Samsung Galaxy M01 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 30 Dec 2020 12:40:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s झाले अजून स्वस्त, कंपनीने केल्या किंमती कमी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-and-galaxy-m01-price-cut-in-india-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-and-galaxy-m01-price-cut-in-india-specs-sale-offer/#respond Wed, 30 Dec 2020 12:40:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9498 कंपनीने आपले अजून दोन स्मार्टफोन Samsung Galaxy M01 तसेच Samsung Galaxy M01s पण स्वस्त केले आहेत.

The post Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s झाले अजून स्वस्त, कंपनीने केल्या किंमती कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung चे साल 2020 खूप चांगले गेले. कंपनीने प्रत्येक प्राइस सेग्मेंट मध्ये आपले फोन लाॅन्च केले आहेत आणि ते युजर्सना आवडत पण आहेत. आजच आम्ही बातमी दिली होती कि कंपनीने Samsung Galaxy A31 स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे त्यामुळे हा 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आता नवीन माहिती समोर येत आहे कि कंपनीने आपले अजून दोन स्मार्टफोन Samsung Galaxy M01 तसेच Samsung Galaxy M01s पण स्वस्त केले आहेत.

सॅमसंगने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत 500 रुपयांची कपात केली आहे. Samsung Galaxy M01 आतापर्यंत 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येत होता पण किंमतीत कपात केल्यानंतर या फोनची किंमत फक्त 7,499 रुपये झाली आहे. तसेच Samsung Galaxy M01s बाजारात 9,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल परंतु प्राइस कट नंतर किंमत कमी होऊन 8,999 रुपये झाली आहे. हे दोन्ही सॅमसंग स्मार्टफोन आज पासूनच नवीन किंमतीत देशात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत जे ऑनलाईन शाॅपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येतील.

Samsung Galaxy M01

Samsung Galaxy M01 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो वनयूआई वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम01 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M01 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने आपला फोन डॉल्बी एटमॉस टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर सॅमसंग हेल्थ ऍप पण फोन मध्ये प्री-इंस्टाल्ड आहे.

Samsung Galaxy M01s

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 6.3 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M01s च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम01एस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी एम01एस मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01एस 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s झाले अजून स्वस्त, कंपनीने केल्या किंमती कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-and-galaxy-m01-price-cut-in-india-specs-sale-offer/feed/ 0
अजून स्वस्त झाले Samsung Galaxy M01 आणि Galaxy M11 स्मार्टफोन, किंमतीत झाली 1000 रुपयांची कपात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-m01-price-cut-in-india-spacs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-m01-price-cut-in-india-spacs-sale/#respond Fri, 25 Sep 2020 14:34:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8310 कंपनीने आपल्या हिट स्मार्टफोन Samsung Galaxy M01 आणि Samsung Galaxy M11 च्या किंमती कमी केल्या आहेत.

The post अजून स्वस्त झाले Samsung Galaxy M01 आणि Galaxy M11 स्मार्टफोन, किंमतीत झाली 1000 रुपयांची कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung येत्या 8 ऑक्टोबरला नवीन स्मार्टफोन सीरीज ‘गॅलेक्सी एफ’ नावाने सादर करणार आहे. या सीरीज अंतर्गत लॉन्च होणारा पहिला स्मार्टफोन Samsung Galaxy F41 असेल जो जगात सर्वात आधी भारतातच लॉन्च होईल. गॅलेक्सी एफ सीरीज सह नवीन सुरवात करत असलेल्या सॅमसंगने आज आपल्या भारतीय फॅन्सना अजून एक भेट दिली आहे. कंपनीने आपल्या हिट स्मार्टफोन Samsung Galaxy M01 आणि Samsung Galaxy M11 च्या किंमती कमी केल्या आहेत.

सॅमसंगने आपले हे दोन्ही लो बजेट स्मार्टफोन्स आता आधीपेक्षा जास्त स्वस्त केले आहेत. Samsung Galaxy M11 बद्दल बोलायचे तर हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये उपलब्ध आहे, त्यातील 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. पण आता सॅमसंगने फोनच्या 3 जीबी रॅम वेरिएंट मध्ये 500 रुपयांची कपात केली आहे, त्यामुळे फोनची किंमत 10,499 रुपये झाली आहे.

तसेच गॅलेक्सी एम11 च्या 4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत कंपनीने 1,000 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे हा वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Samsung Galaxy M11 च्या किंमतीत कंपनीने 400 रुपयांची कपात केली आहे. हा फोन 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता, ज्याची किंमत नंतर कमी होऊन 8,399 रुपये झाली होती. तर आता पुन्हा प्राइस कट झाल्यामुळे गॅलेक्सी एम01 फक्त 7,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy M11

गॅलेक्सी एम11 को 19. स्पेसिफिकेशन्स पाहता सॅमसंग गॅलेक्सी एम11 मध्ये 6.4-इंचाचा एलसीडी एचडी+ रिजोल्यूशन पंच होल डिस्प्ले असेल. फोन मधील चिपसेट बद्दल कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही. पण असे सांगितले आहे कि Galaxy M11 मध्ये ऑक्टा-कोर सीपीयू असेल, ज्याचा क्लॉक स्पीड 1.8GHz असेल. लीकनुसार यात स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असेल. त्याचबरोबर फोन मध्ये 3GB व 4GB रॅम सह 32GB व 64GB स्टोरेजचा ऑप्शन असेल. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढत येते.

फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये अपर्चर एफ/1.8 सह 13 मेगापिक्सल प्राइमरी, अपर्चर एफ/2.2 सह 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर आणि अपर्चर एफ/2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असेल. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP f/2.0 अपर्चर असलेला कॅमेरा असेल. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड वन यूआई 2.0 वर चालेल. इतकेच नव्हे तर या स्मार्टफोन मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक, जीपीएस, ब्लूटूथ आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स असतील. फोनची किंमत आणि विक्रीची माहिती समोर आलेली नाही.

Samsung Galaxy M01

Samsung Galaxy M01 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो वनयूआई वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम01 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M01 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने आपला फोन डॉल्बी एटमॉस टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर सॅमसंग हेल्थ ऍप पण फोन मध्ये प्री-इंस्टाल्ड आहे.

The post अजून स्वस्त झाले Samsung Galaxy M01 आणि Galaxy M11 स्मार्टफोन, किंमतीत झाली 1000 रुपयांची कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-m01-price-cut-in-india-spacs-sale/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी सह येत आहे Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01s https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-tuv-rheinland-4000mah-battery-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-tuv-rheinland-4000mah-battery-specs-leaked/#respond Tue, 30 Jun 2020 10:18:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7576 Samsung Galaxy M01s बॅटरी सेफ्टी सर्टिफिकेशन्स वेबसाइट TÜV Rheinland वर दिसला आहे.

The post 4,000एमएएच बॅटरी सह येत आहे Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M01 च्या लॉन्च नंतर या सीरीजचे दोन इतर स्मार्टफोन्स पण काही दिवसांपूर्वी समोर आले आहेत. या स्मार्टफोन्सची नावे Samsung Galaxy M01s आणि Samsung Galaxy M01 Core सांगण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी या दोन्ही मोबाइल्स संबंधित अनेक लीक्स पण समोर आले आहेत ज्यात दोन्ही फोन्सच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. तसेच आज पुन्हा सॅमसंग गॅलेक्सी एम01एस च्या बॅटरीचा पण खुलासा झाला आहे. बातमी अशी मिळाली आहे कि Samsung Galaxy M01s स्मार्टफोन 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy M01s बॅटरी सेफ्टी सर्टिफिकेशन्स वेबसाइट TÜV Rheinland वर दिसला आहे. इथे फोन SM-M017F/DS मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. वेबसाइट वर खुलासा झाला आहे कि गॅलेक्सी एम01एस 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल. लिस्टिंग मध्ये बॅटरी सोबतच 5V 1.55A चार्जरची माहिती पण मिळाली आहे. लिस्टिंग वरून असे पण स्पष्ट झाले आहे कि Galaxy M01s सह फास्ट चार्जर दिला जाणार नाही.

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस च्या अन्य लीक्स मध्ये माहिती मिळाली आहे कि हा फोन 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह बाजारात येईल. रिपोर्टनुसार Galaxy M01s क्वॉलकॉमच्या चिपसेट वर लॉन्च केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी एम01एस दोन कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च होणार असल्याचे समोर आले आहे ज्यात ब्लू कलर आणि ग्रे कलरचा समावेश असेल. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि हा फोन $120 मध्ये लॉन्च होईल म्हणजे या फोनची किंमत पण 9,000 रुपयांच्या आसपास असेल.

Samsung Galaxy M01

Samsung Galaxy M01 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो वनयूआई वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम01 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M01 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने आपला फोन डॉल्बी एटमॉस टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर सॅमसंग हेल्थ ऍप पण फोन मध्ये प्री-इंस्टाल्ड आहे.

सॅमसंगने गॅलेक्सी एम01 3 जीबी रॅम लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. भारतात हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच Samsung Galaxy M01 आज पासून फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 4,000एमएएच बॅटरी सह येत आहे Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01s-tuv-rheinland-4000mah-battery-specs-leaked/feed/ 0
फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy M01, Xiaomi – Realme ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-launched-in-india-8999-specs-4000mah-battery-dual-camera-price-sale-offer-redmi-realme/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-launched-in-india-8999-specs-4000mah-battery-dual-camera-price-sale-offer-redmi-realme/#respond Tue, 02 Jun 2020 09:56:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7260 Samsung Galaxy M01 फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy M01, Xiaomi – Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज अनेक दिवसांच्या चर्चेनंतर भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीने एक साथ दोन फोन Samsung Galaxy M01 आणि Samsung Galaxy M11 भारतात लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी एम11 याआधीच आंतरराष्ट्रीय बाजारात आला आहे तर गॅलेक्सी एम01 टेक विश्वासाठी अगदी नवीन फोन आहे, जगात पहिल्यांदा भारतातच हा फोन लॉन्च झाला आहे. Samsung Galaxy M01 फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy M01 च्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर हा फोन वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला गेला आहे. स्क्रीनच्या वरच्या भागात ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. स्क्रीनच्या दोन्ही बाजूंना बारीकी बेजल्स आहेत तसेच डिस्प्लेच्या खाली रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनचे डायमेंशन 146.4 x 70.86 x 9.8एमएम आहे.

तसेच सॅमसंग गॅलेक्सी एम01 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर्स व फ्लॅश लाईट एकाच रांगेत आहेत . फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही तसेच इथे Samsung ची ब्रँडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M01 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो वनयूआई वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम01 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M01 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने आपला फोन डॉल्बी एटमॉस टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर सॅमसंग हेल्थ ऍप पण फोन मध्ये प्री-इंस्टाल्ड आहे.

सॅमसंगने गॅलेक्सी एम01 3 जीबी रॅम लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. भारतात हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच Samsung Galaxy M01 आज पासून फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy M01, Xiaomi – Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-launched-in-india-8999-specs-4000mah-battery-dual-camera-price-sale-offer-redmi-realme/feed/ 0
Samsung Galaxy A31 बद्दल जाणून घ्या सर्वकाही, चीनी ब्रँडसना टक्कर देण्यासाठी 4 जूनला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-samsung-galaxy-a31-full-specification-processor-camera-battery-ram-price-sale-india-launch-4-june/ https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-samsung-galaxy-a31-full-specification-processor-camera-battery-ram-price-sale-india-launch-4-june/#respond Fri, 29 May 2020 13:08:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7147 Samsung Galaxy M01, Galaxy M11, Galaxy M31s, Galaxy M51 आणि Galaxy A31 असे फोन्स आहेत जे आगामी काळात बाजारात येतील.

The post Samsung Galaxy A31 बद्दल जाणून घ्या सर्वकाही, चीनी ब्रँडसना टक्कर देण्यासाठी 4 जूनला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung फॅन्ससाठी आगामी काळ खूप खास असेल. फक्त सॅमसंग प्रेमी नाही तर असे यूजर ज्यांना चीनी ब्रँड नको आहेत आणि इतर कंपन्यांकडे जात आहेत त्यांच्यासाठी पण सॅमसंग अनेक पर्याय घेऊन येत आहे. Samsung Galaxy M01, Galaxy M11, Galaxy M31s, Galaxy M51 आणि Galaxy A31 असे फोन्स आहेत जे आगामी काळात बाजारात येतील. या सर्व फोन्सची लॉन्च डेट तर समोर आली नाही पण सॅमसंगने गॅलेक्सी ए31 बद्दल घोषणा केली आहे कि हा फोन येत्या 4 जूनला भारतात लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy A31 चे प्रोडक्ट पेज कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर लाईव झाला आहे. इथे सॅमसंगने फोनच्या फोटोज सोबतच काही स्पेसिफिकेशन्स पण सांगितले आहेत. वेबसाइट वर ‘नोटिफाई‘ ऑप्शन दिला आहे जो फोनच्या विक्रीची माहिती देईल. जर तुम्हाला पण सॅमसंग गॅलेक्सी ए31 घ्यायचा असेल तर पुढे आम्ही सविस्तर माहिती दिली आहे ज्यावरून तुम्ही लॉन्चच्या आधीच या फोन बद्दल जाणून घेऊ शकाल.

Samsung Galaxy A31

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ग्लास कोटिंग पण दिली आहे.

Samsung Galaxy A31 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर बनवण्यात आला जो आक्टाकोर (Dual 2.0GHz + Hexa 1.7GHz) प्रोसेसर वर चालतो. आशा आहे कि भारतात हा फोन मीडियाटेकच्या हीलियो पी65 चिपसेट वर लॉन्च होईल. पण चिपसेटच्या माहितीसाठी 4 जूनची वाट बघावी लागेल.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे.तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung ग्लोबल वेबसाइट वर हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लिस्ट आहे, पण इंडियन वेबसाइट वर अजूनतरी फोन वेरिंएट दाखवण्यात आले नाहीत. ग्लोबल साइट नुसार फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. आशा आहे कि भारतात दोन्ही वेरिएंट येतील.

Samsung Galaxy A31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Samsung हा फोन भारतात ब्लू, व्हाईट, रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते. या फोनची किंमत 23,000 रुपयांच्या आसपास असेल.

The post Samsung Galaxy A31 बद्दल जाणून घ्या सर्वकाही, चीनी ब्रँडसना टक्कर देण्यासाठी 4 जूनला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-everything-about-samsung-galaxy-a31-full-specification-processor-camera-battery-ram-price-sale-india-launch-4-june/feed/ 0
Samsung इंडिया वेबसाइट वर लिस्ट झाले Galaxy M01 आणि Galaxy M11, लो बजेट मध्ये लवकरच होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-and-m11-support-page-live-on-indian-website/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-and-m11-support-page-live-on-indian-website/#respond Wed, 27 May 2020 13:13:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7104 Samsung Galaxy M01 आणि Galaxy M11 कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर आले आहेत. सॅमसंगने अजूनतरी या फोन्सचे प्रोडक्ट पेज बनवले नाही पण हे वेबसाइटच्या सपोर्ट पेज वर लिस्ट झाले आहेत.

The post Samsung इंडिया वेबसाइट वर लिस्ट झाले Galaxy M01 आणि Galaxy M11, लो बजेट मध्ये लवकरच होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बाबत दोन दिवसांपूर्वीच 91मोबाईल्सने सांगितले होते कि Samsung Galaxy M01 आणि Samsung Galaxy M11 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करणार आहे. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही सांगितले होते कि गॅलेक्सी एम01 ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आणि गॅलेक्सी एम11 ची किंमत 10,000 ते 15,000 दरम्यान असेल. हे दोन्ही डिवाईस जूनच्या सुरवातीला ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेलसाठी उपलब्ध होतील. आज आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत सॅमसंगने गॅलेक्सी एम01 आणि एम11 Samsung च्या अधिकृत भारतीय वेबसाइट वर पण लिस्ट केले आहेत.

Samsung Galaxy M01 आणि Galaxy M11 कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर आले आहेत. सॅमसंगने अजूनतरी या फोन्सचे प्रोडक्ट पेज बनवले नाही पण हे वेबसाइटच्या सपोर्ट पेज वर लिस्ट झाले आहेत. इथे गॅलेक्सी एम11 SM-M115F/DS मॉडेल नंबर सह तर गॅलेक्सी एम01 फोन नावाने लिस्ट केला गेला आहे. विशेष म्हणजे सपोर्ट पेज वर Galaxy M01 चे तीन आणि Galaxy M11 चे दोन वेरिएंट दिसले आहेत.

Samsung Galaxy M11

ग्लोबल मंचावर हा फोन 6.4-इंचाच्या एलसीडी एचडी+ रिजोल्यूशन डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. फोन मध्ये 3 जीबी आणि 4 जीबी रॅम सह 32 जीबी व 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. स्मार्टफोन ऐंड्रॉयड 10 बेस्ड वन यूआई 2.0 वर चालेल. अशा आहे कि भारतात हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर लॉन्च केला जाईल.

फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये अपर्चर एफ/1.8 सह 13 मेगापिक्सल प्राइमरी, अपर्चर एफ/2.2 सह 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर आणि अपर्चर एफ/2.4 सह 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर असेल. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल एफ/2.0 अपर्चर असलेला कॅमेरा असेल. फोन मध्ये 5000एमएएच की बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M01

सॅमसंग गॅलेक्सी एम01 बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 1560 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.71 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्लेला सपोर्ट करेल. हा फोन 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला जाईल तसेच हा सॅमसंग फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या कॅमेरा सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल ज्या सोबत 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळेल. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. फोन मध्ये फेस अनलॉक फीचर सोबतच पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल जी 5वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल.

The post Samsung इंडिया वेबसाइट वर लिस्ट झाले Galaxy M01 आणि Galaxy M11, लो बजेट मध्ये लवकरच होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m01-and-m11-support-page-live-on-indian-website/feed/ 0