Samsung Galaxy A52 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 02 Apr 2021 12:41:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A52 5G लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च, खास माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-to-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-to-launch-in-india-soon/#respond Fri, 02 Apr 2021 12:41:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10485 Samsung Galaxy A52 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर चालतो आणि यात 8जीबी रॅम मिळेल.

The post Samsung Galaxy A52 5G लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च, खास माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A52 5G च्या भारतातील लॉन्चबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान सॅमसंगचा स्वस्त 5G फोन BIS म्हणजे कि ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डवर लिस्ट झाला आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे कि लवकरच हा भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. BIS भारताची मानांकन वेबसाइट आहे जी भारतात लॉन्च होणाऱ्या फोन्ससाठी मानक तयार करते. भारतात लॉन्च होण्यापूर्वी हे फोन या साइटवर लिस्ट होतात. आता सॅमसंग गॅलेक्सी ए52 5जी मॉडेल इथे लिस्ट करण्यात आला आहे त्यामुळे आशा आहे कि लवकरच फोन येणार आहे. (samsung galaxy a52 5g to launch in india soon)

Samsung Galaxy A52 5G चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी ए52 5जी कंपनीने ग्लोबली लॉन्च केला आहे. त्यामुळे आशा आहे कि त्याच स्पेसिफिकेशनसह फोन लॉन्च केला जाईल. या फोनमध्ये 6.5 इंचाची स्क्रीन मिळेल जी फुल एचडी प्लस (1080 X 2400) रेजोल्यूशनसह येतो. तसेच फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे आणि कंपनीने पंच होल डिस्प्लेचा वापर केला आहे. खास बाब अशी आहे कि हा फोन पण आईपी67 रेटिंगसह येतो. त्यामुळे हा धूळ आणि पाण्यापासून वाचतो. हा 1 मीटर पाण्यात 30 मिनिटे राहू शकतो.

हे देखील वाचा : 2020 मध्ये होता ऑनलाइन स्मार्टफोन मार्केटचा बोलबाला, जाणून घ्या कोणत्या कंपनीने जिंकले युद्ध

Samsung Galaxy A52 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर चालतो आणि यात 8जीबी रॅम मिळेल. तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 1टीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करता येईल.

हे देखील वाचा : 4 दोष जे Realme 8 Pro ला बनू देत नाहीत ‘बेस्ट च्वाइस’

कॅमेरा पाहता या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. F1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, अपर्चर F2.2 सह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, अपर्चर F2.4 सह 5 मेगापिक्सलचा डेप्थ आणि अपर्चर F2.4 सह 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला अपर्चर F2.2 सह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

5,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. राहिला प्रश्न किंमतीचा तर आशा आहे कि हा 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy A52 5G लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च, खास माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-to-launch-in-india-soon/feed/ 0
लॉन्चच्या आधी पुन्हा ऑनलाइन दिसला Samsung Galaxy A52 5G, लवकरच करेल धमाकेदार एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-purportedly-appears-on-3c-certification-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-purportedly-appears-on-3c-certification-launch-soon/#respond Wed, 06 Jan 2021 14:22:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9569 3C सर्टिफिकेशन मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए52 5जी (मॉडेल नंबर एसएम-A5260) सह स्पॉट केला गेला आहे.

The post लॉन्चच्या आधी पुन्हा ऑनलाइन दिसला Samsung Galaxy A52 5G, लवकरच करेल धमाकेदार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A52 5G स्मार्टफोन पुन्हा एकदा ऑनलाइन समोर आला आहे. यावेळी कथितरित्या हा अपकमिंग Samsung फोन चायनीज 3सी सर्टिफिकेशन वेबसाइट वर स्पॉट केला गेला आहे जिथे यातल्या चार्जिंग स्पीड बद्दल माहिती मिळाली आहे. तसेच हा फोन HTML5Test आणि गीकबेंच वेबसाइट सारख्या प्रमुख वेबसाइटवर स्पेसिफिकेशन सह लिस्ट झाला आहे. बोलले जात आहे कि गॅलेक्सी ए52 5जी फोन गेल्यावर्षी एप्रिल मध्ये लॉन्च झालेल्या Galaxy A51 5G स्मार्टफोनचा सक्सेसर डिवाइस असेल.

3C सर्टिफिकेशन मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए52 5जी (मॉडेल नंबर एसएम-A5260) सह स्पॉट केला गेला आहे. या सर्टिफिकेशन वरून स्पष्ट झाले आहे कि Galaxy A52 5G मध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट (9VDC, 1.67A) असेल. तसेच हा फोन 5जी कनेक्टिविटी सह येईल. 3सी सर्टिफिकेशन मध्ये फोन बाबत कोणतीही खास माहिती समोर आली नाही.

हे देखील वाचा : Samsung TV च्या खरेदीवर मिळत आहे 23 हजार रुपयांचा स्मार्टफोन अगदी मोफत, जाणून घ्या ऑफर

HTML5Test वेबसाइटच्या लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि गॅलेक्सी ए52 5जी अँड्रॉइड 11 वर काम करेल. तसेच यात असे पण सांगण्यात आले होते कि ब्राउजर स्कोर 555 पैकी 523 पॉईंट्स आहे. हा एका मिड-रेंज हँडसेटचा चांगला स्कोर आहे.

Samsung Galaxy A52 5G

गॅलेक्सी ए52 5जी ला गीकबेंच वर सिंगल-कोर टेस्ट मध्ये 298 आणि मल्टीकोर टेस्ट मध्ये 1001 स्कोर मिळवला आहे. गीकबेंच लिस्टिंग वरून असे पण समजले आहे कि स्मार्टफोन 1.80 बेस क्लॉक फ्रिक्वेन्सी आणि कोड नाव ‘लिटो’ सह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येईल. गीकबेंच लिस्टिंगमसूर, असे वाटते कि सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750 जी SoC वर सादर केला जाईल. स्नॅपड्रॅगॉन 750G SoC वरून स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी A52 5G कनेक्टिविटी सह सादर केला जाईल.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लॉन्च झाला Samsung चा स्वस्त फोन Galaxy M02s, जाणून घ्या किंमत

Geekbench लिस्टिंग मध्ये असे पण समजले आहे कि फोन मध्ये Adreno 619GPU सह 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ओएस असेल. याआधी Galaxy Club ने आगामी गॅलेक्सी ए52 संबंधित माहिती सार्वजनिक केली होती. रिपोर्ट मध्ये आगामी फोनच्या रियर कॅमेरा सेटअपचा खुलासा केला गेला आहे. Galaxy Club चा दावा आहे कि फोन मध्ये आधीच्या वेरियंट प्रमाणेच 4 कॅमेरा दिले जातील. यात प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. तसेच इतर तीन सेंसर आधीप्रमाणेच (अल्ट्रा-वाइड, मॅक्रो, डेप्थ) असतील. इतर सेंसरच्या मेगापिक्सल रिजोल्यूशन बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

The post लॉन्चच्या आधी पुन्हा ऑनलाइन दिसला Samsung Galaxy A52 5G, लवकरच करेल धमाकेदार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-purportedly-appears-on-3c-certification-launch-soon/feed/ 0
8 जीबी रॅम सह समोर आला Samsung Galaxy A52, स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-sm-a525f-with-8gb-ram-snapdragon-720g-soc-listed-on-geekbench/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-sm-a525f-with-8gb-ram-snapdragon-720g-soc-listed-on-geekbench/#respond Tue, 15 Dec 2020 14:57:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9314 Samsung Galaxy A52 स्मार्टफोनचा हा 4जी मॉडेल गीकबेंच वर लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

The post 8 जीबी रॅम सह समोर आला Samsung Galaxy A52, स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आपल्या गॅलेक्सी ‘ए सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन्स वर काम सुरु केले आहे, हि माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Samsung Galaxy A52 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला होता जिथे हा फोन 5G कनेक्टिविटीला सपोर्ट सह लिस्ट झाला होता. तसेच आता या स्मार्टफोनचा 4G वेरिएंट पण समोर येत आहे. हा नवीन मॉडेल पण गीकबेंच वरच स्पॉट झाला आहे जिथे सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A52 5G स्मार्टफोन गीकबेंच वर SM-A526B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता. तर आता Samsung Galaxy A52 4G स्मार्टफोन याच बेंचमार्किंग साइट वर SM-A525F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 15 डिसेंबरची आहे जिथे फोनच्या अँड्रॉइड ओएस पासून रॅम आणि प्रोसेसर पर्यंतची माहिती लॉन्चच्या आधीच सार्वजनिक करण्यात आली आहे.

Samsung Galaxy A52 स्मार्टफोनचा हा 4जी मॉडेल गीकबेंच वर लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वेबसाइट वर फोन 8 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे. आशा आहे कि सॅमसंग आपला मोबाईल फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात आणेल. लिस्टिंग मध्ये फोनच्या प्रोसेसर सेक्शन मध्ये ‘atoll’ लिहिण्यात आले आहे जे क्वॉलकॉम के स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेटचे कोडनेम आहे. फोनला सिंगल-कोर मध्ये 549 आणि मल्टी-कोर मध्ये 1704 स्कोर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A52 5G

सॅमसंग SM-A526B ने सिंगल-कोर टेस्ट मध्ये 298 आणि मल्टीकोर टेस्ट मध्ये 1001 स्कोर मिळवला आहे. गीकबेंच लिस्टिंग वरून असे पण समजले आहे कि स्मार्टफोन 1.80 बेस क्लॉक फ्रिक्वेन्सी आणि कोड नाव ‘लिटो’ सह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येईल. गीकबेंच लिस्टिंगमसूर, असे वाटते कि सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750 जी SoC वर सादर केला जाईल. स्नॅपड्रॅगॉन 750G SoC वरून स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी A52 5G कनेक्टिविटी सह सादर केला जाईल.

Geekbench लिस्टिंग मध्ये असे पण समजले आहे कि फोन मध्ये Adreno 619GPU सह 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ओएस असेल. याआधी Galaxy Club ने आगामी गॅलेक्सी ए52 संबंधित माहिती सार्वजनिक केली होती. रिपोर्ट मध्ये आगामी फोनच्या रियर कॅमेरा सेटअपचा खुलासा केला गेला आहे. Galaxy Club चा दावा आहे कि फोन मध्ये आधीच्या वेरियंट प्रमाणेच 4 कॅमेरा दिले जातील. यात प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. तसेच इतर तीन सेंसर आधीप्रमाणेच (अल्ट्रा-वाइड, मॅक्रो, डेप्थ) असतील. इतर सेंसरच्या मेगापिक्सल रेजॉलूशन बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

The post 8 जीबी रॅम सह समोर आला Samsung Galaxy A52, स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-sm-a525f-with-8gb-ram-snapdragon-720g-soc-listed-on-geekbench/feed/ 0