Samsung Galaxy S20 FE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 11:36:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE 5G वर कंपनी देतेय डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-and-s21-fe-5g-phone-discount-offer-samsung-smartphone-deals/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-and-s21-fe-5g-phone-discount-offer-samsung-smartphone-deals/#respond Tue, 20 Sep 2022 11:21:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13284 Samsung Galaxy S20 FE 5G आणि Samsung Galaxy S20 FE 5G असे सॅमसंगचे दोन स्मार्टफोन आहेत जे कमी किंमतीत फ्लॅगशिप फील देतात. आणि आता या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये आली आहे.

The post Samsung Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE 5G वर कंपनी देतेय डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ला माहित आहे की सर्वच ग्राहकांना महागडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स परवडत नाहीत. म्हणून कंपनी फ्लॅगशिप फीचर्स असलेले स्मार्टफोन्स मिड बजेटमध्ये फॅन एडिशन नावासह सादर करते. हे फोन्स वनप्लस. रियलमी आणि शाओमीच्या मिड रेंज स्मार्टफोन्सना टक्का देतात. Samsung Galaxy S20 FE 5G आणि Samsung Galaxy S20 FE 5G असे सॅमसंगचे दोन स्मार्टफोन आहेत जे कमी किंमतीत फ्लॅगशिप फील देतात. आणि आता डिस्काउंटमुळे या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये आली आहे.

Samsung Offers

Samsung Galaxy S20 FE 5G डील अंतगर्त 29,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच सॅमसंग शॉप अ‍ॅपवर हा स्मार्टफोन खरेदी केल्यास एचडीएफसी बँक कार्ड धारकांना अतिरिक्त 3,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई 5जी फोन फक्त 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy S21 FE 5G देखील फ्लिपकार्टवरून 31,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनची सेल प्राइस 34,999 रुपये आहे, परंतु आयसीआयसीआय बँक व अ‍ॅक्सिस बँक कार्ड धारकांना 1,500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. या बँक्सच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अजून 1,500 रुपयांची सूट देखील दिली जात आहे.

Samsung Galaxy S21 FE Specifications

सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डायनॉमिक अ‍ॅमोलेड 2के डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो. Samsung Galaxy S21 Fan Edition अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2100 चिपसेट दिला आहे.

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 फॅन एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर दोन 12 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. यातील एक 12एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे तर दुसरी 12एमपीची वाइड अँगल लेन्स आहे. जोडीला एक 8 मेगापिक्सलची एक टेलीफोटो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 20 हजारांच्या बजेटमध्ये नवीन Samsung 5G Smartphone ची एंट्री; जाणून घ्या या फोनचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं आपला फोन 15वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात सादर केला आहे. हा सॅमसंग फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 5जी सह 4जी देखील वापरता येतं. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह हा सॅमसंग मोबाइल 3.5एमएम जॅक व एनएफसी सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

The post Samsung Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE 5G वर कंपनी देतेय डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-and-s21-fe-5g-phone-discount-offer-samsung-smartphone-deals/feed/ 0
Samsung चा नवीन 5G फोन Galaxy S20 FE येत आहे भारतात, वेबसाइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-5g-bis-listing-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-5g-bis-listing-india-launch-soon/#respond Mon, 01 Feb 2021 15:18:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9839 Samsung Galaxy S20 FE 5G इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोन SM-G781B/DS मॉडेल नंबरसह स्पॉट केला गेला आहे.

The post Samsung चा नवीन 5G फोन Galaxy S20 FE येत आहे भारतात, वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने सप्टेंबर मध्ये आपल्या पावरफुल ‘गॅलेक्सी एस20’ सीरीज अंतगर्त Samsung Galaxy S20 Fan Edition लॉन्च केला होता जो एका महिन्यानंतर भारतीय बाजारात पण येईल. सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफईने ग्लोबल मार्केट मध्ये जिथे 5G सपोर्टसह आला होता तर भारतात हा फोन 4G कनेक्टिविटीसह लॉन्च झाला होता. आता बातमी समोर येत आहे कि सॅमसंग या फोनचा 5G मॉडेल पण भारतात घेऊन येणार आहे जो भारतीय सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झाला आहे.

Samsung Galaxy S20 FE 5G इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोन SM-G781B/DS मॉडेल नंबरसह स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंगमुळे स्पष्ट केले आहे कि कंपनी गॅलेक्सी एस20 एफईचा 5जी मॉडेल पण भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. त्याचबरोबर सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर पण नवीन गॅलेक्सी एस20 एफई चे सपोर्ट पेज पण लाईव झाले आहे. देशातील Samsung Galaxy S20 FE एक्सनॉस 990 चिपसेट वर चालतो तसेच आगामी नवीन 5जी मॉडेल मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट मिळू शकतो.

Samsung Galaxy S20 FE

Samsung Galaxy S20 FE कंपनीने इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन बेजल लेस डिजाईनला सपोर्ट करतो ज्याच्या वरच्या बाजूला फक्त मधोमध फक्त 3.34mm साईजचा सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट वर चालतो.

हे देखील वाचा : Nokia चा नवीन स्मार्टफोन वेबसाइटवर झाला लिस्ट, 5G सह लो बजेट मध्ये करू शकतो एंट्री

Samsung Galaxy S20 FE अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.73 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट आक्टा-कोर प्रोसेसर सह 7 नॅनोमीटर फेब्रिकेशन वर बनलेला सॅमसंगचा पावरफुल एक्सनॉस 990 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एस20 एफई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर वरच्या बाजूला डावीकडे बनलेल्या चौकोनी सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE एफ/2.2 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Samsung च्या वेबसाइट वर आले Galaxy F62, F12, A72 आणि A52 5G, जाणून घ्या धमाकेदार फोन्सबाबत सर्वकाही

Samsung Galaxy S20 Fan Edition आईपी68 रेटिड आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस20 एफई मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलीली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ओटीजी आणि वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो. या फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 53,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई व्हिडीओ

The post Samsung चा नवीन 5G फोन Galaxy S20 FE येत आहे भारतात, वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-5g-bis-listing-india-launch-soon/feed/ 0
Samsung Galaxy Note20 FE लवकरच येईल एंट्री, ऑफिशियल साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-fe-accidentally-mentioned-on-official-website-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-fe-accidentally-mentioned-on-official-website-launch-soon/#respond Tue, 03 Nov 2020 14:47:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8793 Galaxy Note 20 FE बद्दल जास्त लीक आले नाहीत आणि वर सांगितल्या प्रमाणे कंपनीने सध्या फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

The post Samsung Galaxy Note20 FE लवकरच येईल एंट्री, ऑफिशियल साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगद्वारे Galaxy S20 नंतर Galaxy Note 20 लाइनअपचा फॅन एडिशन लॉन्च केला जाऊ शकतो. हा डिवाइस कंपनी Samsung Galaxy Note20 FE नावाने सादर करू शकते. कंपनीने आपल्या नवीन गॅलेक्सी एफई मॉडेलबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, पण सॅमसंग ब्राजीलच्या वेबसाइट वर काही काळासाठी गॅलेक्सी नोट 20 एफई दिसला होता.

SamMobile च्या रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि कंपनीच्या ब्राजीलियन वेबसाइट मध्ये Samsung Galaxy S20 FE च्या लँडिंग पेज वर Samsung Galaxy Note 20 FE चा उल्लेख केला गेला आहे. कंपनीने कथितरित्या गॅलेक्सी नोट 20 एफई मॉनीकरचा उल्लेख लँडिंग पेजच्या सोर्स मध्ये पण केला आहे. पण हि बातमी लिहताना साइट अपडेट करण्यात आली होती आणि हि माहिती सध्या वेबसाइट वर उपलब्ध नाही.

सध्या Galaxy Note 20 FE बद्दल जास्त लीक आले नाहीत आणि वर सांगितल्या प्रमाणे कंपनीने सध्या फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण बोलले जात आहे कि येत्या काळात हा फोन मार्केट मध्ये लवकरच सादर केला जाऊ शकतो.

लक्षात असू दे कि फॅन एडिशन फोन लॉन्च करण्याचे चलन सप्टेंबर मध्ये Samsung Galaxy S20 FE द्वारे सुरु केले गेले आहे. हा विशेष मॉडेल गॅलेक्सी एस20 फ्लॅगशिपचा लाइट वर्जन म्हणून येतो आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हा अनेक रंगांच्या ऑप्शन मध्ये सादर केला आहे.

हे देखील वाचा : 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी

गॅलेक्सी S20 FE गेल्या महिन्यात भारतात 49,990 रुपयांमध्ये सादर केला गेला होता. फोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले सारखे प्रभावी स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. तसेच फोन Exynos 990 SoC वर चालतो ज्यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. फोन OneUI 2.5 कस्टम लेयर सह Android 10 OS चालतो. कॅमेऱ्यासाठी सॅमसंग गॅलेक्सी S20 FE मध्ये एक 12MP वाइड-अँगल कॅमेरा, एक 12MP अल्ट्रा-वाइड लेंस आणि 3x ऑप्टिकल झूम सह 8MP टेलीफोटो आणि 30x सुपर-रिजॉल्यूशन झूम सह एक ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

सोर्स

सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 व्हिडीओ

The post Samsung Galaxy Note20 FE लवकरच येईल एंट्री, ऑफिशियल साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-20-fe-accidentally-mentioned-on-official-website-launch-soon/feed/ 0
Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-128-gb-price-cut-by-rs-2000-in-india-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-128-gb-price-cut-by-rs-2000-in-india-specs-sale/#respond Wed, 28 Oct 2020 13:13:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8703 Samsung Galaxy S10 Lite भारतात एक वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 8 जीबी रॅम असेल. तसेच फोन मध्ये कमीत कमी 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये तुम्हाला डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट मिळेल.

The post Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ची गॅलेक्सी ‘एस सीरीज’ हाईएंड स्पेसिफिकेशन्स फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. अलीकडेच लॉन्च झालेला Samsung Galaxy S20 FE च्या आधी या सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy S10 Lite होता जो 42,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होता. आज हा फोन अजून स्वस्त करत सॅमसंगने फोनच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट नंतर सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट पुन्हा या सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनला आहे.

Samsung Galaxy S10 Lite भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 512 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत कमी झाल्यानंतर फोनच्या 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 40,999 रुपये झाली आहे तर फोनच्या 512 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत काही बदलली नाही आणि याची किंमत 47,999 रुपये आहे. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते आणि हा फोन प्रिज्म व्हाइट, प्रिज्म ब्लॅक आणि प्रिज्म ब्लू कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S10 Lite

सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्यात वरच्या बाजूला पंच-होल सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन सॅमसंग वन यूआई 2.0 आधारित अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसर सह 7 नॅनोमीटर आर्किटेक्चर वाले क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा : 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी Samsung Galaxy S10 Lite एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S10 Lite भारतात एक वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 8 जीबी रॅम असेल. तसेच फोन मध्ये कमीत कमी 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये तुम्हाला डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट मिळेल. तसेच बेसिक कनेक्विटी फीचर्स सह एनएफसी सपोर्ट पण मिळेल. पावर बॅकअपसाठी Galaxy S10 Lite मध्ये 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Samsung फोन सह 25वॉट चा चार्जर पण देत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट व्हिडीओ

The post Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-lite-128-gb-price-cut-by-rs-2000-in-india-specs-sale/feed/ 0
9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-price-at-just-inr-40999-special-festive-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-price-at-just-inr-40999-special-festive-offer/#respond Tue, 27 Oct 2020 13:45:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8687 ऑफर अंतगर्त फोनचा 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 40,999 रुपये तर 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 44,999 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे.

The post 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने या महिन्याच्या सुरवातीलाच आपल्या ‘गॅलेक्सी एस20 सीरीज’ चा लेटेस्ट स्मार्टफोन Samsung Galaxy S20 Fan Edition लॉन्च केला आहे जो स्टाईलिश लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये बाजारात आणला आहे ज्याची बेस किंमत 49,999 रुपये आहे. पण आपला फॅन्स पर्यंत हा फोन पोहोचवण्यासाठी सॅमसंगने दिवाळीच्या निमित्ताने शानदार ऑफर सादर केली आहे ज्यात गॅलेक्सी एस20 एफई थेट 9,000 रुपये स्वस्तात विकत घेता येईल.

Samsung Galaxy S20 FE विकत घेतल्यास स्पेशल फेस्टिव ऑफर अंतगर्त सॅमसंग डायरेक्ट 5,000 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक देत आहे. त्याचबरोबर गॅलेक्सी एस20 एफई जर एचडीएफसी बँकेच्या कोणत्याही कार्डने विकत घेतला तर 4,000 रुपयांचा एक्स्ट्रा कॅशबॅक पण मिळेल. म्हणजे फोनच्या किंमतीत थेट 9,000 रुपयांची मोठी सूट. सॅमसंगची हि आज पासून येत्या 17 नोव्हेंबर पर्यंत चालेल.

अशी असेल नवीन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई भारतात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 53,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. ऑफर अंतगर्त फोनचा 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 40,999 रुपये तर 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 44,999 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे. हा फोन Cloud Red, Cloud Lavender, Cloud Mint, Cloud Navy आणि Cloud White कलर मध्ये विकत घेता येईल.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S20 FE कंपनीने इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन बेजल लेस डिजाईनला सपोर्ट करतो ज्याच्या वरच्या बाजूला फक्त मधोमध फक्त 3.34mm साईजचा सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट वर चालतो.

Samsung Galaxy S20 FE अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.73 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट आक्टा-कोर प्रोसेसर सह 7 नॅनोमीटर फेब्रिकेशन वर बनलेला सॅमसंगचा पावरफुल एक्सनॉस 990 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Exclusive: या दमदार फीचर्स सह एंट्री करेल Samsung Galaxy S21 Ultra, लवकरच होईल लॉन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एस20 एफई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर वरच्या बाजूला डावीकडे बनलेल्या चौकोनी सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE एफ/2.2 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S20 Fan Edition आईपी68 रेटिड आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस20 एफई मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलीली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ओटीजी आणि वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो.

सॅमसंग गॅलेक्साी एस20 एफसी व्हिडीओ

The post 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-price-at-just-inr-40999-special-festive-offer/feed/ 0
Samsung Galaxy S20 FE चा नवीन मॉडेल भारतात लॉन्च, अजून पावरफुल झाला हा दमदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-256gb-storage-variant-launched-price-at-rs-53999/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-256gb-storage-variant-launched-price-at-rs-53999/#respond Mon, 19 Oct 2020 12:44:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8567 Samsung Galaxy S20 FE अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.73 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट आक्टा-कोर प्रोसेसर सह 7 नॅनोमीटर फेब्रिकेशन वर बनलेला सॅमसंगचा पावरफुल एक्सनॉस 990 चिपसेट देण्यात आला आहे.

The post Samsung Galaxy S20 FE चा नवीन मॉडेल भारतात लॉन्च, अजून पावरफुल झाला हा दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात आपल्या फ्लॅगशिप सेग्मेंटचा विस्तार करत पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy S20 Fan Edition लॉन्च केला होता. शानदार लुक आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स असेलेला हा फोन भारतीय बाजारात 49,999 रुपयांमध्ये सादर केला गेला होता जो 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज सह विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता आपला हा फोन अजून पावरफुल बनवत सॅमसंगने गॅलेक्सी एस20 एफई चा अजून एक नवीन मॉडेल भारतीय बाजारात आणला आहे.

Samsung Galaxy S20 FE म्हणजे फॅन एडिशन आतापर्यंत 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करत होता आणि याची किंमत 49,999 रुपये होती. पण आता सॅमसंगने या फोनचा अजून एक स्टोरेज वेरिएंट भारतात लॉन्च केला आहे जो 256 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Samsung ने फोनचा हा 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 53,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो येत्या 28 ऑक्टोबर पासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन Cloud Red, Cloud Lavender, Cloud Mint, Cloud Navy आणि Cloud White कलर मध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy S20 FE

सॅमसंग गॅलेक्सी एस20 फॅन एडिशन कंपनीने इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन बेजल लेस डिजाईनला सपोर्ट करतो ज्याच्या वरच्या बाजूला फक्त मधोमध फक्त 3.34mm साईजचा सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट वर चालतो.

Samsung Galaxy S20 FE अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.73 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट आक्टा-कोर प्रोसेसर सह 7 नॅनोमीटर फेब्रिकेशन वर बनलेला सॅमसंगचा पावरफुल एक्सनॉस 990 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एस20 एफई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर वरच्या बाजूला डावीकडे बनलेल्या चौकोनी सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE एफ/2.2 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S20 Fan Edition आईपी68 रेटिड आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस20 एफई मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलीली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ओटीजी आणि वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो.

सॅमसंग गॅलेक्साी एस20 एफसी वीडियो

The post Samsung Galaxy S20 FE चा नवीन मॉडेल भारतात लॉन्च, अजून पावरफुल झाला हा दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-256gb-storage-variant-launched-price-at-rs-53999/feed/ 0
Samsung चा पावरफुल स्मार्टफोन Galaxy S20 FE भारतात झाला लॉन्च, OnePlus ला मिळेल थेट टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-officially-launched-in-india-price-at-rs-49999-pre-booking-form-9-october-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-officially-launched-in-india-price-at-rs-49999-pre-booking-form-9-october-specs-sale/#respond Tue, 06 Oct 2020 12:37:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8403 Samsung Galaxy S20 FE अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई सह चालतो.

The post Samsung चा पावरफुल स्मार्टफोन Galaxy S20 FE भारतात झाला लॉन्च, OnePlus ला मिळेल थेट टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय टेक बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy S20 Fan Edition सादर केला होता. गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये येणारा हा फोन फक्त सीरीजचा सर्वात स्वस्त डिवाईस नव्हता तर लुक आणि डिजाईनच्या बाबतीत पण इतरांपेक्षा खास होता. आज सॅमसंगच्या या शानदार स्मार्टफोनने भारतीय बाजारात पण पाऊल टाकले आहे. कंपनीने Samsung Galaxy S20 FE भारतात लॉन्च केला आहे.

Samsung Galaxy S20 FE म्हणजे फॅन एडिशन आर्कषक डिजाईन वर बनला आहे जी शानदार कलर्स सह प्रीमियम लुक देते. पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेल्या या हाईएंड फोनने फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे जो भारतात 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 9 ऑक्टोबर पासून देशात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल, त्यासोबत 8,000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त बेनिफिट पण मिळत आहेत. या किंमतीत हा फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये OnePlus ला चांगली टक्कर देणार आहे.

Samsung Galaxy S20 FE

सॅमसंग गॅलेक्सी एस20 फॅन एडिशन कंपनीने इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन बेजल लेस डिजाईनला सपोर्ट करतो ज्याच्या वरच्या बाजूला मधोमध फक्त 3.34mm आकाराचा सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट वर चालतो.

Samsung Galaxy S20 FE अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.73गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64बिट आक्टा-कोर प्रोसेसर सह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनेलला सॅमसंगचा पावरफुल एक्सनॉस 990 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 8 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एस20 एफई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर वरच्या बाजूला उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S20 Fan Edition आईपी68 रेटिड आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ होतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस20 एफई मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ओटीजी आणि वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो. भारतात हा फोन Cloud Red, Cloud Lavender, Cloud Mint, Cloud Navy आणि Cloud White कलर मध्ये विकत घेता येईल.

The post Samsung चा पावरफुल स्मार्टफोन Galaxy S20 FE भारतात झाला लॉन्च, OnePlus ला मिळेल थेट टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-officially-launched-in-india-price-at-rs-49999-pre-booking-form-9-october-specs-sale/feed/ 0
Exclusive: 49,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung Galaxy S20 FE, लवकरच करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-price-in-india-rs-49999-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-price-in-india-rs-49999-launch-soon/#respond Mon, 05 Oct 2020 14:34:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8401 Samsung Galaxy S20 FE कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे.

The post Exclusive: 49,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung Galaxy S20 FE, लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्या महिन्यात टेक मार्केट मध्ये आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत नवीन फ्लॅगशिप डिवाइस Samsung Galaxy S20 Fan Edition सादर केला होता. आता हा दमदार फोन लवकरच भारतात येण्यासाठी तयार आहे. ताकदवान स्पेसिफिकेशन्स असलेलाच हा हायएंड फोनच्या इंडिया लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पण त्याआधी 91mobiles ला रिटेल सोर्स कडून या अपकमिंग स्मार्टफोनच्या किंमतीबाबत माहिती मिळाली आहे. रिपोर्ट नुसार फोन 49,999 रुपयांमध्ये भारतात येईल जो सॅमसंगचा यावर्षीचा स्वस्त फ्लॅगशिप फोन असेल.

स्पेसिफिकेशन्स

यात 6.5-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 20: 9 आस्पेक्ट रेशियो आणि 120Hz रिफ्रेश रेट सह येतो. तसेच डिस्प्ले वर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. Galaxy S20 FE के 4जी वेरिएंट मध्ये ऑक्टा-कोर Exynos 990 चिपसेट मिळतो. फोनच्या 5जी ऑप्शन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आहे. डिवाइस मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आहे.

सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे बनलेल्या चौकोनी सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S20 FE कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो त्यामुळे फोन वेगाने चार्ज केला जाऊ शकतो. सॅमसंगचा हा फोन वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो तसेच गॅलेक्सी एस20 एफईच्या माध्यमातून दुसरा स्मार्टफोन पण वायरलेसली चार्ज केला जाऊ शकतो.

The post Exclusive: 49,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung Galaxy S20 FE, लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-price-in-india-rs-49999-launch-soon/feed/ 0
Samsung Galaxy S20 FE लॉन्च, या शानदार फोन मध्ये आहे 8GB रॅम, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-officially-launched-know-full-specs-price-sale-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-officially-launched-know-full-specs-price-sale-in-india/#respond Thu, 24 Sep 2020 14:29:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8289 Galaxy S20 FE सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

The post Samsung Galaxy S20 FE लॉन्च, या शानदार फोन मध्ये आहे 8GB रॅम, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज टेक मार्केट मध्ये आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन फ्लॅगशिप डिवाईस Samsung Galaxy S20 Fan Edition सादर केला आहे. हा फोन ताकदवान स्पेसिफिकेशन्स असलेला एक हाईएंड फोन आहे जो आर्कषक डिजाईन सह प्रीमियम लुक देतो. ग्लोबल लॉन्च सोबतच सॅमसंगने आपला हा फोन भारतीय बाजारात पण आणला आहे जो येत्या काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया Samsung Galaxy S20 FE म्हणजे फॅन एडिशन बाबत.

डिस्प्ले

Samsung Galaxy S20 FE कंपनीने इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन बेजल लेस डिजाईनला सपोर्ट करतो ज्याच्या वर मधोमध सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पंच-होलचा आकार फक्त 3.34mm आहे. सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट वर विजुअल क्वॉलिटी देतो.

प्रोसेसिंग

सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 64बिट 7नॅनोमीटर फेब्रिकेशन वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात LPDDR5 8 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमचा समावेश आहे. हा सॅमसंग फोन 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज सह विक्रीसाठी उपलब्ध होईल.

कॅमेरा

सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे असलेल्या चौकोनी सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

Samsung Galaxy S20 FE कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आणला आहे. हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो ज्यामुळे हा फोन वेगाने चार्ज केला जाऊ शकतो. सॅमसंगचा हा फोन वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो तसेच गॅलेक्सी एस20 एफई च्या माध्यमातून दुसरा स्मार्टफोन पण वायरलेसने चार्ज केला जाऊ शकतो.

शानदार फीचर्स

फोनचे इतर खास फीचर्स पाहता Galaxy S20 FE सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. हा फोन आईपी68 रेटिड आहे म्हणजे हा वॉटरप्रूफ आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस20 फॅन एडिशन Cloud Navy, Cloud Lavender, Cloud Mint, Cloud Red, Cloud Orange आणि Cloud White कलर मध्ये बाजारात आला आहे.

The post Samsung Galaxy S20 FE लॉन्च, या शानदार फोन मध्ये आहे 8GB रॅम, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-officially-launched-know-full-specs-price-sale-in-india/feed/ 0