट पेज लाईव करत गॅलेक्सी ए21एस अधिकृत केला आहे, जो आगामी काळात इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. सॅमसंग गॅलेक्सी ए21एस आल्यामुळे Redmi व Realme सोबतच Oppo – Vivo ला भारतात मिडबजेट मध्ये मोठी टक्कर मिळण्याची अपेक्षा आहे.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A21s च्या लुक बद्दल बोलायचे तर हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला केला गेला आहे. हा होल डिस्प्लेच्या डाव्या कोपऱ्यावर आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे ज्याच्या खालच्या भागावर बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा आहे. हा कॅमेरा सेटअप डावीकडे चौकोनी आकारात मध्ये आहे जिथे कॅमेरा लेंस L-शेप मध्ये आहेत. फोनच्या बॅक पॅनल वरच ओवल शेप मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सह पावर बटण आहे. फोनच्या लोवर पॅनल वर 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A21s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी ए21एस एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह सॅमसंग वनयूआई वर चालतो. कंपनीने अजूनही फोन मधील चिपसेटची माहिती दिली नाही पण हा फोन आक्टा-कोर प्रोसेसर (Quad 2.0GHz + Quad 2.0GHz) वर चालेल. वेगवेगळ्या बाजारात Galaxy A21s वेगवेगळ्या चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. यात सॅमसंगचा एक्सनॉस 850 चिपसेट पण मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए21एस चे डायमेंशन 75.3×163.7×8.9एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच फोनचे वजन 192ग्राम आहे. कंपनीच्या वेबसाइट वर हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लिस्ट केला गेला आहे. Samsung Galaxy A21s च्या बेस वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. गॅलक्सी ए21एस च्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या तिन्ही वेरिएंट्स मध्ये कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A21s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आलेला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढ्याच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A21s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए21एस मध्ये 15वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Samsung ने आपला फोन Black, White, Red आणि Blue कलर मध्ये लॉन्च केला आहे.

The post Samsung Galaxy A21s लॉन्च, 5000mAh बॅटरी, 6GB RAM आणि 48MP कॅमेऱ्यासह चीनी कंपन्यांना देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-officially-launched-full-specifications-price-sale-offer-redmi-realme-vivo-oppo-india/feed/ 0
Samsung Galaxy A21s चा प्रोमोशनल वीडियो लीक, लवकरच होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-promotional-video-features-specs-price-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-promotional-video-features-specs-price-india-launch-soon/#respond Thu, 07 May 2020 12:17:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7313 Samsung Galaxy A21s ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळू शकतो.

The post Samsung Galaxy A21s चा प्रोमोशनल वीडियो लीक, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीजच्या नवीन फोन वर काम करत आहे जो Galaxy A21s नावाने लॉन्च केला जाईल. सॅमसंगने अजूनतरी या फोन बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण फोन लॉन्चच्या आधी 91मोबाईल्सला या फोनचा प्रोमोशनल वीडियो मिळाला आहे. या वीडियो मध्ये स्पष्टपणे Samsung Galaxy A21s चे नाव प्रोमोट केले गेले आहे. वीडियो समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग आता लवकरच आपला हा स्मार्टफोन सादर करेल.

91मोबाईल्सला हा फोनचा प्रोमोशनल वीडियो खात्रीलायक सूत्रांकडून मिळाला आहे. Samsung Galaxy A21s च्या या प्रोमोशनल वीडियो मध्ये फोनचे कॅमेरा फीचर्स दाखवण्यात आले आहेत. यात लाईव कॅमेरा फोटोज व लाईव वीडियोज थेट सोशल मीडिया ऍप्स वर अपलोड करताना दाखवण्यात आले आहेत. फोनच्या कॅमेरा ऍप मध्ये एआर डूडल सारखा फीचर पण दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन Black, White आणि Blue कलर मध्ये लॉन्च होईल.

Samsung Galaxy A21s

वेगवेगळ्या लीक्स आणि सर्टिफिकेशन्स साइट्स वर गॅलेक्सी ए21एस चे वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. लीकनुसार हा फोन 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एचडी+ आईपीएस डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार सॅमसंगचा हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. फोन मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

Samsung Galaxy A21s ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळू शकतो. त्याचबरोबर या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर दिला जाऊ शकतो. आशा आहे कि हे सेंसर्स अल्ट्रा वाइड अँगल लेंस, पोर्टरेट लेंस आणि डेफ्थ सेंसर असतील. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए21एस एक डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. फोन मध्ये FS स्कॅनर, माइक्रो यूएसबी पोर्ट, एनएफसी कनेक्टिविटी, 3.5एमएम हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ 5.0 सारखी बेसिक कनेक्टिविटी मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी Galaxy A21s मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. आशा आहे कि सॅमसंग लवकरच गॅलेक्सी ए21एस ची लॉन्च डेट सांगेल.

The post Samsung Galaxy A21s चा प्रोमोशनल वीडियो लीक, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-promotional-video-features-specs-price-india-launch-soon/feed/ 0
Samsung Galaxy A21s दिसला FCC वर, लॉन्च आहे जवळ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-spotted-fcc-certification-site-launch-soon-with-exynos-850-soc-3gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-spotted-fcc-certification-site-launch-soon-with-exynos-850-soc-3gb-ram/#respond Thu, 23 Apr 2020 08:33:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7510 FCC डॉक्युमेंट्सनुसार, सॅमसंग गॅलेक्सी A21 मध्ये A21 प्रमाणे 6.4-इंचाचा डिस्प्ले मिळेल आणि फोन 15W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल.

The post Samsung Galaxy A21s दिसला FCC वर, लॉन्च आहे जवळ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A21s या महिन्याच्या सुरवातीला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला होता. या लिस्टिंग मध्ये फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. आता हा डिवाइस यूएसच्या FCC सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे, जिथे अशी माहिती समोर आली आहे कि Galaxy A21s या महिन्यात लॉन्च झालेल्या Galaxy A21 चा रिफाइन वर्जन असेल.

एफसीसी डॉक्युमेंट्स वरून सॅमसंग गॅलेक्सी ए 21 च्या डिस्प्लेचा आकार, डायमेंशन, वेग्वेगळ्या नेटवर्क बॅंडचा सपोर्ट आणि डुअल बॅंड वाई-फाई ची माहिती समोर आली आहे. सॅमसंग कधी हा स्मार्टफोन लॉन्च करेल सध्या याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

MySmartPrice ने बघितलेल्या FCC डॉक्युमेंट्सनुसार, सॅमसंग गॅलेक्सी A21 मध्ये A21 प्रमाणे 6.4-इंचाचा डिस्प्ले मिळेल आणि फोन 15W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच हँडसेट GSM1900, LTE2, WCDMA1900, WCDMA1700 LTE66, LTE41 आणि GSM850 नेटवर्क बॅंडला सपोर्ट करेल. तसेच आहे डुअल-बॅंड वाई-फाई कनेक्टिविटी सह येईल. इतकेच नव्हे तर हा स्मार्टफोन 163.7 मिमी x 75.3 मिमी डाइमेंशन सह येईल. डॉक्युमेंटन्स मध्ये गॅलेक्सी ए 21 च्या जास्त स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती समोर आलेली नाही. प गीकबेंच लिस्टिंग मध्ये फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले होते.

गीकबेंच लिस्टिंग नुसार फोन मध्ये Exynos 850 SoC असेल. तसेच हा फोन 3 जीबी रॅम सह येईल आणि वन यूआई 2.0 सह एंड्रॉइड 10 वर चालेल. सॅमसंग गॅलेक्सी ए 21 एस ब्लू, ब्लॅक, व्हाइट आणि रेड कलर ऑप्शन मध्ये आणि 32 जीबी / 64 जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये उपलब्ध होईल. Samsung Galaxy A21s इंडियन मार्केट मध्ये येईल या कि नाही हे अजून निश्चित समजले नाही.

Samsung Galaxy A21

सॅमसंग गॅलेक्सी ए21 फोन 6.5 इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण दोन्ही फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत. गॅलेक्सी ए21 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मेमरी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्या सोबत 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 4,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Samsung Galaxy A21s दिसला FCC वर, लॉन्च आहे जवळ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-spotted-fcc-certification-site-launch-soon-with-exynos-850-soc-3gb-ram/feed/ 0
Samsung Galaxy A21s असले कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, दोन स्टोरेज वेरिएंट आले समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-sm-a217f-leaked-storage-variant-2mp-macro-camera-specs/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-sm-a217f-leaked-storage-variant-2mp-macro-camera-specs/#respond Fri, 24 Jan 2020 12:52:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6378 रिपोर्टनुसार Galaxy A21s दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात बेस मॉडेल 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते.

The post Samsung Galaxy A21s असले कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, दोन स्टोरेज वेरिएंट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung टेक विश्वाच्या बातम्यांमध्ये जवळपास रोज येत आहे. फ्लॅगशिप फोन लॉन्च असो किंवा मीड बजेट मोबाईलचे पदार्पण, सॅमसंग सतत काही ना काही तरी नवीन करत आहे. या व्यतिरिक्त लीक्स न्यूज मध्ये पण सॅमसंगचे नाव सगळीकडे दिसत आहे. यातच आज पुन्हा सॅमसंग संबंधित एक मोठी बातमी आली आहे. ताज्या लीक मध्ये Samsung Galaxy A21s चे नाव समोर आले आहे. या लीक मध्ये फक्त ‘गॅलेक्सी ए सीरीज’ च्या नवीन फोनची माहिती देण्यात आलेली नाही तर सोबत Galaxy A21s चे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Samsung Galaxy A21s संबंधित हि बातमी सॅममोबाईलने आपल्या एक्सक्लूसिव न्यूज मध्ये दिली आहे. सॅममोबाईलने सांगितले आहे कि सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन वर काम सुरु केले आहे आणि कंपनी हा डिवाईस Samsung Galaxy A21s नावाने बाजारात आणेल. रिपोर्टनुसार गॅलेक्सी ए21एस चा मॉडेल नंबर SM-A217F असेल. आपल्या रिपोर्ट मध्ये वेबसाइटने असा अंदाज व्यक्त केला आहे कि कदाचित सॅमसंग गॅलेक्सी ए21एस ग्लोबल मंचाच्या कोणत्याही मार्केट्स मध्ये लॉन्च न होता कंपनी निवडक बाजारांमध्ये हा फोन Samsung Galaxy A21s नावाने सादर करेल.

Samsung Galaxy A21s

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए21एस चे काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. वेबसाइटनुसार हा मोबाईल एक लो बजेट फोन असेल जो एंट्री लेवल स्पेसिफिकेशन्स सह येईल. रिपोर्टनुसार Galaxy A21s दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात बेस मॉडेल 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते.

Samsung Galaxy A21s चा रियर कॅमेरा सेटअप किती सेंसर्स सह येईल हे समजले नाही पण रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी ए21एस च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये एक मॅक्रो सेंसर पण देण्यात येईल जो 2 मेगापिक्सलचा असेल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी ए21एस ब्लू, ब्लॅक, व्हाईट आणि रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. Samsung Galaxy A21s इंडियन मार्केट मध्ये येईल कि नाही हे स्पष्ट झाले नाही.

Samsung Galaxy A51 – Galaxy A71

Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 च्या इंडिया लॉन्च बद्दल द मोबाईल इंडियन वेबसाइटने दावा केला आहे कि सॅमसंग आपले हे दोन्ही स्मार्टफोन फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात लॉन्च करेल. या रिपोर्ट मध्ये फोनच्या लॉन्चची तारीख समजली नाही किंवा लॉन्चच्या नंतर किती दिवसांनी हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात सेलसाठी उपलब्ध होतील हे देखील समजले नाही. वेबसाइटच्या रिपोर्टनुसार या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत इंडियन मार्केट मध्ये 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल. विशेष म्हणजे 91मोबाईल्सला आपल्या सूत्रांकडून माहिती मिळाली होती कि Samsung Galaxy A51 भारतीय बाजारात 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल तर Galaxy A71 ची किंमत 29,990 रुपये असेल.

Samsung India ने कपंनी माइक्रोसाइट वर ‘Galaxy A’ नावाने नवीन प्रोडक्ट पेज बनवले आहे. कंपनीने या प्रोडक्ट पेज वर Awesome is for everyone लिहिले आहे. प्रोडक्ट पेज वर कंपनीने स्मार्टफोनचा फोटो पण शेयर केला आहे ज्यात फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. फोटो मध्ये पंच-होल डिस्प्ले दाखवण्यात आला आहे ज्यात होल डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध आहे. तसेच प्रोडक्ट पेज वर रियर कॅमेरा प्लेटमेंट पण दाखवण्यात आली आहे जी L-शेप मध्ये आहे. या पेज वर फोन मध्ये Awesome Camera, Awesome Screen आणि Awesome Battery असल्याचे सांगण्यात आले आहे. सॅमसंगने अधिकृतपणे गॅलेक्सी ए51 आणि ए71 स्मार्टफोनसाठी ‘Notify Me’ बटण आणेल आहे.

The post Samsung Galaxy A21s असले कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, दोन स्टोरेज वेरिएंट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21s-sm-a217f-leaked-storage-variant-2mp-macro-camera-specs/feed/ 0