Samsung Galaxy M12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 10 Mar 2021 08:43:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy M12 येत आहे भारतात, लॉन्चच्याआधी जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-india-launch-price-specifications-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-india-launch-price-specifications-sale/#respond Wed, 10 Mar 2021 08:43:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10306 Samsung Galaxy M12 चा लॉन्च ईवेंट उद्या म्हणजे 11 मार्च, दुपारी 12 वाजता सुरू होईल. ज्याचे थेट प्रक्षेपण कंपनीद्वारे लाईव केले जाईल.

The post 6,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy M12 येत आहे भारतात, लॉन्चच्याआधी जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनी एकीकडे मीडबजेट सेग्मेंट आणि 5G सपोर्टेड स्मार्टफोन्सवर सतत काम करत आहे तसेच लो बजेटचे फोन हवे असणार्‍या यूजर्सची काळजी घेत आहे. अश्याच ग्राहकांसाठी सॅमसंगने अजून एक नवीन मोबाईल फोन घेऊन येत आहे जो Samsung Galaxy M12 नावाने भारतीय बाजारात येईल. उद्या भरतात येणारा हा फोन लो बजेट मध्ये लॉन्च केला जाईल जो बाजारात येण्याआधी आम्ही माहिती शेअर केली आहे. (Samsung Galaxy M12 India Launch Price Specifications sale)

असा बघा लॉन्च ईवेंट लाईव
Samsung Galaxy M12 चा लॉन्च ईवेंट उद्या म्हणजे 11 मार्च, दुपारी 12 वाजता सुरू होईल. ज्याचे थेट प्रक्षेपण कंपनीद्वारे लाईव केले जाईल. हा ईवेंट सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट सोबतच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बघता येईल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी एम12 चे प्रोडक्ट पेज ई-कॉमर्स साइट अमेजॉन इंडियावर बनवण्यात आले आहे आणि या पेजवर पण फोनचा लॉन्च ईवेंट टेलीकॉस्ट होईल.

एवढी असेल किंमत
Samsung Galaxy M12 कंपनीचा कमी किंमत असलेला स्मार्टफोन असेल जो सॅमसंग लो बजेट मध्ये लॉन्च करेल. सॅमसंगने अजूनतरी फोन मधील रॅम व स्टोरेजची माहिती दिली नाही पण आशा आहे की गॅलेक्सी एम12 स्मार्टफोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल आणि या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

असे असतिल स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M12 च्या या प्रोडक्ट पेजवर फोनच्या फोटो सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याला कंपनीने इनफिविटी ‘वी’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल जी स्मूद व्यूइंग एक्सपीरियंस देईल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 8एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला सॅमसंग एक्सनॉस चिपसेट दिला जाईल. गॅलेक्सी एम12 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीसह लॉन्च केला जाईल, सोबत 15वॉट सुपर फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी मिळेल.

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल. इंटरनेशनल मार्केट मध्ये हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर सह एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि एका डेप्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

The post 6,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy M12 येत आहे भारतात, लॉन्चच्याआधी जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-india-launch-price-specifications-sale/feed/ 0
Samsung Galaxy M12 अमेझॉनवर लिस्ट, 6000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेऱ्यासह 11 मार्चला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-product-page-live-on-amazon-india-launch-date-11-march/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-product-page-live-on-amazon-india-launch-date-11-march/#respond Fri, 05 Mar 2021 10:29:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10282 सॅमसंग गॅलेक्सी एम12 स्मार्टफोनचा लॉन्च ईवेंट 11 मार्च, दुपारी 12 वाजता सुरु होईल. हा ईवेंट सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट आणि कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच शॉपिंग साइट अमेझॉनवर पण लाईव बघता येईल.

The post Samsung Galaxy M12 अमेझॉनवर लिस्ट, 6000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेऱ्यासह 11 मार्चला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी भारतातील लो बजेट स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला नवीन फोन Samsung Galaxy M12 घेऊन येणार आहे. सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन 11 मार्चला लॉन्च होईल. आज फोन लॉन्चच्याआधी याचा प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट अमेझॉन इंडियावर पण लाईव झाला आहे. अमेझॉन लिस्टिंगवरून एकीकडे फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत तर दुसरीकडे स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy M12 या ई-कॉमर्स साइटवर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. (samsung galaxy m12 product page live on amazon india launch date 11 march)

सॅमसंग गॅलेक्सी एम12 स्मार्टफोनचा लॉन्च ईवेंट 11 मार्च, दुपारी 12 वाजता सुरु होईल. हा ईवेंट सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट आणि कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच शॉपिंग साइट अमेझॉनवर पण लाईव बघता येईल. सॅमसंग आपला हा फोन लो बजेट मध्ये घेऊन येऊ शकते. गॅलेक्सी एम12 एकापेक्षा जास्त वेरिएंट्समध्ये लॉन्च होईल आणि या फोनची सुरुवातीची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Samsung Galaxy M12

सॅमसंग गॅलेक्सी एम12 च्या या प्रोडक्ट पेजवर फोनच्या फोटो सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. सॅसमंगचा हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याला कंपनीने इनफिविटी ‘वी’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल जी स्मूद व्यूइंग एक्सपीरियंस देईल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 8एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला सॅमसंग एक्सनॉस चिपसेट दिला जाईल.

हे देखील वाचा : Motorola ने केली Xiaomi-Realme ला टक्कर देण्याची तयारी, Moto G10 आणि Moto G30 होत आहेत भारतात लॉन्च

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल. इंटरनॅशनल मार्केट मध्ये हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरसह एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि एका डेप्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M12 भारतीय बाजारात 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह लॉन्च केला जाईल सोबत 15वॉट सुपर फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी मिळेल. कंपनीने सांगितले आहे कि 11 मार्चला लॉन्च झाल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी एम12 कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया आणि रिटेल स्टोर्स से पण विकत घेता येईल. तसेच फोनच्या किंमतीची लॉन्च डेटची वाट बघितली जात आहे.

The post Samsung Galaxy M12 अमेझॉनवर लिस्ट, 6000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेऱ्यासह 11 मार्चला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-product-page-live-on-amazon-india-launch-date-11-march/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M12 फोन, 11 मार्चला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-india-on-11-march-with-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-india-on-11-march-with-6000mah-battery/#respond Mon, 01 Mar 2021 12:01:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10217 Samsung Galaxy M12 भारतीय बाजारात 6,000एमएएचच्या मोठी बॅटरीसह लॉन्च केला जाईल त्याचबरोबर 15वॉट सुपर फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी मिळेल.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M12 फोन, 11 मार्चला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनी एकीकडे फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये आपला दम दाखवत आहे तसेच लो बजेट मोबाईल फोन वापरणाऱ्या लोकांसाठी पण एकापेक्षा एक ऑप्शन घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy M02 आणि Samsung Galaxy M02s फोन लॉन्च केले होते जे अनेकांच्या पसंतीस पडले, आता लो बजेट मोबाईल युजर्ससाठी कंपनी अजून एक नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M12 पण घेऊन येत आहे जो 15 मार्चला भारतात लॉन्च केला जाईल. (samsung galaxy m12 india on 11 march with 6000mah battery)

91मोबाईल्सने सॅमसंग गॅलेक्सी एम12 बाबत काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि या फोनचे प्रोडक्शन नोयडा मधील फॅक्ट्री मध्ये सुरु झाले आहे आणि कंपनी लवकरच भारतीय बाजारात डिवायस लॉन्च करेल. तसेच आता कंपनीने सॅमसंग इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर Samsung Galaxy M12 चे प्रोडक्ट पेज लाईव केले आहे. या पेजवर फोनचा फुल फोटो आणि स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले आहेत कि गॅलेक्सी एम12 येत्या 11 मार्चला दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy M12

सॅमसंग गॅलेक्सी एम12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याला कंपनीने इनफिविटी ‘वी’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल जी स्मूद व्यूइंग एक्सपीरियंस देईल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 8एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेल्या सॅमसंग एक्सनॉस चिपसेट दिला जाईल.

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल. इंटरनॅशनल मार्केट मध्ये हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरसह एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक डेप्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : हीरो बनून येत आहेत OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G फोन, वरूण धवनने शेयर केला फोटो

Samsung Galaxy M12 भारतीय बाजारात 6,000एमएएचच्या मोठी बॅटरीसह लॉन्च केला जाईल त्याचबरोबर 15वॉट सुपर फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी मिळेल. कंपनीने सांगितले आहे कि 11 मार्चला लॉन्च झाल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी एम12 कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया आणि रिटेल स्टोर्सवरून पण विकत घेता येईल.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M12 फोन, 11 मार्चला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-india-on-11-march-with-6000mah-battery/feed/ 0
Samsung चा नवीन धमाका, 6000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड रियर कॅमेरा असलेला Galaxy M12 केला लॉन्च, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-launch-with-6000mah-battery-48mp-quad-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-launch-with-6000mah-battery-48mp-quad-camera/#respond Fri, 05 Feb 2021 12:28:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9910 गॅलेक्सी एम12 मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा इनफिविटी वी-डिस्प्ले दिला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आहे.

The post Samsung चा नवीन धमाका, 6000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड रियर कॅमेरा असलेला Galaxy M12 केला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung च्या अपकमिंग फोन Galaxy M12 स्मार्टफोन बाबत अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती. काही दिवसांपूर्वी 91mobiles ने एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि भारतात या फोनचे मास-प्रॉडक्शन कंपनीच्या नोयडा फॅक्ट्री मध्ये सुरु झाला आहे. यावरून स्पष्ट झाले होते कि सॅमसंग गॅलेक्सी एम12 लवकरच भारतात लॉन्च होण्यासाठी तयार आहे. आता कंपनीने हा फोन अधिकृतपणे भारताआधी वियतनाम मध्ये सादर केला आहे. सॅमसंगच्या वियतनाम वेबसाइटवर फोन सर्व स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे.

डिजाइन

या फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर हँडसेट वॉटरड्रॉप-नॉच (इनफिविटी-वी) डिस्प्लेवर सादर केला गेला आहे. फोनच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत. तर, बॉटमला थोडा रुंद चिन पार्ट मिळेल. तसेच फोनच्या मागे चौकोनी क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपच्या खाली एक एलईडी फ्लॅश लाइट मिळेल. तसेच, फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटनसह पावर बटन आहे. कंपनीने पावर बटन मधेच फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता गॅलेक्सी एम12 मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा इनफिविटी वी-डिस्प्ले दिला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आहे. तसेच यात शक्तीशाली 8-कोर 2GHz ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह फोन मध्ये 3 जीबी / 4 जीबी / 6 जीबी रॅमसह क्रमश: 32 जीबी / 64 जीबी / 128 जीबीचे स्टोरेज ऑप्शन आहेत. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये अपर्चर F2.2 सह 48 मेगापिक्सलचा मेन सेंसर, अपर्चर F2.2 सह 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, अपर्चर F2.4 सह 2 मेगापिक्सलचा एक मॅक्रो आणि एक डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट सुपर फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह येते. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 802.11 b / g / n 2.4GHz, USB Type-C, Dual SIM, Bluetooth v5.0,GPS, Glonass, Beidou आणि Galileo आहे. फोनचा आकार 164.0 x 75.9 x 9.7एमएम आहे आणि याचे वजन 221 ग्राम आहे.

किंमत

फोन कंपनीने Attractive Black, Elegant Blue आणि Trendy Emerald Green कलर मध्ये सादर केला आहे. पण सध्या वेबसाइटवर फोनच्या किंमतीची कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, वियतनाम मध्ये हा फोन लॉन्च झाल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि लवकरच हा भारतात एंट्री करू शकतो.

The post Samsung चा नवीन धमाका, 6000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड रियर कॅमेरा असलेला Galaxy M12 केला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-launch-with-6000mah-battery-48mp-quad-camera/feed/ 0
Exclusive: असे आहेत 6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12/F12 चे फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12f12-specs-exclusive-revealed-quad-cameras-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12f12-specs-exclusive-revealed-quad-cameras-6000mah-battery/#respond Thu, 21 Jan 2021 12:01:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9730 सॅमसंग गॅलेक्सी एम12 किंवा गॅलेक्सी एफ12 6.5 इंचाच्या एचडी + टीएफटी एलसीडी पॅनल सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 6GB पर्यंत LPDDR4 रॅम आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेज असेल.

The post Exclusive: असे आहेत 6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12/F12 चे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्याच महिन्यात एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि Samsung Galaxy M12 चे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे. आता आम्हाला टिप्सटर ईशान अग्रवालने या अपकमिंग लो-कोस्ट फोन बाबत काही आणि एक्सक्लूसिव माहिती दिली आहे. फोनच्या मॉडेल नंबर (गॅलेक्सी SM-M127 / SM-F127) च्या आधारावर एक तर हा गॅलेक्सी M12 असेल किंवा गॅलेक्सी F12 असेल. पण आता हे ठरवणे कठीण आहे कि हा कोणता फोन आहे, कारण हा गॅलेक्सी एम आणि गॅलेक्सी एफ सीरीजच्या स्मार्टफोनकडे इशारा करतो.

टिप्सटर ईशानने असे पण म्हटले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए82 5जी वर कंपनी काम करत आहे जो 2019 मध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए80 चा संभावित उत्तराधिकारी आहे. स्मार्टफोन येत्या आठवड्यांमध्ये दक्षिण कोरिया मध्ये सादर केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy M12

स्पेसिफिकेशन्स

मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी एम12 किंवा गॅलेक्सी एफ12 6.5 इंचाच्या एचडी + टीएफटी एलसीडी पॅनल सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 6GB पर्यंत LPDDR4 रॅम आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेज असेल. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये कंपनीची Exynos 850 SoC दिली जाईल.

डिवाइस मध्ये 3 जीबी आणि 4 जीबी सह 32/64 जीबी स्टोरेज असलेले लोअर वेरिएंट पण उपलब्ध असतील. स्टोरेज माइक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. अखेरीस गॅलेक्सी M12 किंवा गॅलेक्सी F12 मध्ये 6,000mAh ची बॅटरी असल्याची आशा आहे. हे स्पष्ट नाही कि यात फास्ट चार्जिंग असेल.

Samsung Galaxy M12

सॅमसंग गॅलेक्सी M12 किंवा गॅलेक्सी F12 च्या मागे क्वाड-कॅमेरा दिला जाईल. यात प्राइमरी 48MP सेंसर सोबत 5MP अल्ट्रा वाइड-अँगल लेंस, 2MP डेप्थ सेंसर आणि 2MP मॅक्रो लेंस असेल. तसेच 8MP चा फोन मध्ये सेल्फी कॅमेरा दिला जाईल. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर पण असेल, पण या फोनच्या स्थितीची सध्या माहिती मिळाली नाही.

The post Exclusive: असे आहेत 6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12/F12 चे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12f12-specs-exclusive-revealed-quad-cameras-6000mah-battery/feed/ 0
Exclusive: भारतात धुमाकूळ घालायला येत आहे Samsung Galaxy M12, मास-प्रॉडक्शन झाले सुरु https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-goes-into-mass-production-in-india-exclusive-live-image/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-goes-into-mass-production-in-india-exclusive-live-image/#respond Tue, 29 Dec 2020 14:21:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9480 लीकनुसार फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M12 स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

The post Exclusive: भारतात धुमाकूळ घालायला येत आहे Samsung Galaxy M12, मास-प्रॉडक्शन झाले सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung च्या अपकमिंग फोन Galaxy M12 स्मार्टफोन बाबत अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी 91mobiles ने या फोनचे काही लाइव फोटो शेयर केले होते, ज्यामुळे फोनच्या डिजाइनची माहिती समोर आली होती. पुन्हा एकदा आम्हाला एक्सक्लूसिवली फोनच्या लाइव इमेज सह नवीन माहिती मिळाली आहे कि हँडसेटचे मास-प्रॉडक्शन कंपनीच्या नोयडा फॅक्ट्री मध्ये सुरु झाले आहे. यावरून स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम12 लवकरच भारतात लॉन्च होण्यासाठी तयार आहे.

91मोबाईल्सला मिळालेल्या गॅलेक्सी एम12 च्या लाइव इमेज वरून स्पष्ट झाले आहे कि हँडसेट इनफिनिटी-V डिस्प्ले सह सादर केला जाईल. याआधी फोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट बीआयएस आणि यूएस की FCC सर्टिफिकेशन वेबसाइट वर स्पॉट केला गेला होता.

FCC लिस्टिंग बद्दल बोलायचे तर इथे Samsung Galaxy M12 मॉडेल नंबर SM-M127F सह स्पॉट केला गेला आहे. FCC वेबसाइट वर असे सांगण्यात आले आहे कि हा “phablet” असेल. रिपोर्ट्सनुसार या डिवाइसचा आकार एका स्मार्टफोन सारखाच असेल. या एंट्री लेवल फोन मध्ये फक्त 2.4GHz Wi-Fi सपोर्ट दिला जाईल, ज्याची माहिती FCC वेवबसाइट वर समोर आली आहे

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी दिखी Oppo Reno 5 Lite 5G ची झलक, असतील दमदार फीचर्स

फोन काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर पण दिसला होता. सॅमसंग गॅलेक्सी एम12 गीकबेंच वर 3 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. आशा आहे कि बाजारात हा स्मार्टफोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये येईल. बेंचमार्किंग स्कोर पाहता गॅलेक्सी एम12 ला गीकबेंच वर सिंगल कोर मध्ये 178 स्कोर मिळाला आहे तर मल्टी कोर मध्ये 1025 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच वर फोनच्या इतर जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाही पण या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि लवकरच Samsung Galaxy M12 ची घोषणा होईल.

Samsung Galaxy M12

सॅमसंग गॅलेक्सी एम12 चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले वर लाॅन्च केला जाऊ शकतो जो पंच होल डिजाईन वर बनला असेल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 7,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे. आशा आहे कि मोठ्या बॅटरीमुळे फोन मध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट पण मिळेल.

हे देखील वाचा : 2021 मध्ये हे Samsung फोन करतील धमाल, बघा संपूर्ण यादी

लीकनुसार फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M12 स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो त्याअंतर्गत 5 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 2 मेगापिक्सलचे इतर दोन सेंसर्स मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी लाॅन्चची वाट बघितली जात आहे.

The post Exclusive: भारतात धुमाकूळ घालायला येत आहे Samsung Galaxy M12, मास-प्रॉडक्शन झाले सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-goes-into-mass-production-in-india-exclusive-live-image/feed/ 0
7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12 चा लॉन्च नजीक, समोर आली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-receives-fcc-certification-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-receives-fcc-certification-launch-soon/#respond Fri, 18 Dec 2020 07:26:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9359 लीकनुसार फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M12 स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

The post 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12 चा लॉन्च नजीक, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung च्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा अपकमिंग फोन Samsung Galaxy M12 स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. अलीकडेच फोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट बीआयएस वर दिसला होता. या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि आता कंपनी लवकरच आपला हा नवीन मोबाईल फोन भारतीय बाजारात लाॅन्च करेल. तसेच, आता यूएसच्या FCC सर्टिफिकेशन वेबसाइट वर फोन दिसला आहे. पण FCC वेबसाइटवर फोन बद्दल अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.

FCC वर Samsung Galaxy M12 मॉडेल नंबर SM-M127F सह स्पॉट केला गेला आहे. FCC वेबसाइट वर असे सांगण्यात आले आहे कि हा “phablet” असेल. रिपोर्ट्सनुसार या डिवाइसचा आकार एका स्मार्टफोन सारखाच असेल. या एंट्री लेवल फोन मध्ये फक्त 2.4GHz Wi-Fi सपोर्ट दिला जाईल, ज्याची माहिती FCC वेवबसाइट वर समोर आली आहे.

फोन काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर पण दिसला होता. सॅमसंग गॅलेक्सी एम12 गीकबेंच वर 3 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. आशा आहे कि बाजारात हा स्मार्टफोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये येईल. बेंचमार्किंग स्कोर पाहता गॅलेक्सी एम12 ला गीकबेंच वर सिंगल कोर मध्ये 178 स्कोर मिळाला आहे तर मल्टी कोर मध्ये 1025 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच वर फोनच्या इतर जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाही पण या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि लवकरच Samsung Galaxy M12 ची घोषणा होईल.

हे देखील वाचा : 6GB रॅम असलेला सर्वात स्वस्त 5G फोन Oppo A53 स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या खासियत

Samsung Galaxy M12

सॅमसंग गॅलेक्सी एम12 चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले वर लाॅन्च केला जाऊ शकतो जो पंच होल डिजाईन वर बनला असेल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 7,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे. आशा आहे कि मोठ्या बॅटरीमुळे फोन मध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट पण मिळेल.

लीकनुसार फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M12 स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो त्याअंतर्गत 5 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 2 मेगापिक्सलचे इतर दोन सेंसर्स मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी लाॅन्चची वाट बघितली जात आहे.

The post 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12 चा लॉन्च नजीक, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-receives-fcc-certification-launch-soon/feed/ 0
7,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M12 वेबसाइट वर लिस्ट, स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-geekbench-listing-android-11-exynos-850-soc-specs-leak/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-geekbench-listing-android-11-exynos-850-soc-specs-leak/#respond Fri, 11 Dec 2020 13:52:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9282 Samsung Galaxy M12 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर SM-M127F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

The post 7,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M12 वेबसाइट वर लिस्ट, स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung संबंधित एक बातमी कालच समोर आली होती कि कंपनीच्या गॅलेक्सी ‘एफ’ सीरीजचा Samsung Galaxy F12 स्मार्टफोन आणि ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा Samsung Galaxy M12 स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट बीआयएस वर लिस्ट झाले आहेत. या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि आता कंपनी लवकरच आपले हे नवीन मोबाईल फोन्स भारतीय बाजारात लाॅन्च करेल. सॅमसंगने सध्या आपल्या नवीन डिवायसेजची लाॅन्च डेट सांगितली नाही पण बाजारात येण्याआधी यातील एक सॅमसंग गॅलेक्सी एम12 स्मार्टफोन गीकबेंच वर लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy M12 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर SM-M127F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग आज म्हणजे 11 डिसेंबरची आहे. गीकबेंच वर समजले आहे कि सॅमसंगचा हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला जाईल जो 2.0गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. गीकबेंच वर खुलासा करण्यात आला आहे कि प्रोसेसिंगसाठी Samsung Galaxy M12 मध्ये कंपनीचा एक्सनाॅस 850 चिपसेट दिला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम12 गीकबेंच वर 3 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. आशा आहे कि बाजारात हा स्मार्टफोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये एंट्री घेईल. बेंचमार्किंग स्कोर पाहता गॅलेक्सी एम12 गीकबेंच वर सिंगल कोर मध्ये 178 स्कोर मिळाला आहे तर मल्टी कोर मध्ये 1025 स्कोर मिळवला आहे. गीकबेंच वर फोनचे इतर जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि येत्या काही दिवसांत लवकरच Samsung Galaxy M12 ची घोषणा होईल.

Samsung Galaxy M12

सॅमसंग गॅलेक्सी एम12 चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले वर लाॅन्च केला जाऊ शकतो जो पंच होल डिजाईन वर बनला असेल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 7,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे. आशा आहे कि मोठ्या बॅटरीमुळे फोन मध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट पण मिळेल.

लीकनुसार फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M12 स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो त्याअंतर्गत 5 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 2 मेगापिक्सलचे इतर दोन सेंसर्स मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी लाॅन्चची वाट बघितली जात आहे.

The post 7,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M12 वेबसाइट वर लिस्ट, स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-geekbench-listing-android-11-exynos-850-soc-specs-leak/feed/ 0
Samsung ने केली नवीन वर्षाची तयारी, हे दोन स्वस्त फोन इंडियन साईट वर झाले लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-f12-listed-on-bis-launching-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-f12-listed-on-bis-launching-soon-in-india/#respond Thu, 10 Dec 2020 09:08:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9247 ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे बीआयएसच्या या लिस्टिंग मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम12 SM-M127G/DS मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे तसेच गॅलेक्सी एफ12 SM-F127G मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे.

The post Samsung ने केली नवीन वर्षाची तयारी, हे दोन स्वस्त फोन इंडियन साईट वर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनीने नवीन वर्षाची तयारी सुरु केली आहे. कंपनी साल 2021 मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन लाॅन्च करण्याचे प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा पुरावा म्हणजे सॅमसंगचे दोन स्वस्त स्मार्टफोन भारतीय वेबसाइट वर सर्टिफाइड झाले आहेत. कंपनीच्या गॅलेक्सी ‘एफ’ सीरीजचा Samsung Galaxy F12 स्मार्टफोन आणि ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा Samsung Galaxy M12 स्मार्टफोन बीआयएस वर लिस्ट झाला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच आपले हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाॅन्च करणार आहे.

ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे बीआयएसच्या या लिस्टिंग मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम12 SM-M127G/DS मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे तसेच गॅलेक्सी एफ12 SM-F127G मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. विशेष म्हणजे बीआयएस लिस्टिंग मध्ये अमूमन फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स दिसत नाहीत. त्यामुळे सॅमसंगच्या या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स पण समजले नाहीत. पान या लिस्टिंगनेस्पष्ट केले आहे कि कंपनी लवकरच आपल्या हे स्मार्टफोन्स बाजारात घेऊन येणार आहे आणि नवीन वर्षात हे फोन देशात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Samsung Galaxy F41

दोन्ही स्मार्टफोन्सचे लीक्स सोडून अलीकडेच गॅलेक्सी एफ सीरीज मध्ये लाॅन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी एफ 41 पाहता हा फोन भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये 512 जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो. मार्केट मध्ये गॅलेक्सी एफ41 चा 6 जीबी + 64 जीबी वेरिएंट 16,999 रुपये तर 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंग एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू क्षमता असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Samsung ने केली नवीन वर्षाची तयारी, हे दोन स्वस्त फोन इंडियन साईट वर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-f12-listed-on-bis-launching-soon-in-india/feed/ 0
Samsung Galaxy M12 झाला वेबसाइट वर लिस्ट, लवकरच धमाका करण्यास येत आहे हा फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-moniker-bluetooth-sig-wifi-alliance/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-moniker-bluetooth-sig-wifi-alliance/#respond Fri, 04 Dec 2020 14:05:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9181 Bluetooth SIG सर्टिफिकेशन आणि Wi-Fi Alliance सर्टिफिकेशन वर समोर आलेल्या इमेज मध्ये Samsung Galaxy M12 (मॉडेल नंबर SM-M12FG/DS आणि SM-F12G/DS) सह दिसला आहे.

The post Samsung Galaxy M12 झाला वेबसाइट वर लिस्ट, लवकरच धमाका करण्यास येत आहे हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग कथितरित्या एका नवीन मिड-रेंज अँड्रॉइड स्मार्टफोन वर काम करत आहे. हा फोन कंपनी गॅलेक्सी एम-सीरीज मध्ये सादर करेल जो Galaxy M12 च्या नावाने मार्केट मध्ये सादर केला जाईल. 91मोबाईल्सने अलीकडेच एक्सक्लूसिवली सॅमसंगच्या अपकमिंग फोन गॅलेक्सी एम12 (मॉडेल नंबर SM-M127F) चे लाइव फोटोज शेयर केले होते. आता Galaxy M12 Bluetooth SIG सर्टिफिकेशन वेबसाइट आणि Wi-Fi Alliance सर्टिफिकेशन वेबसाइट वर स्पॉट केला गेला आहे, ज्यात फोनची थोडी माहिती समोर आली आहे.

Bluetooth SIG सर्टिफिकेशन आणि Wi-Fi Alliance सर्टिफिकेशन वर समोर आलेल्या इमेज मध्ये Samsung Galaxy M12 (मॉडेल नंबर SM-M12FG/DS आणि SM-F12G/DS) सह दिसला आहे. मॉडेल नंबर SM-M12FG बद्दल बोलले जात आहे कि हा गॅलेक्सी एम12 फोन असेल.

हे देखील वाचा : जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता

Wi-Fi Alliance सर्टिफिकेशन मध्ये समोर आले आहे कि Samsung Galaxy M12 कंपनी द्वारे अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर सादर केला जाईल. तसेच Bluetooth SIG सर्टिफिकेशन आणि Wi-Fi Alliance सर्टिफिकेशन वर कोणतीही माहिती समोर आली नाही.

91Mobiles ने काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती कि गॅलेक्सी एम12 / एफ12 मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळेल, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट असेल. हा 7,000mAh च्या बॅटरी सह येऊ शकतो. याआधी कंपनीने Galaxy M51 7,000 एमएएच क्षमता असलेल्या बॅटरी सह सादर केला आहे.

हे देखील वाचा : 15 डिसेंबरला भारतात एंट्री करेल Xiaomi चा 6,000एमएएच बॅटरी असलेला पावरफुल स्मार्टफोन Redmi 9 Power

बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एफ12 गॅलेक्सी एम12 चा रीब्रँडेड वेरिएंट असू शकतो. सॅमसंगची F-सीरीज कंपनीची सर्वात नवीन स्मार्टफोन सीरीज आहे, ज्यात आता पर्यंत किफायती Galaxy F41 लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी एफ41 Galaxy M31 चा रीब्रँडेड वेरिएंट आहे, जो इशारा करतो कि गॅलेक्सी एफ12 वास्तवात रीब्रँडेड गॅलेक्सी एम12 असू शकतो.

The post Samsung Galaxy M12 झाला वेबसाइट वर लिस्ट, लवकरच धमाका करण्यास येत आहे हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m12-moniker-bluetooth-sig-wifi-alliance/feed/ 0