Samsung Galaxy M02 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 12 Mar 2021 11:46:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung प्रेमींना झटका, फक्त 6,999 रुपयांचा Samsung Galaxy M02 स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवी किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-price-in-india-increased-by-rs-500-offline-market/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-price-in-india-increased-by-rs-500-offline-market/#respond Fri, 12 Mar 2021 11:46:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10323 Samsung Galaxy M02 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो.

The post Samsung प्रेमींना झटका, फक्त 6,999 रुपयांचा Samsung Galaxy M02 स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवी किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने अलीकडेच ‘Samsung Carnival’ फेस्टिवलची घोषणा केली होती, ज्यात गॅलेक्सी एम-सीरीजचे 9 स्मार्टफोन्स कमी किंमतीत विकले जात आहेत. तर दुसरीकडे कंपनीने आपल्या स्वस्त फोन Galaxy M02 ची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम02 नवीन किंमतीत ऑफलाइन रिटेल स्टोर सोबत ऑनलाइन अमेजॉन इंडिया आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर नव्या किंमतीत विकला जात आहे. फोन कंपनीने यावर्षी फेब्रुवारी मध्ये लॉन्च केला होता. चला जाणून घेऊया या फोनची नवी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Galaxy M02 ची नवीन किंमत
Samsung Galaxy M02 च्या दोन्ही वेरिएंटची किंमत वाढवली आहे. या फोनच्या 2GB+32GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आधी 6,999 रुपये होती, पण आता हा 7,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच Galaxy M02 च्या 3GB+32GB स्टोरेजची किंमत आता 7,499 रुपयांच्या ऐवजी 7,999 रुपये झाली आहे.

Samsung Galaxy M02 6.5 इंचाच्या एचडी+ स्क्रीन वर लॉन्च केला गेला आहे ज्याला कंपनीने इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले असे नाव दिले आहे. सॅमसंगचा हा नवीन फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक चिपसेट वर चालतो. भारतीय बाजारात गॅलेक्सी एम02 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे, ज्यात 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅमचा समावेश आहे. हे दोन्ही वेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करते आहेत जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम02 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तर हा स्मार्टफोन 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy M02 स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M02 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम02 स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Samsung प्रेमींना झटका, फक्त 6,999 रुपयांचा Samsung Galaxy M02 स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवी किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-price-in-india-increased-by-rs-500-offline-market/feed/ 0
Samsung ने दिला चीनी कंपन्यांना धक्का, फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला Samsung Galaxy M02 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-launched-at-price-rs-6999-specs-feature-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-launched-at-price-rs-6999-specs-feature-sale-offer/#respond Tue, 02 Feb 2021 11:52:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9845 सॅमसंग गॅलेक्सी एम02 ने फक्त 6,999 रुपयांच्या बेस किंमतीत मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे जो 5,000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा सारख्या फीचर्ससह आला आहे. Samsung Galaxy M02 येत्या 9 फेब्रुवारीपासून शॉपिंग साइट अमेझॉनवर विकत घेता येईल.

The post Samsung ने दिला चीनी कंपन्यांना धक्का, फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला Samsung Galaxy M02 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज भारतीय बाजारात आपला नवीन डाव टाकला आहे. लो बजेट सेग्मेंट मध्ये प्रतिस्पर्धी ब्रँड्सना टक्कर देत या कोरियन कंपनीने नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M02 भारतात लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम02 ने फक्त 6,999 रुपयांच्या बेस किंमतीत मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे जो 5,000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेरा सारख्या फीचर्ससह आला आहे. Samsung Galaxy M02 येत्या 9 फेब्रुवारीपासून शॉपिंग साइट अमेझॉनवर विकत घेता येईल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy M02 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप छोटीशी नॉच आहे. गॅलेक्सी एम02 चा बॅक पॅनलवर थोडासा रग्ड डिजाईन वर बनला आहे ज्याच्यावर डावीकडे डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये येतो. फोनच्या उजव्या पॅनलवर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच लोवर पॅनलवर यूएसबी पोर्ट आहे. Samsung Galaxy M02 ची जाडी 9.1 एमएम आणि वजन 206 ग्राम आहे.

फीचर व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M02 6.5 इंचाच्या एचडी+ स्क्रीन वर लॉन्च केला गेला आहे ज्याला कंपनीने इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले असे नाव दिले आहे. सॅमसंगचा हा नवीन फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक चिपसेट वर चालतो. भारतीय बाजारात गॅलेक्सी एम02 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे, ज्यात 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅमचा समावेश आहे. हे दोन्ही वेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करते आहेत जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Samsung चा नवीन 5G फोन Galaxy S20 FE येत आहे भारतात, वेबसाइटवर झाला लिस्ट

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम02 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तर हा स्मार्टफोन 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy M02 स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M02 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम02 स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी एम02 ची किंमत 6,999 रुपयांपासून सुरु होत आहे तसेच हा फोन Black, Grey, Blue आणि Red कलर मध्ये विकत घेता येईल. सुरवातीला काही दिवस हा फोन फक्त 6,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Samsung ने दिला चीनी कंपन्यांना धक्का, फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला Samsung Galaxy M02 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-launched-at-price-rs-6999-specs-feature-sale-offer/feed/ 0
5000mAh बॅटरी सेग्मेंट मध्ये Samsung चा पुढचा डाव तयार, 2 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त मोठा डिस्प्ले असलेला Galaxy M02 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-launch-date-price-in-india-amazon-india-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-launch-date-price-in-india-amazon-india-sale/#respond Thu, 28 Jan 2021 13:53:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9807 वेबसाइट वर सांगण्यात आले आहे कि Samsung Galaxy M02 मध्ये 6.5-इंचाचा HD + Infinity V डिस्प्ले दिला जाईल.

The post 5000mAh बॅटरी सेग्मेंट मध्ये Samsung चा पुढचा डाव तयार, 2 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त मोठा डिस्प्ले असलेला Galaxy M02 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने कालच ब्रेकिंग न्यूज दिली होती कि दमदार फीचर्स आणि लो बजेट कॅटेगरी मध्ये Samsung एक नवीन स्मार्टफोन भारतात घेऊन येणार आहे. हा किफायती फोन कंपनीद्वारे Samsung Galaxy M02 नावाने सादर केला जाईल. आता या एंट्री-लेवल स्मार्टफोनच्या लॉन्च डेटचा खुलासा ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया वर झाला आहे. लॉन्च डेट व्यतिरिक्त अमेझॉन लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी एम 02 स्मार्टफोनचे मुख्य फीचर्स पण समोर आले आहेत. अमेझॉन प्रॉडक्ट पेजनुसार Samsung Galaxy M02 स्मार्टफोन 2 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता लॉन्च केला जाईल. सोबतच कंपनी गॅलेक्सी एम 02 Mera M (मेरा एंटरटेनमेंट) स्मार्टफोन टॅग लाइन सह प्रोमोट करत आहे

किती असेल किंमत

अमेझॉन लिस्टिंगवरून समजले आहे कि भारतात सॅमसंग गॅलेक्सी M02 ची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असेल, त्यामुळे हा फोन यावर्षी ब्रँडचा सर्वात स्वस्त डिवाइस असेल. इतकेच नव्हे तर यावर्षी सॅमसंगचा हा दुसरा फोन असेल जो 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एंट्री करेल. याआधी कंपनीने गेल्या आठवड्यात Galaxy M02s फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

हे देखील वाचा : प्रतीक्षा संपली, यादिवशी होईल POCO M3 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स

असेल 5000mAh ची बॅटरी

वेबसाइट वर सांगण्यात आले आहे कि Samsung Galaxy M02 मध्ये 6.5-इंचाचा HD + Infinity V डिस्प्ले दिला जाईल. तसेच, पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि कॅमेरा सेगमेंट पाहता या फोन मध्ये डुअल-रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा वाटरड्रॉप नॉच मध्ये असेल.

स्पेसिफिकेशन्स

लीक्स आणि अमेझॉन लिस्टिंग नुसार सॅमसंग गॅलेक्सी M02 मध्ये 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले असेल. तसेच यात 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट दिला जाईल. स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर काम करेल. कनेक्टिविटी फीचर्ससाठी फोन मध्ये 4जी एलटीई, ड्यूल सिम स्लॉट, सिंगल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश असू शकतो.

हे देखील वाचा : Redmi Note 10 सीरीजच्या इंडिया लॉन्चच्या आधी समोर आली महत्वाची माहिती, लवकरच होईल टेक मंचावर एंट्री

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी M02 मध्ये रियर डुअल कॅमेरा असेल, ज्यात 13MP चा प्राइमरी सेंसर आणि 2MP ची सेकेंडरी लेंस असेल. पुढल्या बाजूस, यात सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 5MP ची लेंस असू शकते. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल. पण, फोन मधील फास्ट चार्जिंगची कोणतीही माहिती मिळाली नाही.

The post 5000mAh बॅटरी सेग्मेंट मध्ये Samsung चा पुढचा डाव तयार, 2 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त मोठा डिस्प्ले असलेला Galaxy M02 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-launch-date-price-in-india-amazon-india-sale/feed/ 0
Breaking: Samsung घेऊन येत आहे वर्षाचा सर्वात स्वस्त फोन, 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत आणि 6.5 इंचाची मोठी स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/samsung-launch-soon-cheapest-phone-galaxy-m02-priced-below-rs-7-thousand-and-6-5-inch-display/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-launch-soon-cheapest-phone-galaxy-m02-priced-below-rs-7-thousand-and-6-5-inch-display/#respond Wed, 27 Jan 2021 13:33:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9783 Samsung Galaxy M02 बाबत गेल्या अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे.

The post Breaking: Samsung घेऊन येत आहे वर्षाचा सर्वात स्वस्त फोन, 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत आणि 6.5 इंचाची मोठी स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा विस्तार करत Samsung Galaxy M02 स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीने आतापर्यंत या फोनच्या लॉन्चची माहिती दिली नाही. पण, आता फोनची किंमत आणि डिस्प्ले बद्दल बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फोन 7 हजार रुपयांमध्ये सादर केला जाणार आहे. लो बजेट मध्ये हा यावर्षी कंपनीचा दुसरा फोन असेल. याआधी सॅमसंग Galaxy M02s फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

मोठा डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी एम02 6.5 इंचाच्या इनफिनिटी-वी डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सेटर सह सादर केला जाईल. तसेच आम्हाला सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एम02एस नंतर हा कंपनीचा दुसरा फोन असेल जो 10 हजार रुपयांमध्ये सादर केला जाईल. अजूनतरी Galaxy M02 च्या लॉन्च बद्दल पण जास्त माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा : लॉन्च झाला जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 870 चिपसेट असलेला पावरफुल 5G फोन Motorola Edge S

सॅमसंग वेबसाइट वर झाला लिस्ट

Samsung Galaxy M02 बाबत गेल्या अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. गेल्या आठवड्यातच हँडसेटचे मॉडेल नंबर्स भारतात सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइट वर दिसले होते. त्यामुळे संकेत मिळाले होते कि हा फोन लवकरच भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंग वेबसाइट वर सॅमसंग गॅलेक्सी एम02 मॉडेल नंबर SM-M022G/DS सह दिसला होता.

गीकबेंच लिस्टिंगनुसार, गॅलेक्सी एम02 अँड्रॉइड 10 वर चालेल आणि यात 3GB रॅम दिली जाईल. स्मार्टफोन मध्ये 1.8 गीगाहर्ट्ज क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर दिला जाऊ शकतो. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी M02 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असू शकतो. लक्षात असू द्या कि सॅमसंग गॅलेक्सी M02s पण स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह सादर केला गेला होता.

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस बद्दल बोलायचे झाले तर हा कंपनीने 6.5 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले, क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट आणि अँड्रॉइड 10 वर सादर केला होता. गॅलेक्सी एम02एस ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट (13एमपी+ 2एमपी+ 2एमपी) करतो. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा होता.

Samsung Galaxy M02 आणि M02s मध्ये असे हा फरक

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही फोन जवळपास एक सारखे असतील. पण, रियर कॅमेराच्या बाबतीत गॅलेक्सी एम02 आणि एम02एस मध्ये फरक दिसेल. समोर आलेल्या माहितीनुसार गॅलेक्सी एम02एस पेक्षा वेगळा असा एम02 मध्ये डुअल कॅमेरा असेल, त्यामुळे फोनची किंमत पण कमी असेल. तर डिस्प्ले, प्रोसेसर, आणि बॅटरी एक सारखे असू शकतात.

The post Breaking: Samsung घेऊन येत आहे वर्षाचा सर्वात स्वस्त फोन, 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत आणि 6.5 इंचाची मोठी स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-launch-soon-cheapest-phone-galaxy-m02-priced-below-rs-7-thousand-and-6-5-inch-display/feed/ 0
Samsung Galaxy M02 येत आहे भारतात, ऑफिशियल वेबसाइट वर झाला लाईव https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-support-page-goes-live-in-india-launch-imminent/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-support-page-goes-live-in-india-launch-imminent/#respond Tue, 01 Dec 2020 12:23:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9113 Samsung Galaxy A02s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो.

The post Samsung Galaxy M02 येत आहे भारतात, ऑफिशियल वेबसाइट वर झाला लाईव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर आता वाटत आहे कि Samsung चा Galaxy M02 स्मार्टफोन लवकरच भारतात एंट्री करेल. काही दिवसांपूर्वी हा फोन अनेक सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला आहे जिथून फोनची थोडीफार माहिती मिळाली आहे. पण आता कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एम02 सॅमसंग इंडियाच्या वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि येत्या काही दिवसांत Samsung Galaxy M02 स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च होईल.

Samsung इंडियाच्या वेबसाइट वर Galaxy M02 चा सपोर्ट पेज लाईव करण्यात आला आहे. इथे फोन SM-M025F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर पण गॅलेक्सी एम02 याच मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला होता. कंपनीने आतापर्यंत गॅलेक्सी एम02 कधी लॉन्च केला जाईल याची माहिती दिली नाही, पण सपोर्ट पेज लाईव झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy M02 आता लवकरच भारतीय बाजारात एंट्री करेल.

Samsung Galaxy A02s

अलीकडेच सादर झालेला गॅलेक्सी ए02एस पाहता हा 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. कंपनीने गॅलेक्सी ए02एस मधील चिपसेट सांगितला नाही पण आशा आहे कि मार्केट मध्ये हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह विक्रीसाठी उपलब्ध होईल. इंटरनेशनल मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा : लाखो रुपयांचे iPhone आणि Samsung चे फोन बनतात हजारांमध्ये, जाणून घ्या कसे

सॅमसंग गॅलेक्सी ए02एस मधील फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी ए02 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A02s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही तसेच पावर बॅकअपसाठी हा गॅलेक्सी ए02एस स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन पुढील काही दिवसांत Black आणि White कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy M02 येत आहे भारतात, ऑफिशियल वेबसाइट वर झाला लाईव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-support-page-goes-live-in-india-launch-imminent/feed/ 0
Samsung Galaxy A02 आणि Galaxy M02 लॉन्चच्या जवळ, मिळाले Wi-Fi सर्टिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-galaxy-m02-receive-wi-fi-certification/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-galaxy-m02-receive-wi-fi-certification/#respond Fri, 13 Nov 2020 13:54:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8950 Samsung Galaxy A02 आणि Galaxy M02 बद्दल आता पर्यंत अनेक प्रकारचे सर्टिफिकेशन मिळाले आहेत. आता या दोन्ही फोन्सना वाय-फाय अलायंस सर्टिफिकेशन मिळाले आहे.

The post Samsung Galaxy A02 आणि Galaxy M02 लॉन्चच्या जवळ, मिळाले Wi-Fi सर्टिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A02 आणि Galaxy M02 बद्दल आता पर्यंत अनेक प्रकारचे सर्टिफिकेशन मिळाले आहेत. आता या दोन्ही फोन्सना वाय-फाय अलायंस सर्टिफिकेशन मिळाले आहे. या सर्टिफिकेशन नंतर आशा आहे कि दोन्ही फोन लॉन्चच्या खूप जवळ पोहोचले आहे. काही दिवसांमध्ये हे डिवाइस कंपनी जगासमोर सादर करू शकते. कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे फोनच्या लॉन्चची माहिती दिली नाही. Wi-Fi अलायन्स सर्टिफिकेशन वर दोन्ही फोन्स मॉडेल नंबर SM-A025F आणि SM-M025F सह स्पॉट केले गेले आहेत.

या सर्टिफिकेशनची माहिती SamMobile द्वारे देण्यात आली आहे. सर्टिफिकेशन मध्ये Galaxy A02 आणि Galaxy M02 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही. पण हे स्पष्ट झाले आहे कि फोन मध्ये सिंगल-बँड सपोर्ट Wi-Fi, Wi-Fi Direct आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयूआई सह काम करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 मध्ये 5.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असू शकतो. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A02 मध्ये 3,500एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post Samsung Galaxy A02 आणि Galaxy M02 लॉन्चच्या जवळ, मिळाले Wi-Fi सर्टिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-galaxy-m02-receive-wi-fi-certification/feed/ 0
भारतात येत आहे किफायतीशीर Samsung Galaxy M02, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-launch-bis-certification-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-launch-bis-certification-india-launch-soon/#respond Mon, 02 Nov 2020 13:54:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8770 Galaxy M02 Qualcomm Snapdragon 450 प्रोससेर, 2GB रॅम, 32GB स्टोरेज, माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि अँड्रॉइड 10 सह सादर केला जाईल. आशा आहे कि फोनचा 3GB रॅम वेरिएंट पण मार्केट मध्ये येईल.

The post भारतात येत आहे किफायतीशीर Samsung Galaxy M02, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M02 बद्दल अनेक दिवसांपासून लीक बातम्या समोर येत आहेत. हा लो बजेट सेगमेंट मध्ये येणारा हँडसेट Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन वेबसाइट वर स्पॉट केला गेला आहे. यावरून स्पष्ट झाला आहे कि Samsung ने आपल्या नवीन बजेट स्मार्टफोन वर काम करायला सुरवात केली आहे. गॅलेक्सी एम सीरीज मध्ये दक्षिण कोरियन कंपनी नवीन बजेट फोन लॉन्च करू शकते. आगामी Galaxy M02 कंपनीच्या Galaxy M01 चा अपग्रेडेड वेरिएंट असेल. बातम्यांनुसार नवीन फोन गॅलेक्सी ए02 चा रीब्रँडेड वर्जन असेल.

BIS (Bureau of Indian Standards) सर्टिफिकेशन वर Galaxy M02 (SM-M025F/DS) मॉडेल नंबर सह स्पॉट केला गेला आहे. अपकमिंग स्मार्टफोन डुअल-सिम स्लॉट सह येईल. काही दिवसांपूर्वी हा बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंच वर दिसला होता. स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-A025F सह लिस्ट केला गेला होता. लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर असू शकतो. लिस्टिंगनुसार फोन 1.80 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणाऱ्या स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येईल. बेंचमार्क स्कोर पाहता SM-A025F मॉडेल नंबर असलेला या हँडसेटने सिंगल-कोर मध्ये 751 तर मल्टी-कोर मध्ये 3,824 स्कोर मिळवला आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात

तसेच आधी आलेल्या माहितीनुसार Galaxy M02 Qualcomm Snapdragon 450 प्रोससेर, 2GB रॅम, 32GB स्टोरेज, माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि अँड्रॉइड 10 सह सादर केला जाईल. आशा आहे कि फोनचा 3GB रॅम वेरिएंट पण मार्केट मध्ये येईल.

Samsung Galaxy A02 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयूआई सह चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : Exclusive: या दमदार फीचर्स सह एंट्री करेल Samsung Galaxy S21 Ultra, लवकरच होईल लॉन्च

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 मध्ये 5.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असू शकतो. सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A02 मध्ये 3,500एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

सोर्स

The post भारतात येत आहे किफायतीशीर Samsung Galaxy M02, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-launch-bis-certification-india-launch-soon/feed/ 0
3GB रॅम सह Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोन, समोर आले फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-spotted-on-geekbench-with-3gb-ram-android-10/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-spotted-on-geekbench-with-3gb-ram-android-10/#respond Tue, 20 Oct 2020 14:20:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8596 गीकबेंच वर Galaxy M02 Samsung SM-M025F मॉडेल नंबर सह स्पॉट केला गेला आहे. बेंचमार्किंग लिस्टिंग मध्ये फोनला 128 स्कोर सिंगल-कोर टेस्ट आणि 486 स्कोर मल्टी-कोर टेस्ट मध्ये मिळाला आहे.

The post 3GB रॅम सह Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोन, समोर आले फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung लवकरच दोन नवीन स्मार्टफोन्स सादर करू शकते जे बजेट कॅटेगरी मध्ये आपली दावेदारी मार्केट मध्ये सादर करतील. हे दोन्ही फोन्स Galaxy A02 आणि Galaxy M02 नावाने लॉन्च केले जातील. ऑफिशल लॉन्चच्या आधी हे दोन्ही सॅमसंग फोन्स अनेक वेगवेगळ्या ऑनलाइन सर्टिफिकेशन वेबसाइट्स वर लिस्ट केला गेला आहे. अलीकडेच दोन्ही फोन्सना ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशन मिळाले आहे. आता Galaxy M02 गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे. गॅलेक्सी एम02 यावर्षी लॉन्च झालेल्या Galaxy M01 चा अपग्रेडेड वर्जन असेल.

Samsung Galaxy M02

गीकबेंच वर Galaxy M02 Samsung SM-M025F मॉडेल नंबर सह स्पॉट केला गेला आहे. बेंचमार्किंग लिस्टिंग मध्ये फोनला 128 स्कोर सिंगल-कोर टेस्ट आणि 486 स्कोर मल्टी-कोर टेस्ट मध्ये मिळाला आहे. तसेच Samsung Galaxy M02 ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 प्रोसेसर सह सादर केला जाईल. तसेच यात 3GB रॅम असेल.

हे देखील वाचा : Samsung स्मार्टफोन्स वर मिळत आहे 6 महिन्यांची एक्स्ट्रा वॉरंटी अगदी मोफत, जाणून घ्या कसा मिळवता येईल फायदा

आशा आहे कि फोन अजून रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. इतकेच नव्हे तर Samsung Galaxy M02 अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. या लिस्टिंग मध्ये फोनच्या अजून कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला गेला नाही. पण सर्टिफिकेशन्स नंतर आशा आहे कि सॅमसंग आता लवकरच हा मोबाईल फोन बाजारात अनु शकते.

Samsung Galaxy A02 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयूआई सह काम करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : सॅमसंगची दिवाळी भेट, आधीपेक्षा स्वस्त केला 6,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M21 स्मार्टफोन

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 मध्ये 5.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असू शकतो. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A02 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post 3GB रॅम सह Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोन, समोर आले फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-spotted-on-geekbench-with-3gb-ram-android-10/feed/ 0
Samsung घेऊन येत आहे स्वस्त Galaxy M02 स्मार्टफोन, जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-receives-certification-rebranded-galaxy-a02-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-receives-certification-rebranded-galaxy-a02-launch-soon/#respond Mon, 12 Oct 2020 13:59:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8485 काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A02 मॉडेल नंबर SM-A025F सह गीकबेंच वेबसाइट वर स्पॉट केला गेला होता.

The post Samsung घेऊन येत आहे स्वस्त Galaxy M02 स्मार्टफोन, जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि कंपनी आपल्या नवीन बजेट स्मार्टफोन वर काम करत आहे. बजेट सेगमेंटमध्ये गॅलेक्सी एम आणि गॅलेक्सी ए सीरीज मध्ये दक्षिण कोरियन कंपनी नवीन बजेट फोन लॉन्च करू शकते. काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A02 मॉडेल नंबर SM-A025F सह गीकबेंच वेबसाइट वर स्पॉट केला गेला होता. आता NEMKO AS सर्टिफिकेशन साइट वर Galaxy A02 आणि Galaxy M02 स्पॉट केला गेले आहेत, त्यामुळे आशा आहे कि कंपनी लवकरच फोन्स सादर करेल.

लिस्टिंग मध्ये SM-A025F/DS, SM-A025F, SM-M025F/DS, SM-A025M/DS आणि SM-A025M मॉडेल नंबर दिसला आहे. तसेच दोन्ही नॉर्वेच्या कंपनीने एकाच सर्टिफिकेशन मध्ये समाविष्ट केले आहेत, त्यामुळे असे बोलले जात आहे कि M02 काही ठिकाणी A02 नावाने पण सादर केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा आहे कि दोन्ही फोन फीचर्सच्या बाबतीत एकसारखे असतील.

सॅमसंग गॅलेक्सी ए02 स्मार्टफोन अजूनतरी लॉन्च झाला नाही आणि काही दिवसांपूर्वी हा बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला होता. स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-A025F सह लिस्ट केला गेला होता. साइट वर फोनच्या काही फीचर्सची माहिती पण समोर आली होती.

गीकबेंच लिस्टिंग नुसार यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर असेल. तसेच लिस्टिंग नुसार फोन 1.80 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणाऱ्या स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येईल. लिस्टिंग वरून समजले होते कि फोन 2 जीबी रॅम सह आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. फोनच्या कॅमेरा, डिस्प्ले व बॅटरी साइज बाबत माहिती दिली नाही. पण अफवा आहे कि स्मार्टफोन मध्ये एचडी+ रेजॉलूशन असलेला एलसीडी डिस्प्ले असू शकतो.

Samsung Galaxy A01

Samsung Galaxy A01 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता या फोन मध्ये 5.7-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर सह येतो ज्यात 4 परफॉर्मेंस कोर 1.95 गीगाहर्ट्ज आणि इतर 4 एफिशियंसी कोर्स 1.45 गीगाहर्ट्ज सह येतात. तसेच डिवाइस मध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅम देण्यात आला आहे.

डिवाइस मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. Galaxy A01 चा कॅमेरा सेगमेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. याचा प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे ज्याचा अपर्चर f/2.2 आहे. तर दुसरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे ज्याचा अपर्चर f/2.4 आहे.

सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेंसर आहे ज्याचा अपर्चर f/2.0 आहे. तसेच फोन मध्ये पावरसाठी 3000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात एसेसलोमीटर, प्रॉक्सीमिटी आणि लाइट सेंसर आहें. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

सोर्स: 1, 2

The post Samsung घेऊन येत आहे स्वस्त Galaxy M02 स्मार्टफोन, जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02-receives-certification-rebranded-galaxy-a02-launch-soon/feed/ 0