Samsung Galaxy S20 FE 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 10:59:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S20 FE वर 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/5g-connectivity-4-cameras-and-powerful-processor-phone-samsung-galaxy-s20-fe-5g-on-discount/ https://www.91mobiles.com/marathi/5g-connectivity-4-cameras-and-powerful-processor-phone-samsung-galaxy-s20-fe-5g-on-discount/#respond Thu, 17 Nov 2022 12:34:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15067 नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असलेल्या लोकांसाठी सॅमसंगनं शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे कमी किंमतीत चांगला फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत घेता येईल. ही ऑफर सॅमसंगच्या हा फोन अफोर्डेबल प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S20 FE वर उपलब्ध आहे, ज्यात फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स मिळतात. हा फोन Snapdragon 865 प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट, Super AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रियर […]

The post Samsung Galaxy S20 FE वर 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असलेल्या लोकांसाठी सॅमसंगनं शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे कमी किंमतीत चांगला फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत घेता येईल. ही ऑफर सॅमसंगच्या हा फोन अफोर्डेबल प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S20 FE वर उपलब्ध आहे, ज्यात फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स मिळतात. हा फोन Snapdragon 865 प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट, Super AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा, फास्ट चार्ज, वायरलेस चार्जिंग आणि 5G कनेक्टव्हिटीला सपोर्ट करतो. पुढे आम्ही तुम्हाला Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोनवरील ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy S20 FE 5G वरील ऑफर

Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोनची किंमत सध्या 40,999 रुपये आहेत. परंतु या फोनवर 5000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसेच या फोनवर 3000 रुपयांची सॅमसंग अपग्रेड डील मिळत आहे. या दोन्ही ऑफरमुळे सॅमसंगचा हा फोन फक्त 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगच्या अफोर्डेबल फ्लॅगशिप स्मार्टफोनवरील ही डील ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तसेच आजपासून सुरु झालेली ही ऑफर 19 नोव्हेंबर पर्यंत वैध असेल. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

Samsung Galaxy S20 FE 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S20 FE मध्ये इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले आणि बेजल लेस डिजाईन मिळते. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी 3.34mm चा सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटवर चालतो.

Samsung Galaxy S20 FE अँड्रॉइड 10 ओएस आधारित सॅमसंग वनयूआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.73 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7 नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला सॅमसंगचा पावरफुल Snapdragon 865 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह आला आहे. ही फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, गॅलेक्सी एस20 एफई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: ताशी 200 चा टॉप स्पीड आणि 300km रेंजसह आली ही इलेक्ट्रिक बाइक, सर्वच फीचर्स थक्क करणारे

Samsung Galaxy S20 Fan Edition आयपी68 रेटेड आहे त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस20 एफई मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ओटीजी आणि वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung Galaxy S20 FE वर 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-connectivity-4-cameras-and-powerful-processor-phone-samsung-galaxy-s20-fe-5g-on-discount/feed/ 0
Samsung चा नवीन 5G फोन Galaxy S20 FE भारतात झाला लॉन्च, यात आहे पावरफुल प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-5g-launch-in-india-price-sale-date-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-5g-launch-in-india-price-sale-date-amazon-india/#respond Wed, 31 Mar 2021 12:02:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10443 भारतात Samsung Galaxy S20 FE 5G के 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंट 55,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. पण, 8,000 रुपयांच्या इंस्टंट कॅशबॅक ऑफरच्या माध्यमातून, गॅलेक्सी S20 FE 5G 47,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Samsung चा नवीन 5G फोन Galaxy S20 FE भारतात झाला लॉन्च, यात आहे पावरफुल प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अखेरीस भारतीय बाजारात आपला 5G फोन्सचा पोर्टफोलियो वाढवत नवीन Galaxy S20 FE 5G लॉन्च केला आहे. फोन अनेक दिवसांपासून कंपनी टीज करत होती, जो आज अधिकृतपणे किंमतीसह सादर केला आहे. तुम्हाला माहित असेल कि कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या फोनचा 4G वेरिएंट Exynos 990 SoC सह सादर केला होता. Samsung Galaxy S20 FE च्या 4G आणि 5G वेरिएंटमध्ये जास्त फरक नाही फक्त हे दोन्ही फोन प्रोसेसरच्या बाबतीत वेगळे आहेत, इतर बाबतीत दोन्ही एकसारखेच आहेत. (samsung galaxy s20 fe 5g launch in india price sale date amazon india)

Samsung Galaxy S20 FE ची डिजाइन आणि डिस्प्ले

सॅमसंग गॅलेक्सी एस20 फॅन एडिशन 5G कंपनीने इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्लेवर लॉन्च केला आहे. फोनच्या वरच्या बाजूला मध्यभागी फक्त 3.34mm साइजचा पंच-होल आहे. तसेच फोनच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो.

Samsung Galaxy S20 FE चा प्रोसेसर, रॅम व स्टोरेज

Samsung Galaxy S20 FE 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 865 SoC आहे. भारतात हा फोन 8 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच फोन अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन युआयसह चालतो.

हे देखील वाचा : Realme घेऊन येत आहे 6,000mAh बॅटरी असलेला नवीन स्मार्टफोन, किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा पण कमी

Samsung Galaxy S20 FE का कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एस20 एफई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलवर डावीकडे असलेल्या चौकोनी सेटअपमध्ये वर्टिकल शेपमध्ये आहे. या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Galaxy S20 FE एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Xiaomi ने लॉन्च केला पुस्तकाप्रमाणे घडी होणारा अद्भुत फोन Mi Mix Fold, यात आहे 16GB रॅम आणि 108MP कॅमेरा

Samsung Galaxy S20 FE ची किंमत आणि सेल डेट

भारतात Samsung Galaxy S20 FE 5G के 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंट 55,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. पण, 8,000 रुपयांच्या इंस्टंट कॅशबॅक ऑफरच्या माध्यमातून, गॅलेक्सी S20 FE 5G 47,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोनची विक्री आजपासून Samsung.in, Amazon.in, Samsung Exclusive स्टोरवर सुरु होईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई व्हिडीओ

The post Samsung चा नवीन 5G फोन Galaxy S20 FE भारतात झाला लॉन्च, यात आहे पावरफुल प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-5g-launch-in-india-price-sale-date-amazon-india/feed/ 0